computer information in marathi संगणक माहिती मराठी मध्ये

computer information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये कम्प्युटर विषयी माहिती त्याचबरोबर कम्प्युटरला मराठी मध्ये संगणक विषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

computer information in marathi

computer information in marathi

कम्प्युटर म्हटलं तर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे एक खूप गरज झालेली आहे कारण कम्प्युटरचे माध्यमातून आपण खूप प्रकारचे ऑनलाइन कामे करू शकतो व आपल्याला कुठे काय चालू आहे त्याचबरोबर त्याविषयी संपूर्णपणे माहिती घ्यायची असेल तर हे आपण एका क्लिकवर संपूर्ण माहिती देऊ शकतो व ऑनलाइन कोणताही फॉर्म भरायचा असेल तर त्याची आपण काम करू शकतो

कॅम्पुटर चे फायदे

कम्प्युटर अर्थात संगणक चे फायदे सांगायचे झाले तर सर्वात पहिले हे म्हणजेच की शेतकरी बांधवांची जे काही ऑनलाईन कामे

आहे जे काही नेट कॅफे वरून करतात त्यांची कामे जे काही गावांमध्ये खेड्या गावामध्ये एखांदा कोणी नेट कॅफे वाला असेल तो

त्याच्या कम्प्युटर वरून शेतकऱ्यांना जेवढे काही त्यांच्या योजनेविषयी माहिती फॉर्म भरून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी एक हा

कॅम्पुटरचा चांगल्या प्रकारे फायदा आहे तो म्हणजेच की हा आहे संपूर्ण योजनेविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती मिळते व ते

चांगल्या प्रकारे त्यातून त्या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे पैसाही मिळवत आहेत अशाप्रकारे हा झाला शेतकऱ्यांसाठी फायदा

व तुम्हा सर्वांना सांगायचं झालं तर सर्वात जास्त फायदा म्हंटलं तर नेट कॅफे वाल्या साठी आहे कारण की जो कोणता नेट पॅक वाला

कोणतेही ऑनलाइन फॉर्म भरून यामधून चांगल्या प्रकारे नेक्स्ट लेव्हलचा पैसा कमवत आहे म्हणजेच की कम्प्युटर हे एक

रोजगाराचे साधन म्हणूनही ओळखले जाते कम्प्युटरच्या माध्यमातून लोक ऑनलाईन हे काम मोठ्या प्रमाणात करून चांगल्या प्रकारे

पैसाही कमवत आहे तुम्ही पाहतच असेल की अनेक कंपन्यांमध्ये कम्प्युटरवर संपूर्ण कामे झालेली आहेत यामध्ये सर्वांनी पाहिलेच

असेल की कंपनीमध्ये कोणतेही काम करायचे असेल तर कम्प्युटरवर झालेले आहे त्यामध्ये आता कम्प्युटरमध्ये वेगवेगळे फोल्डर

फाईल आलेले आहे त्यामध्ये कंपनीचा सर्व डाटा सेव्ह करून तेथे ठेवता येतो यामुळे सर्वात वसोपे काम म्हटलं तर कंपनीचे झालेले

आहे कारण की कंपनीला आताचे ते डाटा सेव्ह करण्यासाठी जास्त काळ आगाचा हातात देऊ कम्प्युटरमध्ये दोन मिनिटांमध्ये होतो

आणि दोन मिनिटांमध्ये आपल्याला पाहिजे असेल तर लागतो‌

computer information in marathi


याचबरोबर विद्यार्थ्यांसाठीही एक महत्त्वाचा पॉईंट कम्प्युटर झालेला आहे कारण की आयटी कंपनीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी जे

काही कॉलेजमध्ये किंवा त्यांच्या क्लासमध्ये जात असेल तर जसे की उदाहरणार्थ कोडींग चे क्लासेस एखादा विद्यार्थी करत असेल

तर त्यांना प्रॅक्टिस साठी कम्प्युटर हे शंभर टक्के लागते व जसे कीशा कॉलेजमध्ये त्यांना शिकवली जाते त्याच बरोबर त्याची प्रॅक्टिस

हि कम्प्युटरवरच करा लागते कारण की जे काही कम्प्युटरचे फंक्शन हातात एप्लीकेशन आहे यामधून अनेक विद्यार्थ्यांना कोडींग ची

प्रॅक्टिस करता येते त्यामुळे यांना एक आवर्जूनच कॅम्पुटर लागते

संगणकाच्या भागांची माहिती computer part names


संगणकाचे भाग सांगायचे झाले तर यामध्ये एक कीबोर्ड असतो याचा फायदा हा आहे की आपण कोणतेही कम्प्युटरमध्ये टाईप

करणारे अक्षरे कीबोर्ड वरूनच करावी लागते याचा हा फायदा आहे व दुसरा भाग म्हटलं तर तो आहे मॉनिटर मॉनिटर चा हा

फायदा आहे की मॉनिटर मुळे आपल्याला काही आपण काम करतो ते पाहता येते व या मॉनिटर मधूनच आपल्याला संपूर्ण काम जे

करतो ते आपल्याला पाहता येते व एखांदा कोणता ऑनलाइन मूवी असेल तर आपण या मॉनिटरच्या अर्थात कम्प्युटरच्या सहाय्याने

पाहू शकतो व समोरचा तिसरा पार्ट आहे तो म्हणजेच की हा मेन माऊस आहे कारण की माऊस वरच बराचसा भाग कवर होतो

कारण की माऊस वरूनच संपूर्णपणे कॅम्पुटर मध्ये काम केले जातात माऊस नसेल तर आपण कॅम्पुटर वर नुसतं टाईप करू

