Dahi handi in marathi दहीहंडी सण

Dahi handi in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण दहीहंडी हा कार्यक्रम कशाप्रकारे साजरा केला जातो व कोणकोणत्या भागामध्ये साजरा केला जातो याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया चला या पोस्टमध्ये सविस्तरपणे पाहूया

Dahi handi in marathi

Dahi handi in marathi

दहीहंडी सण म्हणजे काय Dahi handi

हा सण एक श्रीकृष्ण यांच्या जन्म दिवसानिमित्त हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो वयामध्ये खूप मोठ्या प्रकारे टीम

बनवून किंवा अनेक लोक एकत्र येऊन दहीहंडीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो या दिवशी अनेक गावा गावागावातून नवतरुण

आपली टीम बनवून दहीहंडी या सणामध्ये भाग घेतात व यामध्ये मोठ मोठाले बक्षीस ठेवणे येतात ही बक्षीस जिंकण्यासाठी काहीजण

जर काही जण आपल्या मनोरंजनासाठी हा सण खेळतात

दहीहंडी भारतामध्ये कशाप्रकारे साजरी केली जातात

भारतामध्ये जुन्या परंपरेनुसार किंवा काही काही संस्था व धार्मिक शाळा किंवा मोठमोठे संस्था आहे ती चांगल्या प्रकारे जुन्या

पद्धतीनुसार हा संसारात केला जातो त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या पद्धतीने सजवली जाते व आपण काय का स्टेप आहे

ते पाहूया समोर प्रमाणे सर्वात पहिले दुपारची तीन वाजले की दहीहंडी कार्यक्रम याचे नियोजनाचे काम सुरू केले जाते Dahi handi in marathi व त्यानंतर

तिथे दहीहंडी बांधायची तेथे चांगले मऊ जागा केली जाते कारण की कोणी वर चढत असताना खाली पडलं तर काही लागू नाही

किंवा विजा होऊ नये त्यामुळे तेथील जागा मऊ मऊ भुसभुशीत केली जाते व यानंतर या गोष्टीची जागेत पाणी मारले जाते व येथे

Dahi handi in marathi

रांगोळी काढल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये ही जागा म्हणजेच आपल्या मंदिरासमोर असते वय ते मोठमोठाली साऊंड सिस्टम लावले

जातात व याच्यानंतर येथे एक गाडगे कुंभाराकडून आणले जाते ते म्हणजेच सांगते कोणाही वापरलेली नसलेली अशी नवीन फ्रेश

एक मडकं किंवा गाडग आनल जात व त्याला त्याच्यानंतर काऊ आणि चांगल्या प्रकारे रंगवले जाते व त्यावर जुन्याने ठिपके दिले

जातात आणि त्यामध्ये मुरमुरे दही अनेक इतर प्रमाणे प्रसाद टाकला जातो प्रसाद मध्ये मुरमुरे त्याचबरोबर थोडे पोहे टाकले जातात

व त्यानंतर त्याला एका कोऱ्या पिसाने बांधले जाते याच्यानंतर लंबी रसि आणली जाते तिने त्या गाडग्याला बांधले जाते व असे लांब

लांब दोन जागी बांधले जाते व त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता जेवणाचा कार्यक्रम व जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर हे दहीहंडी

फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो

दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम Dahi handi


यामध्ये अनेक टिमा बनवल्या जातात त्यामध्ये काही भागांमध्ये तीन ते चार तळे केली जातात त्यामध्ये पहिल्या ताळामध्ये सर्वात

खाली जाम रिमोट मोठाले मुले ठेवले जाते व त्यानंतर दुसऱ्या काळामध्ये त्याच्यापेक्षा छोटा ले ठेवली जातात व तिसऱ्या काळामध्ये

त्याच्यापेक्षाही छोटी ठेवली जातात असे करत पास्ताळ बनवतात व सहाव्या तालावर एक जण मुलगा जाऊन दहीहंडीचे तेथे ते गाडगे

ठेवलेला असतात त्याला नारळाने फोडली जातात अशा प्रकारे दहीहंडी हा सण उत्सव साजरा केला जातो

दहीहंडी हा सण का सुरू झाला

पूर्वीच्या काळी असे होते की आपले कृष्ण जे त्यांच्या दही खाण्याच्या नादामुळे त्यांची आई अशी दुधापासून बनवलेली पदार्थ दूध

त्यांना वर्ग दहीहंडी सारखी टाकून ठेवत असत मात्र श्रीकृष्ण हे हट्ट कोर होते त्यामुळे ते कुणाचे ऐकत नसेल ते त्यांच्या मित्राला घेऊन

तिथे जातात व हात न पुरत म्हणून त्यांच्या ते खांद्यावर उभा राहून दही मित्रांनाही देतो व तेही खात अशा प्रकारे यापासून दहीहंडी सन उत्सव चालू झाला

