deepavali information in marathi दीपावली या सणाविषयी माहिती

deepavali information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये दीपावली या सणाविषयी माहिती पाहणार आहोत दीपावली हा सण सर्वात मोठा सण मांनला जातो

deepavali information in marathi

deepavali information in marathi

दीपावली हा 2023 सण म्हटलं तर यामध्ये जशी की दीपावली हा 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे 14 नोव्हेंबर 2023 रोजी दीपावली

पाडवा आहे अशा प्रकारे दीपावली आहे


दीपावली सणा दिवशी कोणते कार्यक्रम


दीपावली या सणाच्या दिवशी सर्वात पहिले म्हटलं तर घरामध्ये गोडधोड खाण्यासाठी चांगल्या प्रकारे बनवली जाते व यामध्ये अनेक

प्रकारे तसेच चिवडा बुंदी व गुलाबजाम अशा प्रकारे गोड तिखट आयटम चांगल्या प्रकारे बनवले जातात वयाच्या नंतर एक

संध्याकाळच्या टायमाला दीपावली पाडवा असेल तर आपल्या घरामध्ये जी थोडे दिवस अखंड तीन ते चार दिवस घराच्या

आपल्यासमोर अंगणामध्ये अर्थात घराच्या पायऱ्यावर दिवे चांगल्या प्रकारे लावले जातात व याच प्रकारे अनेक लोक दिवाळीनिमित्त

काहीही पण खरेदी कर त्यामध्ये दिवाळीच्या दिवशी अनेक जण ड्रेस कपडेही खरेदी करतात किंवा अनेक गोष्ट आपल्याला घर

घ्यायची किंवा घराचे बांधकाम चालू करायची ही दिवाळीपासूनच करतो आपण व शेतकरी बांधवांचे कामगार असतात अर्थात

महंधारी यांचे दीपावली पाडव्यालाच सण होतात अर्थात त्यांचे वर्ष येथूनच चालू होते व याच दिवशी वर्षाचा हिशोब केला जातो

deepavali information in marathi


व अनेक जण आपल्या दिवाळीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजन च्या दिवशी आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारे विधीप्रमाणे एक चौरंग

घरामध्ये मांडला जातो व त्यावर चांगल्या प्रकारे पीस ठेवला जातो व त्यावर तांदूळ याने बारव काढले जाते व त्यानंतर तिथे काही

अनेक पूजा ची सामग्री असते ते ठेवले जाते व एक लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो व अशा प्रकारे त्या पाटाला चांगल्या प्रकारे हार

अर्थात आंब्याचे डफली घेऊन केळीचे ढगळी लावून चांगल्या प्रकारे सजवतात आणि अशाच प्रकारे तेथे लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो

व चांगल्या प्रकारे पूजा केली जाते व याच्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे काही वस्तू आहे अर्थात मोटार सायकल ट्रॅक्टर कार

यासारख्या वाहनाची पूजा केली जाते व या वाहनाची का पूजा केली जाते की वर्षभर हे आपल्याला लक्ष्मीसारखे काम करून पैसा

मिळवून देत असतात यामुळेच यांच्या पूजा केली जाते व यांच्यामुळेच आपल्या घरामधील लक्ष्मी अर्थात पैसा येत असतो त्यामुळे या

घरातील सर्व वस्तू ज्या आहे लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्याला पैसा देतात त्यांची आपण चांगल्या प्रकारे कुकू लावून व हार घालून

चांगल्या प्रकारे पूजा करतो

दिवाळीचे महत्त्व Significance of Diwali

मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी दिवाळीची महत्त्व अशी म्हणून साजरी केली जायची की दैनंदिन दिवस दिवसा मंदे

कामे चालू असायचे व यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की एक आनंदाचा क्षण जावा म्हणून सण उत्सव साजरी केली जायची व त्याच

परंपरेला लागून आता त्यामध्ये वेगवेगळे कामे केली जातात व आजकाल दिवाळीच्या टायमाला खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय म्हणूनही

केली जाते कारण की रोजच्या रोज माणसाच्या जिंदगी मध्ये काम तर आहे पण थोडे दिवस एन्जॉय म्हणून सर्वोच्च साजरी करावी

मुझसे की आपण पाहतच असेल की गावामध्ये किंवा गावाच्या बाहेर लोक राहत असतात व ते रोज आपल्या कामाच्या नादामध्ये

गावांमध्ये एअरला टाईम होत नाही व टाइमिंग मिळत नाही पण दिवाळीच्या निमित्ताने गावामध्ये चार-पाच दिवस सुट्टी काढून दिवाळीला येत असतात कारण की सणाच्या दिवसाच्या निमित्ताने तरी गावामध्ये यायला मिळते

How to celebrate Diwali दिवाळी कशा प्रकारे साजरी करावी

यामध्ये सर्वात पहिले दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही लक्ष्मीपूजन ची तयारी करावी व यामधील लक्ष्मीपूजन चे पूजा करत असताना आपले एक पाठ ठेवावं व त्यावर एक चांगल्या प्रकारे लक्ष्मीचा फोटो ठेवल्यानंतर त्यांना हार अर्पण करावा व तिथे

