chhatrapati shivaji maharaj

chhatrapati shivaji maharaj

intro नमस्कार मित्रांनो स्वराज्याची संस्थापक माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राजे भोसले हे त्यांचे पूर्ण नाव यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 दिवशी झाला

मित्रांनो आपण अनेक राज्य पाहिले की ज्यांच्या दरबारात बाई नाचताना दाखवली आहे पण या सर्व देशातील एकमेव राजे जे होते त्यांच्या दरबारात बाईची इज्जत वाचवली गेली आहे असेच राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची अशी समाधान म्हणजे प्रत्येक स्त्री ही आपली माती समान आहे असे म्हणायचे

जी कोणती स्त्री असो जी आपल्या शत्रूची ही स्त्री असो तिची इज्जत करणे या राज्याकडून आपल्याला शिकायला मिळते या पोस्टमध्ये आपण यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत

chhatrapati shivaji maharaj

chhatrapati shivaji maharaj

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शहाजीराजे भोसले एक मराठा प्रमुख सेनापती आणि जिजाबाई यांच्या पोटी झाला तो दिवस

म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर यांचा जन्म झाला त्यांचे बालपणाची संगोपन सांभाळ या किल्ल्यावर झाला पूर्ण

व शिक्षण पूर्ण झाले त्यांना लहानपणी युद्धाचं शिक्षण व कसं हत्यार वापरायचे व कोणते कसं वापरायचं या शिक्षणासोबतच आपल्या

जुन्या परंपरेतून पारंपारिक शिक्षण पण घेतले लहानपणापासूनच त्यांना चांगल्या प्रकारे युद्ध कला आणि शासन या कला त्यांना

त्यांच्या आईने जिजाऊ माता साहेब यांनी शिकवले छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आई त्यांना लहानपणी महान थोरांच्या कथा

सांगत व कशी आहे कशी स्वराज्य निर्माण करावी याविषयी त्यांना शिक्षण देत असे यांना घडवण्यात त्यांच्या आईने चांगल्या प्रकारे

युद्ध शिकवले आपली कशी व्यवस्था चालते याची शिक्षण दादाजी कोंडदेव मलठण कर यांच्याकडून शिवाजी महाराजांना चांगल्या

प्रकारे शिक्षण मिळाली छत्रपती शिवाजी महाराज संत एकनाथ महाराजांनी रामायण भारुड व अशा माध्यमातून शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करायचे ते

स्वराज्य चळवळ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या समोरच्या परकीय त्यांच्या गुलामगिरीतून कशी मुक्त होऊन आपले स्वराज्य स्थापन

करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली त्यानंतर त्यांना आपले मावळे हे मजबूत केले त्यानंतर सुरुवातीला त्यांनी थोडीच मावळे घेऊन

आपल्या मोहिमेला सुरुवात केली व हळूहळू महाराजांच्या सैन्यात वाढ होऊ लागली तरी पण महाराजांना वाटे आपले मूठभर सैन्य

घेऊन कसे सिद्धी सोबत युद्ध करता येईल व आपल्या स्वराज्याला पाहून ती शक्तीपेक्षा युक्ती वापरून आपल्या मूठभर सैन्याला

घेऊन शक्तिशाली एक सैन्यदल तयार केले त्यानंतर त्यांनी सिद्धीला पोर्तुग्याला ब्रिटिश ला यांच्याविरुद्ध लढा देऊन मराठा

साम्राज्याची रक्षण करण्यासाठी यशस्वी झाले

chhatrapati shivaji maharaj

प्रजातील सुधारणा व न्याय

छत्रपती शिवाजी महाराज चांगले युद्ध म्हणून नव्हते तर ते चांगल्या प्रकारे प्रशासन चालवायची त्यांनी सर्वांना समान न्याय आणि

चांगल्या कल्याण वर भर देण्या फ्री एक चांगली व्यवस्थित प्रशासन ची स्थापना केली त्यांनी धार्मिक संरक्षणाला वसंत देणारी आणि

महिला आणि लहान मुलांची संरक्षण करणारी एक न्यायव्यवस्था स्थापन केली त्यांनी व त्यांची धोरणे आणल आहे ज्यांनी

गुन्हा केला त्यांना शिक्षा द्यायचे व न्याय द्यायची त्या काळात कुणी भयानक खतरनाक गुन्हा केला तर त्याला फाशीचीच शिक्षा

होती ते पण चार चौकात त्यामुळे कोणीही गुन्हा करायला घाबरत असेल यामुळे महाराजांची खूप चर्चा होती

छत्रपती शिवाजी महाराजांची अफजलखानाची भेट

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले नुकसानामुळे खेळताना नाराज होता 1957 मध्ये सुलतानने अधिक व त्यांची आई कारभारी

यांनी अफजल खान या चांगल्या अन्वयी सैनिकाला शिवाजी महाराजांना अटक करून आणण्यासाठी पाठवले शिवाजी महाराजांना

पकडणे साठी जाण्यापूर्वी त्यांचे असलेले देवस्थान तुळजाभवानीचे मंदिर पूर्ण हिंदूचे देवस्थान असलेले त्या मंदिराची त्यांनी विटंबना

केली नंतर शिवाजी महाराजांनी या अफजलखानाच्या भेटीसाठी बोलावे तर अफजलखाना पडेल खूप महाशक्तिशाली गोंधळ आहे

