daulatabad fort information in marathi देवगिरी किल्ल्याची माहिती

daulatabad fort information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे आपण जो म्हणजे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील daulatabad fort information in marathi दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ला या नावाने ओळखला जातो त्याविषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहूया चला समोर प्रमाणे

daulatabad fort information in marathi

daulatabad fort information in marathi

daulatabad fort photos

दौलताबाद किल्ला मूळ म्हणलं तर महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये आहे व हा किल्ला एक पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे व आणि पर्यटकांचा आवडता किल्ला बनलेला आहे त्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी जात असतात व त्याच प्रकारे या दौलतबाद किल्ल्याची देवगिरी नाव कसे पडले तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल या किल्ल्याची अर्थात देवगिरी ही नावाने ओळखले जातेdevagiri म्हणजेच तेथे देवगिरी नावाचे गाव आहे व या गावाच्या नावावरून या किल्ल्याचे नाव देवगिरी असे पडले प्रकारे हा एक अवघड किल्ला आहे

दौलताबाद किल्ल्याविषयी माहिती पाहूया। daulatabad fort information in

daulatabad किल्ला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही या किल्ल्याला भेट द्यायला गेले तर सुरुवातीलाच तुम्हाला

मोटरसायकल किंवा तुमच्याकडे जे वाहन आहे ते तेथे पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये पार्क करावे लागते व त्या पार्किंग स्थळाची

कोणतीतरी किंवा थोडीफार पीस आहे ती आपल्याला त्यांना पे करावे लागते व ते दिल्यामुळे आपली गाडी सुरक्षित राहते व

याच्यानंतर आपल्याला त्या किल्ल्या जवळ गेलो की तेथे आपल्याला तिकीट काढावे लागतील तिकीट हे सध्याच्या स्थितीवर 25 रुपये

आहे मध्ये लॉकडाऊन मुळे तिकीट वाढलेही होते व टिकीट काढल्यानंतर आपल्याला पाण्याची बॉटल आत मध्ये लिहायची असेल

तर तेथे एक बॉटल साठी वेगळे काउंटर आहे तेथे आपल्याला आपल्या बॉटलला स्टिकर लावून घ्यावे लागते व त्यांना वीस रुपये द्यावे

लागतात ही एक चांगलीच गोष्ट आहे कारण की मध्यभागी असे झालते की किल्ल्यावर कोणीही पाण्याची बॉटल न्यायचे की ती

किल्ल्यावरच फेकून द्यायचे त्यामुळे हा उपक्रम चांगला प्रकारे राबवलेला आहे व यामुळे किल्ल्यावर कचरा होत नाही व याच्यानंतर

आपण आत मध्ये गेलो की सर्वात पहिले आपल्याला दरवाजा दिसतो त्या दरवाजापाशी किल्ल्याविषयी माहिती इंग्लिश मध्ये व मराठी

मध्ये लिहिलेली आहे इंग्लिश मध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे बरेच बाहेर देशातील फॉरेनर या आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना

किंवा जुन्या वास्तूंना

भेट देण्यासाठी येत असतात त्यांना इंग्लिश मध्ये वाचता यावे म्हणून व हे झाले की आपण आत मध्ये गेल्यावर

आपल्याला काय तोफा पाहायला मिळतात व त्याखाली असलेल्या तोफामध्ये छोटा छोटा आहे ह्या तोफांना पाहून पण थोडे समोर

गेलो की लगेच आपल्याला येथे एक डाव्या साईडला तलाव दिसून आणि त्याच्यानंतर उजव्या साईडला पाळली तर उंच असा एक

मिनार आपल्याला पाहायला मिळतो या मिनारचे फायदे म्हणलं तर जसं की पूर्वीच्या काळी एकांदा सत्व हा किल्ल्यावर अटॅक

devagiri fort information in marathi

करायला येत असेल त्याच्यावर त्याच्यावर दूरवरूनच नजर ठेवता येत होते म्हणजेच की शत्रूपासून संरक्षण करण्यास खूप चांगल्या

प्रकारे मदत होत असत अशा प्रकारे या मिनारचे फायदे आहे याच्यानंतर थोडे समोर गेलो की आत मध्ये आपल्याला मेल दरवाजा

लागेल म्हणजेच की किल्ल्यामध्ये जाण्यासाठी जो दरवाजा असतो मोठा तो दरवाजा आहे तो दरवाजा पार करून आत मध्ये गेले की

थोड्या पायऱ्या चढून जावे लागते व तिथे चांगल्या प्रकारे आता गार्डन केलेल्या आहे नवीन गवताची झाडाची लागवड करण्यात येत

आहे आणि याचबरोबर थोडेसमोर गेलो की आपल्याला एक किल्ल्याला चारही बाजूने एका नाला असल्यासारखे व त्यामध्ये खूप

भयंकर पाणी आहे आणि यामध्ये याचे कारण पूर्वीच्या काळी मगरी असायच्या म्हणजेच की एखांदा सैनिक किंवा शत्रू आपल्यावर

आक्रमण करण्यासाठी किल्ल्यामध्ये आला तर मेन किल्ल्यामध्ये त्याला जाण्यासाठी या नदीला म्हणजेच या पाण्यातून वर जावे लागत

