chhatrapati sambhaji nagar in marathi छत्रपती संभाजीनगर माहिती

chhatrapati sambhaji nagar in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण छत्रपती संभाजी नगर सिटी बाबत व येथे फिरण्यासाठी कोणकोणते ठिकाणी आहे ते पाहूया

छत्रपती संभाजी नगर सिटी मध्ये तुम्हाला करण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहे त्यामध्ये आपण छत्रपती संभाजी नगर या सिटी मधील कोणकोणते पर्यटन स्थळे ते पाहुया

chhatrapati sambhaji nagar in marathi

chhatrapati sambhaji nagar in marathi

बीबी का मकबरा bibi ka maqbara photos

छत्रपती संभाजीनगर अर्थात जुने नाव औरंगाबाद व या छत्रपती संभाजी नगर शहराला एक ओळख असणारी व असे म्हटले जाते की

भारतामध्ये जसे की प्रेमाची निशाणी ताजमहल मानले जाते अशाच ताजमहालाची झेरॉक्स कॉपी म्हणून ज्या पर्यटन स्थळाला

ओळखले जाते त्या पर्यटन स्थळाचे नाव बीबी का मकबरा असे आहे व यामध्ये जसे की भारतामध्ये बीबी का मग बरा आहे त्याच

प्रकारचे येथे छत्रपती संभाजी नगर अर्थात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हे एक ताजमहल सारखे दिसणारे बीबी का मकबरा आहे येथे तुम्हाला

जसे की तुम्ही बीबी का मकबरा यासमोर उभा राहून फोटो काढले तर तुम्हाला असे जाणवल की तुम्ही जणू काय ताजमहालाच

आग्रा मधील तेथे उभे आहे अशाच प्रकारचे हे विविध मग 12 ताजमहलवानीच दिसते वयामध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये

येण्याचा योग आला तर तुम्ही नक्कीच या पर्यटन स्थळाला अर्थात बिबी का मगबरा भेट द्यायला जाऊ शकता यामध्ये तुम्हाला बीबी

का मकबरा याला भेट द्यायला जायचे असेल तर तुम्हाला त्याचे काहीतरी तिकीट आहे म्हणजेच की आपल्याला तिथे फ्री मध्ये आत

chhatrapati sambhaji nagar in marathi

मध्ये जायला मिळत नाही कारण की तेथे हातात संवर्धनासाठी जो काही खर्च लागतो व तेथे साफसफाई साठी कामगार आहे त्यांचा

पगार देण्यासाठी याच्यातूनच पैसा दिला जातो अर्थात याच तिकीटाचा पैसा जमा होतो यामधूनच त्यांचे पेमेंट हे दिले जातात व

तुम्हाला बीबी का मकबरायला भेट द्यायला जायचे असेल तर सर्वात पहिले आत मध्ये जायच्या वेळी एक तिकीट काढावे लागते ते

म्हणजेच की एका व्यक्तीचे पंचवीस रुपये तिकीट आहे व जुनी जेव्हा आपण वीस रुपये तिकीट काढून आत मध्ये जा असाल त्यावेळी

तुम्हाला एक कॉइन दिला जातो व तो कॉइन आत मधून बाहेर जाताना त्या ते कॉइन रोल इतर बाहेर जाताना त्या गेटवरील व्यक्तीला

ते द्यावे लागते व हरवले तर आपल्याला काहीतरी पैसे द्यावे लागतात


बीबी का मकबरा याला भेट द्यायला जायचे कसे


तुम्ही जर विमानाने जात असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर उतरू शकता व इथून प्रायव्हेट वाहनाने जाऊ

शकता व तुम्ही बसेस नाही येत असाल तर तुम्हाला मध्यवर्ती बस स्टॅन्ड वरून येथून जाऊ शकतात

सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय siddharth garden and zoo

छत्रपती संभाजी नगर प्राणी प्रेमी आहेत यांच्यासाठी सर्वात उत्तम पर्यटन स्थळ म्हटलं तर सिद्धार्थ गार्डन आहे अर्थात याला सिद्धार्थ

गार्डन अर्थात प्राणी संग्रहालय असेही म्हणतात व यामध्ये तुम्ही भेट द्यायला जाऊ शकता यामध्ये चांगल्या प्रकारे प्राणी पाहायला

मिळतात पण यामध्ये जसे की तुम्हाला दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात काही दुर्मिळ प्राणी आपल्याला रियल मध्ये पाहायला नाही

मिळत ती प्राण्यांच्या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळते जसे की वाघ हा प्राणी आपण साक्षात वाघ कुठे समोरासमोर पाहू

शकत नाही तो वाघ हा प्राणी आपण समोरासमोर चांगल्या प्रकारे पाहू शकतोजशी की सिद्धार्थ गार्डन मॅनेजमेंट ना असे बनवलेले

आहे त्याचे की जसा व्यक्ती असेल त्यासाठी तसे येथे वातावरण बनवलेले आहे जसे की लहान मुले असेल तर लहान असेल तर त्यांना

चांगल्या प्रकारे खेळणे आहेत व यामध्ये खेळण्यासाठी लहान मुलांना चांगल्या प्रकारे सुविधा केलेले आहे तेथे व येथे वयोवृद्धासाठी

