business vs job in marathi जॉब करावे की बिजनेस माहिती मराठीमध्ये

business vs job in marathi

into नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण अनेक वेळा असे काही प्रश्न पडतात business vs job info in marathi आपल्या आहे की जॉब कराव्या की बिजनेस करावा याविषयी आपण संपूर्ण फायदे व तोटे या पोस्टमध्ये पाहूया

business vs job in marathi

business vs job in marathi

बिझनेस विषयी फायदे ofline business benefits

बिझनेस आपल्याला चांगल्या प्रकारे पैसा कमवून देऊ शकतो व त्याचबरोबर बिझनेस मध्ये आपले मोठे स्वप्न ही पूर्ण होऊ शकते व

यामधून आपण अनलिमिटेड प्रकारे पैसा कमवू शकतो तसेच जॉब मध्ये कसा आहे की हा फिक्स इन्कम राहतो महिन्याला पण

बिझनेस मध्ये तसे नाही कधी जास्त पण कधी कमी पण येऊ शकतात अशा प्रकारे बिजनेस हा आपल्याला करायचा झाला तर

आपल्याला कुणाच्या दडपणाखाली राहावे लागत नाही आपापल्या मानाचा येथे राजा असतो आपण व आपण आपल्या मर्जीने काम

करू शकतो कसे जॉब मध्ये कसे असते की आपल्या लाख कुणाचे ना कुणाचे दडपण असते म्हणजेच की बॉसच्या दडपणाखाली

काम करावे लागते तर येथे तसं नाही आपण आपल्या मनाचे राजा आहो व आपल्या मनाने आपण आपले काम करू शकतो व

बिजनेस मध्ये आपला फ्लेक्सिबल टाईम नसतो जिथे की जॉब मध्ये आपल्याला फ्लेक्सिबल टायमावर जॉब ला जावे लागते तसे इथे

काही नाही व यामध्ये व बिजनेस मध्ये आपण आपल्या मनानुसार काम करू शकतो किंवा कमी किंवा जास्त करू शकतो व

आपल्याला यावर कुणी बोलणारा नसतो व बिजनेस आपण आपल्या गावामध्ये खेड्या गावांमध्येही करू शकतो किंवा आपण यामध्ये

business info in marathi

जास्त काम केले तर आपणच श्रीमंत बनू शकतो व बिझनेस सुरू करताना आपण सगळे आठवणीत राहू दिले पाहिजे ही बिजनेस

आपण ज्या वस्तूचा किंवा त्या प्रॉडक्टचा करणार आहोत ते मार्केटमध्ये कसे आहे व त्यांची कॉम्पिटिशन कशी आहे किंवा त्याची

मागणी कशी आहे या संपूर्ण मार्केटिंगचा अभ्यास करून नंतर आपल्या बिजनेस ला सुरुवात करावी ही माझी विनंती आहे कारण

की आपण मार्केटमध्ये अभ्यास न करता उतरलो तर सक्सेस नाही होऊ शकत त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास असणे गरजेचे आहे

व आपण बिजनेस मधून लवकरात लवकर श्रीमंतही होऊ शकतो व मोठा पैसा कमवू शकतो

business vs job in marathi

आणि जण पाहिले असेल व्यक्ती की जे की बिजनेस करतात व बिजनेस मध्ये हे चांगल्या प्रकारे मोठा पैसा कमवत आहेत व यामध्ये

काही बिझनेस मॅन अशीही करोडपती झालेली आहे की त्यांच्याकडे आज कोणत्याही प्रकारची कमी नाही प्रत्येक गोष्ट त्यांच्याजवळ

आहेच हे आपल्याला पाहायला मिळतील व त्याचबरोबर अनेक वेळा असेही पाहिले असेल की काही व्यक्तीकडे सुरुवातीला एकही

पैसा नव्हता तरी त्यांनी थोड्या पैशांमध्ये छोटा बिजनेस स्टार्टअप केला व त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्याकडे अमाप पैसा सुरू

झाला ही आहे बिजनेस ची पावर असे आता तुम्हाला समजूनच गेले असेल की बिजनेस मध्ये आपण मिनिमम किती पैसा कमवू

शकतो व काही वेळेस असेही होते की बिजनेस चांगला चालला तर चांगले पैसे कमवत नाही व बिजनेस चांगला नाही चालला तर

लॉसही होऊ शकतो यामुळे बिझनेस सुरू करताना सर्वच अभ्यास करून घेतला पाहिजे व अशा प्रकारे वरील बिजनेस विषयी फायदे आपण पाहिलेले आहे

बिजनेस आपण असा करावा business right map

की ज्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असले पाहिजे व आपल्याला त्या बिजनेस मध्ये चांगल्या प्रकारे आवड असली पाहिजे किंवा तो

बिजनेस आपल्या शेजारी कोणी करत नसेल आणि ज्या गोष्टीचा आपल्याला बिजनेस करायचा आहे त्या गोष्टीची या परिसरामध्ये

