birds name

birds name

intro नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना माहीतच आहे की पक्षी काय असतील पक्षी हे खूप दिसायला चांगले असते व त्यावेळी उडू

शकते आणि त्यांना पंख असतात अशाच पक्षांमध्ये आपण काही पक्षी पाहणार आहोत तसेच त्यामध्ये मोर पोपट असे पाच पक्षी

पाहूया या पोस्टमध्ये

birds name

birds name

मोर पक्षी pickcock


मोर पक्षाविषयी माहिती पाहूया आपण आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी ज्याला म्हणून ओळखले जाते तो हाच पक्षी आहे मोर याला

इंग्लिश मध्ये पीकॉक असे म्हणतात याचा रंग हा पिवळा सर कलरचा असतो व मध्ये मध्ये हिरवा रंग असतो व या पक्षाची लांबी मान

लांब असते आणि डोक्यावर तीन चुरा असतात व या पक्षाचा असा पिसारा असतो की जो श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यामध्ये

वरून आभाळ आले की तू तो त्याचा पिसारा फुलून नाचत असतो व हा आपल्याला पाहायला खूप मन प्रसन्न करणारा आहे व याचे

दृश्य पाहून कोणताही व्यक्ती मन भारावून जातो या पक्षीचे रूप पाहून व तो पिसारा फुललेला पाहून खूप सारे कवी आणि आपले देव

आकर्षित होऊन गेले


असा सुंदर पक्षी दिसणारा कोणी याची शिकार करत असेल तर तेव्हापासून सरकारने याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केली आणि

याची शिकार वर बंदी केली आहे याची कुणी शिकार केली तर त्याला जन्मठेप पण होऊ शकते असे सरकारने खडक नियम काढले

त्यामुळे या पक्षाची शिकार कमी झाली मोर हा मांजरी सारखा आवाज काढतो म्याऊ म्याऊ आणि याचे वजन साधरण चांगला मोठा

झाला की सहा किलो असते व यांचे आयुष्य हे वीस वर्षाचे असते आणि त्यांच्या पंखामध्ये चार कलर असतात

मोर हा पक्षी त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा मिळून राहतात ते व त्यामध्ये त्यांची

जी मादी असते तिला लांडोर असे म्हणतात

मोर हा झाडाझुडपा मध्ये राहतो व जेथे पाण्याची सुविधा आहे व मोठमोठा झाडे आहे तेथे तो राहतो व आपण एखाद्या दिवशी

शेतामध्ये गेलो

birds name in maathi info

किंवा जंगलामध्ये गेलो तर आपल्याला पाहायला मिळतात व किंवा आपल्या नदीच्या काठी किंवा ओढे अशा ठिकाणी पाहायला

मिळतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोर हा कुठे झोपतो मोर हा रात्रीच्या वेळी झाडावरच झोपतो मोराचे आपण पंख पाहिले

असेल तर एखादा पंख हा त्याचा खाली पडला तर तो आपण एखाद दिवशी पाहिला तो घरी आणल्यावर आपण त्याला शिव म्हणून

ठेवतो तो इतका भारी दिसतो तो एखाद्या रंगकाम करणाऱ्या ने पण एवढं सुंदर बनू शकत नाही त्यामुळे मोराच्या पंखाची एवढी

डिझाईन भारी बनवलेली आहे ती निसर्गचित्र आहे व आपण या मोराला पाळू पण शकतो

मोर हा पक्षी उडतो आहे व तो जास्त काळ

हवेमध्ये राहू शकत नाही त्याला जास्त भूमीवर चालायला मजा वाटते मोराला आपल्या ग्रंथामध्ये किंवा संस्कृतीमध्ये मयूर असेही

म्हणतात आणि इंग्रजी भाषा मध्ये पीकॉक असेही म्हणतात लोक घरामध्ये मोराचे पंख का ठेवत असतात आपल्या घरामध्ये या

मोरांना व त्यांच्या पंखांना चांगलेच महत्त्व दिले जाते आणि हे पंख घरामध्ये ठेवल्याने शुभ कार्य होते

असेही म्हटले जाते व मानले जाते

आणि आपल्या घरातील आनंदही क्षण कधीच कमी होत नाही व घरामध्ये वास्तुदोष असेल हा पण निघून जातो व मोराच्या पंखा मुळे

खूप छान वाटते ते पाहायला घरामध्ये शोचं पण आहे मोर हा पक्षी काय खातो वयाचा आहार काय आहे मोर हा धान्य कीटक

साफसर्डे असे अनेक प्रकारचे तो आहार पोषण करतो मोरया पक्षाच्या तीन जाती पडतात त्यामध्ये इंडियन मोर ग्रीन मोर आणि

कांगो। पीकॉक तुम्हालाही मोर पाहायला आवडत असेल तर नक्की ही माहिती तुमच्या मित्राला शेअर करा व तुम्हाला आवडत

सेल तर कमेंट मध्ये सांगा आय लव मोर

birds name info marathi

पोपट

या पक्षाविषयी आपण माहिती पाहूया सर्वात सुंदर अशापैकी एक पक्षी म्हणजे तो हो हाय पोपट त्याला

गावाकडे मिठू असे म्हणतात व काही भागात पोपटही असे म्हणतात काही भागांमध्ये हा पोपट हिरव्या कलरचा

व लाल चोच असा आढळतो तर काही भागांमध्ये रंगीबेरंगी कलरचा आढळतो

हा पक्षी एक चांगला माणसासारखाच मनुष्य सारखा हुशार बुद्धिमान पण आहे या पक्षाला अनेक लोक

