body parts name in marathi शरीराचे आपले कोण कोणते अवयव

body parts name in marathi

नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्टमध्ये शरीराचे आपले कोण कोणते अवयव व त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती पाहूया. खालील प्रमाणे पाहू

शरीराच्या आपले मुख्य अवयव ते म्हणजे आपण व त्या आवळ्याचा सर्वात जास्त दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होतो अशावेळी थोडक्यामध्ये माहिती पाहूया

body parts name in marathi

body parts name in marathi

हात hand

हात आपला प्रत्येक गोष्टीमध्ये काम आहे हाथ शरीराचा पार्ट अर्थात अवयव आहे यावरून आपण सर्व गोष्टीसाठी काम येणारा अँड

म्हणजेच आपला यामुळे आपण काही काम आपल्या हाताने सहज करू शकतो यामध्ये की व आपण सहजपणे कोणती वस्तू हाताने

उचलू शकतो म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला हात नसेल की तो व्यक्ती कोणतीही वस्तू उचलू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला हात

नसेल तर जेवणाची पण वांदे होतात व दैनंदिन जीवन जगण्यासाठी जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काम करावे लागते ते काम

करू शकत नाही व दुसऱ्यावरच अवलंबून राहावे लागते म्हणजेच की आपले हात म्हणजेच याला आपण एखाद्या व्यक्तीने

आपल्याला सहज मारले तर आपण त्यालाही मारू शकतो व हात नसेल तर आपण काहीच करू शकत नाही व तो व्यक्ती

आपल्याला मारत असेल तर आपण महाराज खाऊ शकतो व त्या जागी आपल्यालाच हात असेल तर आपण त्यालाही मारू शकतो व

किंवा याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवण करणे हात असेल तर सहज सोपे होते नसेल तर खूप प्रॉब्लेम येत असतात

म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला हात नाही तर त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो म्हणजेच की दैनंदिन जीवन जगत

असतानाहाताचे महत्व ज्याला नाही त्यालाच समजते त्यामुळे आपल्या हाताची खूप काळजी घेतली पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये किंवा

एखादा ठिकाणी कंपनीमध्ये काम करत असताना किंवा एखाद्या एक्स वाय झेडठिकाणी काम करत असेल तर आपल्या शरीराच्या

अवयवाची चांगल्याच प्रकारे काळजी घेतली पाहिजे म्हणजेच की हा अवयव परत परत मिळत नाही एकदा गेला तर ही झाली संपूर्ण

हाता विषयी माहिती

कान ear

कान हा अवयव असा आहे की एखाद्या वेळेस आपल्याला एखादा व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असेल किंवा आपल्या सोबत तो

व्यक्ती गप्पा किंवा काही बोलत असेल तर आपल्याला सर्व हे कानाद्वारेच ऐकले जाते व त्यानुसारच नंतरची प्रक्रिया ही आपल्या

शरीरानुसार होते व एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीशिव्या जरी दिल्या तर कान चांगला नसेल तर आपल्याला ऐकू येणार नाही

यामुळे असे होते की आपल्या कानाने ऐकू शकत असेल तर एखादा व्यक्ती शिल्लक काही बोलला किंवा शिवीगाळ केली तर आपण

त्याला तिथेच उत्तर देऊ शकतो व आपल्याला कानाने ऐकू येत नसेल तर समोरच्या व्यक्तींना काहीही बोलले तर त्या व्यक्तीची जी

भाषा आपल्याला ऐकूच येणार नाही


कानाची काळजी कशी घ्यावी यामध्ये आपण अनेक प्रकारच्या जास्त ध्वनी असलेल्या ठिकाणी थांबू नये व एखाद्या ठिकाणी आपण

काम करत असेल किंवा तिथे सर्वात जास्त आवाज असेल तर अशा ठिकाणी आपण जास्त वेळ थांबू नये त्यामुळे जे काही डीजे

समोर जास्त बास चा आवाज असेल तर तिथेही थांबू नये व जास्त काळ आपण कानामध्ये मोबाईलचा वापर करू नये किंवा हेडफोन

चे वायरलेस हेडफोन चा वापर कमी करावा यामुळे कानांना आवाज हा कमी जाईल अशाप्रकारे आपण आपल्या पानाची काळजी

घेतली पाहिजे म्हणजेच की आपला कान्हा जास्त काळ टिकेल

डोळा eye

हा असा अवयव आहे की आपला शरीराचा जो म्हणजे की मोबाईलला जशाप्रकारे कॅमेरा काम करतो त्याच प्रकारे डोळा आपल्या

शरीराचा एक कॅमेराच आहे म्हणजेच की एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेली असेल अशा ठिकाणी तिथे कोणतीही गोष्ट

झाली तर ती लगेच रेकॉर्ड होते त्याच प्रकारे आपल्या डोळ्यांनी रेकॉर्ड होते म्हणजेच की कॅमेऱ्याला ही स्टोरीज कमी असेल पण

आपल्या डोळ्याला स्टोरीज खूप भयानक आहे व कॅमेरात हा मेगापिक्सल मधि असतो म्हणजेच की कमी मेगापिक्सल असेल तर

