best marathi movies latest चांगल्या प्रकारे मराठी मूवी

best marathi movies latest

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या ब्लॉगमध्ये आपण चांगल्या प्रकारे मराठी मूवी पाहूया व त्यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहूया

best marathi movies latest

best marathi movies latest

सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तर मराठी मूवी हे असे आहे की ज्यामध्ये आपल्याला मूव्ही पाहताना खूप चांगल्या प्रकारे मजा येते आणि याच्यानंतर सांगायचं झालं तर आपण मराठी पिक्चर पाहताना खूप खदखद होऊन असतो कारण की आपल्या भाषेमध्ये मूव्ही असल्या कारणामुळे आपल्याला चांगला प्रकारे हसू येते अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे मराठी मूवी कोणते व त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती खालील प्रमाणे पाहूया

बॉईज


बॉईज हा मूवी असा आहे की ज्यामध्ये एकामागे याचा मूवी येत असला तरीही हा मूवी फेमस्वर राहिला कारण की

याच्यामध्ये असे काही पार्ट ऍड केलेले आहे की जसे की तारुण्य मुलांमध्ये अर्थात जे काही कॉलेजचे वय असतं त्या

वयापासून चालू झालेला हा मूव्ही आहे व या वयामध्ये मुलांना कशाप्रकारे एन्जॉय असतो कॉलेजमध्ये यावरूनच हा मूवी

बनवलेला आहे व एका किंवा दोन मुलं हे खेड्या गावातून सिटीमध्ये कॉलेजसाठी येत असतात आणि अशा मुलांना काय

आवड आहे आणि त्यांना कशाप्रकारे कॉलेजमध्ये नवनवीन भाषा शिकायला मिळते व ते खेडेगावातल्या मुलांना त्यांची

ती बोलीभाषा कशी गावंढळ असल्यामुळे कॉलेजमधले मुलं मुली हसतात पण हेच खेडेगावातले मुलं याच कॉलेजमध्ये

येऊन चांगला प्रकारे कॉलेजला असून फेमस करतात अशाच मुलावर ही एक स्टोरी बनवलेली आहे व यामध्ये बॉईज वन

मोहन दे हे मुलं छोटाले असतात व ते स्टार्टिंगला कॉलेजमध्ये येतात आणि याच्यानंतर जशी की बॉईज टू थ्री फोर

अशाप्रकारे हे चांगल्या प्रकारे एकामागे एक फेमस होत गेले आणि याच्यावरूनच असे ठरवता येईल की हा मूवी फेल

गेलाच नाही कारण की ज्या पिक्चरचे चारही पिक्चर येत आहे पण त्यामधील एकही फेल गेला नाही सर्वच चांगल्या

प्रकारे प्रसिद्ध झाले व अशा प्रकारे हे मूवी आहे

यारी दोस्ती

हा मूवी असा आहे की दोन मुलं हे खूप लुबाड काम करून राहणारे असतात आणि यामध्ये ते मुलं काही मजबुरीमुळे हे

काम करत असतात आणि त्यांचा हाच फायदा घेऊन एक त्यांचा शेठ त्यांच्याकडून काळे धंदे करून घेत होता व त्याच्या

नंतर काही दिवसांनी त्यांना राग आला व त्यांनी मालकालाच मारून पळून गेले व हे पळून गेल्यानंतर एका कॉलेजपाशी

जाऊन झोपले व त्याच्यानंतर काय होते की त्या कॉलेजमधल्या मुलांना काही त्यांचे दुश्मन मुलं हे मारत असतात व

त्यावेळी हे झोपलेले मुलं त्या मुलांना मारतात आणि अशावेळी ते दोन मुलं मारू लागतात आणि त्यांचे बाकीचे जे

मारणारे असतात ते पळून जातात अशा वेळी व या कॉलेजमधल्या आणि या बाहेरून येणाऱ्या मुलांची चांगल्या प्रकारे

मैत्री होते आणि याच मैत्रीवरून ती कॉलेजमध्ये पोरं दात चला आमच्या हातात कॉलेजमध्ये तुम्ही इतक्या संध्याकाळी

