Dairy farm information डेरी फार्म विषयी माहिती

Dairy farm information

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपणDairy farm information on marathi डेरी फार्म बिजनेस याविषयी संपूर्णपणे डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत

Dairy farm information

Dairy farm information

Dairy farm information डेरी फार्म बिजनेस कसा चालू करावा


यामध्ये डेअरी फार्म मध्ये तुम्ही सुरुवातीला चांगल्या प्रकारे सक्सेस नाही होऊ शकत सुरुवातीला थोडे थोडे करून

समोर पाऊल टाकू शकता यामध्ये की तुम्ही सुरुवातीला पाच गाई पाच म्हशी अशा आणू शकता वयाच्या नंतर

त्यामधूनच जसे दूध उत्पादन होईल व त्या दुधापासून पैसा मिळायला सुरुवात होईल व अशा पैशावरूनच तुम्ही

चांगल्या प्रकारे नवीन गाय म्हैस आणून दूध व्यवसायामध्ये वाढ करू शकता व तुमच्या बिजनेस मध्ये वाढ होईल

अशा प्रकारे तुम्ही डेरी फार्म मध्ये दूध उत्पादनाचा बिजनेस चांगल्या प्रकारे स्टार्टअप करू शकता

डेरी फार्म करून तुम्ही चांगल्या प्रकारे दूध विकून पैसा करू शकतात किंवा तुम्हाला दुधापासून वेगवेगळे प्रकारचे

फायनल चे प्रॉडक्ट बनवूनही तुम्ही त्यामधून पैसा कमवू शकता यामध्ये तुम्हाला फायनल प्रॉडक्ट मध्ये बनवून

त्यामधूनही पैसा कमवू शकता चांगल्या प्रकारे यामध्ये तुम्ही तूप दही यासारखे मोठ मोठाले जास्त काळ टिकणारे

प्रॉडक्ट बनवून त्यांना चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये सेल करून पैसा होऊ शकता व डेरी फार्म जिथे उभारलेला आहे तेथे

जे काही शेणखत होणारी यामधूनही पैसा कमवू शकता तुम्ही

डेरी फार्म बिजनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीला काय करावे


डेरी फार्म बिजनेस चालू करायचा असेल तर तुम्ही सुरुवातीला थोड्याफार मशीन आणू शकतात व यामध्ये तुम्हाला

सुरुवातीला चार ते पाच गाय आणावे लागेल अर्थातव हे आणल्यानंतर तुम्हाला आता एक गोठा तयार करणे गरजेचे आहे

कारण की गोठा हा सर्वात महत्त्वाचा आहे गोठ्यामुळे तुम्हाला असा फायदा होईल की ज्यामध्ये तुम्हाला काय बांधण्यास

मदत होईल किंवा तुम्हाला मोकळे डेअरी फार्म करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट गरजेची आहे ते म्हणजेच

की गोठा हा मोठा बांधणे गरजेचे आहे व त्यानंतर तुम्हाला गायांना व मशीन ना मोकळी ठेवायची असेल तर तुम्हाला

मोठा मोठा करणे गरजेचे आहेवयाच्या नंतर दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्हाला चारा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे

गरजेचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही चारा बनवून चांगल्या प्रकारे योग्य पद्धतीने साठवून ठेवू

शकता कारण की तुम्हाला सुकाही चारा ठेवणे गरजेचे आहे व ओला चारा ठेवणे गरजेचे आहे कारण की हे दोन्ही चारी

तुम्हाला कामी येईल जो काही सुखाचा आहे तुम्हाला तो पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या

प्रमाणात कमी येईल व पावसाळ्यामध्ये सुखाचा भिजू नाही म्हणून त्याचे चांगले योग्य प्रकारे व्यवस्थापन करून ठेवू

शकता किंवा तुम्ही मुरघास बनवूनही ठेऊ शकता

याच्यानंतर तुम्हाला जो तुम्ही गोठा शेड केलेला आहे तेथे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाण्याची ही व्यवस्थापन करणे गरजेचे

आहे कारण की दूध त्या जनावराला पाणी हे स्वच्छ व सुंदर प्यायला भेटायला पाहिजे व यावरूनच त्या दुधाचे चांगल्या

