Cat information in marathi मांजर या प्राण्याविषयी माहिती

Cat information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये मांजर या प्राण्याविषयी माहिती सांगणार आहोत व मांजर ला इंग्लिश मध्ये कॅट असेही म्हणतात

Cat information in marathi

Cat information in marathi

मित्रांनो मांजर हा प्राणी बहुतेक तर पाळीव प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ओळखला जातो व मांजरी अशी आहे

की ज्यामध्ये यांना पूर्णपणे संपूर्णपणे शिकवण दिली तर हे जणू काय माणसावानेच काम करते व सर्वात मांजरीचा फायदा

म्हटलं तर हा जे कोणी किंवा कुणाच्या घरामध्ये सर्वात जास्त उंदीर राहतात

असे मंदिर कसे त्रास देतात यामध्ये आपल्या घरामध्ये गहू हे संपूर्णपणे खातात व कशाला पण त्यांच्या दाताने छिद्र पाडतात

अशा प्रकारे अशा त्रासलेल्या उंदरापासून उपाय म्हटलं तर मांजरच त्यांचा उभा चांगल्या प्रकारे करते मांजरचा आहार म्हटलं तर

उंदीरच आहे असा अनेकांचे म्हणणे आहे पण बरेच जणांचे मांजर हे एक मासारीच प्राणी आहे व शाकाहारी पण प्राणी आहे कारण

की माझे की चपाती रोटी दूध दही असे पदार्थही खाऊ शकते व याबरोबर यांना एखाद्या ससे उंदीर यांची शिकार केली तर मांजर ही

शाकाहारी प्राणी होते व त्यांची शिकार मांजरी नेहमी करत असते व रोजच्या रोज हे उंदराला एकदा तरी पकडून खात असतात व

मांजरी दोन प्रकारचे असतात एक म्हटलं तर रानमांजर आणि दुसरी म्हटलं तर घरातली पाळीव मांजर जसे की रानमांजर असते ती

म्हणजेच रानामध्ये शेतामध्ये फिरवून त्यांचं जीवनमान काटत असते व जी पाळी मांजर असते ती घरातल्या एका व्यक्तीगतच राहत

असतील व अनेक ठिकाणी तुम्ही पाहिले असेल की अनेक लोकांच्या घरामध्ये पाहायला मिळाली असेल तुम्हाला

मांजर या प्राण्याचे वर्णन


मांजरी एक पाळीव प्राणी म्हणून मी ओळखली जाते व त्याचबरोबर हे एक घरामध्ये प्राणी आहे व या मांजरीला चार पाया असतात

बरोबर दोन कान दोन डोळे अशाप्रकारे त्यांची शरीर असतील व त्यांची शरीरावर केस असतात जसे की वाघाला केस दाट वाटत

असतं त्याचप्रमाणे मांजरीलाही चांगल्या प्रकारे दाटवट केस असता शरीरावर मांजरी त्यांच्या पायाने चांगल्या प्रकारे फास्ट चालू

शकते व त्यांच्या पायाला नखे असतात

मांजर या प्राण्याचे शरीर कशाप्रकारे आहे


मांजर या प्राण्याची शरीर सांगायची झाली तर तुम्हाला ही काही उंच जास्त नसते अर्धा ते एक फूट उंच हाईटला असते आणि

त्याचबरोबर यांची लांबी ही एक फूट असते यापेक्षा थोडी जास्त असू शकते काही मांजरीची व मांजरी या प्राण्यांच्या शरीरावर अर्थात

पूर्ण अंगावर संपूर्णपणे केसच केस असतात व या केसामुळे यांना एक असा फायदा होतो की खूप थंडीच्या दिवसांमध्ये काही

मांजरींना बाहेर कुठेही राहावे लागते व या केसापासून मांजरीच्या थंडीचा बचाव होतो किंवा याचबरोबर एखादा कुत्रा हा मांजरीवर

वार करून अर्थात धावून आला तर त्या मांजरीला राग आला किंवा ती मांजर कुत्र्यावर अटॅक करणार असे कुत्र्याला कसे समजते

मांजर काय करते कुत्रा धावून आल्याच्या वेळी मांजर असे काम करते की मांजरीच्या अंगावर असणारे केस हे संपूर्णपणे टाईप करते