असत तेव्हा त्यांना म्हणजेच की पाण्यातून उतरून जायचं म्हणलं तर पाण्यातील मगर खाऊन टाकणार आणि किल्ल्यातील

माणसांना जायचे असेल तर एक पूल असायचा तो म्हणजेच फुल जेव्हा किल्ल्यातील व्यक्तींना बाहेर किंवा आत मध्ये यायचे असेल

तर या पुलावरून येत असत व बाकीच्या वेळी हा पूल काढून घेतला जात असत व अनेक वेळी परकीय शत्रूंनी आत मध्ये येण्याचे

अनेक प्रयत्न केले पण यामध्ये येऊ शकले नाही कारण की याच्यामध्ये हिम्मत करून येणारा जो मगरीने खाऊन टाकला जात असत

daulatabad killa information in marathi

व याच्या नंतर आपण समोर

किल्ल्यामधील माहिती पाहूया

किल्ल्यामध्ये याच्या समोर थोडं गेलो तर आपल्याला आपल्याला एक

गुफा दिसेल म्हणजेच की त्या गुफा मधून आत मध्ये पायऱ्या होत्या त्या पायऱ्याने आपल्याला वर जावे लागत असेल त्या पायऱ्या

गुफावून होत्या त्या गुफा मधून आत मध्ये एखाद्या शत्रूला जायचे बी असेल तर यामध्ये लाईट पण लावला तर खूप अंधार असायचा या

अंधारून एखाद्या शत्रूंना हिम्मत केली तर तो आत मध्ये आल्यावर त्याला काहीच दिसत नसत व वरून तेव्हाच काही सैनिक त्या

परकीय शत्रूवर गरम तेल कढईमध्ये लालबुंद तापवलेले ते त्या शत्रूच्या अंगावर टाकत असत यामुळे त्या शत्रूचा तेथेच जीव लावलाय

करून मरून जात असेल व यामुळे अनेक शत्रू आत मध्ये येण्याची हिंमतच करत नसेल अशा प्रकारे या गुफेची फायदे झाले व

आपण थोडे समोर गेलो की आपल्याला किल्ल्याच्या मध्यभागी म्हणलं तर एक राजवाड्यासारखे घर आहे मोठे याचे आपल्याला

चांगल्या प्रकारे वा वास्तु पाहायला मिळतील हे आपण चांगल्या प्रकारे पाहू शकतो व यामधून आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात

कारण की हे पूर्वीच्या काळीचे बांधकाम इतक्या चांगल्या प्रकारे आजही तटबंदीने उभा आहे हे पाहिल्यानंतर थोडे वर आपण

पायऱ्या चढून गेलो की आपल्याला म्हणजेच किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर गेलं की आपल्या तेथे तो पाहायला मिळतात सर्वात

मोठ्या तोफ म्हणलं तर किल्ल्याच्या शेंड्यावर म्हणजे अंतिम टोकावर आहे या दौलताबाद किल्ल्याच्या अंतिम टोकावर शेंड्यावर ती

म्हणजे मेंढी तोफ म्हणूनही ओळखली जाते याचे नाव मेडितोप का पडले कारण की या तोफेचा आकार मेंढी सारखा आहे यामुळे

याचे मेंढी तोफ असे नाव पडले

hard fort

मराठवाड्यातील अवघड किल्ला व खूप संरक्षण असणारा किल्ला म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर हा दौलतबाद किल्ल्याचे नावे ते व याची तुम्ही पाहणी केली असेल तर या किल्ल्याचे संपूर्ण रूप तुम्हाला आढळून येते म्हणजेच की याचे बांधकाम असे केलेले आहे की वर्गीय शत्रूपासून खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करता येते व परकीय शत्रू हा लवकरात लवकर सहजासह या किल्ल्यावर अटॅक करू शकत नाही व तुम्ही वरील पोस्ट वाचली असेल तर तुम्हाला समजून गेलेच असेल की हा किल्ला कशाप्रकारे प्रोटेक्शन आहे व या किल्ल्यावर सहजासह एखाद्या शत्रूंनी आक्रमण केले तर त्या शत्रूचे बाहेर जाणे म्हणजेच नामुमकीन होते कारण की या किल्ल्यामध्ये आहे असे काही रस्ते आहे की ज्यामधून परकी शत्रूला जाणे मुश्किलच होती ज्यामधून गेला तर तो मृत्यू पावतो अशा या संरक्षणामुळे या किल्ल्यावर कोणी सहजासह आक्रमण करू शकलो नाही व हा किल्ला जास्त काळ हा मुघलांच्या ताब्यात राहिलेला आहे दुसरे कोणीही या किल्ल्यावर आक्रमण करू शकले नाही

किल्ल्यावर जायचे कशे

अनेकांना प्रश्न पडला असेल या किल्ल्यावर जायचे कशे तुम्हाला बसविणे जायचे असेल तर तुम्ही सिडको बस स्टॅन्ड वरून सिटी बस पकडू शकता बसेस ना तुम्ही डायरेक्ट बोलत वाद केल्यासमोर उतरू शकतात किंवा फोन करताय बाईकने डायरेक्ट नगर हवेने जाऊ शकता व तुम्हाला विमानाने जायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर या एअरपोर्टवर उतरून येथून किंवा बसेसने जाऊ शकता

daulatabad fort information in marathi

Leave a Comment