check secondhand phones सेकंड हॅन्ड फोन घेत असेल चेक करावे

check secondhand phones

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉग मध्ये check secondhand phones information in marathi आपण सेकंड हॅन्ड फोन घेत असेल तर कसा चेक करावे हे पाहूया खालील प्रमाणे

check secondhand phones

check secondhand phones

सर्वात पहिले तुम्ही सेकंड हॅन्ड मोबाईल घेत असाल तर सर्वात मेन म्हणजेच ह्या संपूर्ण तीन टिप्स तुम्ही फॉलो केल्या

पाहिजे कारण की हा मोबाईल कोणता काय चोरीचा आहे किंवा कुणाचा किंवा क्राईमचा आहे हे कळाले पाहिजे

आपल्याला व तो आपण सेकंड हॅन्ड मोबाईल घेतला तर पोलीस वाले त्यात जुन्या क्राईम ला समजून आपल्यालाच

पकडतील यामुळेही खूप ध्यान देऊन मोबाईल घेतला पाहिजे

मोबाईल चेक करणे check secondhand phones information in marathi

यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला सेटिंग ओपन करायची आहे व सेटिंग ओपन केल्याच्या नंतर यामध्ये अबाउट यावर क्लिक

केल्यानंतर तुम्ही तिथे स्टेटस वर क्लिक करा व तुम्हाला इथे आयपी नंबर या मोबाईलचा मिळून जाईल व या आयपी

मोबाईल नंबर च्या माध्यमातून तुम्ही काही चेक करू शकता

आय एम आय चेक वेबसाईट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा जो काही आयपी नंबर काढलेला आहे मोबाईलचा हा

येथे जाऊन टाकायचा आहे व त्यानंतर तुम्हाला समजेल की चा मोबाईल ब्लॉक आहे का नाही किंवा ब्लॅक लिस्टमध्ये

पडलेला आहे हे इथून चेक करू शकता तुम्ही

स्टेप नंबर दोन आता तुम्हाला याच्या मुली तुमच्या मोबाईलचा हार्डवेअर चेक करायचा आहे हार्डवेअर तुमचा कसा आहे

यामध्ये तुम्हाला प्ले स्टोर होऊन फोन डॉक्टरची ॲप डाऊनलोड करायची आहे वही ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओपन

करायची आणि याच्या नंतर तुम्हाला संपूर्णपणे स्क्रीनवर कुठे टच करून पाहू शकता की या ॲपच्या माध्यमातून जिथे

कुठे स्क्रॅच पडलेला असेल किंवा स्क्रीन खराब असेल हे लवकरात लवकर तुम्हाला सहजासह माहिती होऊन जाईल

आणि याच्यानंतर तिसरा पॉईंट म्हटलं तर तुमच्या मोबाईलची बॅटरी चेक केली पाहिजे व बॅटरी चेक करण्यासाठी

तुम्हाला याचा वापर करायचा आहे आणि याच्यानंतर काही पॉईंट म्हटलं तर मोबाईल ला कुठे स्क्रॅच पडलेला आहे किंवा मोबाईलची बॉडी किंवा फुटलेली आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता

सेकंड हॅन्ड चे फायदे

सर्वात पहिले तुम्हाला सेकंड हॅन्ड मोबाईल चे फायदे सांगायचे झाले तर सेकंड हॅन्ड मोबाईल हा कमी किमती मध्ये

आपल्याला घेता येतो आणि जे काही आपण किंवा आपल्याला मोबाईल घेण्याची इच्छा असते पण आपल्याकडे ते महाग

असल्यामुळे घेता येत नाही पण असे काही श्रीमंत व्यक्ती असतात की ते काही दिवसच मोबाईल वापरतात व त्यानंतर ते

मोबाईल बदलतात व हा मोबाईल बदलल्यामुळे त्यांचा जुना फोन ते परत विकतात मग अशावेळी दुकानदाराला तो

विकतो मग दुकानदाराकडून आपल्याला सेकंड हॅन्ड मोबाईल घ्यायचं म्हणले की तो म्हणतो आहे का जा विक्री त्या

सेकंड हॅन्ड मोबाईल आपल्याला तो कमी किमतीमध्ये देतो काही वेळेस तुम्ही पाहिलं असेल की ज्या मोबाईलची किंमत

जी असते त्या किमतीत अर्ध्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये तो मोबाईल बसून जातो हा एक थोडाफार फायदा आहे की

सेकंड हॅन्ड मोबाईल घेण्याचा

सेकंड हॅन्ड मोबाईल घेण्याचे नुकसान

सर्वात पहिले सांगायचं झालं तर कोणतीही वस्तू नव्हती नवीन असते आणि जुनी ती जुनीच असते व नवी घेतली तर

आपण ती खूप वर्ष टिकते पण जुनी घेतली तर ती काही दिवस किंवा काही महिनेच चांगल्या प्रकारे काम करते वयाच्या