पण मग दोन महिन्यानंतर अफजलखानाने शिवाजी महाराजांकडे एक त्यांच्या माणूस पाठवला तो किल्ल्याच्या बाहेर शिवाजी

महाराजांना एकटी पेटवण्यासाठी बोलणे केली या पूर्ण बोलू नंतर यांच्या भेटीची खूप झाली पण शिवाजी महाराजांनी

अफजलखानाला असे म्हटले की तुम्हीच यावे भेटायला असा आग्रह केला फिक्स झाल्यावर अफजलखानाला प्रतापगडावर भेटीसाठी

बोलवले दहा नोव्हेंबर १६५९ किल्ल्यावर भेटण्यासाठी यायला प्रत्येकाकडे केवळ एकच तलवार असावी व असे ठरवून त्यांना हजर

राहावे शिवाजी महाराजांना असा शेख घेऊन जाण्याची अफजल खान पहिल्या पण एका आपल्या हिंदू सैनिकाला त्यांनी धोकादायिनी

वेद केले होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या सुरक्षा लाखाची चिलखत अंगात घातली व वाघ नखे ठेवली आणि चिलखदा

मध्ये एक बीचवा ठेवला व डाव्या हातामध्ये वाघ नखे घातले ते कुणाला दिसणार नाही म्हणून आणि उजव्या हातात एक खंजिर

ठेवली शिवाजी महाराजांसोबत एक त्यांचा चांगला विश्वास सुद्धा सरदार ठेवला तो म्हणजे जिवाजी महाले व अफजलखानांकडून

त्यांच्यासोबत साठी सेत बंडा हा त्यांचा सेनापती व सोबत ठेवला नंतर अफजलखानाने शिवाजी महाराजांना चांगलीच मिठी मारली

शिवाजी महाराजांची तब्येत बरी अफजलखानाची तब्येत मोठी असल्यामुळे शिवाजी महाराजांची प्राण कंठाशी आले होते त्याचवेळी

अफजलखानाने शिवाजी महाराजांच्या पाठीवर कटारे वार केला अफजलखानाला काय माहिती यांच्या अंगाची विकत आहे त्यातील

कदामुळे त्यांची जीव वाचवले अफजलखानाचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी आपल्या डाव्या हातातील वागणाके त्यांच्या पोटात

घुसवली तसेच अफजल खानाला त्याची पोटात वागण्याची घुसल्यामुळे आग झाली व तेओरडु लागले

ते पाहून त्यांचा सेनापती सेयद बंडा हा शिवाजी महाराजांवर दांडपद त्याचा वार करत समोर आला तेच पाहून जिवाजी महाले यांनी

शेत बंडाची मान उडवली याचमुळे शिवाजी महाराजांची प्राण जीव वाचवले त्यामुळे म्हणले जाते की
lokamat

होता जीवा म्हणून वाचला शिवा

त्यानंतर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्यांना ठार केली व त्यांची बॉडी घेऊन जातील म्हणून सैनिकी त्यांचा गळा कापला

त्यानंतर खाली जनतेमध्ये सुरुवात झाली लढायला अफजल खानाची सैन्य पळू लागले आपल्या सगळ्यांनी त्यांना दगड धोंड्याने

मारून ठार केले जावे असेही अफजलखानाची भेट झाली व अफजलखानाला ठार केले शिवाजी महाराज यांनी शक्तीपेक्षा युक्ती

नेहमी श्रेष्ठ ठरले

मित्रांनो तुम्ही अनेक राजे पाहिले असेल पण असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पाहिला नसणार मी सांगतो कारण की हा एकच मिळव राजा आहे की जिथे बाई वाचवली गेली आहे तिची इज्जत लुटली गेली नाही म्हणजेच की कांगणे सर यांनाही यांनी त्यांचा भाषणामध्ये मांडले आहे की मी एकमेव हा राजा असा पाहिला की ज्याच्या दरबारामध्ये बाही वाचल्या गेली आहे बाकीच्या राजाच्या दरबारामध्ये बाई ही नाचल्या गेली त्यामुळे मी या राजांना सलाम मानतो व यांच्या कामगिरीला
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते हे महाराज नसते तर आता पण आपल्याला मुघलांच्या जबाबदारी खाली किंवा दडपणाखाली जगावे लागले असते व त्यांचा तो स्त्रियावर गावावर होणारा अत्याचार सहन करावा लागला असतो त्याच्यामुळे मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपल्यावर खूप खूप कार आहेत त्यांनीही स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे काय हे पाहूया आपण हे म्हणजेच स्वतःचे राज्य निर्माण करणे ही होईल

शिवाजी महाराजांची एक गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे आवडते ती म्हणजे शत्रूची स्त्री असो तिला परत वापस पाठवताना खान पान साडी चोळी देऊन तिच्या तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवू नये एक चांगली सोबत आहे आपणही आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनेक गोष्टीतून आदर्श घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये चांगली प्रगती करू शकतो मित्रांनो

धन्यवाद मित्रांनो अशी माहिती वाचल्याबद्दल अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आपल्या मित्रालाही नक्की शेअर करा व तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा कशी वाटली व काही चुका असेल तर नक्की सांगा धन्यवाद

chhatrapati shivaji maharaj

Leave a Comment