दहीहंडी मध्ये काळजी घेतली पाहिजे

दहीहंडी मध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे दहीहंडी मध्ये काही कमी वयाची मुलं घेतले नाही पाहिजे कारण की उंच दहीहंडी

फोडत असताना खाली पडले तर मोठाले मुलं त्यांच्या अंगावर पडली तर त्यामुळे पंधरा वर्षाखालील मुलांना यामध्ये खेळायला नाही

पाहिजे वयामध्ये सहभाग घेत असताना आपली काळजी घेतली पाहिजे कारण की मार लागून हे उंचावून पडून व जिथे दहीहंडी

खेळायची किंवा हा सण असतो तिथे जागा केलेली पाहिजे

दहीहंडी हा दिवसेंदिवस सन फेमस होत चालला आहे

दहीहंडी हा दिवसेंदिवस सन फेमस होत चालला आहे कारण दहीहंडी सण उत्सव असा आहे की त्यामध्ये प्रत्येक वयोगटातील

व्यक्तीला स्त्रीला व पुरुषाला पाहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मजा येते व त्याचबरोबर काही नया मुंडे सहभाग घ्यायला तर काहींना

हा पाहायला चांगल्या प्रकारे मजा येते वय प्रकारे सर्व काही गोष्टी म्हणजे नवतरुणी यांना करून तिचे साधन म्हणून हा सण एक

बनलेला आहे त्यामुळे ही चांगल्या प्रकारे या सणाला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आलेले आहे कारण की नवतरुण यांचे जे सन असतात त्यामध्ये यांना चांगल्या प्रकारे एन्जॉय करून हे खेळ खेळत असतात व हा खेळ असा आहे की यामध्ये बक्षीसही जिंकण्याची संधी असते व नावही कमवण्याची संधी असते त्याचबरोबर वयोवृद्ध घरचे माणसे हे आपल्याला स्वतःहून तरुणांना या खेळामध्ये भाग घेण्याचे सांगता कारण की हे त्यांना असे वाटते की हे चांगल्याच देवाची सण उत्सव आहेत कारण की मुलगा हा वाईट वळणाला जात न कारण या सणाला यावर्षी इच्छा असते व यामध्ये कोणतेही व्यसन व व्यसन करणारी येत नसतात त्यामुळे यांना सर्वच वयोगटातील व्यक्तींची या सणाला पसंती मिळालेली आहे

Dahi handi

दहीहंडी या सणामध्ये केवळ पुरुष ही एन्जॉय नही घर यामधील स्त्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला दिसतात व त्याचबरोबर तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल की काही मुलीही त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये भाग घेताना तुम्हाला दिसत असतात व गावामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम असेल तर प्रत्येक स्त्री प्रत्येक वयोवृद्ध व्यक्ती आदरणीय पाहण्यासाठी आवर्जून नक्की येत असतात व यामध्ये याला गोपाळकाला असेही म्हणतात म्हणजेच की या गोपाळकाला या दिवशीच दहीहंडी या सणाचा उत्साहाचा कार्यक्रम

तुम्हाला काही या सणाविषयी माहिती किंवा प्रश्न पडणारे ते खालील प्रमाणे पाहूया

दहीहंडी ही 2023 ची तारीख काय आहे की 7 सप्टेंबर 2023 रोजी हा कार्यक्रम आहे दहीहंडी किती तारखेला असते ही यंदाच्या 7 सप्टेंबरला आहे
वासुदेव कृष्णाला घेऊन कुठे गेले होते ते म्हणजेच कंस असा मानला होता की मी एकही मुल वाचू देणार नाही तेव्हा कृष्णाची रक्षण करण्यासाठी त्यांचे वडील म्हणजेच वासुदेव यांनी एका टोपलीमध्ये घेऊन यमुना नदी ओलांडून एका वृंदावनात नेऊन ठेवली

Dahi handi 2023 in marathi date 7 सप्टेंबर 2023 रोजी

धन्यवाद मित्रांनो दहीहंडी विषयी तुमचे मित्राला माहिती आवडत असेल Dahi Handi 2023 in Maharashtra किंवा तुमच्या

फॅमिली परिवारासोबत ही माहिती चांगल्या प्रकारे व्हाट्सअप फेसबुक द्वारे पाठवू शकता तुम्ही व त्याच बरोबर तुमच्या भागामध्ये

दहीहंडी घ्या असं कशाप्रकारे साजरा केला जातो ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा किंवा ईमेल करून नक्की कळवा व

तुम्ही एखाद्या वेळेस दहीहंडी हे असं नाव मध्ये भाग घेतलेला आहे की नाही हे आम्हाला कळवा त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख दहीहंडी Dahi handi सणाविषयी तुम्हाला कसा वाटला व आमच्याकडून या काळात शब्द चुकीचा आला असेल तर आम्हाला यामध्ये ई-मेल करून नक्की कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व त्यानंतर सुधारणा करून तुमच्यासमोर लवकरात लवकर पोस्ट हजर करूया धन्यवाद

Dahi handi in marathi

Leave a Comment