Csc id registration in marathi सीएससी आयडी रजिस्ट्रेशन माहिती मराठी

Csc id registration in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण csc id information in marathi सीएससी आयडी विषयी माहिती व त्याला कशाप्रकारे आपण सीएससी आयडीला रजिस्ट्रेशन करू शकतो ते संपूर्णपणे या पोस्टमध्ये आपण पाहूया

Csc id registration in marathi

Csc id registration in marathi

सी एस सी आय डी साठी डॉक्युमेंट csc id documents


तुम्हाला सर्वात पहिले म्हटलं तर सी एस सी आय डी ओपन करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील त्यामध्ये आधार कार्ड पॅन

कार्ड व आधार कार्ड आणि पॅन कार्ड याला सोबत हे लिंक पाहिजे आणि ज्या आधार कार्ड ला आपण मोबाईल नंबर लिंक केलेला

आहे तो त्या बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे आहे कारण की तुम्हाला एखाद्या वेळेस जरी काही आयडी वर काय प्रॉब्लेम आला

तर एसएमएस द्वारे तुम्हाला सी एस सी आय डी हेल्प सेंटर हे तुम्हाला तुमच्या जोक कोणता मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावर

एसएमएस द्वारे माहिती रोजच्या रोज न्यू अपडेट द्वारे कळवीतील


आणि तुम्हाला काही गोष्टींमध्ये कॅम्पुटरचे चांगल्या प्रकारे नॉलेज पाहिजे व तुम्हाला एक कोणता तरी कम्प्युटर कोर्स केलेली त्याचे

सर्टिफिकेट पाहिजे कारण की काही वेळेस अपलोड करावी लागेल तर त्यावेळेस तुमच्याकडे एक कम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट

पाहिजे याचे कारण की सीएससीआयडी सेंटरला असे कळते की तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्प्युटर चालवता येते

सीएससी आयडी रजिस्ट्रेशन प्रोसेस Csc id new registration in marathi online


सीएससी आयडी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक गुगल किंवा क्रोम वर जाऊन मला असे सर्च बार मध्ये सर्च करायचे

की सीएससी आयडी गोरमेंट असे सर्च केले की तुम्हाला गोरमेंट ची साईड ओपन होईल गोरमेंट ची आयडी कशी ओळखायची हे

तुम्हाला सर्वात पहिले प्रश्न पडला असेल की यामध्ये तुम्हाला गोरमेंटच्या आयडी मध्ये शेवटला जिओ व्ही असे नाव दिसेल व हे

वेबसाईटच्या काही जागी डॉट कॉम असते त्याच्यामागे डॉट कॉम असेल किंवा डॉट इन असे नाव दिसेल ही समजायची गोरमेंट ची

साईट आहे व अशा प्रकारे ओपन केल्यानंतर ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला जाऊन काय करायचे की न्यू रजिस्ट्रेशन करायचे न्यू

रजिस्ट्रेशन वरती केल्यावर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशनचा यासाठी तुम्हाला वर सिलेक्ट एप्लीकेशन टाईप मध्ये इथे

सिलेक्ट केल्यानंतर खाली त्याच्या मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे यामध्ये सर्वात आठवणीचे काम आहे की ज्यामध्ये तुम्हाला

मोबाईल नंबर असा टाकायचा की जो काही आपला अपडेट मध्ये चालू असला पाहिजे कारण की तुम्हाला सीएससी आयडीवर या

समोर काम करायचे आहे तर हे सीआयडी वाले आपल्याला वेळोवेळी काही कामानिमित्त किंवा काही आपल्याला मदत लागत

असेल तर आपल्या व्हाट्सअप द्वारे ते मेसेज द्वारे आपल्याला मदत करू शकतात व काही सूचना असेल तर आपल्याला ते कॉल द्वारे

Tec certificate in marathi

ही माहिती देऊ शकता अशाप्रकारे आपण येथे क्लिक केल्याच्या नंतर व आपल्याला एक लागणार हे Tec certificate यासाठी

आपल्याला परत अप्लाय नावावर क्लिक करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात खाली दिसेल सर्टिफिकेट नाव यावर क्लिक करायचे

याच्या नंतर तुम्हाला टीइसी सर्टिफिकेटचा डॅशबोर्ड ओपन होईल हा टीसी चा ड्रेस ओपन झालेला आहे व येथे तुम्हाला एक शेतकरी