कॅमेरा कमी क्लिअर असते व चांगला मेगापिक्सेलचा कॅमेरा सदरच्या कॅमेऱ्याने फोटोही चांगल्या प्रकारे निघतात त्याच प्रकारे डोळा

हा किती मॅक्स मेगापिक्सलचा आहे याचा कधीच अंदाज कोणी लावू शकत नाही कारण डोळ्यांसारखे क्लॅरिटी कोणत्याच ॲप कॅमेरा

मोबाईल ला नाही व डोळ्याने आपण सर्वच काम करू शकतो एखाद्या वेळेस आपला कारण काम करत नसेल तर डोळा काम

करत असेल तर आपण एखाद्या वेळेस एखांदा व्यक्ती काय बोलतो आपण त्याच्या बघण्यावरून व कृती करण्यावरून ते पाहू शकतो

व अशाप्रकारे झाले डोळ्याचे फायदे डोळ्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी यामध्ये आपण कुठेही फिरायचे असेल तर आपण सेफ्टी

गॉगल वापरावा कारण की सेफ्टी गॉगलने डोळ्यांमध्ये कुठलीही धूळ जात नाही व याचबरोबर डोळ्यांमध्ये कोणतेही लिक्विड किंवा

केमिकलची हँडलिंग करत असताना आपण डोळ्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्यामुळे असे होईल की ते केमिकल

आपल्या डोळ्यांमध्ये गेले तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही अशा प्रकारे आपण चांगलीच काळजी घेतली पाहिजे व एखाद्या वेळेस

डोळ्यांमध्ये भाज le केमिकल गेले तर त्याला चांगल्या प्रकारे पंधरा ते वीस मिनिटं वाहत्या पाण्याने धुऊन काढावे व जास्त वेळ

मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करू नये यामुळे असे होते की मोबाईलच्या क्ष किरणामुळे डोळ्यावर काहीतरी प्रॉब्लेम होतच

असेल व यामुळे डोळ्याला प्रॉब्लेम येईल याच्यामुळे मोबाईल हा जास्त वेळ पाहून हे कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारे डोळ्यांची

काळजी घेतली पाहिजे

नाक nose

नाक असा अवयव आहे human body parts name in marathi की ज्यामध्ये आपल्याला एखाद्या कोणत्याही गोष्टीचा चव ही त्या

वासावरूनच कळते म्हणजेच की आपल्या घरामध्ये एखादा पदार्थ बनवत असेल व त्याची चौकशी असेल आपल्याला हे त्याच्या

वासावरूनच कळते हे एखाद्या पदार्थाचा चांगला वास येत नसेल तर तो वाईट असेल व चांगला येत असेल तर तो पदार्थ चांगला आहे

असेही आपल्या नाकावरूनच व नाकाच्या वासावरून ठरवले जाते अशाप्रकारे लाख हा अवयव आपला खूप मौल्यमान आहे व

नाकामुळे आपण एखाद्या पदार्थाचे न खाता त्या पदार्थाचा वासावरूनच टेस्ट करू शकते व नाकावरून आपण श्वास घेऊ शकतो जे

काही आपल्या हृदयाला श्वासाची गरज असते म्हणजेच की ऑक्सिजनची गरज असते तो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये हा

नाकाद्वारे घेतला जातो जे काही आपले नाक काम करते त्याच प्रकारे दुसरा कोणताच अवयव करत नाही म्हणजेच की प्रत्येक

अवयवाची वेगवेगळे काम असते शरीरासाठी व नाकाची काळजी कशी घ्यावी यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी किंवा धुळीच्या

ठिकाणी गेलो तर आपण नाकाला मास्क वापरावे व कोणत्याही घातक केमिकलचे हॅण्डलिंग करत असेल तर त्यामध्ये तेथेच कार्टून

मास घालावे अशा प्रकारे काळजी घ्यावीनाकामुळे आपल्या शरीराची सुंदरता ही कळून येते म्हणजेच की एखाद्या व्यक्तीचे नाव हे

चांगले असेल तर त्या व्यक्तीची चेहऱ्याची शोभा वाढते व त्याच नाकामुळे किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव चांगले नसेल किंवा आत मध्ये

गेलेले असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा हा दिसायला ठेवणार दिसतो म्हणजेच की ज्यांचे नाक चांगले असे टोकदार आहे ते व्यक्तीची

चेहऱ्याची सुंदरता ही नाकावरूनच ठरवली जाते किंवा एखाद्या व्यक्तीचा कलर हा काळा असेल व नाग चांगले असेल तर ते व्यक्ती

चांगले दिसते व या खांद्या व्यक्तींचा कलर हा चांगला असतो पण नाकच हे आत मध्ये गेलेले असते तर ते व्यक्ती किंवा स्त्री ही सुंदर दिसत

body parts name in marathi

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल तर नक्कीच ही पोस्ट तुमच्या मित्राला शेअर करू

शकता व त्याचबरोबर तुम्ही हवा असलेला लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व हवी लिहिलेल्या या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

body parts name in marathi

Leave a Comment