blogging best website ब्लॉगिंग साठी सर्वात सोपे प्लॅटफॉर्म

blogging best website

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण तुम्हाला जे काही आपल्याला Blogging best website information in marathi pdf ब्लॉगिंग करण्यासाठी सर्वात सोपे व चांगले प्लॅटफॉर्म कोण कोणते आहे ते खालील प्रमाणे पाहूया

blogging best website

blogging best website

वर्ल्ड प्रेस wordpress

वर्ल्ड प्रेस हा एक सर्वात चांगला प्लॅटफॉर्म म्हणून यांना ओळखले जाते व अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट ही

याच साइटवर बनवल्या जातात कारण की वर्डप्रेस सुरुवातीला एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून वापरत होते पण आजच्या

काळामध्ये ब्लॉगिंगच्या व्यतिरिक्त वडप्रेशला एक वेबसाईट म्हणूनही चांगल्या प्रकारे पाहत आहेत व यावर तुम्ही

विदाऊट कोडींकची वेबसाईट बनू शकता म्हणजेच की तुम्हाला व तुम्हाला जास्त काही याविषयी माहिती नसेल तरीही

तुम्ही यावर काम करू शकता अर्थात तुम्हालाही ब्लॉगिंग शिकून चांगल्या प्रकारे पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला

वर्ड प्रेस विषयी थोडक्यात डिटेल मध्ये माहिती


तुम्हाला सर्वात पहिले वर्डप्रेस तुम्ही इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्हाला तिथून आयडिया आणि पासवर्ड क्रिएट करावे

लागतो आयडिया आणि पासवर्ड क्रेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या साईडचे नाव आणि त्याच्यासमोर डॉट कॉम आणि डब्ल्यू

पी ऍडमिन असे नाव टाकले त्यानंतर तुम्हाला याचा लॉगिन चा डॅशबोर्ड ओपन होईल व लॉगिन मध्ये तुमचा नाव आणि

पासवर्ड टाकला की तुम्हाला एक मेन तुमच्या साईडचा डॅशबोर्ड ओपन होईल व तुम्ही इथूनच संपूर्णपणे साईटला हँडल करू शकता

blogging best website
व तुम्हाला वर्डप्रेस सर्वात पहिले एक नंबरला दिसेल डॅशबोर्ड येथे क्लिक केले समजून चा संपूर्णपणे डॅशबोर्ड ओपन

होईल आणि याच्यानंतर संपूर्ण खाली तुमचे पोस्ट मीडिया पेजेस कमेंट कॉन्टॅक्ट केले आहे ते लगीन तुम्हाला येथे

पाहायला मिळतील व तुम्हाला पोस्ट किंवा ब्लॉक लिहायचा असेल तर ब्लॉगवर क्लिक करायचे व पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट होईल

व तुम्हाला पोस्ट लिहायचे असेल तर पोस्टच्या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला ऍड न्यू पोस्ट दिसेल तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन पोस्ट केली पाहिजे दिसेल

तुम्हाला वर्डप्रेससाठी कोणकोणते इम्पॉर्टंट plugin आहेत


सर्वात में plugin म्हटलं तर तुम्हाला जे काही थीम वापरावे लागेल त्यासाठी हा एक बेस्ट आहे तुमचे जनरेट प्रेस व

याच्यानंतर तुम्हाला जो काही लागेल तो म्हणजेच की कॉन्टॅक्ट सेवन फॉर्म हा एक लागेल व तुमच्या नंतर तुमच्याकडे

एलिमेंटरी plugin हा वापरू शकता व तुम्हाला एक जनरेट प्रेस प्रीमियम भेटला तर हा नक्की या कारण की जो जनरेट

प्रेस साधा आहेत त्यामध्ये जास्त ऑप्शन नाही त्यापेक्षा जास्त जनरेट प्रेस मध्ये ऑप्शन आहे तुम्ही चांगल्या प्रकारे

डिझाईन करू शकता व जो काही तुम्हाला पोस्ट लिहिताना एक plugin लागेल तो म्हणजेच की व्यवस्थित आहे व हा

व्यवस्थित सर्वात चांगल्या प्रकारे काम करतो व यु एस टी एस यू च्या मदतीने तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉग लिहू शकता

