Best free english learn app इंग्लिश शिकण्यासाठी बेस्ट ॲप व उपाय

Best free english learn app

intro नमस्कार मित्रांनो आपल्या जॉब मध्ये सर्वात चांगल्या Best free english learn app information in marathi ॲप कोणत्या आहे ते त्याच्या माध्यमातून इंग्लिश शिकायला सोपी जाईल हे पाहूया खालील प्रमाणे

Best free english learn app

Best free english learn app

इंग्लिश शिकण्यासाठी सर्वात सोपा पॉइंट म्हटले तर तुम्हाला एक कोणती तरी ॲप घ्यावी लागेल व त्या आत मध्ये

रोजच्या रोज प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिश चांगल्या प्रकारे शिकू शकता आणि

तुम्हाला इंग्लिश जर येत नसेल तर तुम्ही कोणत्यातरी आमच्या साहित्याने इंग्लिश शिकू शकता त्यामध्ये सर्वात वाटलं तर

ही आहे की न्यू त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शिकवू शकता

आणि यात बरोबर इंग्लिश शिकण्यासाठी खूप ॲप आहेत त्या आपण खालील प्रमाणे पाहूया


Duolingo

हे ॲप चांगल्या प्रकारे आहे व याच्या मध्ये तुम्ही इंग्लिश सहजासह शिकू शकता आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर

चांगल्या प्रकारे इंग्लिश ची तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता आणि याच प्रॅक्टिस म्हणून तुम्ही इंग्लिश चांगल्या प्रकारे शिकवू शकता


व याच्यामध्ये रीना तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये प्रॅक्टिस पण मिळते आणि यामधून तुम्ही लवकरात इंग्लिश चांगल्या

प्रकारे शिकू शकतात

आणि या ड्युटी लॉगिन झाले की

याच्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील की तुम्ही ही इंग्लिश कशासाठी शिकणार आहात तुम्हाला उत्तर दिले

करायची तुमच्या मनाने पढाई किंवा अभ्यास करण्यासाठी व सर्वात पहिला हा प्रश्न विचारला जातो की या ॲपची माहिती

तुम्हाला कुठे मिळालेली आहे तुम्ही असे सांगू शकता की तुम्हाला जेथून मिळाली तेथून सांगू शकता तुम्हाला

वेबसाईटवरून मिळाली ती वेबसाईटवरून सांगू शकता व त्यानंतर नेक्स्ट करायचे आहे व नेक्स्ट केल्याच्या नंतर मला

सेकंड ड्रायव्हर ओपन होईल म्हणजे की यांच्यामध्ये विचारलं जाईल तुम्हाला इंग्लिश किती प्रकारे येते त्याच्या मध्ये तुम्ही

सिलेक्ट करू शकता मुलं मला थोडी थोडी इंग्लिश येते मला काहीच येत नाही अशा प्रकारे दोन-तीन आहे यामध्ये

Best free english learn app information

सिलेक्ट केल्याच्या नंतर वयाच्या मंदिर नंतर एक प्रश्न व तुमच्या आत्मविश्वासाने शिका किंवा जास्तीत जास्त शब्दाने

शिका हे केल्याच्या नंतर नेक्स्ट येईल व तुम्ही आता या आपला दिवसातून किती वेळ देऊ शकता तुम्ही सांगू शकता दहा

मिनिटं पाच मिनिट अशा प्रकारे तुम्ही तुमचे टाईम तिथे सिलेक्ट करू शकता वयाच्या नंतर नेक्स्ट केल्याच्या नंतर

तुम्हाला सेकंड क्वेश्चन येईल की सुरू केलेले इंग्लिश तुम्हाला सुरुवात सुरुवातीपासूनच ते शिकवायला मिळेल

यानंतर तुम्हाला या ॲप्स बोर्ड ओपन होईल याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस चालू होईल व याच्या मध्ये असे आहे की तुमची

काही यामध्ये चुकले तर जशी की पाच दिल असतात येथे तुमचे काही चुकले तर यामधून एक एक दिन कमी होणार व

नेक्स्ट करायचे आहे

याच्यानंतर तुम्ही कोशन सिलेक्ट करत राहतात तसे तसे व तुम्हाला उत्तर बरोबर आले की खाली ग्रीन कलरचा सिम्बॉल

राईट मध्ये येणार आणि चुकले तर रॉंग मध्ये येणार व तेथील एक कमी होणार व याची तुम्हाला व त्यानंतर तुम्हाला येथे

ऐकण्यासाठी प्रॅक्टिस केली जाईल काही वाक्य सांगितले जाईल अशी वाक्य तुम्हाला टाईप करून लिहायचे आहे

इंग्लिश शिकणे का महत्वाची आहे

आपण जसे की रोजच्या रोज इंग्लिश बोलत असतो किंवा आपली भाषा बोलत असतो आपल्याला कुठेही गेले तर

कोणताही फॉर्म भरायचा असेल तर आज काल कॅम्पुटर च्या जमाने इंग्लिश मध्ये फॉर्म आलेला आहे व याच्यामुळे

आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये कोणती इन्फॉर्मेशन भरायची आहे हे इंग्लिश मध्ये येत आहे यामुळे आपल्याला इंग्लिश

