dangerous fort in maharashtra महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ले

dangerous fort in maharashtra

intro नमस्कार मित्रांनो आपण किल्ले म्हणलं तर पुरातन काळातील म्हणजेच जुन्या काळातील काही गोष्टी आठवणीत आहेत त्यामधील काही किल्ले असे आहेत की ज्यावर चढण्यासाठी खूप भीती वाटते असेच किल्ले आपलेच आहे महाराष्ट्र मध्ये आहे चला यांच्या विषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहूया समोर प्रमाणे

dangerous fort in maharashtra

dangerous fort in maharashtra

हरिहर किल्ला harihar fort

हा किल्ला नाशिक जिल्ह्यामधील व याची तुम्हाला उंची सध्या सांगायची झाली तर 3676 उंच इतकी फूट आहे हा harihar fort

किल्ला म्हणलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे अकिला म्हणलं तर येथे तुम्हाला काही मंदिरे आहेत देवाची व तसेच

तुम्ही या किल्ल्यावर उन्हाळ्याच्या टायमामध्ये गेली तर तेथे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खायला मिळणारी पदार्थ म्हणजेच करवंद रानमेवा

असे तुम्हाला खायला मिळतात आणि या किल्ल्याची चढायची पायऱ्या पाहिल्या तर या तर खूप अवघड आहे कारण की बाकी

किल्ल्याच्या पायऱ्या हा चढण्यासाठी सोप्या आहेत पण याच्यात असल्या काही नाही याच्या स्ट्रेट सरळ असल्यासारखे दिसतात

त्यामुळे या किल्ल्यावर जे कुणी भेद आहे ती या किल्ल्यावर जात नाही व harihar fort या किल्ल्यावर एक खाशीयत आहे ती

म्हणजेच या किल्ल्यावर पाणी आहे इतक्या उंच असले तरी पण व या किल्ल्यावर आपण वरती गेलो तर तुम्हाला झोप म्हणजेच

ब्रह्मगिरी म्हणतात त्याला ते तुम्हाला दिसतात हरिहर किल्ल्याचे पूर्वी काळी असेही नाव होते की ज्याला हर्षगड या नावाने ओळखले

जायचे हा हा किल्ला harihar fort पूर्वीच्या काळी अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होता व नंतर हा 1936 मध्ये निजामा कडून

हा किल्ला जिंकला तुम्ही नाशिक जवळ असेल तर तुम्ही या किल्ला नक्की भेट द्यायला जाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही येथे

परिवारासोबत किंवा मित्र सोबत कॉलेजच्या जाऊ शकतात व येथे वर्षभरही मोठ्या प्रमाणावर पर्यटकाची गर्दी आपल्याला पाहायला

मिळते या किल्ल्याला भेट द्यायला जायचे कसे नाशिक किंवा त्र्यंबक शूर इथून जाऊ शकता

प्रतापगड किल्ला pratapgad fort

हा किल्ला महाबळेश्वर च्या जवळ आहे हा किल्ला एक डेंजरस किल्ल्यामधील एक pratapgad fort किल्ला आहे यामध्ये असे

आहे की हा फोर्ट संध्याकाळच्या टायमाला बंद ठेवला जातो किंवा सूर्य मावळला की बंद करायचा सांगतोय यामध्ये आपण या

किल्ल्यामध्ये महादरवाजातून आत मध्ये गेलो की याच्यामध्ये उजव्या बाजूलाच चिलखते व बुरुज दिसतात व थोडे समोर गेलो बाहेर

येणे की भवानी मातेचे मंदिर आहे व येथे हंबीरराव मोहिते यांचीही तलवार आहे आई किल्ला एक सुंदर व पर्यटकांसाठी एक

चांगल्या प्रकारे दिसणारा हा किल्ला आहे यावर अनेक पर्यटक आवर्जून भेट देण्यासाठी जात असतात आणि एक गोष्ट म्हणलं तर या

किल्ल्याचे बांधकाम होईल मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या पाहणे खाली व लेखन खाली झालेले आहे व यात किल्ल्यावर छत्रपती

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केलेला आहे तो म्हणजेच बलाढ्य अफजल खान हा स्वतःला खूप शहाणा समजायचा तो

म्हणायचा की मग शिवा को ऐसेही पकड के लेखी आऊंगा पण त्याला माहिती नव्हती की छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत व

इथेच अफजलखानाचा वध झाला आणि त्याच्यानंतर संभाजी काऊजी या आपल्या मावळ्यांनी त्या अफजलखानाची मुंडके कापून

गुरुजा मध्ये पूरले असेही मानतात

अफजल खानाचा वध

हाच तो किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये झालेली ती चकमक यामध्ये यांची भेट होती

यामध्ये यांच्या भेटीच्या वेळीस येथे छत्रपती शिवाजी महाराज सोबत जिवाजी महाले होते आणि अफजलखान यांच्यासोबत एक

त्यांचा सरदार होता आणि व यांच्यामध्ये दोघांनी गळाभेट घेतली व दुसऱ्या गळाभेटीच्या वेळेस अफजलखानाने दगा केला आणि

