business ideas in marathi बिजनेस आइडिया

business ideas in marathi

intro नमस्कार मित्रांनो तुमचे या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्ट मध्ये बिजनेस विषयी अर्थात बिझनेस आयडिया विषयी माहिती चांगल्या प्रकारे पाहूया व कोणकोणते चांगले आपल्याला बिजनेस आहे त्याविषयी चांगल्या प्रकारे माहिती पाहूया व कशा प्रकारे करता येईल याच्या विषयी माहिती घेऊया

business ideas in marathi

business ideas in marathi

दूध उत्पादन dairy milk/ business milk


यामध्ये आपण दूध उत्पादन बिजनेस चालू करायचा असेल यासाठी आपल्याला सर्वात पहिले लागणाऱ्या सोयी सुविधा अर्थात वस्तू

त्या म्हणजे की ज्या दुधासाठी लागणाऱ्या गाय किंवा म्हशी या खरेदी करावा लागेल व ज्यामध्ये गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी ती

म्हणजे संकरित किंवा गिरगाय आहे अशा प्रकारच्या जातीच्या तुम्ही घेतल्या तर व आपल्या बिजनेस मध्ये किंवा उत्पादनामध्ये सर्वात

जास्त वाढ होईल व तुम्ही म्हशी घेत असेल तर यामध्ये तुम्हाला मुर्रा जाफराबादी अशा प्रकारच्या म्हशी घेतल्या पाहिजे कारण की

ज्या दूध देण्यासाठी सर्वात चांगले आहेत व यापासून आपले दुधाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल ही एक गोष्ट लक्षात असली पाहिजे

वयाच्या नंतर आपल्याला लागणारे दुसरी गोष्ट म्हणजेच ती सेड लागेल किंवा गोठा लागेल यासाठी यामध्ये चांगल्या प्रकारच्या सोयी

सुविधा पाहिजे यामध्ये आपण कशाप्रकारे सोय सुद्धा करू शकतो हे पाहू म्हणजेच की गोठ्यामध्ये सर्वात पहिले आपला सेड उभा

झाला की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कोबा करून घेतला पाहिजे व त्यावर जास्त प्रकारे पाणी नाही साचले पाहिजे यामुळे असेही

होईल की जे कोब्यावर पाणी साचते ते साचणार नाही आणि त्याच्यामुळे जनावरांना मचारापासून त्रास होणार नाही व मच्छरापासून

त्रास झाला तर दुधामध्ये घट होऊ शकते हा एक पॉईंट दूध उत्पादनासाठी म्हणजेच की दूध उत्पादन करणाऱ्या लोकांसाठी सर्वात

महत्त्वाचा आहे

business ideas in marathi

या बिझनेस मधून आपण कोणत्याही ठिकाणाहून करू शकतो म्हणजेच की खेडेगावातून राहून चांगल्या प्रकारे हा बिजनेस करू

शकतो कारण की येथे आपल्याला जे जनावरांसाठी लागणारा चारा तू आपल्याला योग्य त्या भावामध्ये अर्थात चांगल्या किमतीमध्ये व

आपल्याला परवडण अशा मोबदल्यात मिळतो व आपण हा बिजनेस शेतीसोबतही करू शकतो की शेती करता करता हा बिजनेस

तुम्ही चांगला प्रकारे करू शकता व यातून तुम्ही दुसरा आहे बिजनेस करू शकता कारण की जे दूध उत्पादन आपण करतो

याच्यापासूनच नवीन दुधापासून बनणारे प्रॉडक्ट बनवून विकू शकतो त्यामध्ये दही ताक तूप खवा पेढे अशाप्रकारे प्रॉडक्ट बनून

आपण विकू शकतो व एका बिजनेस होऊन दोन बिजनेस करून चांगला प्रकारे पैसा कमवू शकतो

फ्रुट स्टॉल fruit business


यामध्ये तुम्ही कमीत कमी दहा हजाराच्या गुंतवणुकीमध्ये चांगल्या प्रकारे बिजनेस चालू करू शकता यामध्ये तुम्ही जसे की

दिवाळीच्या टायमाला सीजन सर्वात जास्त चालू होते किंवा सीताफळाची सीजन चालू होते असे फळे आपण फ्रुट मार्केट मधून

चांगल्या प्रकारे आणून आपण जिथे राहतो त्या ठिकाणी किंवा एका गोड साईडला स्टॉल लावून तिथे आपण ते कळेल विकू शकतो व

या म्हणून तुम्हाला मार्जिनची विचार केला तर डबल मध्ये कारण की जे कोणते फळे आपल्याला आंब्या किमती मिळाली आहे ती

आपण डबल किमतीचे शिकायची जसे की आपल्याला नारळ पाणी हे दहा रुपयाला मिळाले तर आपण ते पंचवीस रुपयाला एक

विकायचे अशाप्रकारे आपण यामधून दिवसाला पाच ते सहा हजार रुपये दला मिळू शकतो व आपले संपूर्णपणे गुंतवणूक सोडून

आपल्याला हजार ते दोन हजार रुपये आरामशीर नफा होतो


यामध्ये जसे की आंब्याचे सीजन आले तर आंब्याच्या चांगल्या प्रकारे आंबा हा फळ मोठ्या प्रमाणात आपण विकू शकतो प्रकारे

