Deer information in marathi हरीण विषयी माहिती

Deer information in marathi

intro नमस्कार मित्र आपण या पोस्टमध्ये Deer information in marathi हरीण या प्राण्याविषयी संपूर्णपणे डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत

deer information in marathi

Deer information in marathi

हरीण प्राण्याविषयी माहिती


तुम्हाला हरीण विषय सांगायचे झाले तर हा एक प्राणी जंगली प्राणी म्हणून ओळखला जातो व यामध्ये हा एक शाकाहारी आहे व

त्याचबरोबर हरिण हा एक जंगलामध्ये राहणारा प्राणी म्हणून ओळखला जातो व त्याचबरोबर सर्वात कोमल व छान दिसणारा

प्राणी म्हटलं तर हरिनाकडे पाहिले जाते कारण की सर्वात छान आणि सुंदर व निर्मळ हे एकमेव प्राणी तुम्हाला पाहायला मिळेल

त्यामध्ये की जो शेतामध्ये राहून शाकाहारी खाऊन चांगल्या प्रकारे निर्माण राहतो हा म्हणजेच हरिण आहे व त्याचबरोबर यामध्ये

हा एक चांगल्या प्रकारे शेतामध्ये राहत असतो व शेतामधील जशी की शेळी खाते त्याचप्रमाणे त्याचेही अन्न गवत झाडपाला

प्रमाणात हे मारू शकतात व हरिण आहे प्राणी खूप मित्र प्राणी म्हणून ओळखले जातो या प्राण्याला खूप तुम्ही पाहिलेच असेल

की एखाद्या शेतामध्ये यांना माणूस दिसला की ही एक अशी कान टव करून उंच उड्या मारत ते पळत असतात अशा प्रकारे

तुम्ही पाहिलेच असेल किंवा प्राणी खूप जास्त पळतो व वाघा प्राणी शिकार करण्याच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त हरींनाच

पकडतो कारण की त्याला खाण्यासाठी चवदार लागते असेही अनेकांचे म्हणणे आहे व तुम्ही पाहिले असेल की हरीने बेसावद

असेलच तर हरणीवर वाघ हा शिकार सहज असच करू शकतो असा हा शिकार करू शकत नाही कारण की हरनाची शिकार

करण्यासाठी वाघाला हरी नाहीत की पुरावे लागते व वाघा हरीण सारखा पडू शकत नाही कारण की हरीने खूप उंच उड्या मारत

पडत असते व वाघा कशावेळी शिकार करतो हरणाची घेऊ तरीही गदिंबे सावध असली तर बेस्ट सावंत च्या गतीमध्ये

वाघ त्या हरणीची शिकार करतो

हरिन प्राण्याचे शरिराचे वर्णन

हरीनी या प्राण्याला चार पाय असतात व त्याच बरोबर त्याला दोन गाणे असतात हरणाचे पाय हे शेळीच्या पायावानी असतात

त्याला चार पायांना चार खाली खुरा असतात त्या खुराना काहीजण नखे सुद्धा म्हणतात जसे की तुम्ही पाहिलेच असेल व एक

शेपूट असते व हरणाचा कलर सांगायचा झाला तर हा बोर कट कलरचा असतो व त्यावर टिपके टिपके कलरचे असतात काही

रेषा असतात काळया कलरच्या

हरीण या प्राण्याविषयी माहिती


हरीने प्राण्याची माहिती सांगायची झाली तर हे एक जंगली प्राणी आहे व हे एक तुम्हाला शेतामध्ये तुमच्या किंवा जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात व त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर हरिन‌ एक सुंदर प्राणी आहे व तुम्हाला माहीत असेल की तुम्ही पाहिलेच असेल

हरीण या प्राण्याची शिकार करण्यास का बंदी आली


तुम्हाला सांगायचं झालं तर मध्ये काळामध्ये सर्वात सुंदर दिसणारा हरीण हा प्राणी एक शेतामध्ये राहतो व या प्राण्याला

पाहिले तर खूप माणसाची मन प्रसन्न होते व त्याचबरोबर अनेक प्राणी संग्रहालयामध्ये आवर्जून हरिण या प्राण्याला

पाहण्यासाठी लोक जात असतात व तुम्हाला सांगायचं झालं तर बाहेरील देशातील अनेक व्यक्ती हे मोठ्या प्रमाणामध्ये

हरिण असे प्राणी पाहण्यासाठी आपल्या भारतातील प्राणी संग्रहालय मध्ये येत असतात कारण की त्यांना आपले इकडं

हरिण पाहिलं खूप भारी वाटते व मध्यकालीन मध्ये असे झाले की हरींची शिकार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली व

यांची संख्याही घटू लागली व यामुळे सरकारने असा नियम काढला की हरीण या प्राण्याची कोणी जो शिकार करेल

त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते यामुळे लोकांचे असे झाले की शिकार हरिंची कमी होण्यास मदत झाली व

सरकारलाही या निर्णयाचा फायदा झाला व यामुळे आजकाल ही सरकार हा निर्णय चालूच आहे तरी मी या प्राण्याची

आजकालही शिकार करणे बंद आहे व ज्यांनी शिकार केली त्याला जन्मठेपेची शिक्षा ही नक्की होते व तुम्हाला माहीतच

