chandra grahan 2023 चंद्रग्रहण विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये

chandra grahan 2023

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये ( Chandra Grahan information in marathi )चंद्रग्रहण या विषयी माहिती पाहणार आहे व चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी आहे याचा संपूर्ण इतिहास पोस्टमध्ये पाहूया

chandra grahan 2023

chandra grahan 2023

तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल की हे येणारे चंद्रग्रहण कोण कोणत्या देशातून आपल्याला सहजपणे पाहू शकते व आपल्याला ते

चांगल्या प्रकारे पाहता येईल ते म्हणजेच की हे सध्याचे येणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे त्यामुळे भारतामध्ये हे दिसणार

नाही व हे ऑस्ट्रेलिया उत्तरी प्रशांत महासागर आणि रुस अशा देशामध्ये हे दिसणार आहे चंद्र ग्रहणच्या वेळी पूर्णपणे हे कॅनडा

आणि दक्षिण अंटार्टिका या देशांमधून दिसणार आहे

चंद्रग्रहण हे केव्हा चालू होणार chandra grahan 2023 in india date and time


भारतामध्ये तसेच ज्योतिषाचे असे म्हणणे आहे की 28 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी chandra grahan time अकरा वाजून 30

मिनिटाला या चंद्रग्रहण चा टाईम आहे व या टायमाला हे सुरू होणार आहे व याची समाप्त होण्याचा टाईम म्हणजेच की तीन वाजून

56 मिनिटाला आहे आणि हे चंद्रग्रहण एक वाजून पाच मिनिटाला स्पर्श करणार आहे रात्रीच्या वेळी आणि एक वाजून 44 मिनिटाला

मध्यरात्री याची मोक्ष रात्र आहे व दोन वाजून 24 मिनिटाला सर्वात जास्त एक ग्रहण राहणार आहे व ताकदवान जास्त पावरफुल गॅस

टायमाला चंद्रग्रहण आहे सर्व असा टाईम धरून विचार केला तर हे चंद्रग्रहण सध्याच्या टायमाला म्हणजेच की किती तास चालणार

आहे हे म्हणजेच 4 घंटे 24 मिनिट इतकी संपूर्ण टाईम चालणार आहे अशाप्रकारे चंद्रग्रहण चा टायमिंग आहे व केव्हा आहे असा

तुमचा प्रश्न पडला तर 28 ऑक्टोंबर 2023 ही येणारे आहे व या दिवशी तुम्ही संपूर्ण जना हे चंद्रग्रहण पाहायला विसरू नका हे

चांगल्या प्रकारे पहा वयामधून नवनवीन काही शिकायसारखेही आहे तेही प्रॅक्टिकली पाहून आपल्याला शिकता येईल शाळेत

कॉलेजमध्ये आपल्याला चंद्रग्रहण शिकवलेली आहे ते म्हणजेच 28 ऑक्टोंबर 2023 रोजी हे चंद्रग्रहण

तुम्हा सर्वांना पडणारा हा प्रश्न मजेत भारतामध्ये चंद्रग्रहण हे केव्हा आहे याचा सर्वांचा उत्तर म्हटलं तर 28 ऑक्टोबर 2023 रोजी

संध्याकाळच्या वेळी हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे व चंद्रग्रहण हे अनेक राज्यांमध्ये दिसणार आहे त्याची संपूर्णपणे माहिती आपण

यामध्ये पाहूया व अनेक ज्योतिषांचे म्हणणे आहे की हे चंद्रग्रहण खूप वर्षांनी एकदा येते त्यामुळे हे पाहायला तुम्ही विसरू नका व या

चंद्रग्रहण च्या दिवशी एक म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आलेला तू म्हणजेच या दिवशी कोजागिरी पौर्णिमा पण आहे

चंद्रग्रहण च्या दिवशी काय काय करावे chandra grahan 2023 in india

व काय नाही करावे हे चंद्रग्रहण म्हटलं तर खंडग्रास चंद्रग्रहण आहे आपण यामध्ये काय काय नाही करावे हे पाहूया ते म्हणजेच

शनिवारी 28 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारचे तीन वाजून दहा मिनिटाला मोक्षा पर्यंत वेध आपण पाळावेत व या काळामध्ये अंघोळ

करावी व देवपूजा करावी व आपल्याला कोणतेही श्राद्ध करता येईल या चंद्रग्रहण च्या काळामध्ये जे कोणी आजारी किंवा लहान मुलं

वृद्ध व वृद्ध व्यक्ती गर्भवती महिला अशा महिलांनी म्हणजेच की chandra grahan 2023 time 28 ऑक्टोंबर 2023 रोजी

संध्याकाळी सात वाजून 40 मिनिटाला बाहेर कोणीही व याचे नियम सर्वांनीच पाळावे


व असे नियम का पाळावे ते म्हणजेच उत्तर की हे काही चंद्रग्रहण च्या वेळेस अपेक्षित घातक किरण बाहेर येतात ते कोणत्याही

व्यक्तीच्या शरीरावर म्हणजेच लहान मुलांच्या गर्भवती महिलांच्या शरीरावर हे अटॅक करतात व यामध्ये गर्भवती महिलांच्या शरीरावर

या किरणांनी अटॅक केला तर येणारी जन्माला येणारे बाळ ती म्हणजेच पांगळी किंवा अपंग होऊ शकते याची बरेच जण असे