मार्जिन कमवू शकतो अशा प्रकारे आपण फ्रुट चा स्टॉल लावून चांगल्या प्रकारे कमी करू शकतो हातात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमाई करू शकतो

शेळीपालन shelipalan

यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे शेळीपालन हा बिजनेस करून पैसा कमवू शकता हा बिजनेस कशा प्रकारे करू शकतो आपण जसे

की आपण शेती करत असतो त्यामध्ये शेती सोबत जोडधंदा म्हणून आपण हा बिजनेस चांगल्या प्रकारे करू शकतो यामध्ये

आपल्याला काही करायचे काम ते म्हणजेच की सुरुवातीला शेळी घ्यायची यामध्ये सुरुवातीला पाच ते दहा घेऊ शकता व

त्याच्यानंतर यामधून उत्पादन झाले की त्यांच्यातूनच तिला हे वाढले की त्यातूनच त्यांचे संख्या मध्ये वाढ होते जसे की एका शेळींना

तीन पिल्ले दिले तर दोन पिल्ले ठेवावे व एक किलो विकावे असे माझे म्हणणे आहे व अशा प्रकारे आपण त्यांचे बिजनेस करू शकतो

व यामधून आपण पैसा कसा कमवू शकतो हे म्हणजेच की यामध्ये आपल्याला किंवा आपण जे काही शेळी उत्पादन करतो त्याचे

खते विकू शकतो व जसे की बोकड हे आपण व्यापाऱ्यांना विकू शकतो व शेळीचे दूध सर्वात आयुर्वेदिक दूध म्हणूनही उपयोगात

येते व याचेही आपण दूध चांगल्या प्रकारे विकू शकतो व यामधूनही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो व अशाप्रकारे शेळी पालन

तुम्ही करून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो व यामध्ये तुमच्याकडे सुरुवातीला दहा शेळ्या असेल तर यामध्ये तुम्ही गोरमेंटच्या

सबसिडीसाठीअप्लाय करू शकता व यामधून तुम्हाला सरकार शेळी पालन करण्यासाठी चांगल्या प्रकारे दोन ते तीनलाख रुपये

तुम्हाला शेळी पालन करण्यासाठी सरकार देईल त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे शेळीची संख्या वाढवू शकता व बिजनेस तुमचा

नेक्स्ट लेवल आहे आणि जाईल अशा प्रकारे तुम्ही शेळी पालनही बिजनेस करू शकता

कुक्कुटपालन kukutapalan

हा एक बिजनेस कमी पैशांमध्ये उभा राहू शकतो यामध्ये तुम्ही सुरुवातीला कमी कोंबड्या घेऊ शकता व त्यानंतर त्या कोंबड्यांचे

अंडे साठवून त्यावरच परत कोंबड्या खूप झालेल्या बसू शकता व त्यामधून पिलांची उत्पादन होईल व तुमच्याकडे जास्त कोंबड्यांची

संख्या होईल अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे बिजनेस करू शकता व यामधील पैसा कसा येईल तुम्ही काय की सुरुवातीला

कोंबड्यांचे अंडे विकूनही एक प्रकारे पैसा कमवू शकता व दुसरा म्हणजे सध्याच्या काळामध्ये मांसाहारी हे खूप मोठ्या प्रमाणात

विकत आहे त्यामध्ये तुम्ही कोंबड्या ह्या विकूनही पैसा होऊ शकतात व याच कोंबड्यांची अंडी जे आहे त्यांची छोटा छोटा लिपी

करून ही विकू शकता व तुम्ही ठिकाणी पाहिले असेल की छोट्या छोट्या पिल्ले हे मोठ्या प्रमाणात मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही पिल्ले यांना तुम्ही विकून मोठे झाले तर त्यातून पैसा तुम्ही अंड्यांचे पदार्थही बनवून जसे की अंडा भुर्जी हे व फुले अंडीही मोठ्या प्रमाणात विकत आहे अशा प्रकारे तुम्ही कुकूटपालन करून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता व हा दहा ते वीस हजार या भांडवलामध्ये उभा राहणारा बिझनेस आहे व हा धंदा शेतीपूरक व्यवसाय आहे

हॉटेल व्यवसाय


यामध्ये तुम्ही सुरुवातीला छोट्या भांडवलामध्ये हा व्यवसाय उभा करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता व यामध्ये तुम्ही सुरुवातीला कमी जागेमध्ये उभा करा व याच्यानंतर तुमच्याकडे जास्त भांडवल आले तर त्यातून तुम्ही जास्त गुंतवणूक करू शकता व तुमच्याकडे सुरुवातीला कामगार नसेल तर तुम्ही स्वतः स्वतः काम करा कारण की जे काही पैसेतुम्हाला कामगाराला द्यायचे ते तुम्ही बचत करू शकता व तुमचा बिजनेस वाढला की तुम्ही कामाला अनेक कामगार ठेवू शकता

अशाप्रकारे तुम्ही हॉटेल बिजनेस करूनही पैसा कमवू शकता

business ideas in marathi

Leave a Comment