आली पाहिजे व याच्या बरोबर सांगायचं झालं तर जशी की आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो व आपल्याला बँकेमध्ये एटीएम

काढण्यासाठी फॉर्म भरून द्यायचा आहे पण आपल्याला इंग्लिश येत नाही तर काय करावे लागेल की आता येथे इंग्लिश

ज्याला येते तो व्यक्ती सापडावा लागेल व तो व्यक्ती सापडल्याच्या नंतर त्याला इंग्लिश चा हा फॉर्म भरण्यासाठी

इन्क्वायरी करावी लागेल व तो भरत नसला तरी त्याला प्लीज म्हणून फॉर्म भरून घ्यावे लागेल हे कारण की आपल्याला

इंग्लिश येत नाही इंग्लिश येत असेल तर आपण या स्टेप पर्यंत येत नाही कारण की इंग्लिश येत असेल तर आपल्याला

येथेच फॉर्म आपण स्वतः भरून घेऊ शकतो किंवा तुम्ही पाहत असाल की आता शेतकरी योजना भरपूर चालू आहे व

याच्या मध्ये शेतकऱ्यांना अनेक वेळा कोणत्याही योजनेविषयी माहिती घेण्यासाठी कोणत्यातरी शिकलेल्या व्यक्तींना

भेटावे लागतात कारण की प्रत्येक योजनेविषयी माहिती इंग्लिश मध्येच आहे कोणत्या योजनेची माहिती मराठीमध्ये नाही

थोड्याफार आहे पण यामुळे इंग्लिश मध्ये माहिती असल्यामुळे त्या योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागणार व त्या

योजनेला आता अप्लाय करायचे असेल इंग्लिश थोडीफार आली पाहिजे कारण की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट जमा

करायचे व कुठे घेऊन जायचे व आपली सही कोठे करायची हे संपूर्ण माहीत झाले पाहिजे यामुळे इंग्लिश शिकणे ही

काळाची गरज आहे यामुळे तुम्ही इंग्लिश शिकण्यावर थोडाफार भर द्या

इंग्लिश शिकणे अवघड आहे का

अनेक जणांचा हा प्रश्न असतो की इंग्लिश ही आपल्याला कशी जमेल व आपणही इंग्लिश कशी शिकावी वही लँग्वेज तर

खूप अवघड आहे कारण की अशा अनेक जणांचे म्हणणे मी ही ऐकतो व तुम्ही ऐकत असाल अशा लोकांना एकच

सांगणं आहे की तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर इंग्लिश तुम्ही शिकून घ्या कारण की इंग्लिश ही काळाची गरज आहे व

इंग्लिश तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तर चांगल्या प्रकारे इंग्लिश तुम्हाला येऊन जाईल व इंग्लिश ही एक खूप हार्ड

भाषा नाही सिम्पल भाषा आहे जास्त काही हार्ड नाही तुम्ही याच्या मदतीने इंग्लिश शिकू शकतात किंवा युट्युब आहेत

काही ॲपच्या मदतीने तुम्ही इंग्लिश शिकू शकता व तुम्ही एकदा इंग्लिश चांगला प्रकारे थोडाफार पद्धतीने बोलायला

लागले तर तुम्ही विसरून जाल की इंग्लिश इतकी अवघड होती का यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता

इंग्लिश शिकायला चांगला प्रकारे सुरुवात करा कारण की शिकायला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे हेच कठीण

काम आहे कारण की याच्यानंतरचे काम हे पूर्ण सिम्पल आहे व इंग्लिश शिकायला सुरुवात केली की तुम्ही थोडाफार

दिवसांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकता येईल किंवा तुमच्याकडे स्पोकन चे बुक असेल तर भूकही वाचू

शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही इंग्लिश चे नोट्स आहेत त्या नोट्स घेऊ शकता आणि यावरून चांगल्या

प्रकारे अभ्यास करून पुढे जाऊ शकता व इंग्लिश च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये वाढ करून आणू शकता

आणि यामधून किंवा तुम्हाला अनेक ठिकाणी इंग्लिश लागत असेल अशा ठिकाणी किंवा तुमच्या जॉब इंटरव्यू मध्ये

इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलून तुम्ही नेक्स्ट लेवल ला जाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेने इंग्लिश

शिकू शकता किंवा युट्युब वरती अनेक सर आहेत की जे फ्री मध्ये शिकवत आहेत इंग्लिश किंवा आपले मराठी बायांचे

ही काही लेडीज मी पाहिलेले आहेत त्याही चांगल्या भाषेमध्ये इंग्लिश सहजा सहज शिकवतात कारण की याच्या

माध्यमातून तुम्ही इंग्लिश सहज असं शिकून मी नेक्स्ट लेवल ला जाऊ शकता

Best free english learn app information in marathi

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व आम्ही लिहिलेला हा लेख इंग्लिश साठी बेस्ट ॲप व इंग्लिश आपण कुठून शिकावे याविषयी माहिती आम्ही मराठीमध्ये सांगितलेली आहे व ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा व या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

Best free english learn app

Leave a Comment