म्हणतात जुनी पूर्वीचे लोक म्हणतात की असे कोणतेही ग्रहण असेल तर ती गर्भवती स्त्रियांनी पाहू नये कारण की हे पाहिले तर

जन्माला येणारे बाळ हे अपंग किंवा पांगळे होऊ शकते हे खरे आहे

चंद्रग्रहणला हिंदू धर्मामध्ये महत्व


हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणला खूप महत्त्व दिले जाते व अशावेळी चंद्रग्रहणाच्या वेळेस पृथ्वीवर राहणारे मानवाला खूप या चंद्रग्रहणाचा

प्रभाव होतो असे ज्योतिषयांचे मान्य आहे व चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये आपली असलेली कृती आहे व चंद्र हा सूर्याच्या समोर जेव्हा

जातो तेव्हा चंद्रग्रहण असे लागते व जेव्हा चंद्रग्रहण लागते हे कोणत्याही आपल्याला शुभ काम करायचे असेल तर शुभ टाईम नाही

असेही म्हणतात व पूर्वीचे ज्योतिषी अशा टायमाला कोणतेही उद्घाटन किंवा शुभकाम करायचे नाही सांगतात व या चंद्रग्रहण चा

प्रवाह कोणी व्यक्तीने न पाहिल्यासारखे केले की तर त्याचा प्रभाव शरीरावर चांगल्याच प्रकारे पडतो हे चंद्रग्रहण म्हटलं तर वर्षाची

शेवटचे आहे

धर्मामध्ये अनेक ठिकाणी असे म्हटले जाते की हा दिवस अशुभ आहे यामुळे संपूर्णपणे देशभरातील मंदिरे बंद ठेवली जाते व

कोणालाही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची परवानगी नसते व मंदिर बंद केले जाते व या दिवशी प्रसाद म्हणून दूध जाळतात व

दुधापासून खवा बनवतात व त्यापासून पेढा बनवून प्रसाद वाटतात

गर्भवती महिलांनी काय करू नये

चंद्रग्रहण च्या दिवशी सर्वात पहिले गर्भवती महिलांनी काय करू नये त्यामध्ये सांगायचे झाले तर गर्भवती महिला या म्हटलं तर पहिले

पासूनच यामध्ये अर्थात त्या गर्भ दिवसांमध्ये त्या पहिल्याच परेशान असतात व त्याच्यामध्ये त्या मुलांची मजेत पोटामध्ये असलेल्या

मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे व जे मूल पोटामध्ये आहे त्याची काळजी सुरुवातीलाच घेतली तर चांगल्या प्रकारे

फायदा होतो व यामुळे अशी होते कीत्या स्त्रीने चांगल्या प्रकारे काळजी घेतली अर्थात चंद्रग्रहण लागल्यापासून ते संपेपर्यंत कुठे

बाहेर नाही फिरायला गेली तर यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो तो म्हणजेच की त्या मूल जन्माला येणारे चांगल्या प्रकारे जन्माला

येते व त्या मुलाला कोणतीही अपंग होतो येत नाही व ती मुलगा कोणत्याही बिमारीला समोरून जावे लागत नाही अशा प्रकारे त्या

मुलाची तब्येत सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे असते अशाप्रकारे तुम्ही सर्वांनी तर पाहिलेच असेल समाजात वावरत असलेली

एखादी स्त्री चंद्रग्रहणाच्या वेळी बाहेर कुठे गेली तर तिचे मूल ही अपंग किंवा आंधळी वांगी अशा प्रकारची होते याचे कारण म्हणजे

मुख्य कारण सांगायचे झाले तर जे काही चंद्रग्रहण च्या वेळेस जे किरण पृथ्वीवर पडतात ते किरण हे आपल्या शरीराच्या त्वचेसाठी

घातक असते व ते आपल्या त्वचेवर पडले तर आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे परिणाम करत असतात अशा प्रकारे चे पोटामध्ये

जन्माला येणारे बाळ असते गर्भवती महिलासाठी त्या बाळाला अर्थात त्या गर्भवती महिलांच्या शरीरावरती किरण चंद्रग्रहणाचे पडले

तर ते त्वचेमधून आत मध्ये जातात व त्यामुळे असे होते की ते मूल अपंगत्व अर्थात पांगळी व कुपोषित होऊ शकते

चंद्रग्रहण 2023 chandra grahan

धन्यवाद मित्रांनो आपण या पोस्टमंदी संपूर्णपणे today chandra grahan information in marathi चंद्रग्रहण 2023 मधील

याविषयी माहिती पाहिलेली आहे व तुम्हाला अशी चंद्रग्रहण विषयी माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्राला शेअर करू

शकता व त्याचबरोबर तुम्ही तुमच्या परिवारांमधील ज्यांना कुणांना चंद्रग्रहण विषयी माहिती नाही व ते केव्हा आहे याविषयी माहिती

नाही तर ही पोस्ट नक्कीच त्या मित्राला शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट

मध्ये नक्की सांगा व आम्ही हा लेख काही अंदाजानुसार उत्तर लावून व शास्त्रानुसार व ज्योतिषानुसार लिहिलेला आहे व यामध्ये

माहिती तुम्हाला काही अचूक वाटत असेल तर आम्हाला ती ईमेल द्वारे किंवा खाली कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात

लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करू

chandra grahan 2023

Leave a Comment