आपल्या हातामध्ये लॅपटॉप घेऊन बसलेला दिसेल व यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वाचू शकता तुम्हाला तुमच्या

राइट साईडला एक लॉग विथ अस असे नाव दिसेल यावर क्लिक करायचे आहे वयाच्या नंतर तुमचं लॉगिन चा पोर्टल ओपन होईल व

तुम्हाला याचे दोन ऑप्शन दिसेल त्यामध्ये दुसऱ्या ऑप्शनला दिसायला क्लिक करायचे त्यामध्ये असे नाव दिसेल यामध्ये आपल्याला

रजिस्टर नावावर क्लिक करायचे कारण की अगोदर आपण कोणतेही टीसीआईडीला रेशन केलेले नाही यामुळे तुम्हाला रजिस्टर

वर क्लिक करायचे रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर

Register new user न्यू रजिस्टर


न्यू जर असे नाव दिसेल व यामध्ये तुम्ही एक नंबरला ऑप्शन दिसेल
यावर तुम्हाला क्लिक करायचे व यामध्ये तुम्हाला एक नंबरचा ऑप्शनला दिसेल की तुमचे नाव टाकायचे आहे इंटरव्यूवर नेम असे

दिसेल व यामध्ये तुम्हाला खास करून जे काही तुमच्या आधार कार्ड ला नाव आहे तेच टाकायचे आहे व स्पेलिंग टाकायचे आहे

स्पेलिंग मिस होऊ द्यायची नाही व तुमचे येथे नाव पूर्णपणे टाकल्यानंतर याच्याच खाली तुम्हाला एक तुमचा ईमेल आयडी दाखव

ईमेल आयडी तुमचा मोबाईल मधला टाकावे कारण की तुम्हाला वेळोवेळी ईमेल द्वारे काही इन्फॉर्मेशन सीआयडी सेंटर द्वारे

कळविल्या जातात कारण की सीएससी आयडी काही तुमच्याकडून सीएससीआयडी मध्ये काम करताना चूक किंवा बरोबर असेल

तर तुम्हाला ईमेल द्वारे लवकरात लवकर सीएससी आयडी सेंटर मदत करेल व यामध्ये तुम्ही तुमचा ईमेल टाका व याच्या खाली

तुम्हाला सिलेक्ट स्टेट दिसेल तुम्ही कोणत्या स्टेट मधून आहात ते टाका व तुम्हाला आपले महाराष्ट्र टाकायचे तर महाराष्ट्र टाका व

तुम्ही दुसऱ्या स्टेट मधून अर्थात राज्य मधून आहे तर तुम्ही तुमचे राज्य टाकू शकता व तुमचे जेंडर अर्थात तुमचे मेल अर्थात फिमेल

असे सिलेक्ट करून घ्यायचे आहे मुलगा असेल तर मेल टाका मुलगी असेल तर फिमेल टाकू शकता यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर

csc registration in marathi

खाली तुम्हाला तुमचा ऍड्रेस दिसेल अड्रेस तुमचा हा शॉप चा टाकायचा आहे कारण की प्रॉपर मध्ये तुमच्या शॉप च्या अड्रेस ला कधी

सीएससी आयडी सेंटर वाले विजीट करू शकता किंवा तुमचे ते लोकेशन दिसले पाहिजे लय लोकेशन मध्ये तुमच्या शॉपचा ड्रेस

टाका कारण की तुमच्या शॉप वरच काही सी एस सी आय डी सेंटर द्वारे पार्सल अर्थात काही पाठवले तर ते तुमच्या पोस्टमनद्वारे

तुमच्या ड्रेसवर आले पाहिजे त्यामुळे हा करेक्ट अड्रेस गरजेचे आहे इंटर कॅप्चर कोड टाकायचा कॅप्चर कोड टाकला आहे ज्ञ जो

काही कॅप्सूल इथे दिलेला आहे तो टाकायचा व वर परत उजव्या साईटला गेले की मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तो

चालू आहे तो टाकायचा व आधार कार्ड नंबर ला लिंक आहे तो टाकायचे व त्याच्यानंतर तुमच्या मदर किंवा वडिलांचे नाव टाका

आईचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे वयाच्या खाली तुमचा जिल्हा कोणता आहे तो टाका व खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ दिसेल

याची तुमच्या आधार कार्ड वरची डेट ऑफ बर्थ टाकली पाहिजे कारण की तुम्ही टाकली तर प्रॉब्लेम होऊ शकतो डेट ऑफ

