Csc id apply in marathi सीएससी आयडी बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Csc id apply in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये तुम्हाला Csc id apply information in marathi सीएससी आयडी बद्दल माहिती सांगणार आहोत म्हणजेच की सीएससीआयडी ला पण कसे अप्लाय करायचे व त्यामध्ये किती प्रोसेस आहे व कशा प्रकारे प्रोसेस आहे याविषयी संपूर्णपणे स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया

Csc id apply in marathi

Csc id apply in marathi

सर्वात पहिली तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील ते पाहूया त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड व आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही लिंक

असणे गरजेचे आहे व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे कारण त्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला तर

तो घेता आला पाहिजे व आपल्याला माहीत झाला पाहिजे यामुळे मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचे


याच्यानंतर तुम्हाला एक चेक लागेल व बँक अकाउंट त्याचबरोबर एक कम्प्युटरचा कोणताही कोर्स केलेला पाहिजे एवढे संपूर्ण वस्तू

यांचा डॉक्युमेंट तुम्हाला लागतील

csc id registration

सी सी आय डी ला अप्लाय कसे करावे त्याला संपूर्णपणे माहिती यामध्ये तुम्ही सर्वात पहिले सीएससी यांची गोरमेंट रजिस्टर साईड

ओपन करायची ती म्हणजेच सीएससी गव्हर्नमेंट डॉट इन गुगलला किंवा क्रोम वर सर्च केली की येऊन जाईल तुम्हाला व त्याच्यानंतर

त्याचा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे पाच ऑप्शन दिसतील त्याचा मधील दोन नंबरला आपला नाव दिसेल त्यावर

क्लिक करायचे पहिला नंबर ला होम पेज हातात फोन लाव दिसेल त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला ऑफलाइन नाव मध्ये जाऊन न्यू

रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे न्यू रजिस्ट्रेशन ला क्लिक केले की त्याच्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या इथे काय टाकायचे ते म्हणजेच

सिलेक्ट एप्लीकेशन टाईप वर क्लिक करून सीएससी यावर क्लिक करायचं व याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरला हे सांगतील प tec

तुमचा सर्टिफिकेट नंबर टाका आता आपल्याकडे तर टीसी सर्टिफिकेट नंबर तर नाही

tec certificate/ tec registration टीसी सर्टिफिकेट साठी अप्लाय करावे

त्यामुळे आपल्याला आता दुसरे काम करायचे ती म्हणजे आपल्याला सर्वात पहिली टीसी सर्टिफिकेट साठी अप्लाय करावे लागेल

परत आपण आपला नावावर क्लिक करून टीसी सर्टिफिकेट यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड

ओपन होईल व याच्यावर तुम्हाला या डॅशबोर्ड वर आल्यावर तुम्हाला लॉगिन विथ अस नाव दिसेल यावर क्लिक करायचं यावर

क्लिक केल्यानंतर किंवा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर अर्थात केले सेंटर इंटरप्राईजेस कोर्स असा अर्थ होतो टीसी चा

याच्याविषयी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे हे संपूर्णपणे तुम्ही वाचू शकता व याच्यानंतर लॉगिन विविध डाव्या साईडला

कोपऱ्यामध्ये खाली दिसेल त्यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉगिन टू पोर्टल असे नाव दिसेल यामध्ये

पहिल्या याच्यात तुम्हाला लॉगिन विथ सीएससी कॉन्टॅक्ट असे दिसेल आणि दुसऱ्याच्या तुम्हाला लॉगिन आणि रजिस्टर दिसेल यामध्ये

आपल्याला सर्टिफिकेट कोर्स इन इंटर शिफ्ट पब्लिक युजर यावर क्लिक करायचे म्हणजेच रजिस्टर नावावर क्लिक करायचे क्लिक

केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर न्यू यूजर म्हणून फॉर्म दिसेल व तुम्हाला आता आधार कार्ड ची गरज पडेल म्हणजेच की आधार

कार्ड वरची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाकायची एक नंबरला आपण पाहूया हा फॉर्म कशाप्रकारे भरतात एक नंबरला

Csc id apply information in marathi


इंटर युअर नेम एस पर गोरमेंट आयडी प्रो म्हणजे तुमच्या आधार कार्ड वर जे नाव आहे तेच नाव टाकायचे व त्याच्यानंतर

त्याच्याखाली ईमेल आयडी व तुमच्या स्टेट सिलेक्ट करायचे कोणते महाराष्ट्र करा व याच्यानंतर खाली गोरमेंट आयडी प्रूफ तुमचा

सिलेक्ट करायचा व जेंडर सिलेक्ट करायचे त्यानंतर खाली तुमचा प्रॉपर ऍड्रेस टाका जाऊ व त्याच्यानंतर खाली तुमचा कोड

