Canva information in marathi template कॅनवा विषयी माहिती मराठीमध्ये

Canva information in marathi template

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये ग्राफिक डिझाईनिंग मधील सर्वात बेस्ट व लोकांचा आवडता व सर्वात शिकण्यासाठी व ग्राफिक डिझायनिंग करण्यासाठी सोपा असणारा टूल म्हणजेच तो म्हणजेच कॅनवा होईल यांच्याविषयी आपण संपूर्णपणे थोडक्यामध्ये माहिती पाहूया

Canva information in marathi

Canva information in marathi template

कॅनव्हा हा एक असा टूल आहे की यामध्ये आपण कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे ग्राफिक डिझाईन शिकवू शकतो व सहजरित्या

यातून आपण फोटो एडिटिंग करू शकतो व कॅनवाने असे भारी भारी पिक्चर काढलेले आहे की ज्यांना कुणांना कॅनव्हा हे मोबाईल

मध्ये ग्राफिक डिझायनिंग करायला पाहिजे तर त्यांच्यासाठी ॲप काढली व ज्यांच्याकडे कम्प्युटर लॅपटॉप असे साधने उपलब्ध आहे

यांच्यासाठी ही कॅनवाने एक जबरदस्त ऑप्शन काढलेला आहे तो म्हणजेच आपण यांचा साइट वरती जाऊन प्रो लेव्हलची ग्राफिक

डिझाईनिंग करू शकतो जशी की आपण एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये व्हिडिओ एडिटिंग किंवा फोटो एडिटिंग करायची आहे तशाच

प्रकारे कॅनवामध्ये व कॅनडा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपल्या लॅपटॉप वरून किंवा पीसीवरून चांगल्यात प्रकारे प्रो

लेवलची ग्राफिक डिझाईनिंग करू शकतो

Canva information in marathi template

तुम्हाला कॅम्पुटर चे किंवा लॅपटॉपचे ज्ञान नसेल तर मोबाईल सहजरित्या व चांगल्या प्रकारे हँडल करता येत असेल तर अशा

लोकांसाठी कॅनवाने एक सर्वात चांगला ऑप्शन निवडून काढलेला आहे तो म्हणजे मोबाईलवरही तुम्ही कॅनवाची ॲप प्ले स्टोअर

वरून डाऊनलोड करू शकता व यामधून ग्राफिक डिझाईन मोबाईल वरून चांगल्या प्रकारे करू शकता मोबाईल मध्ये ही आपण

जसे की दुसऱ्या ॲप प्ले स्टोअर वर डाऊनलोड करतो तशाच प्रकारे याही आपला प्लेस्टोरहुन डाऊनलोड करू शकता व

डाऊनलोड झाल्यानंतर आपल्या गुगल अकाउंट वर किंवा मोबाईल नंबर वरूनही लॉगिन करू शकता लॉगिन करण्याची एकमेव

फायदे म्हंटलं तर लॉगिन झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढे काही आपण एडिटिंग चे कामे केलेली आहे ते संपूर्णपणे यामध्ये साठवून

राहते व याचे स्टोरेज खूप मोठे आहे म्हणजेच आपले स्टोरेज कितीही ग्राफिक डिझाईनिंग केली तरी भरत नाही यामुळे हा एक

लॉगिन करण्याचा फायदा आहे

यामध्ये तुम्ही टीम बनवू शकता किंवा स्वतःची ग्राफिक डिझाईनिंग करू शकता किंवा आपल्या ग्राफिक डिझाईन करत असलेल्या कॅनव्हा टूल मध्ये आपण ज्या आयडीने लॉगिन झालेलो आहे त्याची आपल्याला एखाद्या व्यक्तीला ओनरशिप द्यायची असेल तर आपण तेही देऊ शकतो किंवा मधून किंवा त्यांना निस्ती आपली ग्राफिक डिझायनिंग केलेली पाहायची असेल तर हेही आपण त्यांना परवानगी देऊ शकतो

कॅनव्हा चे फायदे


यामध्ये तुम्ही प्रेशर ग्राफिक डिझायनर असला तरीही तुम्हाला चांगल्या प्रकारे यामधून ग्राफिक डिझाईन बनवता येतं व तुम्हाला

ग्राफिक डिझाईन शिकायची असेल तर तुम्ही सर्वात पहिले हा कॅनव्हास निवडू शकता कारण की हा एक सर्वात सोपा प्लॅटफॉर्म

