dada kondke दादा कोंडके

dada kondke

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये मराठी ॲक्टर dada kondke in marathi infoतसेच कॉमेडीचा बादशाह किंवा कॉमेडी करणार आहात किंग मानला जातो म्हणजेच येण्याची ती बोलण्याची कला ही लोकांना हसण्यासाठी मजबूर करते व यांनी असे काही मराठी भाषेतले मूवी काढलेले आहे की त्यामध्ये खूप लोकांचे मनोरंजन झालेले आहे आणि तसेच यांनी मूवी मराठी हिंदी गुजराती या भाषेमध्ये काढलेली चला आपण समोर प्रमाणे त्यांच्याविषयी माहिती व कारकीर्द पाहूया

dada kondke

dada kondke

यांचे नाव पूर्णपणे कृष्णा खंडेराव कोंडके आहेत यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी झालेला आहे ही तसेच आपल्या

महाराष्ट्रातील ऍक्टर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हे पुण्यामधील आहेत यांची बोलण्याची भाषा मराठी आहे व तसेच यांच्या

वडीलाचे नाव सांगायचे झाले तर खंडेराव कोंडके हे आहे व आईचे नाव सखुबाई खंडेराव कोंडके हे आहे

दादा कोंडके यांच्या पत्नीचे नाव नलिनी कृष्णा कोंडकेअशे आहे

दादा कोंडके यांचे चित्रपटातील कारकीर्द

यांची असे काही मूव्ही आहे की ज्यामध्ये त्यांनी चांगल्याच मोठ्या प्रकारे

काढलेली आहे यामध्ये असे एक गोष्ट आहे की जे म्हणजेच आपले दादा हे प्रत्येक मूव्हीमध्ये साधी राहणीमान ती म्हणजेच की साधी

पॅन्ट घालून व एक सदरा असेच शर्ट राहत असेल आणि व दादा कोंडके यांचे असे मूवी असायचे सुरुवातीला की त्यामध्ये ती भयंकर

मनोरंजन करणारे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या ती बोलण्याची साधी कला व हे एक मूवी मधील तसेच एक कॉमेडी म्हणून यांना

ओळख मिळाली व यांचे असे मूवी चालू लागले की काही मूवी यांचे 25 आठवड्या पेक्षाही जास्त अधिक काळ चित्रपट गृहामध्ये

चाललेले आहे त्यामध्ये की यांची अशी एक गोष्ट होती की मूवी ची ती म्हणजेच यांचा मूवी ज्या दिवशी प्रगट होणार आहे किंवा

प्रदर्शित होणार आहे त्या दिवशी सरकारला पण भीती वाटायची ही या दिवशी दुसरा मूवी कोणताही प्रदर्शित करू नये व असेही

होळीचे की यांच्या जो मूवी ज्या दिवशी प्रसिद्ध होणार आहे त्या दिवशी कोणताही इतर मूवी टॉकीज मध्ये चालत नसत व यांच्या मुवी

पाहणारे चाहते कधीकधी टॉकीज मध्ये बसायला पण जागा नाही राहायची इतके यांचे चाहते बघायला येत असतात व यांच्या मुलीला

बरेच जणांनी विरोधी केला पण शेवटी काही झाले नाही पण अनेकांनी यांची फॅन आहे त्यांनी त्यांची मूवी प्रदर्शित कराच लावली व

दादाही एक कॉमेडी में मॅन म्हणूनही मोठ्या प्रमाणामध्ये ओळखली जाऊ लागली व यांना अनेक उद्घाटन काही बोलवण्यात येऊ लागले

dada kondke in marathi दादा कोंडके

दादा कोंडके या नावाने यांना चांगल्या त जास्त प्रसिद्धी आहे

यांनी त्यांचे काही मूव्ही असे काढले की त्यामध्ये भरपूर कॉमेडी केली आहे तशी त्यामुळे त्यांचा सुरुवातीचा मूवी म्हणजे इच्छा

माझी पुरी हा आहे व त्याच्यानंतर आंधळा मारतो डोळा आहे की त्याच्यानंतर पांडू हवालदार व राम राम गंगाराम यांनी अनेक

मूवी काढलेली आहे व यावरूनच त्यांनी एक कॉमेडी किंग ही म्हणतात व त्याचबरोबर त्यांना कॉमेडी मूवी मोठ्या प्रमाणामध्ये

भाग घ्यायचा सांगतात लोक व त्यांची नावे हे सर्वत्र भारतामध्ये पसरलेली आहे व त्यांनी अशा या यांच्या कॉमेडी मुळे व त्या

बोलण्याच्या क्षणी मुळे चांगलेच प्रकारे प्रसारित झाले यांनी सांग भरपूर मोठ्या प्रकारे म्हणजेच की तरुण वर्ग तसेच माथारे स्त्री