नारळाच्या झाडाखाली बसण्यासाठी छान प्रकारे बाकडे बनवून ठेवलेले आहेत किंवा खाली जमिनीवरही बसलो तर तेथे खूप चांगला

प्रकारे हराळ बनवलेली आहे व त्या हराळीवर बसल्यावर जणू काही गादीवरच बसलो आहे असे आपल्याला जाणवते त्यामुळे आपण

येथे चांगल्या प्रकारे बसण्याचाही आनंद घेऊ शकतो व याच प्रकारे येथे चांगल्या प्रकारे नारळाचे झाड ही शो म्हणून बघण्यासाठी

चांगल्या प्रकारे आहे व तेथे शो म्हणून उंच दगडावरून पाणी खाली पडताना आपल्याला दिसते व येथे तुम्ही पाहिलेच असेल की

सिद्धार्थ गार्डन हे प्रत्येक मंगळवारी बंद असते

सिद्धार्थ गार्डन हे प्रत्येक मंगळवारी बंद असते व याचा चालू आणि बंद होण्यासाठी दहा वाजता चालू होते व संध्याकाळच्या टायमाला

पाच वाजता टिकीट काढणे बंद होते व सिद्धार्थ गार्डन मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळेल त्यामध्ये वाघ हरिण

काळवीट ससे अशा प्रकारचे व मगर साप अशा प्रकारचे तुम्हाला प्राणी येथे पाहायला मिळतील व येथे अनेक प्रकारचे कासवही

पाहायला मिळतात छत्रपती संभाजी नगर मधील सिद्धार्थ गार्डन या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जायचे कसे तुम्ही विमानाने जात

असाल तर तुम्ही छत्रपती संभाजी नगर मध्ये विमानतळावर उतरून तिथून प्रायव्हेट वाहनांनी जाऊ शकतात व तुम्हाला बसेसने

जायचे असेल तर तुम्ही मध्यवर्ती बस स्टॅन्ड ला उतरू शकता व मध्यवर्ती बस स्टॅन्ड समोर तुम्हाला सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय हे

पाहायला मिळतील व तुमचाही कधी योग आला छत्रपती संभाजी नगर मधील भेट द्यायला जायचे असेल तर तुम्ही नक्की या पर्यटन

स्थळाला भेट द्यायला जाऊ शकतात

क्रांती चौक krati clorck

छत्रपती संभाजी नगर मधील तुम्ही क्रांती चौक येथे गेला तर सर्वात करतात मराठवाड्यातील सर्वात मोठा पुतळा छत्रपती शिवाजी

महाराजांचा तुम्हाला येथे छत्रपती संभाजी नगरला पाहायला मिळतो तो म्हणजे छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौक येथे पाहायला

मिळतो व तुम्ही कधी छत्रपती संभाजी नगर वरून दुसऱ्या सिटीला जात असाल तर ते पर्यटन स्थळ अर्थात हा ऍड्रेस व

मराठवाड्यातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहू शकता

छत्रपती संभाजी नगर मध्ये अशा प्रकारचे अनेक पर्यटन स्थळे आहेत तुम्ही अशा पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाऊ शकता व तुम्ही

नवरात्राच्या टायमावर कधी छत्रपती संभाजी नगरला गेले तर तुम्ही कारणापुरा येथे जत्रा पाहू शकता सर्वात मोठी जत्रा भरणारी ती

म्हणजेच छत्रपती संभाजी नगर मधील सर्वात मोठी जत्रा ही कर्णपुऱ्यांमध्ये भरते जत्रा तुम्ही पाहू शकता

लेण्या

तुम्हाला सर्वात जुने व डोंगरात करून केलेले काम अर्थात लेण्या या म्हणजेच की प्राचीन काळामध्ये दगडात करून बनवलेले

असतात त्या लेण्या पाहायसाठी तुम्ही विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये जाऊ शकता त्या विद्यापीठाच्या

मागे देणे आहे आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात येथे आपण गेल्यावर ती शिल्पकला अर्थात दगडामध्ये कोरून

बनवलेले की गौतम बुद्ध यांची आपल्याला मूर्त तिथे पाहायला मिळते वयाचा अर्थात मूर्त पाहून अंदाज लावू शकता की दगडामध्ये

करून किती चांगल्या प्रकारे हे काम केलेले आहे व ते डोंगरांमध्ये करून तुम्ही पाहून होऊ शकतात व छत्रपती संभाजी नगर मधील

तुम्हाला लेण्या पाहिजे असेल तर या लेण्या होऊ शकतात व येथे तुम्हाला भेट द्यायला जायचे असेल तर बीबी का मकबरा या पर्यटन

स्थळापासूनच जाऊ शकतात व बीबी का मकबरा या पर्यटन स्थळापासून जवळच आहे

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकताव

आम्ही छत्रपती संभाजी नगर शहरांमधील काही विशेष पर्यटन स्थळाविषयी माहिती सांगितलेली आहे हा लेख तुम्हाला कसा वाटला

ते आम्हाला सांगा व आमच्याकडून कुठे चुकीचा शब्द आलेला असेल तर माफी मागतो व तो शब्द आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल

द्वारे कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

chhatrapati sambhaji nagar in marathi

Leave a Comment