आता कुठे जाणार आहे गावठी मुलं तेथे कॉलेज वरती जातात व तेथे संध्याकाळी झोपतात व हे सकाळच्या वेळी त्यांच्या

कॉलेजला निघून जातात पण तेथे गावठी मुलं कॉलेज वरच राहतात व याच्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये गेल्यावर व

कॉलेजहुन घरी आल्यावर त्या मुलांना कळते की ही आपल्याला रात्री भेटलेले मुल इथेच रूमवर आहे व याच्यानंतर यांची

अशी पक्की मैत्री होते की एकमेकांना सोडून एक जाऊ शकत नाही व त्यानंतर हे मोठे झाल्यावर खूप मोठे अधिकारी

पण बनतात अशा प्रकारे अशी स्टोरी आहे यारी दोस्ती मुव्ही मध्ये

गावठी

या मूव्हीमध्ये एका सर्वसामान्य खेडेगावांमध्ये राहणारा गावठी मुलगा हा शहरांमध्ये काहीतरी कामानिमित्त जातो आणि

त्या शहरांमध्ये तो काही दिवस राहू लागलो व त्याच्या नंतर त्याला संध्याकाळचा वेळ झाला व तेथे रूम नव्हते राहिला व

त्यावेळी तिथे एक गाड्यावाला असतो तेथे हा चहा पितो आणि तिथे त्या गाड्या वाल्याची याची मुलांची ओळख होती

आणि त्याच्यानंतर तू गाड्या वाला मुलगा या गावठी मुलाला घेऊन त्याच्या रूमवर जातो व त्याची राहण्याची सोय करतो

व त्याचा रूम पार्टनर याला बोलतो तरीही पुन्हा व्यक्ती याला तिथे राहू देतो व त्यानंतर काही दिवसांनी हा एका

कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी जातो पण तिथे गेल्यानंतर याला याचा अजून पाहिलाच नाही जात व डायरेक्ट त्या

व्यक्तीला तिथे चपराशीच्या नोकरीला लावले जाते व तेथे त्या गावठी मुलाला चपराशीचे काम लावले जाते आणि त्यानंतर

दिवसानंतर काही दिवसानंतर त्या व्यक्तीला ते काम लावल्याच्या नंतर तू गावठी मुलगा तिथे काम चांगल्या प्रकारे मन

लावून करत होता पण ही एक आयटी कंपनी होती व या गावठी मुलाची आयटी सॉफ्टवेअर झालेली होती व त्यानंतर

काही दिवसांनी हा मुलगा त्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू लागतो आणि त्या कंपनीमध्ये एक दिवस त्या स्टाफ

मधल्या अर्थात ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलांना चांगल्या प्रकारे कामे ते पण एक दिवशी त्यांच्या मध्येच काहीतरी

कामामुळे एक इरा देतो आणि त्या हिरोमुळे काही सेकंदांमध्ये कंपनीचे शेअर अर्थात नुकसान चालू होते व कंपनी लॉस

मध्ये चालू असताना तेथील एक ऑफिस बॉय मधला गावठी मुलगा का म्हणतो सर मी एकदा ट्राय करून पाहूया तुम्हाला

जमत नसेल तर व त्या ऑफिसमधल्या सर्वांना यामधील काहीच जमत नव्हते पण तो गावठी मुलगा दोन-तीन वेळेस

विचारतो आणि म्हणतो मी यामध्ये खरच काम करू शकतो व तुम्ही मला एक वेळेस संधी द्या की मी यामधील चांगल्या

best marathi movies latest

प्रकारे काम करू शकतो आणि असे प्रकारे सांगून तो मुलगा तेथे सांगतो मी हे काम तुम्हाला करून देतो आणि तेथील

ऑफिसमधला त्या गावठी वरची व्हिडिओ होतो आणि म्हणतो तुला काय येणार जाणारे तिकडे गावठी आहे तू असे नंतर

पुन्हा तो मुलगा विचारतो सर मलाच खरच यामधलं काम येतं मी करून पाहू का मग तो ऑफिस मधला त्या गावठी