पुरुष सर्वांनाच हे आवडू लागले व यांनी असे काही पूर्वीच्या काळी नाटके केलेली आहे त्यामुळे यांनी चांगलंच लोकाला

बेंबीपासून बसवलेली आहे व त्याच प्रकारे यांनी काही पांडू हवालदार या मोकळी मध्येही त्यांनी हवालदाराचा रोल केलेला आहे

त्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी कॉमेडी केलेली आहे व यांचे अनेक मूव्हीमध्ये ते फक्त कॉमेडी मुळे आणि त्यांच्या बोलण्याच्या

शिळीमुळे प्रसिद्ध आहेत व यांचे असे काही गाणे पण आहे ते माणसाला डबल मिनिंग मी खूप हसू येते आणि अनेकांच्या यांनी

दादा कोंडके

मनावर राज्य केलेली आहे व सर्वात जुने हिरो ऍक्टर यांनाही म्हणून ओळखले जाते व हे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर पण नाही

काढत होते व नाटक करत होती व काही नाही म्हणून यांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि यांनी कॉलनी

मिळवलेली आहे व यांचा कोणताही मूवी असून तो एकदा पाहायला की परत परत पहावाच असा वाटतो व त्यामध्ये चांगल्या

प्रकारे म्हणलं तर यांची ती शहाजी राहणीमान ते म्हणजे जुन्या काळामध्ये असल्यासारखे तेच धोतर आणि तोच पाय जमा व

देश शहर असेही जुनी राहणीमान आहे यांची व आजकालचे हिरोजी तुम्ही तर राहणीमान बघत असाल तर ही खूपच स्टायलिश

आहे पण यांचे तसे काही नाही दादा कोंडके ही साध्या ग्रुप मध्ये व सर्वत्र मुलींमध्ये याच लुक मध्ये काम करत असतात आणि

यांची अशी एक कला आहे की त्यामुळे आता जग व सर्वांना हे आवडतील झालेली आहे व तुम्ही यांचा कोणता मूवी पाहिलेला

आहे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व तुम्ही यांची कोणते गाणे ऐकलेले आहे हे आम्हाला नक्की कळवा

मराठी भाषा

दादा कोंडके यांनी वापरलेली झी मराठी भाषा आहे ती अशी आहे की डबल मिनिंग होतात याची त्याच प्रकारे म्हणजेच की त्याचा व

त्यांच्या मुलीचे असेही नावे आहेत की त्यांचा डबल मिनिंग होतो आणि काही नाही त्यांची चांगली आहे व हे लोकांना खूप हसवतात

त्यामुळे आपण त्यांची मूवी पाहूया काही त्यामध्ये पळवा पळवी सोंगाड्या पांडू हवलदार येऊ का घरात अंधेरी रात मे दिया तेरे हाथ

में अशी यांची अनेक हिंदी मराठी चित्रपट आहे व यांनी त्यामधील काही मूवी मध्ये चांगल्या प्रकारे काम केलेले आहे व काही मूवी

मधून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे व यांच्या अशा या बोलण्याच्या शैली मुळे आजकाल बरेच ऍक्टर असे होते की

यांच्यासारखी भाषा बोलू शकत नाही व शाळा कॉलेजमध्येही यांच्यासारखा रोल करून अनेक मुले त्यांच्या नाटकामध्ये भाग घेतात व

बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतात व यांच्या बोलण्याच्या क्षणी मुळे अनेक मुले यांच्या आवाजासारखा आवाज काढून तेही प्रसिद्ध

झालेले आहे

dada kondke

दादा हे चित्रपटामध्ये काम करतो त्याच बरोबर त्यांना राजकारणामध्ये खूप आवड आहे तुम्ही यांचे श्री हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे

यांच्यासोबत फोटो पाहिले असतील त्याच प्रकारे हे दादा कोंडके जेवढे लोकांना शोधतात त्यांच्यापेक्षाही ते राजगड स्वभावाचे आहेत

असेही म्हणतात बऱ्याच जण व सर्वात मराठी हिरो मध्ये चांगली व साधी राहणीमान राहणारा एक मिळून हिरो म्हणजे दादा कोंडके

या नावाने ओळखले जाऊ शकते तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा

हिरो सध्या आपल्यात नाही पण यांच्या खूप आठवणी माणसा मंदिर राहिलेल्या आहेत व त्यांची नवनवीन जी नवतरुण मुल आहेत

त्यांनाही हिरो खूप आवडतात

दादा कोंडके

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट असल्याबद्दल व अशीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही पाठवू शकता

त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारातून काही शेअर करू शकता किंवा आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला तेही

आम्हाला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर यामध्ये काही चुकीच्या शब्द देत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा किंवा ई-मेल

करून कळवा आणि लवकरात लवकर त्या शब्दांमध्ये सुधारणा करून तुम्हाला पोस्ट लवकर देऊ धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या तुमचा

dada kondke

Leave a Comment