बर्थ अर्थ तुमची जन्मतारीख येथे टाकली तर त्याच्याखाली तुम्हाला तुमचा एक फोटो

जो फोटो 50 केबीपर्यंत पाहिजे हा फोटो तुमचा सी. सीआयडी सर्टिफिकेट वर येऊ शकतो त्यामुळे फोटो चांगला प्रकारे टाका व

अशाप्रकारे फोटो टाकण्यात झाल्याच्या नंतर एकदा परत तुम्ही बरोबर माहिती भरलेली आहे का ते पहा वही माहिती पाहिल्याचे

tec certificate in marathi

नंतर सर्वात खाली एक तुम्हाला submit नावाचे बटन दिसेल यामध्ये तुम्ही submit वर क्लिक करा अशाप्रकारे तुमचे पीव्हीसी चे

प्रोसेस कम्प्लीट झाले आहे व त्यानंतर तुम्हाला समोरचा ड्रेस बरोबर तुमचा टीव्ही नंबर भेटून जाईल व तुमचे सर्टिफिकेट भेटून जाईल

तुम्हाला टीसी नंबर तुम्ही जो टीसी सर्टिफिकेट करण्यासाठी जो ईमेल दिलेला आहे त्या ईमेल वरती तुम्हाला टीईटी नंबर मिळालेला

आहे तो नंबर घेऊन आपण परत सीएससी आयडी सेंटर गोरमेंट साईट वर येऊन आपल्या नावावर करत करून न्यू रेशनवर क्लिक

केल्यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन होईल व सिलेक्ट नंबर तुम्हाला टाईप केल्यानंतर खाली मोबाईल नंबर व खाली व याच्या नंतर परत

दुसरा फुले यामध्ये तुम्हाला तुमची आधार कार्ड वरची इन्फॉर्मेशन भरायची आहे अर्थात नाव जन्म तारीख हे करेक्शन बरोबर भरावे

हे भरल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन सीआयडी जे काही पेमेंट लागेल ते पेमेंट पे केल्याच्या नंतर तुमची प्रोसेस ही

समिती झाली असे समजून जायचे वयाच्या नंतर तुम्हाला काही दिवसांनी सीएससीआयडी सेंटर कडून ईमेल येईल काय झाले तुमचे

csc आयडी चे व तुम्हाला काही दिवसानंतर सीएससीआयडी मिळून जाईल अशाप्रकारे संपूर्णपणे सी एस सी आय डी विषयी

माहिती मराठीमध्ये आपण सांगितलेली आहे

सी सी आय डी चे फायदे

सर्वात सुरुवातीचा फायदा म्हटले तर तुम्ही जॉब करून पैसे कमवणे खूप कठीण झालेले आहे यामध्ये तुम्ही गावाकडून असाल तर

बघा पाऊस पाणी साद देत नाही उतरून बेरोजगारांनी काय करायचे यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे जर आपले शिक्षण जर

झालेले आहे व यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण कम्प्लीट केलेले आहे व तुला मला कम्प्युटरचे चांगल्या प्रकारे तुम्हाला नॉलेज

असेल व यासाठी एकच उपाय येतो ते डोळ्यासमोर तो म्हणजेच की खेडेगाव मध्ये बिजनेस करा बिजनेस साठी खूप इन्व्हेस्टमेंट

लागते आणि म्हटलं तर कमी खर्चामध्ये तयार होऊन जाती आपली सीएससीआयडी व यातून आपण शेतकऱ्याचे काम करून

त्यामधून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो व आपण खेड्या गावामध्ये राहून चांगल्या प्रकारे करू शकता व यासाठी कुठे शहरात

जायची गरज नाही व खेड्यातील छोट्या गावांमध्ये राहून सीएससी आयडी सेंटर चा बिजनेस चांगल्या प्रकारे करू शकतो

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल मी अमोल भोंगाने टॉप फाईव्ह मराठी या वेबसाईटचा होणार व तुम्हाला या पोस्टमध्ये मी सीएससीआयडी बद्दल आपल्या मराठमोळी भाषेमध्ये सांगितलेली आहे व यामध्ये तुम्हालाही माहिती कशी वाटली ते आम्हाला सांगा व आमच्याकडून या लेखांमध्ये एखादा शब्द चुकीचा आलेला असेल तर मला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे तो शब्द कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्या समोरी पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

Csc id registration in marathi

Leave a Comment