create app earn money ॲप बनवून त्यातून पैसे कसे कमवावे

create app earn money

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण create app earn money inforamation in marathi एक ॲप बनवून त्या ॲपच्या माध्यमातून पैसे कसे कमवता येईल हे संपूर्णपणे माहिती पाहूया खालील प्रमाणे

create app earn money

create app earn money

मित्रांनो तुम्ही पाहिलेच असेल की तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामासाठी कोणत्या ॲपचा वापर करत आहे पण हे माहीत

नाही की तो बनवणारा क्रियेटर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवत आहेत कारण की तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ॲप

डाऊनलोड केलेली आहे त्या ॲपची जे ग्रेटर आहे व त्यावर दिसणाऱ्या ऍड आपण ती ऍड पाहिली की त्या क्रिएटरला

त्यामधून पैसे मिळतात व अशाच प्रकारे आपण या पोस्टमध्ये ॲप मध्ये ऍड लावून त्या ॲप मध्ये पोस्ट वाच व काही

माहिती नाही समजली तर कमेंट मध्ये नक्की विचारा

व सर्वात पहिले तुम्हाला सांगायचे झाले तर तुम्हाला सर्वात पहिले आता काय करावे आपली जी ॲप बनवणार आहे त्या

ॲपमध्ये आता कोणाच्या ऍड लावायचा आहे हे पाहूया तुम्हाला कुठेही पहायची गरज नाही कारण की सर्वात पहिले

तुम्हाला गुगलच ऍड देते व आपण गुगल मधूनच ते पाहूया व गुगल ऍड मोब मधून कशा लावून कशी पैसे कमवू शकतो

आपण पाहूया

गुगल ऍडमोब चे अकाउंट कसे क्रिएट करावे


यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले गुगल वरती जाऊन वर सर्च करायचे आहे गुगल एडमब हे सर्च केल्याच्या नंतर वयाच्या

नंतर तुम्हाला सर्वात पहिली साईड असेल तिच्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन

दिसेल त्यावर क्लिक करायचं आणि तुमचा तेथे गुगल अर्थात ईमेल आयडी टाकून लॉगिन करायचा आहे व लॉगिन

झाल्याच्या नंतर आता तुमचे पेज येथे ऍड करायचे आहे

काय

वयाच्या मधे सर्वात सुरुवातीला तुम्ही आता

तुम्हाला तुमच्या ॲप साठी ऍड बनवायच्या आहे व यासाठी तुम्ही गुगल ऍडमोक मध्ये दोन नंबरला ऑप्शन दिसेल अॅड

एप्लीकेशन येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्या ॲपचे नाव काही व कोणत्या अँड्रॉइड ॲप आहे का

आयफोन ॲप आहे किंवा तुम्ही तिथे क्लिक करायचे आहे व खाली तुमची आपली प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे का हे

पण विचारेल व तेथे क्लिक केल्यानंतर नाही सांगितले की समोरचे ऑप्शन युनिट बनवा असे ऑप्शन दिसेल अर्थात

तुमच्या ऍड चे युनिट बनवायचे आहे व त्यानंतर तुम्ही हिंदीमध्ये वाचायचे झाले तर विज्ञापन युनिट बनाये असे नाव दिसेल

इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रकारच्या सिलेक्ट करायच्या आहे एक म्हणजेच बॅनर ॲड आणि एक म्हणजेच मध्यवर्ती

ऍड या ऍड वर क्लिक केल्यानंतर

व तुम्हाला सर्वात पहिले जी ऍड दिसेल तेथे क्लिक केल्याच्या नंतर जी एक पहिला नंबर ची ऍडमिशन तिथे क्लिक

केल्याच्या नंतर तुम्हाला समोर गेल्यावर एक प्लॅटफॉर्म येईल तो म्हणजेच की तुमचे गुगल मधून एक आयडी तयार

होणार व ही आयडी तुम्हाला आता घ्यायची आहे

आता तुम्हाला तुमच्या ॲप मध्ये आयडी लावायची ती आयडी मिळाली आहे कारण की आपण ही आयडी ॲप मध्ये टाकून लावू शकतो

ॲप कशी बनवावी

तुम्हाला ॲप बनवायची असली तर आताही ॲप कशी बनवणार हे तुम्हाला प्रश्न पडला असेल आता या ॲप साठी

तुम्हाला गुगल वरती जाऊन सर्च करावे लागेल की क्रेटर ट्वेंटी फोर डॉट कॉम कारण की आता तुम्ही जाऊन सर्च केले

की तुम्हाला आता टेन्शन घ्यायचे नाही कारण की ती ॲप आता ऑटोमॅटिकली बनणार आहे व आता आपण गुगल वरती