प्रकारे वाढते तुम्हाला एक जो तुमचा गोठा अर्थात डेअरी फार्म चालू झाला आहे याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छता ही मोठ्या

प्रमाणावर ठेवणे गरजेचे आहे

Dairy farm information


वयाच्या नंतर तुमचा डेअरी फार्म हा चालू झालं तर तुम्ही यामध्ये दूध हे उत्पादन करायला सुरुवात केली तर यामध्ये

तुम्ही सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे कारण ती म्हणजेच की दूध हे चांगल्या प्रकारे योग्य पद्धतीने

स्वच्छ पद्धतीनं काढून योग्य प्रकारे दळणवळण मध्ये त्याची स्वच्छता वापरली पाहिजे कारण की दूध असा पदार्थ आहे

की हा लवकरात लवकर दुधामध्ये कोणताही पदार्थ पडला दुसरा तर ते दूध नासते यामुळे

दुधाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे व तुम्ही तुमचे दूध हे हातावरही विकू शकतात किंवा तुम्ही तुमची डेअरीवर फॅट

वरती देऊ शकता हे दूध कारण की फॅट वरती तुमचा जेवढा पाटील तेवढा तुम्हाला पैसा मिळेल अशा प्रकारे तुम्ही फॅट

वरती दूध देऊ शकता यामधून तुम्हाला असे होईल की पैसा ही तुम्हाला जास्त मिळेल कारण की फॅट वरती दूध घेत

असते त्यातून तुमचा फायदा असा होईल की जास्त फॅट आले तर जास्त पैसा मिळून जाईल

गाईचे दूध वाढण्यासाठी त्यांना काय डायट द्यावे


गाईचे दूध वाढवण्यासाठी तुम्हाला एक सर्वात सोपा आयडिया म्हटलं तर जसे की बॉडी बनवायची असेल एखाद्या व्यक्तीला तर त्या योग्य डाइट दिला जातो कारण की त्याला चांगल्या प्रकारे पदार्थ पचन होतात त्याच प्रकारे गाईची ही दूध वाढवायचे असेल मिळवून देणे गरजेचे आहे या मिळवून मध्ये तुम्ही सरकीची ढेप देऊ शकता व किंवा तुम्ही गव्हाचे पीठ हे थोडे मळून त्यांना खाऊ घालू शकतात व या म्हणून असे होईल की यांच्या दुधाच्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढ होईल

गाईच्या शेणापासून कसा पैसा कमवा


सर्वात पहिले तुम्हाला हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे कारण की बिजनेस स्टार्टअप केल्याच्या नंतर
तुम्हाला जे काही गाईचे शेण निघेल ते तुम्ही योग्य पद्धतीने साठवून ठेवू शकता किंवा या शेणातून तुम्हालाही चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो कारण की लोक जे सेंद्रिय खत म्हणून वापर करतात ते म्हणजे शेणखत असते व हे शेणखत मोठ्या प्रमाणावर विकते व त्याचबरोबर याच सेना पासून गौर्या बनवून मोठ्या प्रमाणात सेल होतात व अशा प्रकारे तुम्ही हे सेना पासून बनवलेल्या गौर्या होळीच्या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये विकू शकताव तुम्हाला या सेना पासून बायोगॅसही बनवू शकता व हा बायोगॅस प्लांट बनवून तुम्ही यामधूनही जसे की आपण गॅस वरती स्वयंपाक बनवत होतो सात प्रकारे तो गॅस बनून आपण जाळू शकतो अशा प्रकारे या शेणातून दोन-तीन प्रकारचे फायदे आहे व यातून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता हा एक या बिजनेस मधून हा दोन-तीन प्रकार पैसा कमवू शकता

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या डेरी फार्म बिजनेस करणाऱ्या मित्राला पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व त्यात बरोबर या लेखांमध्ये एखादा चुकीचा शब्द आलेला असेल तो शब्द आम्हाला कमेंट मध्ये कळवा किंवा तो शब्द मला कमेंट मध्ये कळवल्याच्या नंतर आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

Dairy farm information

Leave a Comment