biggest dam in india सर्वात मोठे धरण

biggest dam in india

नमस्कार मित्रांनो tehri dam आपण भारतातील अनेक धरण पाहिले आहेत पण धरणामुळे जेवढा विकास होतो पण त्यापेक्षा जास्त नुकसान पण होऊ शकते व धारणामुळे अनेक फायदे पण आहेत tehri dam धरणामुळे आपल्याला वीज निर्मिती करता येते असेच अनेक फायदे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

biggest dam in india

biggest dam in india

टिहरी धरण /tehri dam

टिहरी डॅम हे उत्तराखंड राज्यात येते व हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे या डॅम ची उंची 260.5 मीटर आहे म्हणून याच्या पाण्याचा साठा खूप मोठा आहे याचे पाणी चे 42 किलोमीटर पसरलेली आहे याच्या पाण्याची क्षमता 354 करोड घनमीटर आहे याच्यामध्ये 261 घनमीटर कव्हा पण भरलेले असतील यावरून आपण अंदाज लावू शकतो की याच्यामध्ये किती पाणी असते tehri dam हा डॅम उत्तराखंडमध्ये जिल्ह्यामध्ये येतो हा जिल्हा भूकंपग्रस्त जिल्हा असे म्हणून ओळखले जाते व आहे यामुळे भूकंप यायचा धोका असतोकधी भूकंप आला तर पूर्ण उत्तर भारत या पाण्यात बुडून जाऊ शकते या डॅमचे बांधकाम करताना असे केली की हा डॅम नव्हे तर भूकंप जळू शकतो यापेक्षा जास्त भूकंप आला तर याचे परिणाम वाईट होईल या डॅम मध्ये भागीरथी आणि भिला गणा या नदीचे पाणी या धरणामध्ये साठवले जाते tehri dam या डॅम चे नाव कसे पडले धनापुर सिटी हरी गाव होते ते दया धरणामध्ये गेले आहे यामध्ये

शंभरहून अधिक का होते या गावाला नवीन टीव्ही शहरात वसाहती केल्या कधी नैसर्गिक घटना घडली तर या तळ्याचे पाणी पश्चिम

बंगाल पर्यंत हरिद्वार आणि ऋषिकेश बुलंद शहरावर बिजनोर मेरठ हापुड शहरावर पाणी जाईल येथील पाण्याचा उपयोग वीज

निर्मितीसाठी केला जातो याची प्रक्रिया या पाण्याला जमा केली जाते व उंचावरून पंख्याच्या पात्यावर टाकली जाते त्या पाण्यामुळे तू

पंखा वेगाने फिरू लागतो तो फिरल्यामुळे जनरेटर मधून वीज निर्मिती होते व ही निर्मिती तारद्वारे सप्लाय केली जाते लोकापर्यंत हे

तळ पूर्ण भरलं की यातून दोन हजार चारशे निर्मिती केली जाते या डॅमच्या पाण्यावर चार लाख लोक शेती केली जाते त्यांची या

तळ्यामध्ये बोटी चालवत या जाती व पाण्यातल्या बाईक चालवलं जाते त्यामुळे येथे पर्यटक पाहण्यासाठी आवर्जून येतात व आपले

मनमोकळे आणि फिरण्यासाठी येतात या धरणाचे पाणी 50 लाख लोकांना करून पिण्यासाठी पाठवले जाते व त्यांची भूक तहान

भागवली जाते

या तळ्यामुळे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहारमध्ये पूर येणे कमी झाले कारण गंगा नदीचे पाणी आता डॅम मध्ये

साचले जाते पूर्वी गंगा नदीचे पाणी डॅम नसल्यामुळे ते शहरात जायचे व तेथील लोकांची नासदूस व्हायची आता हे होत नाही हे पाणी धरणात जाते आता

या धरणाची बांधकाम १९७८ मध्ये सुरू करण्यात आले व त्या धरणाचे बांधकाम 2016 मध्ये पूर्ण करण्यात आले हे दिल्ली शहरापासून 322 किलोमीटर दूर अंतरावर डॅम आहे या डॅम ची उंची साधारण 855 फूट उंच आहे व याची लांबी 186 फूट लांब आहे

biggest dam in india

कोयना डॅम/koyna dam

पूर्ण देवीचा उगम महाबळेश्वरला पाच कुंडातून होतो कोयना शहरात खूप पाऊस पडायचा कोयना या शहराची पाणी साठवणूक

क्षमता 277.4घनमीटर आहे या धरणाची भिंतीची उंची १०२.२ मीटर आहे व लांबी 807.2 मीटर आहे इतके पाणी तर हे धरण फुटले

तर कितीच पाणी होईल माहित पडते या उंचीवरून कोणत्याही आपत्ती आली तर खूप नुकसान होते कोयना नदीला महाराष्ट्राच्या

भागीरेशा म्हणून पण ओळखले जाते कोई नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे व भारतात सध्या क्रमांक वर नेते आदरणाच्या

पाण्यापासून कोयना हे धरण बनले आहे कोणा नदीवर वसलेली आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयनानगर गावाजवळ आहे

कोयना प्रकल्पामधून १९२० मेगा व्हॅट वीज निर्मिती केली जाते याची उंची 340 फूट आहे व लांबी 2748 फूट आहे