मुलाला म्हणतो बस तू येथे तुला का येतो पाहूया व तो गावठी मुलगा तिथे बसतो आणि तेथे काम करायला लागतो व

एवढ्या मध्ये त्या गावठी मुलाला सांगितल्यानंतर तो तिथे गिरल सॉल करायला बसतो आणि काही सेकंदामध्ये किंवा

काही मिनिटांमध्ये तो गावठी मुलगा हे चांगल्या प्रकारे सॉल करून टाकतो आणि याच्या नंतर सर्व चक्क आचेरी चकित

होतात आणि म्हणतात की ही गावठी मुलांनी चांगल्या प्रकारे केले काम व सर्वांचा टाळ्यांचा गजराने आवाज होतो व त्या

मुलांची चांगल्या प्रकारे क्लिपिंग करून स्वागत केली जाते व तेवढ्यात मॅनेजर येतात आणि सर्वांवर चिडतात म्हणतात

की तुम्हाला एवढे काम येत नाही तर हे काम असे करता कशाला व तेवढ्या मध्ये तो येथील एक व्यक्ती म्हणतो की सर

हे काम संपूर्ण आपले सॉल झालेले आहे ते म्हणजेच की आपल्या एका गावठी मुळे व याच्यानंतर ते मॅनेजर तिथे त्या

गावठी मुलाला भेटतात आणि म्हणतात तू हे कसे सॉल्व केले तो म्हणतो की मी येथील एक आयटी इंजिनियर आहे व

त्याच्यानंतर तो मॅनेजर म्हणतो की आता तू येथे काम करायचं नाही त्या गावठी मुलाला असे म्हणतो गावठी मुलगा

आचारी चिकित होतो म्हणून तो सर मी काय केले व तेवढ्यात मॅनेजर म्हणतो की चूक तर माझी झाली मी तुझा रुजू न

best marathi movies information in marathi

बघता तुला या कामासाठी सिलेक्ट केले व ते काम तू केले पण व यावेळी तो मॅनेजर सांगतो की तू आज पासून सीनियर

ऑफिसर होईल व त्यानंतर त्या मुलाला एक संधी मिळते चांगल्या प्रकारे आणि आणि तो मॅनेजर त्या गावठी मुलाला

म्हणतो की तुला आता ही संधी मिळालेली आहे तर तू चांगल्या प्रकारे या संधीचं सोनं करून दाखवा अशाप्रकारे तो

मुलगा काही दिवसानंतर मॅनेजर बनतो व अशा व्यक्तीची एक मोठा मॅनेजर बनल्याच्या नंतर व या गावठी मुलाला एक

इंटरव्यू मध्ये रिजेक्ट केल्यानंतर तो व्यक्ती या गावठी मुलाकडे इंटरव्यू देण्यासाठी येतो व याच्यानंतर इंटरव्यू त्या

व्यक्तीचा घेत असताना त्या गावठी मुलाला इंग्लिश येत नाही म्हणून रिजेक्ट केलेले असते आणि याच्या नंतर तो गावठी

मुलगाच या व्यक्तीला रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण गावठी मुलाला रिजेक्ट करायचे नसते कारण की त्यांना फक्त

दाखवून द्यायचे असते की गावठी मुलगा काय करू शकतो व अशा प्रकारे या मूवी मध्ये गावठी मुलाची स्टोरी आहे

आणि याच्या नंतर गावठी मुलगा एक दिवस खूप मोठा होऊन तो गावामध्ये जातो व गावातल्या साठी चांगल्या प्रकारे

काम करायला लागतो आणि त्याची गर्लफ्रेंड जी असते ती म्हणजेच गावामध्ये असते व त्यानंतर तिचा बाप पण याच्या

हातामध्ये हात देतो त्या मुलीचा घेऊन अशा प्रकारे या मूवी मधून एक आपल्याला मोटिवेशन घेता येईल म्हणता येईल

की गावठी मुलगा हा काही पण करू शकतो कारण की गावठी मुलांमध्ये चांगल्या प्रकारे ताकद असते

best marathi movies latest

Leave a Comment