अपाळकाक व त्याचा घरामध्ये ठेवून चांगल्या प्रकारे सांभाळ करतात व हा असा पक्षी आहे की जो आपण

लहानपणापासून पाळा तर तो बोलू पण शकतो आपण त्याला बोलायला शिकवू शकतो याला एक बुद्धिमान

पक्षी मन नाही ओळखले जाते पोपटाला आपण एखांदी काम सांगितले की तो पण एकदा भाषा शिकल्यावर काम

पण करतो म्हणजेच आपण त्याला म्हणलं तिथून पेपर आम्ही उचलून तरी त्याला समजते तू आणू शकतो पेपर व

तो आपल्या नावाने पण हाका मारू शकतो बाकीचे कोणती पक्षी भाषा शिकू शकत नाही आणि बोलू शकत

नाही पुन्हा पक्षी भाषा बोलू शकतात याला बोलणारा पक्षाचा राजा म्हणूनही ओळखले जाते काहीजण असं पण

म्हणतात की बोल का तू माणूस पोपटच आहे खूप मोठा नेहमी घरटे करत नाही तू मोठ्या झाडाच्या खोडामध्ये

एक एक छिद्र करून त्यामध्ये आपले घर करत असतो तुम्हाला विचार पडला असेल प* हा काय खातो असेल हा एक शाकाहारी पक्षी आहे व तो नेटच्या लाल किंवा हरभऱ्याची घेतलेली डाळ आंबा आणि फळे किंवा कोळी पाणी असे खात असतो खूपच हा पक्षी त्यांच्या अथव्याने मिळून राहत असतो व हा पक्षी नेहमी अन्न खायच्या वेळेस पहिले चोचीच्या ऐवजी पायामध्ये पकडतो आणि त्यानंतर चोचीने खातो तुमच्या घरी प* तुम्ही पाळू शकता व पाळलेला असला तर नक्की सांगा

चिमणी chimani

एक लहानसा पक्षी म्हणून ओळखले जाते वही चिमणी जास्त करून गावाकडे आढळतात व या चिमणीचा

आवाज खूप चांगल्या प्रकारे येतो याला इंग्लिशमध्ये स्पॅरो असेही म्हणतो चिमणी ही झाडावर चांगल्या प्रकारे

घडते करून राहतात चिमण्या जास्त ह्या त्यांच्या तव्यामध्ये राहतात व जास्त चिमण्या ग्रामीण भागामध्ये पाहायला

मिळतात अनेक वर्षी विश्व चिमणी म्हणून 20 मार्चला साजरा केला जातो असं चिमणीच्या कलर भुऱ्या कलरचा

आहे आणि वजन चाळीसगाव असते व या खूप उंच प्रमाणे उडू शकतात व यांचा आवाज चिऊ चिऊ असा येतो

चिमणी काय खाते चिमणी ज्वारीचे दाणे व गव्हाचे दाणे तांदूळ असे खातात पण आताच्या काळात काय झालं

आहे की अनेक ठिकाणी या चिमण्यांची संख्या कमी होताना दिसते आहे व ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात

दिसतात आणि चोरी भागात पूर्णपणे नष्ट झाल्या अशाच आहे व याची मनापासून आपल्याला अनेक फायदे आहे

अनेक फायदे आहेत काही किटकेही खाऊन वातावरण दूषित होऊ देत नाही शिंदेचे प्रमाण कमी होते त्यामुळे

आपल्याला काही दिवसांनी असे होईल की चिमणी ही पुस्तकामध्ये आपल्या मुलांना दाखवा लागेल त्यामुळे चिमण्यांची काळजी घ्या

कबूतर

हा पक्षी खूप चांगल्या प्रकारे दिसतो आणि हा एक पाळीव पक्षी मन याला ओळखले जाते यामध्ये अनेक खूप

सारे प्रकारचे कलर असतात यांना काही आपल्याला कबूतर व्हाईट कलरचे पाहायला मिळतात काही वेगवेगळ्या

कलरचे पाहायला मिळतात कबूतर एक असा पक्षी आहे की याला शांत स्वभावाचा पक्षी म्हणून नाही ओळखले

जाते हा पक्षी सर्वांना आवडतो हा पक्षी असा आहे की याला भूकंप यायच्या अगोदरच समजते कारण की यांची

एक श्रवण शक्ती अशी खूप चांगली आहे हे पक्षी कोणत्याही वातावरणामध्ये चांगले राहत असते हे पक्षी एकदा

त्यांच्या ध्यानात बसली की ती वाट ते विसरत नाही एखाद्याच्या घरी कबूतर पाळलेले असले तर ते खूप

आकाशातून सोडायला जातात तरीपण दे संध्याकाळच्या टायमाला त्याच्या मालकाच्या घरी असतात कबूतर

हा काय खातो कबूतर हा धान्य फळे या कडधान्य कीटक असे त्याचे अन्न आहे यांचा आवाज गुडूरुगु असा येतो

हा आवाज ऐकायला खूप चांगल्या प्रकारे माझ्या येथे असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळी राजे महाराजे युद्ध

करायचे अगोदर आपला संदेश किंवा माहिती इतर ठिकाणी पोचवायची असेल तर ते कबुतराच्या साह्याने ती माहिती पोहोचवत असत

नमस्कार मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमचाही मित्राला नक्की शेअर करा व तुमच्या घरी कोणता पाळीव पक्ष आहे ती कमेंट मध्ये सांगा

birds name

Leave a Comment