अशा प्रकारे तुम्हाला एक लागेल परत एक साईड घेतलं याच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे साइटवर किती विजिटर

आले व किती क्लिक आल्यानंतरही तुम्ही गुगल सर्च करून च्या न मदतीने पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला असे सर्वात

चांगले plugin सांगितलेली आहे हे संपूर्ण नवीन असेल तर तुम्ही तुमच्या साइटवर चांगल्या प्रकारे रोजच्या रोज ट्रॅफिक

आणू शकता व गुगल चे मोनेटायझेशन मिळवून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता व तुम्हाला गुगलचे मॉँटेशन

घेण्यासाठी त्यांच्या पॉलिसी फॉलो करून नंतरच गुगल टाकावी लागेल गुगलचे वापरून आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या साईट वरती चांगल्या प्रकारे ट्राफिक आणून पैसे कमवू शकता अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती झाली की वर्डप्रेस विषयी

दुसरा म्हटलं तर ब्लॉगिंग चा प्लॅटफॉर्म हा एक आहे तो म्हणजे ब्लॉगर

ब्लॉगर blogger

हा प्लॅटफॉर्म गुगलचा आहे व हा सर्वात सोपा आणि फ्री मध्ये आहे कारण की या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही फ्री मध्ये

साईट डिझाईन करू शकता व जशी तुम्हाला बाकीच्या प्लॅटफॉर्मवर साईड डिझाईन करू शकतात त्यासारखी तुम्ही

ब्लॉगर वरती करू शकत नाही कारण की ब्लॉगरला लगीन नाहीत फ्लॉवर एक असा फ्री मध्ये वापरण्यासारखा

प्लॅटफॉर्म आहे तुम्ही ब्लॉगिंग ब्लॉगर वर चांगल्या प्रकारे करू शकता व तुम्हाला लॉगिन विषयी कोणतीच माहिती नसेल

व पैसे नसेल तर सर्वात सोपा आणि उपाय म्हटलं तर हा आहे ब्लॉगर कारण की ब्लॉगर वर तुम्ही एक रुपयाही खर्च न

करता जॉब इन चांगला प्रकारे चालू करू शकता व यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवत नाही तोपर्यंत तुम्ही

दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सपोर्ट पाहू कारण की ब्लॉगर वरती तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळून जाईल व तुम्ही लॉगिन

मधून चांगल्या प्रकारे पैसा कमवतात तेव्हा तुम्ही दुसऱ्या साईटवर ट्रान्सफर होऊ शकतात ब्लॉगिंग मध्ये सर्वात सोपा

फायदा म्हणजे बाकीच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला त्यासाठी वेगळी गुगल सर्च कन्सोल हे अकाउंट ओपन करावी लागेल

यासाठी तुम्हाला गुगल सर्च कन्सोलचा सेटअप करायची गरज नाही व तुम्ही विदाऊट गुगल सर्च करून ठेवा आहे

चांगल्या प्रकारे यातून पोस्ट लवकर पब्लिश करू शकता व जेव्हा पब्लिक केली तेव्हाच ते गुगल वरती दिसायला सुरू

होईल व तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती गेले तर तुम्हाला पोस्ट करण्यासाठी इंडेक्स करावे लागते तेव्हाच ती साईट गुगल

वरती सर्च होते व पोस्टही इंडेक्स व्हायला खूप टाईम लागतो यामुळे सर्वात सोपा आणि चांगला प्लॅटफॉर्म म्हटलं तर

ब्लॉगर आहे व ब्लॉगर फ्री लोकांसाठी चांगला आहे कारण की ज्यांच्याकडे कोणताही करता येत नाही यामुळे ब्लॉगर

निवडा तुम्ही ब्लॉवरचा सेटअप करायला खूप टाईम लागत नाही जसे की दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा सेटअप करायला टाईम लागतो अशा प्रकारे आम्ही तुम्हाला फ्री ब्लॉगर मधून तुम्ही ब्लॉगिंग कशाप्रकारे करू शकता याचे विषयी माहिती सांगितलेली आहे व तुम्हाला लॉगिन चालू करायची असेल तर फ्री मध्ये तुम्ही नक्की लवकर वरती एक वेळेस चालू करून चांगल्या प्रकारे काम करू शकता

blogging best website

Leave a Comment