यामुळे कुत्र्याला असे कळून येते की मांजर ही आपल्यापेक्षा भयानक आहे त्यामुळे अशावेळी कुत्रा हा प्राणी माघार घेतो व त्या

मांजरीवर अटॅक नाही करत अशा प्रकारे या मांजरीच्या अंगावर असणाऱ्या केसांचा फायदा आहे व याच बरोबर मांजर या प्राण्याला

चार पाय असतात नखे असतात व मांजरीचे पाय अतिसुंद आणि मग असते व मांजरीचे पाय मऊ मऊ असते किंवा हे एक स्प्रिंग

सारखे ही काम करते कारण की मांजरही एखाद्या उंच ठिकाणाहून पुढे खाली उड्या मारल्या तर त्या मांजरीच्या पायाने ती खाली

पडताळणी त्यांच्या वेगावर अर्थात त्यांच्या वजनावर कंट्रोल करून स्वतःच्या शरीराला जास्त इजा होऊ देत नाही अशाच प्रकारे

मांजरी या प्राण्याला दोन डोळे व दोन काने असतात याचबरोबर

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


मांजरीचे तोंड असे असते की ज्या तोंडामध्ये दोन दात्या असतात व समोरचे दात असे आणि दार वाघाप्रमाणेच असतात व मांजरही

कोणत्याही प्राण्याची अर्थात मांजरीपेक्षा लहान असणाऱ्या प्राण्यांची शिकार करून त्या दातांनी ते खात असते व मांजरीचे सांगायचे

झाले तर मांजर ही एक मांसाहारी प्राणी म्हणून ओळखली जाते व शाकाहारी प्राणी म्हणून ओळखली जाते व मांजरीची जीभ

अशाप्रकारे असते की त्या जिभेने ती कोणतेही द्रव्य सारखी अर्थात दुधासारखे पदार्थ सहजा सहज खाऊ शकते व मांजरही पाणी

पीत नाही तर तिच्या जिभेने संपूर्णपणे जिभेने चाटून घेऊन येते साठवून घेते

मांजरीची राहणीमान


सर्वात पहिले तुम्हाला सांगायची झाली तर मांजर ही प्राणी अशी आहे की ज्यामध्ये मांजर आपल्या अर्थात मांजरीचे दोन प्रकार

पडतात एक रान मांजर मांजर म्हणजेच की जी रानामध्ये शेतामध्ये जंगलामध्ये राहणारी मांजर तिला रान मांजर असे म्हणतात व जी

गावांमध्ये घरामध्ये एखाद्याने पाळलेली असते हिला साधी मांजर व पाळीव मांजर असेही म्हणतात उदाहरणार्थ जंगली मांजर कशी

बनतात अर्थात रानमांजर कशी बनतात यामध्ये सांगायचे झाले तर एखाद्या व्यक्तींनी मांजरीचे पिल्ले लहानपणी एखाद्या जंगलामध्ये

नेऊन सोडले तर ते तिथे राहिल्यानंतर ते होतात जंगली मांजर व त्यांना फक्त शाकाहारी व आहाराचे माहीतच होत नाही व त्यांना

मांसाहारीच आहार लागतो व जे गावांमध्ये घरामध्ये एखाद्याच्या पाळीव प्राणी म्हणून मांजरीचा वापर करतात हे एक त्यांच्या घरामध्ये

सदस्याप्रमाणे राहतात व यांना चपाती दूध असे पदार्थ खाल्ल्यामुळे हे शाकाहारी प्राणी बनतात व मांजर संघाची झाली तर एक

बिनविषारी प्राणी म्हणता येईल कारण की व काही एखादी पाळलेली मांजर असेल तर ती चांगल्या प्रकारे त्यांच्या घरामध्ये राहते व

अशा प्रकारे मांजर या प्राण्याचे तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर तुमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे राहते

मांजर या प्राण्याचे फायदे

Cat information in marathi wikipedia


मांजरीचे फायदे सांगायचे झाले तर तुम्हाला सर्वात पहिला फायदा म्हटलं तर तुमच्या घरामध्ये काही उंदीर नावाचे प्राणी परेशान

