Celebrating Friendship Day 2023

Celebrating Friendship Day 2023

intro फ्रेंडशिप डे हा सण म्हणजे की आपल्या मैत्रीचे मधील सबंध चांगल्या प्रकारे घट्ट करणारा हा सण आहे

आपण आपल्या मित्राला शुभेच्छा देतो अशा की तुझे आयुष्य आनंददायी जावो व तुझ्या इच्छा ज्या आहे स्वप्न

जे आहे ते पूर्णपणे व्हावे व असेच आपण एकमेकांच्या हातात धागा दोरा किंवा काहीतरी वस्तू बांधून आपले

नाते चांगले घट्ट राहावे असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो चला मग आपण या चांगल्या सुंदर दिवसाची महत्त्व

माहित करून घेऊया आणि मैत्रीमध्ये कोणकोणते फायदे आहे व कोणत्या प्रकारे साजरी करतात व त्यांचा आपण कशाप्रकारे आदर करू शकतो हे पाहूया चला

Celebrating Friendship Day 2023

आपल्या जीवनामध्ये मैत्रीचे काय महत्त्व आहे


मैत्री ही जुन्या काळापासून चालत आलेली प्रथा व सबंध आहे व आपण मैत्रीमुळे खूप चांगल्या प्रकारे आनंदी

राहू शकतो व हसू शकतो आणि एकमेकाची काही प्रॉब्लेम आला तर समजूतपणा काढून त्याच्या जीवनातील

संकट दूर करतो व जीवनामध्ये येणारे आनंद दुःख यामध्ये आपला मित्र सहभागी होतो व आपली काळजी

घेतो आपण दुखात असेल तर व मित्र आपल्या चांगल्या प्रकारे भावना समजून घेतो मैत्रीचे महत्व म्हणजेच

आपला आनंद वाढवण्यासाठी होणारी जी म्हणजे तीच म्हणजे मैत्री मैत्रीमुळे आपण एकमेकांना चांगल्या

प्रकारे ओळखतो व आपली मैत्री अशाच मुलाशी होते की त्याचे आणि आपले आवड सवयी सारख्याच

असतात मैत्रीमध्ये वय नसते मैत्री ही कधी मोठ्या माणसाची होते नाहीतर कधी छोट्या माणसाशी होते

त्यामुळे मैत्रीमध्ये वयाची गरज नसते मैत्री ही प्रेमाने बनते

फ्रेंडशिप डे 2023 चा कसा साजरा करणार आहे

आपण आपल्या खूप जवळचा मित्राला आपण काही संदेश पाठवून किंवा व्हाट्सअप वर चॅटिंग करून किंवा

एखादी मोबाईल वरून बॅनर बनवून त्याला विष करणे फ्रेंडशिप दिवसानिमित्त असे आपण बॅनर मित्राला पाठवू शकतो
आपल्या मित्राला त्याला काय आवडते व त्याची आवड काय आहे त्याच प्रकारे आपण त्याला एक भेटवस्तू

किंवा गिफ्ट देऊन फ्रेंडशिप डे साजरा करू शकतो व आपल्या दोघांनाही आवडेल अशा ठिकाणी फिरायला जाऊ शकतो

Celebrating Friendship Day 2023


आपण आपल्या मित्राला लांब असेल तर व्हाट्सअप द्वारे किंवा फेसबुक द्वारे व इंस्टाग्राम द्वारे स्टेटस ठेवून मेन्शन करून साजरा ह्या प्रकारे हीच करू शकतो


किंवा आपल्या मित्रासोबत चांगल्या धर्मा मंदिरामध्ये जाऊन आपण काही सर्व मित्र सोबत काही तेथे सेवा करू

शकतो व यामुळे आपली मित्र सबंध चांगल्या प्रकारे मजबूत व्हायला मदत होते

मैत्रीमध्ये किती ताकद असते

मैत्री ही आपल्या जात पाहून नाही होत धर्म पाहून होत नाही व तो श्रीमंत आहे गरीब आहे असेही पाहून मैत्री

होत नाही मैत्री ही निस्वार्थीपणाने होते आपला खरा जो मित्र असतो तो निस्वार्थी पण आणि मदत करतो

कोणताही स्वार्थ नसताना आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतो मैत्रीमध्ये इतकी ताकद आहे की आपण

एखाद्या मित्राला एक कॉल किंवा मेसेज केला तर तो म्हणतो एक मिनिट थांब मी लगेच आलो काही संकटात

असेल की म्हणतो लगेच आलो व आपल्याला काही पैशाची गरज असेल तो म्हणतो की एक मिनिट थांब लगेच

पाठवतो मी तुला पैसे हेच आपले खरे मित्र असतात नाहीतर काही मित्र म्हणतात आराम माझ्या फोन पे चालत

नाही तर काहीजण म्हणतात माझ्या अकाउंटला पैसे नाही असे काहीही कारण सांगतात पण जो खरा मित्र

असतो तो एका सेकंदात आपल्याला काम करतो आपलं ते पैशाचा असो किंवा काही भांडणाचा असो

मैत्री कशी होते

मैत्री ही खूप वर्षापासून चालत आलेली एक नातं आहे ते म्हणजे या नात्यांमध्ये कोणताही रक्ताचा संबंध नसून या

