chhatrapati sambhaji maharaj छत्रपती संभाजी महाराज विषयी माहिती

chhatrapati sambhaji maharaj

intro नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी संपूर्ण पूर्ण माहिती पाहणार आहोत खालील प्रमाणे

chhatrapati sambhaji maharaj

chhatrapati sambhaji maharaj

आपले सर्वांचे लाडके छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त थोडीशी माहिती

संभाजी महाराजांचा जन्म 14 मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजआणि सईबाई यांच्या पोटी पुत्ररत्न झाले

म्हणजे संभाजीराजे महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस उजाडला संभाजी महाराज लहान असताना शूरवीर आणि बुद्धिमान राजा होते .

काही दिवसांनी त्यांची आई म्हणजे सईबाई यांचे अकालीन मृत्यू झाले

पण तेव्हा ते फक्त दोन वर्षाचे होते त्यानंतर त्यांचा त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ म्हणजेच त्यांची आजी यांनी केला

आणि अगदी लहानपणापासून त्यांनी शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली

त्यांचे शिक्षक होते ते शिक्षक म्हणजे केशव भट आणि उमाजी पंडित हे होते

दोघाजणांनी छत्रपती संभाजी महाराजांना उत्तम शिक्षण दिले.

संभाजी महाराज लहानपणापासून बुद्धिमान असल्यामुळे डावपेच गणिमी कावा सोप्या पद्धतीने भराभरा जिंकून आत्मसात केल्या.

हा एक असा राजा होऊन गेला की या राजाला एकूण 14 भाषेचे ज्ञान होते त्यानी एकूण 14 भाषेवर अभ्यास केला होता

संभाजी महाराज एवढे शूर राजा होते की अगदी लहान असताना आपल्या वडिलांसोबत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत.

आग्र्याच्या मोहिम

आग्र्याच्या मोहिम ला गेले होते ते फक्त नऊ वर्षाचे होते तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत

असताना छत्रपती शिवाजी महाराज की कैद झाले

होते तेव्हा संभाजी महाराजांच्या जिवाला धोका होता म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या त् घरी पाठवले म्हणजे मशथुरेला पाठवले

त्यांचा तिथे छान पैकी सांभाळ होऊ लागला मग काही दिवसांनी शिवाजी महाराजांची आग्र्याच्या मोहिमेतून सुटका झाली मग काही दिवसांनी संभाजी महाराजांना आपल्या स्वराज्यात आणले गेले

म्हणजेच आपल्या महाराष्ट्र कितीतरी दिवसांनी संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली संभाजी महाराज खूप हुशार होते खूप मोठी मोठमोठी कार्य केले

त्यातले कार्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी अगदी पंधराव्या वर्षात तीन ग्रंथ लिहिले

तसंच एक एक कार्य म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पहीला वारी देहू ते पंढरपूर काढणारे राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे.

त्यातले एक कार्य म्हणजे तेविसाव्या वर्षापासून इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज ,मुगल या सत्ताधाऱ्यांची अगदी लहानपणापासून

धैर्यशील लढणारा राजा म्हणजेच आपले लाडके छत्रपती संभाजी महाराज

अशा आपल्या महाराजांना अशा एका राजाला पकडण्यासाठी हजारो सैनिक आले होते तेव्हा औरंगजेबाने आपल्या महाराजांना कैद केले

तेव्हा संभाजी महाराजांचा खूप छळ करण्यात आला एक दोन दिवस नसून चाळीस दिवस चालू ठेवला

खूप भयंकर होता संभाजी महाराजांना औरंगजेबाने चाळीस दिवस छळ करताना हात पायाची बोटे कापली हात पाय कापले

डोळ्यामध्ये सुरे घातल्या पाय कापली नखे काढली तरीही आपला राजा चुकला नाही वागला नाही औरंगजेबापुढे आपली मान खाली घातली

नाही छळ असाच चालू असताना चाळीस दिवसानंतर आपल्या राजांचे निधन झाले असाच

तो काळा दिवस म्हणजेच ११ मार्च 1689 या दिवशी महाराजांनी अखेरचा श्वास घेतलामहाराजांनी अखेरचा श्वास घेतलामहाराजांनी अखेरचा श्वास घेतलामहाराजांनी अखेरचा श्वास घेतलामहाराजांनी अखेरचा श्वास घेतलामहाराजांनी अखेरचा श्वास घेतलामहाराजांनी अखेरचा श्वास घेतला महाराजांनी अखेरचा श्वास घेतला .

chhatrapati sambhaji maharaj

Leave a Comment