करीत असेल तर व उंदीर काही कर असे करतात की आपल्या घरामध्ये जेवढ्या काही वस्तू आहे त्यांना कुर्तडण्याचे प्रयत्न करत

असतात कारण की त्यांना असे वाटते की आपण हे संपूर्ण कोर तोडून टाका व त्यांना दातही खूप टोकदार असतात अशावेळी

उंदराला आपण पकडायला गेलो तर ते खूप छोटे असतात व ते पळून जातात व त्या आपल्या हाती लागत नाहीत अशा वेळी मांजर

आपल्या कामात पडते ते म्हणजेच की मांजर उंदराला कुठेही शोधून बाहेर ठार मारून टाकते व अशावेळी उंदीर आणि मांजर

यांच्यामध्ये अशी 36 चा आकडा आहे यांच्यामध्ये खूप दुश्मनी आहे मांजरीचा साधा आवाजही घरामध्ये ऐकू आला उंदराला तर

उंदीर बिळामधून लवकर बाहेर येतच नाही हा एक चांगला प्रकारे आपल्या संरक्षणापासून मांजरीचा फायदा आहेव आपल्या घरामध्ये

करमणूक आणि टाइमपास म्हणून एक प्राणी आपण पाहतो का आपण कुत्रा पाळला तर तो घरामध्ये ठेवू शकत नाही व कुत्रा हा

मोठा असल्यामुळे घरामध्येही राहू शकत नाही मांजर हा छोटा प्राणी असल्यामुळे आपल्या घरामध्येही राहू शकतो यामुळे या

प्राण्याचे चांगल्या प्रकारे फायदे हवे आहेत आपण यांना घरामध्येही चांगल्या प्रकारे पाळू शकतो

मांजर आडवी गेली तर शुभ का अशुभ


तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल की किंवा अनेक कार्यक्रमाला तुम्ही जात असाल तर एखादी मांजर तुम्हाला आडवी गेली तर

अनेक लोक म्हणतात की आपण ज्या कामाला चाललो ते काम आता अशुभ होणार असे काही नसते मित्रांनो माझ्या मतेच तुम्हाला

सांगायचे झाले तर मांजरही आडवी जाऊ किंवा कोणताही प्राणी आडवा जाऊ ते काहीही नसते कारण की आपला जाहीरण्याचा

टाईम आणि मांजर जाण्याचा टाईम एक सेम येतो त्यामुळे आपल्याला वाटतं की मांजर गेली मी की आपले अशुभ काम होईल असे

काहीही नसते त्यामुळे तुम्हाला सांगायचे झाले तर जे काही व्हायचे ते होणारच असे माझा पण दाव आहे व अनेकांचा आपण दावा

आहे कारण की जे होणार आहे आपण त्यांना नाकारू शकत नाही पण याचबरोबर आपण जे काही व्हायचे आहे ते आपल्या

हातामध्ये नसते पण आपण एखांदी गोष्ट करून एखादी गोष्ट बदलू शकतो व तुम्ही हा ब्रह्म सोडून टाका की मांजर आडवी गेली तर

आपले आज काम होणार नाही व आपण असा विचार करत असेल तर मांजर आडवी गेली तर आपले आज काम होणार नाही व

मांजरीला पण काही विचार येत असेल की हा माणूस मला आडवा गेला तर माझं काम होणार नाही असे काहीच नसते कोणी

कोणाला आडवं गेलं तरी कोणाचे काम रुकत नाही व त्यामुळे तुम्ही असे ब्रह्म सोडून देत जा व शांत मांजर पाण्याला कारण बेईमान

करणे सोडवा ही मांजरही बाकी प्राण्यांपेक्षा एक प्राणी आहे व आपल्याला अशा मांजरीचे अनेक फायदे आहेत की आपल्या घरामध्ये

खूप त्रास देत असलेले उंदीर मांजरीमुळे आपल्याला त्रास देणे कमी करतात व अशावेळी आपण कसे म्हणू शकतो की मांजर अशुभ प्राणी आहे

Cat information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर सोबत अर्थात मैत्रीणी सोबत पाठवू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हा लेख आम्ही मराठमोळ्या भाषेमध्ये अर्थात आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे व आमच्याकडून या लेखांमध्ये एखादा चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये तो शब्द कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर ही पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

Cat information in marathi

Leave a Comment