नात्यापेक्षा कोणतंच नातं चांगलं नाही व नवीन मैत्री ही आपल्या इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडिया वरून

मेसेज करून अशाच ऑनलाईन पद्धतीने आपले संबंध वाढले आहे व यामुळे आपल्या संपूर्ण मित्राला एक

व्हायला मदत झाली आहे तसेच की मित्रा मित्राचे व्हाट्सअप ग्रुप असतात त्यामध्ये ते आपल्या चांगल्या प्रकारे

रोज एकमेकांच्या भावना समजून घेतात व त्या ग्रुप मध्ये काही नवीन नियम मित्र असेल तर त्यांची ही जुन्या

मुलाशी मैत्री होते व त्याचबरोबर नंतर समोर त्यांचे बोलणे होते असेच खूप चांगल्या प्रकारे घट्ट सबंध या ऑनलाइन व सोशल मीडियामुळे होते

Celebrating Friendship Day 2023

मैत्री कशी गोष्ट आहे की आपण मित्राला आपल्या कोणत्याही गोष्टी चांगल्या वाईट व आपण त्या गोष्टी आई-

वडील बहिण भाऊ यांच्या सोबत लपून ठेवतो व त्यांना सांगून शकत नाही व त्या गोष्टी आपण मित्राजवळ

कोणत्याही गोष्टीची न घेऊन त्या आपण मित्राला सहजपणे सांगतो कारण की आपल्याला माहिती आहे मित्र हा

आपला कुणाला सांगणार नाही यामुळे ही आपली मैत्री मधील नाते चांगले घट्ट आहे मैत्री ही अशी नाती आहे की

आपले मित्र सोबत कोणतेही नाते नसते पण ते खरोखरच नाते म्हणजे कोणत्याही रक्ताच्या नात्याला कमी

पडतील इतके खूप चांगली नाते आहे त्यामुळे की आपण कितीही दुःखात असलो तरी नाराज असलो तरी मित्र

आपल्याला हसवतोच आपला तो राग नाराजपणा निघून जातो अशाच गोष्टीमुळे आपल्याला जीवनामध्ये एक

असा तरी मित्र पाहिजे त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आपण मित्रासोबत कुठेही फिरायला जातो

किंवा आपल्याकडे पैसे नसेल तरी पण मित्र म्हणतो चाल मी आहे कशाला टेन्शन घेतो तू अशाच वेळेस आपल्या

खऱ्या मित्राची गरज जाणून येते तोच म्हणजे आपला खरा मित्र होईल

खरी मित्राची सुरुवात कशी होते

ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो माझी मी आणि माझा मित्र शाळेत सोबत जात असतो तेव्हा आम्ही एकाच बेंचवर

बसायचं व शाळा चा इंट्रोल झाला की खिचडी खायला सोबत जायचं व शाळा सुटल्यानंतर एकमेकाकडे कधी

पैसे नसेल तर माझ्याकडे कधी नसेल तर तुम्हाला देत त्याच्याकडे कधी नसेल तर मी त्याला देत पैसे अशीच

आमची मैत्री यामधून वाढत गेली व कधी माझ्या मित्राला कोणी मारत तेव्हा मी त्या मुलाला मारत असेच भांडण

झाले तर आपल्या मित्राला सांगून ज्यांनी आपल्या मित्राला मारले त्याला मारण्यासाठी मुलं घेऊन आपण जात

असत अशीच आमची मैत्री चांगल्या प्रकारे वाढत गेली तेव्हापासून व आता आम्ही काही शिक्षणानिमित्त तर

काही घरच्यांच्या जबाबदारीमुळे आता दूर झालो आहे तरीपण दूर असल्यामुळे ही आम्ही एकमेकांना कॉलवर

किंवा मेसेज वर बोलत असतो मित्रा मित्राला आपण कॉल वर बोलताना असे बिनधास्त बोलतो की आपले पूर्ण मन मोकळीच होऊन जाते व आपल्याला केलेल्या कामाचे टेन्शन पण विसरून जाते पूर्णपणे यामुळे ही मैत्री

आपल्या जीवनामध्ये एक सवयच आहे ती म्हणजे मैत्री आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे व तुम्हालाही

असेच मित्र असतील व असायलाच पाहिजे

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही फ्रेंडशिप दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचेही आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ

व तुमचेही जे स्वप्न असेल ते पूर्ण व्हावे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तुम्ही मी लिहिलेल्या पोस्टमध्ये काही

चुकेल असेल तर तुमचा एक मित्र म्हणून नक्की मलाही कमेंट मध्ये कळवा व ही माहिती आवडली असेल तर व

तुमच्या मित्रालाही नक्की शेअर करा व तुम्हालाही मैत्रीबद्दल माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल तर कमेंट

मध्ये नक्की सांगा व आपल्या जीवनामध्ये मैत्री का आवश्यक आहे व मैत्रीचे काय फायदे आहे व मैत्रीमध्ये

कशामुळे दुरावा येतो हे आपण या पोस्टमध्ये पाहिले आहे

Celebrating Friendship Day 2023

Leave a Comment