birds name in marathi पाळीव पक्षांची नावे

birds name in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण घरामध्ये आपल्याला कोण कोणती पाळीव उपस्थित चांगल्या प्रकारे मदत मदत होते व हे पक्षी पाळल्यामुळे आपल्याला खूप मनोरंजन व आनंदही घडामोडी वातावरण बनवतो व काही अशी पक्षी आहे birds name in marathi की ज्या वसूल आपण मोठा बिजनेसही करू शकतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे श्रीमंतही करून टाकू शकतात असे आपण पक्षांची नावे पाहून त्यांच्या विषयी माहिती पाहूया

birds name in marathi

birds name in marathi

पोपट/popat parrot

पोपट पक्षी आहे की जो माणसाची भाषा बोलू शकतोस त्याला चांगले प्रकारे शिकवले की व त्यामध्ये असे गुण आहे की जो चांगल्या

प्रकारे कामे करू शकतो त्याचबरोबर आपल्या घरामधील एक सदस्य वाणी राहू शकतो व आपल्या परिवारांमधील एकमेकांची

त्यांना नावेही चांगल्या प्रकारे माहीत होतात व त्याच्या नंतर पोपट हा पक्षी असा आहे की आपल्या घरामधील कामे करायला

मदतही करतो व त्याला एक गोष्ट खूप आवडते ते म्हणजे खूप मजा करायला म्हणजेच एखाद्याची घरामधील परिवाराचे सदस्याची

मजाक करणे किंवा एखादी घरामधील वस्तू छोटीशी लपवून ठेवणे व ती आईने त्यांना आणून देणे घरामध्ये जेव्हा पर्यंत दांगडू होत

नाही तेव्हापर्यंत तू पोपट ती वस्तू आणून देत नाही याला इंग्लिश मध्ये काही भागांमध्ये पॅरोट असे म्हणतात व मराठी मध्ये याला

पोपट म्हणतात याची शरीर रचना ही छोटी असते व याचा कलर बऱ्याच भागामध्ये हिरव्या कलरची व त्याची चोची लाल कलरची

असते आणि एका गळ्यापाशी काळा कलर चा पट्टा असतो व पाय हे भुरक्या कलरची असतात व शेपटीचा शेवटचा भाग थोडा

काळा सर असतो व बाकी पूर्ण कलर हा हिरव्या कलरचा असतो काही व्यक्ती असे आहे की जे पॅरोट पासून बिजनेस किंवा धंदा

चांगल्या प्रकारे करतात व त्यातून पैसाही कमी होतात ते कसे करतात ते म्हणजे एक पिंजरा असतो त्यामध्ये पोपट हा ठेवला जातो व

त्याच्यानंतर बाहेरची त्या टाकल्या जातात आणि त्याच्यानंतर लोकांना असे म्हणले जाते की तुमचं नशीब सांगितल्या जाईल व त्या

व्यक्तीकडून पैसे घेतले जातात त्याच्यानंतर त्या पॅरोटला एक चिठी उचलायची सांगतात व त्याची चिट्ठी मध्ये आपले नशीब असते

म्हणजेच की व त्यामधील लिहिलेले असते ते तो माणूस वाचून सांगतो व आपल्याला असे त्या पक्षाचे कमाल वाटते आणि अशा प्रकारे

पोपटाचे असे फायदे आहेत व हा पक्षी कसा यावर्षी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी तुम्हाला

कोंबडा कोंबडी

हे असे पक्षी आहे की ज्यामध्ये आपल्याला यांना कुणाला जास्त काही सांभाळू लागत नाही कारण की हे आपल्या घरामधील किंवा

खराब बाहेरच्या मैदानामध्येही दिवसभर खेळत चालत असतात व त्याच्यानंतर संध्याकाळ झाली की आपल्या जागी म्हणजेच

झाडावर केलेले एक खोडं त्यामध्ये जाऊन बसतात व अपक्ष पासून पैसा कमवायचा म्हणलं तर बरेच जण अंडे विकूनही चांगल्या

प्रकारे पैसे कमवत आहेत किंवा मास विकूनही नाहीतर त्यांना बिजनेस अजून अजून वाढवायचा असेल तर एक उपाय तो म्हणजेच

एका कोंबडीच्या अंड्या असतात त्या अंड्यांना व कोंबडींना पंधरा दिवसांसाठी किंवा अधिक दिवसासाठी त्या अंड्यावर बसवत जातो

कोंबडीला व त्याच्यानंतर 21 दिवसानंतर त्या अंड्यातून छोटा छोटा ले कोमल नाजूक पिल्लं बाहेर येतात व त्यानंतर एक त्या कोंबडी

सोबत मस्तपैकी बाहेर चारायला जातात पण ती कोंबडी उखरण तेथे मोकळे असे खातात यांचं खाण्याचे धान्य झालं तर ही

birds name in marathi

शाकाहारी खाता तसेच मांसाहारी खातात मांसाहारी मध्ये किडे मोकळे शाकाहारी मध्ये तांदूळ गहू जवारी असे हे खातात