शकतो बाकीचं काम काहीच करू शकत नाही कुठे काही क्लिक करायचे असेल तर भाऊ असेच काम आहे व चौथा पार्ट म्हणलं

तर पीसी आहे ह्या कम्प्युटरचा अविभाज्य घटक आहे कारण की या म्हणूनच संपूर्णपणे डाटा संपला होतो व यामध्येच रॅम एसडी

जीबी प्रोसिजर संपूर्णपणे यामध्येच असते त्यामुळे कम्प्युटरचा अविभाज्य घटक म्हटलं तर पीसीला म्हणून ओळखले जाते माऊस

संपूर्णपणे कम्प्युटरचे वायरलेस कनेक्ट असतात अशा प्रकारे कम्प्युटरचे अर्थात संगणकाचे भाग आहेत व या भागांच्या मी तुम्हाला

नावे सांगितलेले आहेत

अनेकांना प्रश्न पडला असेल की आपल्या मराठी भाषेमध्ये संगणक असे म्हणतात व संगणकाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात असाही

प्रश्न पडला असेल त्याला इंग्लिश मध्ये कम्प्युटर असे म्हणतात

संगणकाचा शोध कोणी लावला संगणकाचा शोध चार्लस बॅबेज यांनी 830 मध्ये कम्प्युटरचा शोध लावला कम्प्युटर घ्यायचे असेल तर

मिनिमम किती जीबी रॅम असावा व स्टोरीज किती असावे उत्तर कम्प्युटर तुम्हाला घ्यायचा विचार करत असेल तर चांगले प्रोसिजर

चांगले जनरेशनचे पाहिजे व त्याचबरोबर आठ जीबी मिनिमम पाहिजे व त्याचबरोबर 512 जीबी एसडी स्टोरेज पाहिजे अशा प्रकारे

हा कम्प्युटर मिनिमम मिडीयम मध्ये चांगल्या प्रकारे आहे हा कॅम्पुटर तुम्हाला 25 हजाराच्या आत मध्ये बसून जातो

कम्प्युटर एक काळाची गरज


आजच्या तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पाहत असाल तर हातचा जमाना ऑनलाईन झालेला आहे व तुम्ही पाहतच असेल की आज

जगामध्ये कोणतीही काम करायचे असेल तर ऑनलाईन आहे कारण की ऑनलाईन म्हणजे इतकी ताकद आहे की कुठेही बसलेला

व्यक्ती आपण त्याला व्हिडिओ कॉल द्वारे कम्प्युटरच्या माध्यमातून बोलू शकतो कोणत्याही देशातील व्यक्ती असेल त्याच्याशी

कंपनीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो कोणताही पेपर घरी बसल्या देऊ शकतो तुम्ही आता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या

टायमामध्ये पाहिले तुझे ऑनलाइनच्या जमान्यांमध्ये संपूर्ण कामे झाली अनेक कंपन्यांनी आपल्या कामे करण्यासाठीच मी घरूनच

आपल्या कंपनीचे काम करा असे कंपनीचे मालक म्हणत होते व त्या संपूर्ण म्हंटला कॅम्पुटर घेऊन दिली व तुम्ही आता या कम्प्युटर

वरून घरूनच काम करू शकता अशा प्रकारे तुम्ही पाहिलेच असेल की कम्प्युटरचा लॉकडाऊन मध्ये अर्थात कोणाच्या मारी मध्ये सर्वात जास्त फायदा झालेला आहे

कम्प्युटर चा उपयोग कॉलेजसाठी Use of computer for college


अनेक कॉलेज अशी आहे की ऑनलाईनच ऍडमिशन घेत असतात व यासाठी आपल्याला काही वेळेस बघा की कॉलेज चालू

व्हायच्या अगोदरच ऑनलाईन फॉर्म टाकून द्यावा लागतो व आपला फॉर्म काही दिवसानंतर आपल्याला कळते की आपला फॉर्म ह्या

ह्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे व आपला नंबर या जिल्ह्यांमध्ये लागलेला आहे अशा प्रकारे आपल्याला कळते याचबरोबर कॅम्पुटर

वरूनच आपण कोणत्याही जिल्ह्यामधील कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायचे असेल तर आपण तेथे कम्प्युटर वरूनच संपूर्ण

माहिती घेऊन तेथे ऍडमिशन कन्फर्म करू शकतो व तुम्ही पाहिलेच असेल की अनेक कॉलेजची जाहिरात आपल्याला दिसत असते

व त्याचबरोबर आपण तेथील त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या कॉलेजचा फॉर्म भरू शकतो अशा प्रकारे कॅम्पुटरचा हा

उपयोग कॉलेजलाही मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे किंवा कॉलेजमध्ये एखांदी ऑनलाईन क्लासेस घ्यायचे असेल तर हे अगदी ते कम्प्युटर वरूनच घेत असतात किंवा विद्यार्थ्यांची माहिती कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करून ठेवायची असेल तर किंवा डॉक्युमेंट चे फोटो हे सेव करून ठेवायचे असेल तर तेथील कॉलेजमधील व्यक्ती हे कम्प्युटरमध्येच विद्यार्थ्यांचा डाटा सेव करून ठेवतात याच्या कारणावरून असे होते की हा डाटा कधीही हरवत नाही अशा प्रकारे हा कम्प्युटरचा फायदा आहे कॉलेज साठी

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर परिवारासोबतही पाठवू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला ते तो आम्हाला कमेंट मध्ये सांगा व काही चुकीच्या शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये सांगा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्ट हजार करूया धन्यवाद

computer information in marathi

Leave a Comment