best fruits information in marathi फळांची नावे पाहू

best fruits information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण या best fruits information in marathi पोस्टमध्ये फळांची नावे पाहूया व त्याविषयी संपूर्ण डीप मध्ये माहिती पाहू

best fruits information in marathi

best fruits information in marathi

सिताफळ


सिताफळ असं फळ आहे की खूप मोठ्या भागांमध्ये या फळांचे उत्पादन केले जाते व काही भागांमध्ये या झाडाचे

उत्पादन अशा ठिकाणी केली जाते की जो भाग शेतीसाठी कोणतेही उपयोगात नाही अशा ठिकाणी या फळावर

उत्पादन केले जाते व सीताफळ हे असे फळ आहे की यात झाडांना तुम्ही पाणीही दिले नाही तरी चालते कारण की या

झाडाला पावसाळ्यामध्ये पाणी मिळते तेच चांगले असते व याच्यानंतर यांना पाणी केव्हाही दिले नाही तरी चालते व

सीताफळाचे झाड हे डोंगरी भागामध्ये खूप मोठ्या प्रकार पण भागात येते व बाकीच्या तर झाडाला खूप पाणी लागते पण

सिताफळ ही एकमेव असे झाड आहे की या झाडाला पाणी कमी असेल तरीही हे खूप मोठ्या प्रमाणावर येत असते व

तुम्ही पाहिलेच असेल कीसिताफळाची हिट झाड डोंगरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणे आढळते व सीताफळ हे असे

असते की यामध्ये खूप जास्त बिया असतात व हे खायलाही खूप टेस्टी आहे व या फळांचे खाण्याचे फायदे म्हटलं तर हे

फळ खाल्ल्याने कोणत्याही केव्हाही प्रकारच्या आपल्या पेशी किंवा आरबीसी कमी होत नाही व यामधून दुखण्याचाही

प्रकार कमी होतो हे चांगले पिकले तर खूप चांगल्या प्रकारे खायला लागते व गोड असते

जांब


हे एक असे फळ आहे की हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते व जांबाचा कलर सांगायचं झालं तर वरून हिरव्या कलरचा असतो व गावरान जाम असेल तर आतून पण व्हाईट कलरचा असतो व चांगला सरकारी जाम असेल तर या जांबाला आत मधून कलर लाल कलरचा हे तुम्हाला पाहायला मिळतो व काही असे जाम तुम्ही पाहिलंच असेल की वरून पिवळ्या कलरचे असतात व आतल्या साईज ना हे व्हाईट कलरचे असतात यामध्ये तुम्ही हिवाळ्यामध्ये या पदार्थाचा अर्थात या फळाचा खाण्याचा आनंद लुटू शकता
किवी फळ
हे फळ इतके उत्तम आहे की तुम्ही याला पाहिले तर तुम्हाला पाहायला एक थोडं वेगळंच वाटेल म्हणजेच की याला वरून पाहण्यामध्ये वेगळा पण वाटतो व आपण पाहिले तर हे कसं खायला वाटेल असं वाटतं तर व या पदार्थाचे गुणधर्म सांगायचे झाले तर किंवा या फळाचे गुणधर्म सांगायचे झाले तर हे फळ इतके उत्तम आहे की ज्या व्यक्तींच्या शरीरातील आरबीसी अर्थात पांढऱ्या पेशी कमी झालेले आहे त्या व्यक्तीला सलाईन लावून पेशी वाढवावे लागतात व अशा व्यक्तींना हे फळ तुम्ही दोन टाईम तीन दिवस खायला दिलं तर गॅरंटीना सांगतो की तुम्हाला सलाईन लावायची गरजच पडणार नाही व या पदार्थाच्या माध्यमातून पेशीय संपूर्णपणे योग्य प्रमाणात वाढून जातील व या पदार्थाची चव सांगायचं झालं तर थोडे आंबुस लागते व हे हिरव्या कलरची असते व आतून हिरव्या कलरचे असते पण कळया बियाणे छोट्या छोट्या कलरचे डॉट असतात

