cow information in marathi गाय निबंध मराठी

cow information in marathi

into नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये गोमाता अर्थात गाय यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती पाहूया अनेक देशांमध्ये

गाय पालन केले जाते पण गाईला सर्वात जास्त दर्जा देणारे हे भारतातच आहे यामुळे आपण हे संपूर्णपणे माहिती पाहूया तुम्ही

संपूर्णपणे पोस्टवाचा

cow information in marathi

cow information in marathi

cow information in marathi

तुम्ही वरील टायटल नुसार पाहिलेच असेल की गाय हे आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे व गाय हे असे दूध देते की

ज्यामुळे ज्यांची कुणाची म्हणजेच लहान लेकरांची दूध पिल्याने तहान भागत नसेल तर या गाईमुळे तहान भागते व त्या गाईला सर्वात

जास्त पुण्य मिळते कारण की ती एका मुलाला आईप्रमाणे दूध पाजते व तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल की गोमाता पालनही

मोठ्या प्रमाणात लोक करू लागले आहे कारण की लोकांना हळूहळू गोमातेचे महत्त्व कळत आहे यामुळे लोकांनी वेळेवर सावधान

झाले पाहिजे कारण की गहत्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे यामुळे गोहत्या कमी व्हावी व गोमातेचे संरक्षण व्हावे ही सर्व

लोकांची इच्छा आहे व यानुसार काही लोक मोठ्या प्रमाणात काम करत आहे की गो हत्या रुकलीच पाहिजे तुम्ही अनेक ठिकाणी

पाहिलीच असेल व गाईचे दुधापासून सर्व पदार्थ बनतात व त्याचबरोबर जे पदार्थ म्हणजेच दूध दही ताक तू अशा प्रकारे पदार्थ

बनतात यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने लहान मुली सदृश्य होते व गाईचे असे फायदे आहे की याचे जर गोमूत्र तुम्ही कन्या पिकावर

फवारणी केली तर त्या पिकावरील रोगांचा नायनाट होऊन जातो अशा प्रकारे अनेक फायदे आहेत गाईचे व नियोजन आपल्या

शेतामध्ये सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टिकोनातून गाईचे गोमूत्र हे आपल्या शेतामध्ये कोणतीही पीक लावाच्या अगोदर हे गोमूत्र टाकत

असतात यामुळे शेतीही केमिकल युक्त होते आणि पदार्थ खाण्यास चव येते अशा प्रकारे सेंद्रिय शेती ही एका भागातून तुमची तयार

होते

गाय पालन करून तुम्ही एक दूध व्यवसायाचा बिजनेसही मोठ्या प्रमाणात चालू शकतात व यातून असे होईल की तुम्हाला एक

पैसाही मिळेल आणि गोमाता पाळण्याचे मुली लागेल त्यामुळे तुम्ही एक काम करा की गोमाता त्या वाचवा आणि गोमाता पालन करा

पूर्वीच्या काळामध्ये असेही ग्रंथामध्ये मांडलेले आहे की गाईंचे फायदे आहेत

गाय या प्राण्यापासून मिळणारे दूध याचे फायदे व कोणते प्रॉडक्ट बनतात


गाय असे प्राणी आहे की ज्यामध्ये यांच्या दुधापासून अनेक प्रॉडक्ट बनतात सर्वात पहिला आणि यांच्या दुधापासून सर्वात महाग

प्रोडक बनणारा तो म्हणजेच की बाहेर तू बनवण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो व यामध्ये बनवण्यासाठी सर्वात पहिले जे काही

दूध आणलेले आहे या दुधाला खूप चांगल्या प्रकारे गोल हलवून हलवून व त्या दुधामध्ये एक पळी अर्थात ते असणारे विद्यार्थ्यांमध्ये

टाकून ते बोल बोलते आणि हे हलवून झाल्यानंतर अर्धा तासानंतर त्यामधून जे काही लोणी आहे ते दुधाच्या काठावर येऊन बसतील

दुधावर असलेले लोणी ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतले जाते व बाकीचे बाहेर राहिलेले आहे ती म्हणजे ताक आहे व जे

लोणी बाहेर दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेली आहे ती याच्यानंतर एका चुलीवर तात बघून यामध्ये टाकून चुलीवर ठेवून त्याला

जाळ लावला जातो व त्या झाडाला जोपर्यंत ते तुपात रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याला जाळ लावला जातो याच्यानंतर त्या

भगुन्यामध्ये टाकलेले जे काही लोणी आहे त्याचे तुपात रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याला जाळ लावला जातो वयाच्या नंतर ते तुपात

रूपांतर झाली की जाळ बंद करू त्याला बाहेर खाली घेतले जातील व त्याला तुपात रूपांतर झाले की हे तू एका दुसऱ्या बॉटलमध्ये

काढून ठेवले जाते व अशा प्रकारे आपले चांगल्या प्रकारे रेडी झालेली आहे तूप याला तूप असे म्हणतात

दुधापासून पेढा कसा बनवतात ते पाहूया


व अशाच दुधापासून पेढा कसा बनवतात ते पाहूया आपण यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक कढई घ्यावे लागेल व त्यामध्ये दूध