आहे व इंटरनॅशनल साईटला चालणारा किंवा आहे व कॅनवास असे काही फीचर अँड केलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही याची तुम्ही

पैसे देऊ नये वापर करू शकता किंवा फ्री मध्येही याचा वापर करू शकता कारण की फ्री मध्येही चांगल्या प्रकारे ग्राफिक डिझाईन

करता येतील यामध्ये त्यांची मेंबरशिप घेऊनही करता येते पण तुम्ही सर्व दिला नवीन ग्राफिक डिझाईन येऊ शकत असाल तर त्यांना

निवडू शकता यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये चांगल्या प्रकारे ग्राफिक डिझाईन शिकवत आहे ते अतिशय प्लॅटफॉर्मवर गेले तर तुम्ही

त्याची तुम्हाला त्यांची मेंबरशिप घ्यावी लागते यामुळे येथे तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राफिक डिझाईनिंग करू शकता व कॅनोने अशी एक

पिक्चर काढलेली आहे की तुम्ही त्यांच्या साइटवर जाऊनही ग्राफिक डिझाईन करू शकता व ज्यांना कुणांना मोबाईल मधून

ग्राफिक डिझाईन करायची असेल त्यांच्यासाठी कॅनवाने ॲप काढलेली आहे व ज्यांना कुणांना पिशवीवरून अर्थात लॅपटॉप कॅम्पुटर

अशा माध्यमाद्वारे ग्राफिक डिझाईन करायचे आहेत त्यांच्यासाठी एक वेबसाईट काढलेली आहे कारण की त्या साइटवर जाऊन

आपण ग्राफिक डिझाईन करू शकतो म्हणजेच की कॅनवाने एक मार्केटिंग खूप भारी केलेली आहे ती म्हणजे ज्याला जशी गरज

आहे तसा प्रॉडक्ट देणे व त्याच्यामुळे कॅनव्हास सर्वात जास्त पॉप्युलर प्लॅटफॉर्म बनलेला आहे

पॉप्युलर प्लॅटफॉर्म

canava मध्ये कसा आहे फायदा आहे की ज्यामध्ये आपल्याला करायचा असेल तर तिथे चांगल्या प्रकारे आपण लोगो बनवू शकतो

व तिथे टेम्प्लेट असतात त्यामधूनही आपण अंदाज लावून लोक बनवू शकतो कारण की आपल्याला काही वेळेस असे होते की लोगो

बनवतो कसा बनवावा अशा वेळी आपण एक उपाय आहे तो म्हणजे टेम्प्लेट साईट मध्ये जाऊन तिथे तुमच्या लोगो विषयी नाव

टाकायचे अर्थात कसा लोगो पाहिजे त्याविषयी नाव टाकली व तसा लोगो त्या टाईप मध्ये लोगो तुम्हाला ते कॅनव्हास दाखवील व

तुमच्या नुसार पुन्हा परत त्यांना एडिट करून चांगला बनवू शकतात अशा प्रकारे कॅनवा म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रोफाईल

पद्धतीने लोगो बनवू शकता

फोटो एडिटिंग करू शकता

Canava मधूनतुमचा फोटो एडिटिंग करू शकता किंवा तुमच्या business साठी लागणारे जे काही टेम्प्लेट बॅनर आहे ते तुम्ही

कॅनॉल म्हणून चांगल्या प्रकारे प्रोफेशनल पद्धतीने बनवू शकता


केंव्हा या साईटचा तुम्ही वापर कसा करावा ही प्रॅक्टिकली पाहूया खालील तुम्ही सर्वात पहिले गुगल ओपन करा व त्याची तुम्ही त्यांना

सर्च करा canava नाव सर्च केले की सर्वात पहिले एक नंबरला साईड येईल बघा कॅनवाचीअशी साईट येईल व एक नंबरला जी

साईड येईल त्या साइटवर क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कॅनवाया साईडचा बोर्ड ओपन होईल तुम्ही लॉग नसले

केली तर लॉगिन करा लॉगिन केल्याचा असा फायदा होईल की तुम्ही कोणतीही टेम्प्लेट बनवली तर ती किती दिवसाचे असेल तर

तुमच्या ईमेल आयडी वरून ते तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहता येईल यामुळे तुम्ही लॉगिन करा वयाच्या नंतर तुम्हाला जशाप्रकारे

