clickbank information in marathi क्लिक बँक विषयी माहिती मराठीमध्ये

clickbank information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉग मध्ये आपण क्लिक बँक विषयी मराठी मध्ये माहिती पाहूया

clickbank information in marathi

clickbank information in marathi

क्लिक बँक विषयी माहिती मराठीमध्ये

सर्वात पहिले सांगायचं झालं तर क्लिक बँक हे काय आहे हे एक ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा रिसेलिंग ॲप सारखे एक

ॲप आहे व यामध्ये असे आहे की जसे अमेझॉन फ्लिपकार्ट हे भारतामध्ये आहे हे तसे इंटरनॅशनल पद्धतीने चालते ते

म्हणजेच क्लिक बँक आहे इंटरनॅशनल पद्धतीने चालते म्हणजेच की वर्ड वाईट देशांमध्ये यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट विकत

असतात आणि तिथे असा आहे की आपली मार्केटला सर्वात जास्त कमिशन दिली जाते बाकीच्या ठिकाणी कमिशन

येथून कमी दिली जातात म्हणजेच कीक्लिक बँक वरती जे आपले मार्केटिंग करतात मुलं किंवा व्यक्ती अशा व्यक्तींना

येथून चांगल्या प्रकारे कमिशन दिले जाते व त्याचबरोबर सांगायचं झालं तर कमिशन म्हणजेच की एखाद्या प्रॉडक्टची

तुम्ही येथून क्लिक बँक वरून उचलून दुसऱ्या साईट वरती जाऊन तिथून त्या प्रॉडक्ट ला प्रमोट करून तुम्ही सेल केले

तर त्या सेल झालेल्या किमतीतून तुम्हाला काहीतरी कमीशन दिले जाते व काही ठिकाणी तुम्हाला कमिशन हे चांगल्या

प्रकारे दिली जाते म्हणून काही ठिकाणी तुम्हाला कमी जास्त दिले जाते पण क्लिनिक बँक वरती तुम्ही एकही प्रॉडक्ट

सेल केला तर त्या प्रॉडक्ट वरती 50 ते 90 टक्के पर्यंत कमिशन आहे कमिशन म्हणजे काय की तुम्ही एखांदी वस्तू ही

शंभर रुपयाची आहे व या शंभर रुपयाची वस्तू तुम्ही सेल केली व तुम्हाला यामधून 90% मार्जिन आहे तर यामधील

तुमचे 90 रुपये बनतात अशा प्रकारे तुमचं नवद रुपये प्रॉफिट झालेले आहे

अशाप्रकारे क्लीक बँक विषयी माहिती आहे

क्लिक बँक अकाउंट बनवावी कशे


यामध्ये सर्वात पहिले सांगायचं झालं तर तुम्हाला क्लिक बँकेचे अकाउंट बनवायचे असेल तर यासाठी तुम्हाला सर्वात

पहिले गुगल वरती जाऊन एक नाव सर्च करावे लागेल ते म्हणजेच की क्लिप बँक व क्लीन बँक केल्यानंतर तुम्हाला

सर्वात पहिली जी यांची प्रोफेशनल साईड दिसेल ती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू बँक डॉट कॉम कशाला वरती क्लिक करायचे

आहे आणि तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये वर सगळ्यात निळ्या कलरचा तिथे साईट हेअर नाव दिसेल तिथे क्लिक

करायचे आहे व येथे क्लिक केल्याच्या नंतर आता मला दोन प्रश्न येणार ते म्हणजे की येथे तुम्हाला विचारणार कीतुम्हाला

क्लिक बँक विषयी माहिती कुठून मिळालेली आहे तुम्ही सांगू शकता वेबसाईट चे नाव किंवा माझ्या वेबसाईटचे नाव

तिथे टाकू शकता तुम्हाला विचारतील काही तुम्हाला या मध्ये एक्सप्रेस आहे का व तुम्हाला नसेल तर नाही असेल तर हो

सांग आणि ओके करा हे काम कशासाठी करत आहात ते सांगू शकता येथे तुम्ही व तुम्ही यावर ट्रॅफिक कुठून आणणार हे तिथे टाका वयाच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ ओपन होईल व हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे

clickbank information in marathi

Leave a Comment