असेल आजकालही काही लोकांनी ज्या हरणाच्या शिकारी केलेले आहे त्यांनाही कशाप्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा

होत आहे व काहींना यामुळे जन्मठेपही झालेली आहे व आजकाल असे होत आहे की लोकांना जन्मठेपेची शिक्षा होत

असल्यामुळे लोक हरिणाची शिकार कमी करतात व या शिकारीवर आजकाल म्हटलं तर बंदीच आहे तर आज-काल

कोणीच याची शिकार करत नाही त्यामुळे या प्राण्याची अर्थात हरीनेची संख्या मोठ्या प्रमाणात आजही झालेली आहे

हरीण या प्राण्यापासून शेतकऱ्याला काय त्रास आहे


सर्वांना सांगायचं झालं तर जंगली जनावर म्हंटल तर तेथील शेतकऱ्याला त्रास कोणत्या ना कोणत्या प्राण्यापासून होतच

असतो एकाच हरीने या प्राण्यांपासून होत नाही तर अनेक खूप प्राण्यांपासून शेतकऱ्याला त्रास आहे व शेतकऱ्याला त्रास म्हटलं तर तेथील शेतीतील नागदूस करणे व शेतीतील पान खाणेव शेतामध्ये जे काही पीक लावले ते लहानपणीच अशा जंगली जरा जनावरांपासून हरिण प्राण्यांपासून खाऊन घेतात व कोणत्याही माळव केलं तर त्या माळव्याला हरीण या प्राण्यापासून खूप धोका आहे किंवा त्याचबरोबर तुम्ही शेळी पालन करत असाल तर यासाठी तुम्ही मेथी घास टाकला असेल तर मी ठीक असा हरणाचा खूप आवडतात झाडपाला आहे त्यामुळे ही अशा शेतकऱ्यांनाही हरणापासून खूप धोका आहे त्यामुळे काही लोक आपल्या शेतामध्ये झोपायला जात असतात संध्याकाळच्या टायमाला व अशा ठिकाणी झोपायला जात असतात कारण की झोपायला नाही गेली की संध्याकाळी ज्यावेळी हरीने प्राणी येऊन खाऊन टाकतात कारण की हरीन
शाकाहारी जेवण आहे त्यामुळे त्यांना झाडपाला वनस्पती खावे लागते अशा प्रकारे हरिणी प्राण्याची शाकाहारी जेवण आहे

हरीण या प्राण्याची वागणूक खानपान


हरीण या प्राण्याला मुख्यतः खाण्यासाठी हिरवा चारा लागतो कारण की हे संपूर्णपणे शाकाहारी आहे त्यामुळे यांना हिरवा

चारा लागतो व यामध्ये अनेक घरी तुम्ही अशी पाहिले असेल की हे खूप वयस्कर आहेत व यांना काहींना असे शिंगही

आलेले आहे कारण की यांच्यामध्ये जे दोन प्रकारचे हरीण असतात एक म्हणजे नर आणि दुसरा म्हणजे मादी जोडणारा

नर असतो त्याला शिंग येत असतात तुम्ही हरिण पाहिली असेल जसे की तुम्ही शेळी पाहिली त्याच प्रकारे होऊ देऊ

दिसणारी म्हणजेच हरीण आहे कारण की हरीण आणि शेळी ही शेण दिसते पण याच्या मध्ये थोडा फरक आहे कारण

की हरीण ही एक उंच असते व शेळी बारीक असते व शेळीच्या अंगावर ती जास्त केस असतात वहरींच्या अंगावर केस

कमी असतात व हरीण सांगायचं झालं तर तरीही उंच प्रकारे उडी मारू शकते व चांगल्या प्रकारे फास्ट पळू शकते व

जसे की तुम्ही पाहिलेच असेल की एखांदा तुटून उडणारा रब्बलचा बॉल असतो त्याच प्रकारे हरीण हे उंच उंच उड्या

मारतात असे एखादा वेळेस प्रश्न पडतो की हरींच्या पायामध्ये काय स्प्रिंग बसवलेली आहे काय कारण की हे खूप मोठ्या

प्रमाणे उंच उंच उड्या मारत असतात व हरीणही हे खूप वेगाने पळत असते कारण की काही वेळे तुम्ही पाहिलेच असेल

की डिस्कवरी चैनल वरती वाघाला पण हरिण ऐकत नाही काही वेळेस वाघापेक्षाही चांगलं प्रकारेपळते पण जंगली

हरींची शिकार केव्हा होते की जेव्हा हरिण बेसावद पणे पाणी पीत किंवा चारा खात असेल तर अशा प्रकारे किंवा अशावेळी हरिणची शिकार होते

deer information in marathi

धन्यवाद मित्रांनो आम्हीही हरिणी प्राण्याविषयी माहिती आपल्या माय मराठी भाषेमध्ये लिहिलेली आहे व तुम्हाला ही

माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला ही माहिती शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही

लिहिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा व आम्ही लिहिलेल्या या माहितीमध्ये तुम्हाला काही

चुकीचे शब्द वाटत असेल तर तुम्हाला ते शब्द कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर चांगली पोस्ट हजर करू धन्यवाद मित्रांनो

deer information in marathi

Leave a Comment