काय बनवायचे ते इथे दिसत वर तुम्ही क्रेडिट डिझाईन वर क्लिक केले तर येथून तुम्हाला संपूर्णपणे माहिती येईल काय काय

बनवायचे असेल त्यावर क्लिक करू शकता व तुम्हाला ब्लँक मध्ये इमेज तयार करायची असेल तर तुम्ही कस्टमर क्लिक करून

तुमच्या आकारानुसार येथे हाईट वेट त्या इमेजची ठरू शकतात व यामध्ये एखांदा साधा फोटो बनवायचा असेल तर 1080 गुणिले

1080 असे टाकू शकता वयाच्या मध्ये तुम्ही टाकल्यानंतर एक दुसरे पेज ओपन होईल त्या पेजवर गेल्यानंतर आपल्याला सर्वात

पहिले बॅकग्राऊंड कलर पहायचा या फोटो मधला आपल्याला कोणता बॅकग्राऊंड कलर टाकायचा आहे त्यामध्ये जशी की या

फोटोवर क्लिक केले की डाव्या साईडला बॅकग्राऊंड कलर नाव येईल त्यामुळे वर क्लिक करून तुम्ही यामध्ये कलर सिलेक्ट करू

शकता कोणताही तुम्हाला जे पाहिजे ते व कलर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या साईटला एक नाव दिसेल ऑप्शन डिझाईन

त्याच्याखाली दिसेल एलिमेंट व त्याच्या खाली परत टॅक्स आणि त्याच्या खाल्ल्यानंतर ब्रँड त्याच्यानंतर सर्वात खाली अपलोड म्हणजे

यामधून फोटो तुम्ही अपलोड करू शकता

canava एलिमेंट

व खाली ड्रॉ प्रोजेक्ट असे नाव दिसेल व यामध्ये तुम्हाला एखादी एलिमेंट घ्यायचे असेल

तर ते एलिमेंट वर क्लिक करून तेथे सर्च करू शकाल आता तुम्हाला जे पाहिजे ते एलिमेंट येथे भेटेल ते सर्च करून तुम्ही घेऊ

शकता व तुम्हाला एखाद्या फोटोमध्ये टॅक्स टाकायचे असेल किंवा एखादी नाव टाकायचे असेल तर तुम्ही एलिमेंटच्या खाली टेक्स्ट

असे नाव दिसते तेथे क्लिक करून तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता टेक्स्ट तुम्हाला जसे पाहिजे तसे घेऊ शकता छोटे घ्यायचे असेल

तर टॅक्स बॉक्सच्या वर क्लिक करा व मोठे घ्यायचे असेल तर तुम्हाला हेडिंग वर क्लिक करा व तुम्हाला या टेम्प्लेट मध्ये फोटो

आपला गॅलरी मधला ॲड करायचा असेल तर यामध्ये तुम्ही अपलोड या नावावरून क्लिक करा म्हणजेच की ब्रँड नावाच्या खाली

अपलोड ऑप्शन आहे अपलोड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड फाईल नाव येईल अपलोड फाईल आल्यानंतर तुम्ही तुमच्या

गॅलरी मधला कोणताही फोटो चॉईस करून तू यामध्ये टाकू शकता व अशाप्रकारे त्या फोटोला एडिट करून चांगल्या प्रकारे त्याला

शाडू इफेक्ट देऊन बनवू शकता अशा प्रकारे कॅनवाया साईडचा वापर करून तुम्ही ग्राफिक डिझाईन करू शकता आपण हे

शॉर्टकट मध्ये इन्फॉर्मेशन मिळेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे इन्फॉर्मेशन माहिती तुम्ही आपला करून घ्यावा साइटवरून

ग्राफी डिझाईनिंग चांगल्या प्रकारे शिकू शकता हा माझा दावा आहे व तुम्हाला अधिक माहिती शिकायची असेल तर त्यांना ची

माहिती युट्युब वर मिळवून जाईल कारण की युट्युब वरून प्रॅक्टिकली माहिती मिळते यामध्ये तुम्ही जसे की माहिती शिकत आहात

त्याचबरोबर प्रॅक्टिस पण करा कारण की ग्राफिक डिझाईन प्रॅक्टिसला जास्त शिकता येते जसे की आपण व्हिडिओव्हिडिओ पाहिला की तो लवकर विसरू शकतो पण प्रॅक्टिकली काम केले तर ती कधीच लवकरात लवकर सहजा सहज विसरू शकत नाही

Canva information in marathi template

Leave a Comment