टाकायचा कोड दिलेला आहे ते व त्यानंतर दुसऱ्या लाईन मध्ये मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा असेल तुमचा मोबाईल नंबर तोच

टाका तुम्हाला काही अडचण आली किंवा सीएससी आयडी सेंटर मधून कॉल येईल तोच नंबर टाका व तुमच्या वडिलांचे नाव येथे

टाकू शकता तुमचा जिल्हा आणि त्याच्या खाली तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख आहे ती टाका आणि त्याच्यानंतर खाली एक

तुमचा फोटो अपलोड करावा लागेल यासाठी तुम्हाला पन्नास केबी चा हा फोटो असला पाहिजे व त्यानंतर कॅप्चर कोड टाकून

सबमिट करावे लागेल तुमची माहिती

टी e सी फॉर्म

अशाप्रकारे तुमची टीसी फॉर्म साठी आपला झालेली आहे तुम्हाला टीव्हीसी नंबर हा ईमेलवर येऊन जाईल व तुम्हाला परत आता

सीएससी पोर्टलच्या रोडवरती यायचे व एक नंबर वरून आला उद्या नंबरला तुमच्या टीसी नंबर टाकायचा आहे व तीन नंबरला तुमचा

मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काही तुमचा सध्या चालू आहे बंद मोबाईल टाकू नका व याच्यानंतर तुम्हाला सिमेंट करायचे व

याच्या नंतर तुम्हाला एक फॉर्म साठी व हा सी एस सी आय डी साठी मेन फॉर्म आहे हा पूर्णपणे तुम्ही भरायचा आहे व याच्या मध्ये

काही माहिती इम्पॉर्टंट तुमच्या आधार कार्डवर आहे तीच टाका याच्या नंतर तुम्ही तो फॉर्म भरणे झाल्यानंतर सबमिट करू शकता

व तुमच्या अशा प्रकारे झालेली आहे

csc id benefits

Csc id फायदे म्हणलं तर तुम्हाला सांगायचे झाले तुम्ही यावरून खेड्या गावांमध्ये राहून चांगल्या प्रकारे रोजगार करू शकता व

तुम्ही कुठेही जॉब करतात आपल्या खेड्या गावामध्ये राहून यामधून चांगल्या प्रकारे पैसाही कमवू शकते तुम्ही यामध्ये स्वतःच्या घरी

राहून काम चांगल्या प्रकारे करू शकता यामधून तुम्ही एखाद्या फाट्यावर किंवा ठिकाणी कम्प्युटर घेऊन सीएससी आयडी घेऊन

चांगल्या प्रकारे कुठे जॉब न करता ही पैसा कमवू शकता त्याचबरोबर लोकांची संबंधही चांगले बनवू शकतात व शेतकऱ्यांचे योजनेचे

कामे करून त्यांना योजनेविषयी अधिक माहिती देऊन त्यांचाही फायदा होईल व तुमचाही फायदा होईल व त्यांनाही सरकारच्या संपूर्ण योजनेविषयी फायदा मिळेल

सीआयडी चे फायदे

मित्रांनो तुम्हाला सीआयडी चे फायदे माहित असेल किंवा नसेल आपण ते खालील प्रमाणे पाहूया सी एस सी आय डी ही घेतली तर

आपण एक फायदा म्हणजे स्वतःचा की आपण यामधून चांगला प्रकारे बिजनेस करून चांगला मोठा पैसा कमवू शकतो किंवा आपण

कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा बिजनेस करू शकतो व आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होत नसेल तर

आपल्याला यामधून रोजगाराची संधी उपलब्ध होते व यामधून आपण आपल्या रोजगाराची संधी मिळू शकतो व आपण हे म्हणजेच

खेड्या गावांमध्ये राहून चांगला मोठा बिजनेस करू शकतो यामध्ये आपण काही वेळेस की काही वेळेस तर आपण येथे कुठेही

शहरात जाऊन पैसे कमवायची गरज नाही आपल्या खेड्या गावातच राहून पैसा कमवू शकतो व लोकांचे काम करू शकतो व

आपल्या घरच्या शेतीतले विम्याचे किंवा शेतीतल्या कोणत्याही पिक विमा सातबारा असे ऑनलाईन संपूर्णपणे काम करू शकते

आपल्या दूरवर गावकऱ्यांची काम करून त्यांच्याकडून पैसा घेऊन शकतो अशा प्रकारे गावांमध्ये राहून सीएससी आयडी वापरून

चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो

धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्ही सीएससी आयडी याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी तुमच्या मित्रासाठी नक्कीच आहे आणि लिहिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा व तुम्ही सीआयडी घेणार असाल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये करा

Csc id apply in marathi

Leave a Comment