नंतर ती वस्तू रिपेरिंग ला येते व रिपेरिंग चे काम त्याचे मोठ्या प्रकारे निघत असते व काही वेळेस रिपेरिंगच्या टायमामध्ये

त्या वस्तूला किंवा मोबाईलला काही वेळेस फेकून पण द्यावे लागते कारण की त्या मोबाईलचे परत कोणतेही काम होत

नाही व तो मोबाईल कोणत्याच कामी येत नाही यामुळे घ्यायचं झालं तर नवीन फोन घेऊ शकता पण तुमच्याकडे काही

प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फक्त जुना फोन घेऊ शकता पण तुम्ही आणि आईने अनेकांचे ऐकले असेल की घेताना काय

जास्त काय टिकत नाही असे पूर्वी लोकांचे म्हणणे आहे अशा प्रकारे जुन्या फोनचे नुकसान आहे

मोबाईलचे दुष्परिणाम


यामध्ये सांगायचं झालं तर मोबाईलचं असं वस्तू आहे की या मोबाईलच्या दोन बाजू आहे एका बाजूने आहे चांगले

उपयोग आणि दुसऱ्या बाजूला आहेत दुरुपयोग मग यामध्ये आता जसे की जो व्यक्ती मोबाईल वापरतो त्या मोबाईल

वापरण्याच्या व्यक्तीवर आहे की हा मोबाईल आपण कशाप्रकारे वापर जायचा आणि या मोबाईलचा उपयोग आपण

चांगल्या प्रकारे करायचा का वाईट प्रकारे करतात त्याच्यावर अवलंबून आहे व जो काही व्यक्ती मोबाईल वापरतो त्या

व्यक्तीने चांगल्या प्रकारे मोबाईल मधून काही गोष्टी शिकण्यासाठी वापर केला तर तुम्ही आज पाहतच असाल की

यूट्यूबचा जमाना आहे व या यूट्यूबच्या जमान्यांमध्ये गोष्टी संपूर्णपणे कोर्से फ्री मध्ये अनेक व्यक्ती शिकवले जातात व

काही असे शिक्षक आहे की ते युट्युब वरती फ्री मध्ये क्लास घेतात व त्यावर चांगल्या प्रकारे शिकवतात अशा प्रकारे

तुम्ही मोबाईल वरून क्लास करून तुमच्या शिक्षणामध्ये वाढ करून घेऊ शकतात व मोबाईलचा तुम्ही दुरुपयोग केला

तर तुम्ही आता पाहिलं असेल की ऑनलाईन काही गेम आलेले आहे मोबाईलची वरचे यामध्ये तुम्ही लाखो पैसे डुबू

शकता एका सेकंदामध्ये कारण की या गेम मध्ये असे आहे की सुरुवातीला पैसे देतात व या गेम्सच्या काही अशा गेमचे

ॲप आहे की ज्यामध्ये अनेक व्यक्ती लाखो रुपये डुबलेले आहे त्यामुळे तुम्ही मोबाईलचा वापर चांगला प्रकारेच करू

शकता व अशा लालच मध्ये येऊन पैसे कमवण्याच्या आयडिया मध्ये लाखो पैसे घालू नका

अशाप्रकारे मोबाईलची दुष्परिणाम व दुरुपयोग आहे व नुकसान आहेत

check secondhand phones

तुम्हीच पाहिले असेल की मोबाईलचा उपयोग हा विद्यार्थी साठी खूप चांगले प्रकारे आहे कारण की आता तुम्ही पाहत

असाल की सध्या काळ चालू आहे तो म्हणजे की कोणाचा चालू होतं याच्या अगोदर व संपूर्ण प्रकारे विद्यार्थ्यांचे शाळा

कॉलेज संपूर्ण बंद होती व याच्यामध्ये आता तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलाच असेल व आता चांगल्या प्रकारेअभ्यास

विद्यार्थी मोबाईल वरून करू शकते अशा प्रकारे तुम्ही मोबाईलचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर हा खूप चांगल्या

प्रकारे आहे व तुम्ही याचा दुष्परिणाम केला तर तुम्ही शाळा शिकायचे आहे संपूर्ण वेळ फक्त मोबाईलच पाहत राहिले

तर तुमच्यासाठी काहीच उपयोगाचा नाही मोबाईल त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलेली आहे की मोबाईलच्या दोन बाजू

आहेत यामध्ये एक बाजू म्हटलं तर चांगली बाजू आणि दुसरी बाजू म्हटलं तर वाईट बाजू आपल्यावर असते वापर

करण्याचे चांगली बाजू वापर करायची की वाईट बाजू वापर करायची अशा प्रकारे मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे

झालेली आहे

check secondhand phones information in marathi

धन्यवाद मित्रांनो आम्ही सेकंड हॅन्ड मोबाईल कसा चेक करावे याविषयी माहिती मराठीमध्ये सांगितलेली आहे व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत शेअर करू शकता किंवा हा आम्ही लेख लिहिलेला या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट जर करूया धन्यवाद मित्रांनो

check secondhand phones

Leave a Comment