buffalo information in marathi म्हैस या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती

buffalo information in marathi

intro म्हैस या प्राण्याविषयी तुम्हाला संपूर्णपणे माहिती डिटेल मध्ये म्हणजेच की दूध व्यवसाय कशाप्रकारे करतात व दुधापासून

कोणत्या पदार्थ बनवतात याची माहिती संपूर्णपणे या पोस्टमध्ये आपण पाहूया

buffalo information in marathi

buffalo information in marathi

तुम्ही सर्वांनीच पाहिलेले असेल म्हैस यांचा कलर हा खूप काळा असतो याला इंग्लिश मध्ये बफेलो असेही म्हणतात व मराठीमध्ये

म्हैस असेही म्हणतात व तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल या प्राण्याला वघार यांच्यातील नाव वगार असे म्हणतात व काही छोट्या

सर्वात पिलांना वासरू असेही म्हणतात अशा प्रकारे तुम्ही पाहिलेच असेल की यांचा कलर हा पूर्ण काळा असतो यांना तर काहीजण

याला काळ धन असेही म्हणतात याचे कारण की हे संपूर्ण काळे असतात व काही म्हैस पालन करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा

कमवत आहे व काही करोडपती याच धंद्यातून झालेले आहे व या प्राण्याविषयी यांच्या शरीराविषयी माहिती व यांचे शरीर म्हटलं तर

दोन काने असतात ते म्हणजेच बाह्य करणे काणे असतात बाहेर करणे म्हणजेच जे म्हणजेच की जिकडे आवाज येईल तिकडे ते कान

फिरू शकतात व त्यांना दोन शिंगे असतात मोठा मोठाले यांच्याशी त्यांचा स्वतःचा बचाव करतात व यांना चार पाय असतात आणि

यांच्या अंगावरती केस येतात काहीजण हे केस कापत असतात तर यांचे एक लांबलचक शेपूट असते त्याला पण मोठाले केस येतात

त्याला शेपाळ्या म्हणतात व काही जण या केसापासून आपल्या शेतामध्ये ती पण आणायला आवडत असते त्या अवतारला दोरी

बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करताना तुम्हालाही दिसत असेल व म्हशीमध्ये बैल हा प्राणी याच्या पेक्षाही ताकद जास्त

असते एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की एखादे जड हार्वेस्टर फसले असेल पुढे ते काय बाहेर काढण्यासाठी किंवा एखादे ट्रॅक्टर

फसलेले असते ते बाहेर काढण्यासाठी अनेकजण म्हैस किंवा रेडा खाल्ल्या यांचा उपयोग करतात म्हणजेच की यांच्यामध्ये खूप

ताकद असते हे कोणत्याही वस्तूला सहज ओढून देऊ शकतात अशा प्रकारे अनेक ठिकाणी काही buffalo असल्या की त्यांचा उपयोग

हेच कामे करण्यासाठी केला जातो

दूध उत्पादन milk

या प्राण्याचे सर्वात मोठे फायदे म्हटलं तर यापासून आपण दूध उत्पादन करून यातून मोठा पैसा कमवू शकतो व काहीजण दूध

व्यवसाय करून यातून टाकायचा कमोदय आहे सध्याच्या घडीला कारण की दुधापासून आपण कोण कोणते प्रॉडक्ट बनू शकतो ते

खालील प्रमाणे पाहूया दुधापासून आपण सर्वात पहिले म्हटलं तर सर्वात जास्त काळ टिकणारे ते म्हणजे तूप आहे व दुधापासून जीव

सर्वात जास्त काळ टिकणारा हा प्रोडक महाग असतो म्हणजेच की तुपे 2000 ते 5000 रुपये किलो यापासून सुरू होते ते म्हणजेच

गावरान तू पाहिजे नाहीतर भेसळयुक्त तूप हे पाचशे रुपये किलो पासून पण सुरू होतेते म्हणजेच की दुधापासून बनवणारे अनेक

प्रॉडक्ट आहेत त्यामध्ये एक म्हटलं तर सर्वात सुरुवातीला प्रॉडक्ट म्हणजेच की दूध हलवत असतो आपण त्यामधून लोणी बाहेर

काढतो व एक बाजूला लोणी पूर्ण काढून घेतल्यानंतर जे काही उरलेले दूध असतील त्याचे ताक बनते वय आता का बसून अनेक जण

मोठा बनवतात व हा मठही चांगल्या प्रकारे विकवतात व काहीजण ताक अशी खुले ही विकून आहेत मोठ्या प्रमाणामध्ये व जे काही

लोणी बनवलेले आहे त्यापासून तूप बनवतात व व दुधापासून जास्त देवासमोर विकणारा प्रसाद तू याच दुधापासून अर्थात बनवला

जातो व दूध हे सर्वात पहिले एका कढईमध्ये खूप वेळ गरम केली जाते व त्याला हलवले जाते व यापासून त्याकडे मधून अर्थात

त्याकडे मधील दुधाला खूप वेळ हलवले जाते व खालून जाळ लावला जातो व त्या व आजार जोपर्यंत बंद नाही केला जात तोपर्यंत दूध

घट होत नाही तोपर्यंत हजार बंद केला जात नाही चालूच राहिले दिला जातो व हे म्हणजेच की या दुधापासून खवा बनला जातो व या

खव्यापासून नंतरची प्रोसेस म्हटलं तर हा खवा बनवल्याच्या नंतर त्याकडेही मध्ये याच्यामध्ये थोडी काही काही म्हणजेच की