तुमच्या पाशी असणारी तो म्हणजे चाकूने महाराजांच्या पाठीवर वार केला आणि यामध्ये असे झाले की महाराजांच्या पाठीवर

म्हणजेच शरीरावर विकत होते म्हणून ते वाचले व याच्यानंतर महाराजांनी आपल्या हातामधील जे वाघ नखे होते हे वाघ नखे म्हणजेच

जे सहज असं लपवून राहत दिसत नाही हे काढली आणि अफजलखानातला त्याच्या पोटामध्ये खूप असली आणि कोथळाच बाहेर

काढला तेव्हा अफजल खान हा ओरडत होता वाचवा वाचवा अशाप्रकारे बाहेर सर्व गोंधळ उडाला व अफजलखानाचा वध झाला व

याचे जे सैनिक होते ते अफजल खानाचे शरीर घेऊन पळत होते तेव्हाच एका महाराजांच्या मावळ्यांनी त्यांचा गळा कापून घेतला व

जेल खानाची धड घेऊन ती त्यांची व्यक्ती पळत होती व अशा व्यक्तींना महाराजांचे लपलेले होते झाडीवर पाहून दे सैनिक अर्थात

मावळे अफजलखानाच्या सैनिकावर दगड धोंडी मारण्यास सुरुवात केली व अशा प्रकारे अफजल खानाचा येथे वध झाला

किल्ल्यावर अनेक मानलं तर चारही महिने पर्यटकाची garadi असते व या किल्ल्यावर movies मध्ये ही प्रकार शूटिंग झालेली

आहे तुम्हीही त्र्यंबकेश्वर जवळ असाल तर या किल्ल्याला नक्की भेट देऊ शकता किंवा साताऱ्याला गेले तर या आपल्याला नक्की

भेट द्यायला जाऊ शकतो

कलावतीन दुर्ग किल्ला kalavantin durg

अखिल आई महाराष्ट्रातील टॉप डेंजरस किल्ल्यामधील एक आहे या किल्ल्याची उंची सांगायची झाली तर 2250 फूट एवढी आहे हा

किल्ला रायगड जिल्ह्यामधील एक दुसरा किल्ला म्हणलं तर प्रबल गड किल्ल्याजवळ आहे हा किल्ला ही चढाईसाठी उंच आहे व

यावरही चढण्यासाठी खूप अवघड रस्ता आहे त्याचबरोबर येथे जे भीत नाहीत तेच या किल्ल्याला भेट द्यायला जात असतात व येथेही

चारही महिने व चारही ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते व व या किल्ल्यावर अशी एक गोष्ट

आहे ती म्हणजेच या किल्ल्याच्या पायऱ्या म्हणजे त्या दगडामध्ये कापून करून बनवलेल्या आहेत व या किल्ल्यामध्ये आदिवासी

समाजाचे लोक खूप जिव्हाळ्याने शिमग्याला या किल्ल्यावर जाऊन त्यांचे ते कार्यक्रम करत असतात तसे नृत्य गायन अशाप्रकारे

त्यांचे कार्यक्रम असतात तुमचाही कधी योग आला तर रायगड जिल्ह्यामध्ये गेले तरी या किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या

येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी तुम्हाला पाहायला मिळतो व अशा प्रकारे पर्यटकीचे आवर्जून अखी भेट देण्यासाठी येत असतात त्याच

प्रकारे महाराष्ट्रातील अवघड किल्ल्यांपैकी हा किल्ला एक असल्यामुळे येथे आवर्जून अनेक निसर्गप्रेमी हे भेट देण्यासाठी येत

fort in maharashtra

असतात व काही मोठमोठाली युट्युब वर असतात त्यांच्या शूटिंगसाठी नक्की अशा अवघड किल्ल्यांना रिस्क घेऊन भेट द्यायला जात असतात तुम्ही असे काही किल्ले पाहिले असेल की ज्यामध्ये आणि किल्ल्यांना खूप जाण्यासाठी वाटा अवघड आहे व काही किल्ला असे खूप भयंकर दिसत की आपल्याला त्यातील काही गुफा म्हणून जावे लागते आत मध्ये जायचे असेल तर हो तुम्ही पाहिलेले सर्वात अवघड गुफा किंवा हा किल्ला आम्हाला नक्की सांगा व त्यामधील कोणती एखांदी अवघड घटना घडलेली ही आमच्या सोबत शेअर करा व त्या किल्ल्याचे आम्हालाही नाव सांगा

धन्यवाद मित्रांनो हे पोस्ट असल्याबद्दल असेच माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रा नाही पाठवू शकता किंवा तुमच्या

फॅमिली परिवारासोबतही शेअर करू शकता व तुम्ही या डेंजरस फोर्ट मध्ये कोणत्या किल्ल्याला भेट दिलेली आहे ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा व भेट द्यायला जाणार आहात हे आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर हा आम्ही लिहिलेला लेख तुम्हाला कसा वाटला आणि त्याचबरोबर तुम्हाला या मध्ये काही चुकीचा शब्द वाटत असेल तर आम्हाला तो कमेंट मध्ये किंवा ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर हजर करू

dangerous fort in maharashtra

Leave a Comment