टाकावे लागेल आणि याच्या नंतर ते दूध चुलीवर ठेवावे लागेल व याला याच्यानंतर काही वेळाने या प्रकारे जाळ लावला जातो व तो

जाळ चालू ठेवला जातो आणि याच्या नंतर ते दूध चांगल्या प्रकारे हलवले जाते आणि या दुधाला हलवून हलवून खूप वेळ जोपर्यंत ते

दूध घट्ट होत नाही तोपर्यंत हलवले जाते व हे दुधापासून एक घट्ट पदार्थ तयार होतो त्याला खवा असे म्हणतात व या खव्याला वेड्यात

रूपांतर करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारे पेढा बनवता येतो तो म्हणजेच की एक साखरेचा आणि एक गुळाचा पेढा जर कधी

तुम्हाला गुळाचा पेढा बनवायचा असेल तर ते खवा तुम्हाला एका कढईत घ्यावी लागेल व त्यामध्ये गुळ टाकावे लागेल त्याला चांगलं

प्रकारे हलवावे लागेल जशी की तू चांगल्या प्रकारे घट्ट होत नाही तोपर्यंत हलवायची आणि जा गुळाची पाणी होऊन परत घट्ट झाली

की ते पेढा तयार झालेला आहे व हा पेढा तुम्ही एका पेटीमध्ये अर्थ ताटामध्ये ठेवून त्याचे वड्या वड्या सारख्या आकाराचे पेढे बनू

शकतात व तुम्हाला जशा आकाराचा पेढा पाहिजे तसा कर्ज तुझी पेढा बनू शकतात व हा संपूर्णपणे पेडा बनवण्याची प्रोसेस होती व

तुम्हाला समजेल असे भाषेमध्ये पेढा कसा बनवावा सांगितलेला आहे व तुम्ही यानंतर क्रीडा अशाप्रकारे बनवू शकता


व अशाप्रकारे दुधापासून काहीजण आणि कुल्फीापासून अनेक खूप सारे पदार्थ होतात यामध्ये जो पदार्थ कमी वेळ टिकेल तो सस्ता

असतो वच दुधापासून जो बनवलेला प्रॉडक्ट जास्त वेळ टिकेल तो सर्वात महाग असतो अशा प्रकारे दुधापासून बनणाऱ्या प्रॉडक्ट

विषयी माहिती आपण पाहिलेली आहे

गाईचे मुख्य फायदे


गाय आपल्या घरामध्ये असेल तर सर्वात मुख्य फायदा म्हटले तर ती आपल्याला दूध देते व जे दूध मिळते आपल्याला त्यापासून

आपल्या घरामध्ये छोटाले मुल घरामध्ये असणारे लहान मुलीं यांना दूध मिळण्यास व दूध खाण्यास चांगल्या प्रकारे मिळते कारण की

बाहेरून आणले बरोबर नसते यामुळे हे दूध चांगल्या प्रकारे आहे व हा एक दुधाचा फायदा झाला गोळ्याच्या नंतर गाईचे विस्तार

टाकते त्यावेळेस ते पासून शेणखत तयार होते व हे शेणखत आपण शेतामध्ये वापरले तर शेतातील केमिकल युक्त पीक तयार होते व

ते आपण खाल्ल्याने चांगल्या प्रकारे मदत होते व आपण गणित पदार्थ वापरून अन्न खाल्ले तर आपण सर्वात जास्त काळ जिवंत राहू

शकतो कारण की तुम्ही पूर्वीच्या काळीचे लोक पाहिले असेल की ते सर्वात जास्त काळ टिकत होते अर्थात त्यांची उमर अर्थात वय

शंभर वर्ष होऊन अधिक होत असेल व ते जास्त दिवस जिवंत राहत असेल व आज काल कमी वयामध्येच व्यक्ती हा म्हातारपण

येऊन मरत आहे हे म्हणजेच केमिकल युक्त खाल्ल्यामुळे हा झाला गाईच्या मिस्टेचा फायदा व याच्यानंतर गाईचे गोमूत्र हे गोमूत्र

आपण एखाद्या झाडाला कीड लागली किंवा रोग पडला तर त्यावर टाकले तर त्या झाडावर रोग कोणताच फरक येत नाही अशा

प्रकारे या गोमूत्र चा चांगल्या प्रकारे फायदा आहे व हे गोमूत्र आपल्या घरामध्ये जिथे काही मच्छर होत असेल व सर्वात जास्त किंमत

सुरू होत असेल तिथे आपण शिंपले तर तेथे परत गोमूत्र टाकले तर तेथे परत मच्छर होत नाही व गाय असेल तर मन प्रसन्न होते व

गाय आपल्या घरामध्ये एका व्यक्तीप्रमाणे राहते कारण की ती आपल्या घरामधील परिवारामधील व्यक्तींना चांगल्या प्रकारे

ओळखत असते अशाप्रकारे गाईचे फायदे पाहिलेले आहेत

निष्कर्ष

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल तुम्ही व गाई या प्राण्याविषयी माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर

करू शकता व त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये गायकवाडलेले असेल तरी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व त्याचबरोबर

आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला व यामध्ये तुमच्या अंदाजानुसार निष्कर्ष नुसार चुकीचा शब्द आलेला असेल तर मला

कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्टमध्ये करूया धन्यवाद

cow information in marathi

Leave a Comment