गुळामधला पेढा बनवतात

तर काही साखरे मधला पेढा बनवतात ज्यांना जसा पाहिजे तसा बनवतात म्हणजेच की साखरेचा पेढा

बनवायचा असेल तर त्या खव्यामध्ये साखर टाकतात व गुळाचा पेढा बनवायचा असेल तर त्यासाठी खव्यामध्ये गुळ टाकत असतात

अशा प्रकारे या दुधापासून पेढा बनला जातो जो काही सर्वात ब्रँड पेढा बनतो तो म्हणजे गुळापासून बनवला जातो व कोणांना बासुंदी

बनवायची असेल तर एका कढईमध्ये दूध टाकले जाते व ते दूध चांगले घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला जाळ लावला जातो ते दूध घट

झाली तर साखर टाकून परत हलवता तुम्ही अशा प्रक्रिया म्हणजे खवा असे म्हणतात


व काहीजण दुधामध्ये लिंबू पिळून दही बनवतात वही दही खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाकामध्ये जसे की कडी बनवतात या कडी

बनवण्यासाठी याच दुधाचा उपयोग करतात

म्हशी या प्राण्याची विस्टा जी त्या कोणकोणते खत बनवले जाते

म्हशी या प्राण्याची विस्टा जी टाकली जाते व त्या नुसते पासून कोणकोणते खत बनवले जाते


buffalo पासून जे खत काही बनवले जाते ते म्हणजेच की शेणखत म्हणतात व याच शेणखतापासून काहीजण गांडूळ खतही बनवतात

कारण की या सेना मध्ये किंवा एक मोठी बॅग घेतली जाते व त्यामध्ये हे शेण टाकले जाते आणि या शेणामध्ये काही मोठमोठाले

गांडूळ आणून टाकले जाते कारण की ते गांडूळ हेच खातात आणि परत हेच विष्ठे द्वारे त्यांच्या बाहेर टाकतात या पासून गांडूळ खत

तयार होते व जे काही म्हशीचे शेण असते हे शेतामध्ये जेव्हा काही म्हणजे उन्हाळा चालू असतो त्या टाईमला हे शेणखत त्या

शेतामध्ये नांगरणी झाल्यानंतर टाकले जाते व याच्यानंतर काही दिवसांनी ते शेतामध्ये पांगून दिले जातात कारण की हे शेत पाल्याच्या

नंतर त्या शेतामध्ये संपूर्ण मिक्स होते मिक्स झाल्यानंतर ते शेत चांगल्या प्रकारे भुसभुशीत होते भुसभुशीत झाल्यामुळे त्या शेतामध्ये

चांगलेच माल येते माल अर्थात म्हणजेच की शेतामध्ये कोणतीही पीक घेतले तर हे चांगल्या प्रकारे व मोठ्या प्रमाणामध्ये येत असते

व यामध्ये तुम्ही काही झाली पाहिले असेल की ज्या शेतामध्ये शेणखत टाकले व एका शेतामध्ये हे केमिकल खत टाकले तर तुम्हाला

सर्वात जास्त चांगली शेती ही ज्या ठिकाणी शेतकरी टाकलेले आहे तेथील पाहायला मिळतील कारण की शेण खतामुळे जेवढी

ताकद आहे ती केमिकल खतामध्ये देणार नाही अशाप्रकारे शेणखतामुळे माणसांमध्ये कोणतीही रोग होत नाही किंवा जी शेण

खतापासून प्रोडक उत्पादन होते त्यापासून त्या व्यक्तीला कोणताही रोग होत नाही

buffalo information in marathi

म्हशी या प्राणी पासून आपण यांच्या विषयी पासून जे काही शेणखत तयार होते हे आपण कोणत्याही माळव्याला किंवा शेतामध्ये

आपण जे खातो पदार्थ त्या पदार्थाला यांची खत म्हणून वापरली तर त्या पदार्थाला कोणताही रोग होत नाही व

ते पदार्थ चांगल्या

प्रकारे निरोगी राहते व पूर्वीच्या काळीचे लोक बघा तुम्ही सर्वात जास्त काळ अर्थात शंभर वर्ष टिकायचे आताचे

पहा 50 60 वर्षे झाले

की सर्वात जास्त माथारे दिसतात ते म्हणजेच आजकाल सर्वात जास्त केमिकल युक्त हानी झालेली आहे व शेणखत सर्वात जास्त

लोक वापरत आहे जे कोणी शंकर वापरत नाही त्यांना त्यांचे परिणाम दिसूनच घेत असेल कारण की ज्या शेतीमध्ये केमिकल युक्त

खत वापरले जाते त्या शेतीची कस सर्वात कमी होताना तुम्हालाही दिसत असेल ज्या शेतामध्ये शेणखत वापरतात ते सर्वात जास्त

काळ टिकत आहे व ती शेती भुसभुशीत राहते

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेतकरी बांधवाला शेअर करू शकता व दुधापासून

कोणकोणते प्रॉडक्ट बनवतात त्यांची विषयी माहिती आपण यामध्ये पाहिलेली आहे व म्हशीविषयी माहिती पाहिलेली आहे ही नक्की

तुमच्या शेतकरी किंवा दूध व्यवसाय उत्पादन करणाऱ्या मित्राला नक्कीच पाठवा व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला तुम्हाला

नक्की सांगा व यामध्ये चुकीचा शब्द असेल तर आम्हाला तू कमेंट मध्ये सांगा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून

तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद

buffalo information in marathi

Leave a Comment