केळी


ज्या व्यक्तींना उपवास असेल अशा व्यक्तींना हे फळ खूप मोठ्या प्रमाणे उपयोगातील कारण की तुम्ही पाहिलेच असेल की ज्या दिवसात उपास असतो किंवा नवरात्राचा टाईम असतो अशावेळी उपवासामध्ये आपल्याला काहीतरी खावी वाटते पण अशा टायमामध्ये काहीतरी वेगळी खावे असे वाटते तर साबुदाणा खाऊन तोंड बोर होते व यावेळी आपण या केळीचे सेवन करू शकतो किंवा हिवाळ्यामध्ये अनेक व्यक्तींना असे वाटते की आपण हिवाळ्यामध्ये आपले वजन गेम केले पाहिजे किंवा वाढवली पाहिजे तर अशा व्यक्तींना एकमेव सल्ला आहे की ऑरगॅनिक पद्धतीने तुमचे वजन तुम्ही वाढू शकता म्हणजेच की तुम्ही रोजच्या रोज दोन ते तीन केळी खाल्ली तर तुमची वजन आवश्यक वाढू शकते व या केळीमधून खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो ज्यांची बॉडी बनत असेल अशा व्यक्तींना बॉडी बनवण्यासाठी या केळींचा खूप मोठ्या प्रकारे फायदा होतो व केळीचे फळ कसे असते हे सांगायचं झालं तर लंबा ले असते व हे घडा मध्ये येत असते

टरबूज

असे फळ आहे की जे फक्त उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे योग्य रीती येते बाकीच्याही ऋतूमध्ये येते पण हे फळ जसे उन्हाळ्यामध्ये खायला गोड लागते तसे दुसऱ्या ऋतूमध्ये हे खायला गोड लागत नाही या फळाचे सांगायचे झाले तर हे खूप वजनदार असते पाच ते दोन किलो या दरम्यान टरबूज असते व हे वेल आलेले असते व त्याच वेळेला आहे टरबूज चांगल्या प्रकारे लागतात व टरबुजाचे असे आहे की जमिनीवरच त्यांची वेळ राहतात व यांचे झाड नसते फक्त वेलावरच येत असते तर वरून संपूर्ण प्रकारे हिरव्या कलरचा असतो आणि आतून लाल कलरचा असतो व या टरबुजाच्या कळ्या प्रकारच्या बिया असतात


खरबुज

विषयी माहिती सांगायचं झालं तर खरबूजही खूप उन्हाळ्यामध्येच येत असतात व या पदार्थाला व फळाला खूप मान्यता आहे कारण की टरबूजापेक्षाही हे खायला खूप चवदार लागते व यामध्ये बिया चे जास्त घेऊन असते व याचा कलर सांगाच झालं तर भुरकट कलरचा असतो व काही खरबूज हे केसरी कलरचे असतात व खरबुजाचा कलर सांगायचं झालं तर आत मधून कंपल्सरी केसरी कलरचा असतो व खरबूजही खूप वरच्या झाडाला येत नाही यांचाही वेलच असतो व हे वेलालाच येत असतात

जांभळं


या फळांचे झाड एक खूप मोठे होत असते कारण की या जांभळांचे मी काही प्रमाणामध्ये असेही झाड पाहिले आहे की जे खूप वर्षं वर्ष पूर्ण पुरातन काळामध्ये आहे व यामध्ये जांभळामध्येही दोन प्रकारच्या जाती असतात एक म्हणजेच गावरान जांभळा आणि दोन म्हणजे सरकारी जांभळे या दोन फळांमध्ये काय फरक आहे कारण की एक म्हणजे गावरान असते ते छोटाले असते व जे सरकारी जांभळे असतात ते जरा मोठाले व खायला गोड लागतात व तुम्हाला कधी विचार पडला असेल की जांभळांचा रंग जांभळा आहे म्हणूनच यांचं नाव जांभळ पडलं हे खरं आहे व जांभळे हे फळ अशी आहे की फक्त हे पावसाळ्यामध्येच येत असतात किंवा पावसाळा आणि उन्हाळा या मधला जो काही दहा ते पंधरा चा दिवस आहे या दिवसांमध्येच या फळांची उत्पादन होत असते व या फळांची खूप चांगल्या प्रकारे देखभाल ही करावी लागते किंवा फळ तोडल्यानंतर कमी वेळामध्ये यांची ट्रान्सपोर्टही करावी लागते कारण हे कमी वेळामध्ये खराब होत असतील

best fruits information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आम्ही माहिती फळाविषयी मराठीमध्ये सांगितलेली आहे ही माहिती तुमच्या मित्राला पाठवू शकता व तयार बरोबर आम्ही हा लेख लिहिलेला आहे या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये सांगा मी त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

best fruits information in marathi

Leave a Comment