या धरणाचे बांधकाम 1954 ते 1967 स पूर्ण झाली कोयना धरणाला सहा दरवाजे आहेत 88 फुटाचे एकेक दरवाजे आहेत या

धरणामध्ये 52 गाव गेले आहेत हे धरण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहे म्हणून त्याला शिवसागर असे म्हणतात हे

biggest dam in india

धरण पूर्णपणे भरल्यावर या तळ्याच्या प्रशिक्षक लोक फिरण्यासाठी मनोरंजनासाठी येतात कोई नाही धरण रबर आणि सिमेंट

बांधकाम केले आहे कारण भूकंप आला तर काही दुखावणार नाही कोयना धरणाची संकल्पना एक ब्रिटिश मधील एक शास्त्रज्ञांनी

आली होती पण ते काम करू शकले नाही 1963 मध्ये महाराष्ट्र सरकारने हा प्रोजेक्ट हाती घेतला आणि कामाला सुरुवात केली पण

तेथील गावाचे स्थलांतर कसे करायचे असे प्रश्न समोर आले त्या गावकऱ्यांना मोफत वीज मोफत नोकऱ्या अशा अनेक अटी लावल्या

त्यामुळे तेथील लोकांनी आपल्या जमिनीची कागद दे सरकारना दिली व सरकारने मोठे शास्त्रज्ञ लावून धरणाचा आराखडा घेतला

व या धरणाचे काम सुरू केली

koyna dam water level today in tmc 2023

कृष्ण सागर धरण/krishna sagar dam

कृष्ण सागर तळ हे मसूर शहरात आणि कर्नाटक राज्यामध्ये आहे हे धरण कावेरी नदीवर बनले आहे या धरणाचे महत्त्व वीज

बनवण्यासाठी केले जाते व या धरणाच्या त्यांच्या शेजारील वृंदावन गार्डनला पण पाणी देते व या गार्डनमुळे एक प्रसिद्ध आहे

या धरणाचे बांधकाम राजाद्वारे केले आहे हे 1912 मध्ये चालू केले होते याचे काम करायला दहा हजार कामगारांनी सुरुवात केली व 1931 मध्ये हे बांधकाम पूर्णपणे झाले

biggest dam in india

मेटूर धरण

मेटूर डॅम हा पूर्ण कावेरी नदीवर वसलेला आहे हा तामिळनाडूमध्ये साले जिल्ह्यामध्ये आहे या धरणावर खूप चांगली वीजबनण्यासाठी सुविधा आहे म्हणून यातून खूप वीज निर्मिती केली जाते हे धरण 1934 मध्ये बनवले आहे हे डॅम खूप पण जुन्या आहेत धरण मेटूर धरणाची पाणी खूप खूप मदत करते तेथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व हे एक पर्यटन स्थळ म्हणून मानले जाते येथे खूप जास्त पर्यटक येत असतात पाहण्यासाठी हे धरण भारतातील नव्या क्रमांकावर येते

सरदार सरोवर धरण


सरदार सरोवर हे गुजरात मधील एक मोठे धरण आहे गुजरात मध्ये प्रदेश महाराष्ट्र राजस्थान या चार राज्यांना या तळ्याचा खूप मस्त फायदा होतो या डॅमची उंची 163 मीटर आहे व लांबी 10210 मीटर आहे याची विद्युत निर्मिती क्षमता 1450 मेट आहे या तळ्याला गुजरातमध्ये खूप महत्त्व आहे या तळ्याच्या बाजूला सरदार पटेल यांचा स्टॅच्यू आहे हे धरण 1987 ते 2017 सालीबांधण्यात आले आहे या तळ्याची उंची 535 फूट आहे व लांबी 3970 फूट आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही धरणाची आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे व आपल्याला धरणापासून

कितीही फायदा होतो आता आपण काही मोठ्या तळ्यानुसार पाहिलं तर त्यामध्ये शेती जाते हे नुकसान होते

पण त्याच्यापासून आपल्याला उन्हाळ्यामध्येही चांगल्या प्रकारे पाण्याची सोय उपलब्ध होते व त्यापासून आपण

शेती चांगल्या प्रकारे पाण्यात काळजी करू शकतो आणि यापासूनच खूप खूप मोठ्या प्रमाणात उसाचे

उत्पादन घेऊन साखर उत्पादनामध्ये अधिक प्रमाणात कारखाने पण टाकू शकतो व पाणी असे एकमेव आहे

की पाणी असेल तर संपूर्ण व्यवसाय चालतात पाणीच नसेल तर कोणताही व्यवसाय चालणार नाही त्यामुळे हे

सर्वात महत्त्वाचे आहे व हे पाणी मिळवण्यासाठी धरण किंवा डॅम असणे महत्त्वाचे आहे त्यामुळेही हे तळे

महत्त्वाचे आहेत व यापासून नुकसान पण होऊ शकते पण फायदे पण तेवढेच आहेत नुकसान होऊ नये म्हणून

त्या धरणाला तटबंदी चांगल्या प्रकारे दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ही सेव्ह करून ठेवा नाहीतर तुमच्या मित्रालाही नक्की शेअर करा व तुम्ही कोणत्या धरणाला किंवा तळ्याला मोठ्या भेट दिलेली आहे या मधल्या नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण किंवा तलाव सांगा

biggest dam in india

Leave a Comment