जाऊन सर्च केले की पहिली लिंक येईल ट्वेंटी फोर या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता साईन अप करायचा आहे

गुगलमध्ये काही चेंजेस झाल्यामुळे तुम्हाला आपली मोबाईल मध्ये डाऊनलोड करायला गेले की त्या स्कॅनर मधून

तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करावी लागेल व हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर या ॲप मध्ये गेल्यावर किंवा तुम्ही

मोबाईलवर किंवा वेबसाईटवरून करायचे असेल तर तुम्हाला सर्वात पहिले वेबसाईट ओपन करून सर्वात खाली स्कूल

करावे लागेल व स्कूल केल्यानंतर तुम्हाला एक साईन अप नाव दिसेल तेथे साईन करावे लागेल व तुमची ईमेल आयडी

कंट्री पासवर्ड टाकावे लागेल

create app earn money


व तुम्हाला तुमच्या साईडचा पासवर्ड येथे टाकावे लागेल व पासवर्ड टाकल्यानंतर खाली एक टिक मार्क करावे लागेल


तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल ॲप बनवा


वर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या ॲपचे नाव काही ते टाकायचे व खाली तुमच्या ॲप चालू करायचा आणि त्यानंतर खाली आले तुमची लँग्वेज टाकायची व याच्यानंतर तुम्हाला माहिती भरल्यानंतर नेक्स्ट करायचे आहे तरी माहिती सेव होईल व तुम्हाला कोणत्या टाईपची थीम चॉईस करायची आहे हे ठरवा आता चॉईस केल्यानंतर आता परत नेक्स्ट करा म्हणेल नेक्स्ट केल्याच्या नंतर समोरचा ड्रेस ओपन होईल व तुमची ॲप कशाच्या माध्यमातून आहे हे जाणवण्यासाठी तुम्ही एक करू शकता व त्यानंतर तुम्हाला एक डॅश बोर्ड दिसेल तू म्हणजेच की ॲप चे टायटल टाकायचे वेबसाईट ची लिंक खाली टाकायची व याच्यानंतर नेक्स्ट केल्याच्या नंतर ही माहिती सेव होईल हे संपूर्ण झाली आहे तुमची ॲप क्रियेट झालेली आहे सक्सेसफुली व आता तुम्हाला यामध्ये कसे लावायचे आहे पाहूया

ॲप मध्ये ऍड कशा लावायचा


यामध्ये तुम्हाला एप लावायचा असेल तर जी ॲप आपण तयार केले तेथे तुम्ही जनरल सेटिंग वरती जाऊन खाली नेम ऑफ द आयकॉन यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वात खाली गेली तर दोन नंबरला ऑप्शन दिसेल मध्ये जाऊन काढायची आहे व यामध्ये तुम्ही ऍड बॉक्स मध्ये गेल्यावर एप्लीकेशन सेटिंग वरती क्लिक केल्याच्या नंतर एक तुम्हाला ऍडमिन पाहिजे इथून घ्यायची व त्यानंतर तुम्ही जेथे त्या पाशी तुम्ही तिथे ती टाकायची व त्यात टाकल्यानंतर सेव्ह करायची आहे सेव केल्याच्या नंतर
आता तुमची ऍडमोक आणि ही ॲप आयडी तयार झालेली आहे व त्यानंतर तुम्हाला ऍड कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला आता युनिट वरती क्लिक करायचे आहे व आता आपण दोन्ही काढलेले आहे त्यामुळे आपण पाहूया व यातील युनिट आयडी घेऊया यामध्ये तुम्हाला आयडी दिसली ही घ्यायची आणि वयाच्या नंतर आता तुमच्या जागी टाकायची आहे याच्यानंतर तुम्ही दोन्ही ऍड टाकलेल्या बॅनर आणि इंटरनॅशनल येथे आता तुमच्या ॲप वरती जाऊन त्या टाकायचे आणि त्याच्यानंतर सेव करायचे तेथे रेडी झालेली आहे व आता तुम्ही ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली एक डाऊनलोड ऑप्शन दिसेल तुमचे ॲप डाऊनलोड करू शकता व तुमची लोकांपर्यंत प्रसारित करू शकता व अशा प्रकारे हे एडमब च्या माध्यमातून पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकता

create app earn money

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हालाही माहिती मराठी भाषेमध्ये ऍडमोब च्या साह्याने पैसे कसे कमवावे याविषयी माहिती सांगितलेली आहे व ही माहिती मला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला पाठवू शकता व या माहितीमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर त्या मध्ये तो शब्द आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

create app earn money

Leave a Comment