तसेच आपल्या गावाच्या परिसरामध्ये कोणीही त्या बिजनेस ची सुरुवात केलेली नाही पाहिजे यामुळे असे होईल की आपल्याला

कॉम्पिटिशन करणारा कोणीच नसेल यामुळे आपलाच बिजनेस हा चांगल्या प्रकारे चालेल बिझनेस मध्ये शिक्षण किती पाहिजे

तुम्हाला असा अनेकांना प्रश्न पडला असेल की बिजनेस मध्ये हे शिक्षणाची काही लिमिट नाही फक्त आपल्याला लिहिता वाचता

चांगले बोलता आलेली पाहिजे यामुळे असे होईल की आपल्याला कस्टमरची कसे बोलता व काही लिहायची किंवा वाचायचे काम

पडले तर वाचता आली का आली पाहिजे एवढेच फक्त आपल्याला लागते बाकी काहीही लागत नाही यामुळे तुम्ही ही गोष्ट किंवा

प्रश्न सोडून जा की शिक्षण खूप लागते आपल्याला बिजनेस करायला हे संपूर्ण खोटे आहे यामुळे तुम्ही शिक्षणाची टेन्शन घेऊ नका तुमच्या या आयडिया आहेत बिजनेसच्या आयडी आणि बिजनेस चालू करा

बिझनेस मध्ये काही रिस्क आहे business risk

पण पैसाही खूप आहे रिस्क कोणत्या गोष्टीची आहे की बिजनेस उद्या चालेल किंवा नाही चालणार की एवढी रिस्क आहे चालला तर

आपण खूप श्रीमंत होऊ नाही चालला तर काय होईल अनुभव तर चांगल्या प्रकारे येईल आपल्याला उद्यातूनच आपण शिकू शकतो

व त्या शिकण्यातूनच चांगला बिजनेस करू शकतो व ते कुणी म्हटले आहे की रिस्क आहे ते इश्क आहे हे खरे आहे

जॉब चे फायदे government job benefits

जॉब मध्ये अशी सिक्युरिटी आहे की आपण यामध्ये आपण फिक्स पैसा कमवू शकतो व आपल्याला आणि जशी की बिजनेस मध्ये

रिस्क आहे तशी जॉब मध्ये रिस्क नाही आणि जॉब मध्ये आपण महिन्याची महिन्याला पैसा घेऊ शकतो व त्याच बरोबर यामध्ये

आपण हप्त्यातून एकदा जॉब मधून सुट्टी मिळते आणि त्या सुट्टीच्या दिवशी असे असते की आपल्याकडे कोणतेही प्रकारचे कामे

नसते जसे की बिजनेस मध्ये सुट्टी नसते दररोज काम करावे लागते पण यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला दिवाळीच्या किंवा

सणा उत्सवाच्या दिवसानिमित्त सुट्टी मिळते त्याचबरोबर आपल्याला चांगल्या प्रकारे बोनसही मिळतील आणि जॉब मधून आपल्याला

एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असलो तर आपल्याला ती कंपनी एस आय नंबर देते ती आय एस आय नंबर मधून आपण चांगल्या

प्रकारे हॉस्पिटलमध्ये दवाखाना करू शकतो आणि त्या दवाखान्यातून आपण आपल्या परिवार मधल्या व्यक्तीला किंवा आपल्यालाही

काही दुखणे आले तर आपण त्यामधून म्हणजे ती आयएसआय मार्फत दवाखाना कितीही मोठे दुखणे असले तर त्याचा इलाज फ्री

मध्ये करू शकतो व जॉब मध्ये आपल्याला घरी जायचा टाईम हा फ्लेक्सिबल असतो व कंपनीमध्ये येण्याचा किंवा इतर जॉब

करण्याचा फिक्स टाईम असतो जशी की बिजनेस मध्ये आपल्याला 24 तास ही लक्ष राहू देईल लागते तसे जॉब मध्ये आठ किंवा बारा

तासच लक्ष राहू द्यावी लागते एकदा आपण घरी आलो की फ्री टेन्शन फक्त जॉब वर आहे तेव्हा ते कामाचं टेन्शन असतं बाकी

कोणताही टाईम त्या जॉब चे टेन्शन नसते पण जॉब मध्ये असेही आहे की आपल्याला कुणाच्या तरी हातावर खाली काम करायला

लागते एक गोष्ट आहे एवढीच बाकी जॉब मध्ये आपल्याला फ्लेक्सिबल पेमेंट मिळते जसे की बिजनेस मध्ये अनलिमिटेड पैसा आपण कमवू शकतो

business vs job in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही अशी माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्राला शेअर करू शकता त्याचबरोबर तुमच्या जॉब करणाऱ्या किंवा बिजनेस करणाऱ्या मित्रालाही शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला लेखामध्ये एखादा चुकीचा शब्द आला आला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

business vs job in marathi

Leave a Comment