समोर खाली एक पीस ठेवावे व पिसावर फोटो व त्यामधून वफाटा समोर एक चांगल्या प्रकारे रांगोळी काढावी वयाच्या समोर

घराच्या दारी अर्थात दररोज आला एक तोरण बांधावे व आपल्या घरावर संपूर्णपणे हार बांधावे व हराने चांगल्या प्रकारे सजवून घ्यावे

घराला व याच्यानंतर चांगल्या प्रकारे देवाचे दर्शन करावे व आपल्या घरामधील वडीलधारी व्यक्ती व वयस्कर व्यक्ती यांचे चांगल्या प्रकारे दर्शन घ्यावे व आपण अशा प्रकारे पूजा पाठ अर्पण झालेले आहे व संपन्न झालेले आहे

दीपावली सणाच्या दिवशी लोक काय काय करतात What do people do on Diwali festival?

यामध्ये स्त्रियांचे संबंध झाले तर दीपावलीच्या निमित्ताने घरामध्ये गोड गोड फराळाची बनविणे चालू असते व याच्यानंतर जसे की

आपल्या घरी मावशी आत्या किंवा मावशीची मुलगी घरी येत असतात या दिवसात खूप एन्जॉय याचा दिवस आहे कारण की

गावामधीलही जुने मित्र मैत्रिणी गाव मध्ये येत असतात कारण की दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये किंवा टायमाला गावामध्ये येणार होते

बाकीच्या टायमामध्ये गावामध्ये लोकांना येणे होत नाही गावामध्ये हा एक क्षण आनंदाचा आहे व याच्यानंतर पुरुषांचे गावामध्ये काम

असते की नवनवीन कोणत्याही कामाला मोठ्या सुरुवात करायची झाले तर लोक म्हणतात आपण ह्या कामाला दिवाळीच्या नंतर

सुरुवात करूया अशा प्रकारे कोणतीही वाहन नवनवीन वाहन खरेदी करणे हे संपूर्ण कामे दिवाळीला होत असतात किंवा एखाद्याला

मोटरसायकल घ्यायची असेल तर ते चांगल्या प्रकारे काम हे दिवाळीच्या टायमाला करत असतात

दिवाळीच्या सणा दिवशी बहिण भावाला ओवाळते A sister waves to her brother on the festival day of Diwali

दिवाळीच्या नंतर झोपेतून भाऊबीज हा सन भावबीज सणाला बहीणही भावाच्या घरी आलेली असते यामध्ये चांगल्या प्रकारे आनंदच

क्षण असतो याच्यातच बहीण भावाला ओवाळण्याचे काम करते व यामध्येच बहीण भावाला भावी च्या दिवशी संध्याकाळी चांगल्या प्रकारे एक पाठ सजवतो पाटावर भावाला बसवते व त्याच्या मध्ये एक ताट बनवते व त्या ताटांनी भावाला चांगले प्रकारे वयाच्या नंतर

भावाला उघडणे झाल्याच्या नंतर गावाच्या तोंडामध्ये चांगल्या प्रकारे पेढा भरवते व याच्यानंतर भावाला कुंकू लावून झाल्याच्या नंतर

भावाच्या हातामध्ये कर थोडा देत असते जशी की रक्षाबंधनला राखी देत असते व त्याच प्रकारे भाऊबीजेला बहिणी भावाला कर दुढा

देत असते अशा प्रकारे भाऊ आपल्या वहिनीला भावीनिमित्त काही ना काही गिफ्ट देत असतो व अशा प्रकारे भाऊबीज असं नाही

पार पडतो व याच्यानंतर काही दिवसांनी दोन-चार दिवसांनी सर्वजण आपण आपल्या घरी व आपल्या कामांना निघून जात असतात

गाय ओवाळले The cow waved

हिंदू धर्मामध्ये जशी की माते समान गाईला मानले जाते व हिंदू धर्मामध्ये ही गाईला चांगल्या प्रकारे महत्त्व दिलेली आहे व दिवाळीच्या

सणाच्या टायमामध्ये वसुबारस एक दिवस असतो यामध्ये गाईचे आणि गाईच्या वासराची यांचे चांगल्या प्रकारे ओवाळणी केली जाते

व यामध्ये चांगल्या प्रकारे वळणीच्या टायमामध्ये गाईचे गाणेही म्हटले जाते वसुबारस दिना दिवशी गाईला आणि गायीच्या वासराला

चांगल्या प्रकारे धुवून त्यांची संध्याकाळ नाही पाय धुवून व कुंकू लावून त्यांना निवास चारून चांगल्या प्रकारे पूजा केली जाते अशा प्रकारे ही गाय ओवाळणी झाली जाते

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व आमच्याकडून चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये नक्की कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

deepavali information in marathi

Leave a Comment