अशाप्रकारे यामधून जास्तीत जास्त कोंबड्याची वाढ होती व यांच्या विषयीचा म्हणजेच खताचा विषय झाला तर यांच्या संडासापासून

जे खत तयार होते ते शेतीसाठी अति उपयोगी असते व यापासून चांगल्या प्रकारे शेती करून आपल्या उत्पादनांना वाढ होते व

त्याचबरोबर विक्रीचे खत घ्यायचे काम नाही अशाप्रकारे कोंबडी यापासून होणारा हा बिजनेस किंवा फायदे आहेत

कोंबडा या पक्षापासून याची खेळ करत असाल तसेच कोंबडा यांची पैज असतात यामधून याची खेळ करून मोठा मराठी बक्षीस

जिंकले जातात व काही आशा आहे की खूप चांगल्या प्रकारे हे काम करतात व घरापाशीही रक्षण करण्यासाठी चांगल्या प्रकारे काम

करतात कोणी तर व्यक्ती आला तर त्याच्या डोक्यावर चढून चोचा मारतात अशा प्रकारे याही पक्षाची चांगलीच फायदे व हा पाळीव

पक्षी आहे

कबूतर

कबूतर हा असा पक्षी आहे की ज्यामुळे याला चांगल्या प्रकारे शिकवले तर याच्यापासून चांगल्या प्रकारे बिजनेस तसेच कमाई करू

शकतात व त्यांचे असे खेळ आहे की काही कबूतर बाजी तुम्ही ऐकली असेल तर व कबूतर हा असा पक्षी आहे की ज्याला चांगल्या

प्रकारे शिकवले तर तू दिवसभर कुठे खेळेल फिरेल आकाशामध्ये फिरल चांगल्या प्रकारे पण संध्याकाळच्या टायमाला तो घरीच

येणार व त्याची जी बसायची जागा आहे त्यामध्ये तू रात्रभर राहील


यामधून तुम्ही कबूतर बाजी पाहिलीच असेल यामध्ये दोन कबुतराची शर्यत लावली जाते त्यानंतर जो कबूतर जिंकेल त्याला चांगल्याच

प्रकारे बक्षीस दिले जाते हो यातून जो कबूतर मालक आहे तो चांगल्या प्रकारे यातून पैसे कमवू शकतो काहीजण असे आहे की

कबुतराला चांगली शिकविले तर तो आपल्याला मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जायचे असेल तर तो आपल्या खांद्यावर चांगल्या प्रकारे बसून राहू शकतो

अशाप्रकारे कबुतर या पक्षाचे फायदे आहेत व हा आपल्या घरातील एका सदस्या पैकी ही होऊन जातो काही दिवसांनी

मोर

मोर हा असा पक्षी आहे की ज्याला इंग्लिश मध्ये पीकॉक असे म्हणतात व मराठीमध्ये मोर असे म्हणतात व या पक्षाचे असे सुंदरता

रूप आहे की ज्यामध्ये हे रूप सर्वांनाच बोलून टाकणारे आहे व सर्वात सुंदर पक्षी असं तुमच्या डोळ्यासमोर आले की तुम्हाला सर्वात

समोर हा मोर पक्षी दिसेल त्याच प्रकारे मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो व यामध्ये असे हे आहे की याला राष्ट्रीय

पक्षी बनवण्याचे कारण एकमेव आहे की हा पक्षी सर्वात सुंदर दिसतो व याला वयाची मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागली आणि

आणि व या पक्षाची संख्या कमी होती लागली त्यामुळे सरकारने असा निर्णय काढला की या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित

करण्यात येते व त्याच प्रकारे या पक्षाची कोणीही स्वीकार करेल त्याला शिक्षा होईल व जेलमध्ये अटक केल्या जाईल तेव्हापासून या

पक्षाची संख्या चांगल्या प्रकारात दिसायला लागली आहे व आजही तुम्ही याचा पिसारा फुलताना पाहिला तर माणसाची मन भरून

जातील व हा पिसारा जेव्हा फुलतो जेव्हा की पावसाळ्यामध्ये आभाळ किंवा त्याचा पंख पूर्णपणे फुलवून तो नाचायला सुरुवात

करतो तुम्ही कधी या पक्षाचा नाद किंवा फुलताना पाहिले असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल तुमच्याही मित्राला अशीच माहिती पक्षाविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पाठवू

शकता व तुमच्या घरामध्ये कोणता यामधी birds name in marathi ल किंवा दुसरा कोणता पाळीव पक्षी आहे तो आम्हाला कमेंट मध्ये सांगा व या मधला तुम्ही कोणता पक्षी चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून लिहिलेले लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा व आमच्याकडून लिहिताना तुम्हाला एखादा लेख चुकीचा वाटला असेल तर तो आम्हाला इमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व लवकरात लवकर तुमच्या समोर पोस्ट हजर करूया

birds name in marathi

Leave a Comment