best fort name in mumbai मुंबई किल्ले

best fort name in mumbai

नमस्कार नमस्कार मित्रांनो मुंबई मुलगी आपल्याला आठवतं तेथील समुद्र व मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा मुंबई ही एका समुद्राच्या ठिकाणी असलेली एक मोठं शहर आहे व या शहरांमध्ये काही किल्ले असे आहेत तेही समुद्राच्या कडीलाच आहे व काही समुद्रामध्ये आहेत असेच आपण यामधील पाच किल्ले पाहणार आहोत

त्यामध्ये मुरुड जंजिरा किल्ला पूर्णपणे समुद्रामध्ये आहे वसईचा fort लोहगड killa राजगड किल्ला असे पाहूया आपण

best fort name in mumbai

 best fort name in mumbai

मुरुड जंजिरा किल्ला murud kilaa

जंजिरा हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे

गेल्या काही पाचशे वर्षांपासून समुद्रात समुद्राच्या लाटा झेलत एक आकर्षक किल्ला म्हणजे तो जंजिरा होईल

हा किल्ला मुरुड या तालुक्यात येतो व रामपुरी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर दूर आहे किल्ल्याचे आताचे बांधकाम बुरा खानाने केले आहे

मध्यभागी सुरू खानाचा वाडा पण आहे या किल्ल्याला 19 बुरुज आहेत या बुरुजा मधील अंतर 10 ते 11 फूट पेक्षा जास्तच आहे

या किल्ल्यावर अनेक शिल्प लेख आहे या शिल्पाला शराबीचे शिल्प असे पण म्हणतात

या किल्ल्याची तटबंदी चांगल्या प्रकारे असल्यामुळे समोरच्या शत्रूला हा किल्ला लवकरात लवकर जिंकता आला नाही

व या किल्ल्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे होत असत किल्ल्याच्या कमानीवर तोफा ठेवलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात त्या

best fort name in mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळवण्यासाठी या किल्ल्यावर आठ वेळा आक्रमण केले त्यांना किल्ला हा जिंकता आला नाही सहजा सहज

या किल्ल्यावरून एक भुयारी मार्ग आहे तो 50 ते 60 फूट खोल आहे तो समुद्रा खालून रामपुरी गावात निघतो

किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावे लागतात दहा ते पंधरा मिनिटे बोटीला लागतात मुरुड 512 तोफा आहेत

या ज्या दरवाज्यातून आत गेले त्याच दरवाज्यातून आपल्याला बाहेर यावे लागतात

किल्ल्याच्या पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग आहे या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराज यांनी मुरुड किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली आहे

हा किल्ला तीनशे वर्ष कुणीच जिंकू शकलं नाही

wikipidiya

वसईचा किल्ला vasai killa /fort

व्यापाराच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणजे वसईचा किल्ला होईल ज्याला बसिन किल्ला या नावाने पण ओळखला जात

असत किल्ला 110 एकर मध्ये पसरलेला आहे किल्ला हा तिन्ही बाजूंना समुद्रांनी वेढलेला आहे तसेच किल्ल्यावर शिवमंदिर हनुमान मंदिर आणि चर्च यासारख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात

वसईचा किल्ला हा मुंबईपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे

त्याला पण बसेन फोर्ट असे पण म्हणतात या किल्ल्याच्या सभोवताली भक्कम तटबंदी असल्याने या किल्ल्याचे संरक्षण होत असत

या किल्ल्याला दहा ते अकरा बुरुज आहे व त्याचबरोबर 50 विहिरी पण आहेत

वसई किल्ल्याच्या भिंतीवर मराठा साम्राज्याचे विजयाचे शिलालेख कोरलेले आहेत त्याचबरोबर येथे भुयारी मार्ग बघायला मिळतात

या किल्ल्याची स्थापना 1556 मध्ये पोर्तुगीजांनी केली आहे वसईचा हा किल्ला एक भुईकोट किल्ल्यामधील एक किल्ला ओळखला जातो

vasai चा किल्ला एक चांगल्याच संरक्षण बंद असल्यामुळे येथे शत्रूपासून खूप चांगल्या प्रकारे संरक्षण होत असेल त्यामुळे दुसरा कोणताही शत्रू या किल्ल्यावर लवकरात लवकर हल्ला करू शकला नाही व हा किल्ला बाजारपेठेसाठी किल्ला म्हणून ओळखला जातो तुमचाही कधी योग आला तर मुंबईला गेले तर वसईचा किल्ला हा नक्की पहा इथे पण अनेक पर्यटन स्थळ आहेत वसईच्या किल्ल्यावर पाहण्यासाठी अनेक टुरिस्ट तसेच भारतातील व विदेशातील अनेक तेथील वास्तूंची नजारा पाहण्यासाठी जात असतात

लोहगड किल्ला lohagad kila/fort

लोहगड हा किल्ला महाराष्ट्रामधील हा किल्ला 26 मे 1990 रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे

हा एक किल्ला दुर्ग प्रकाराचा आहे लोहगडावरून आपल्याला पुण्याच्या धरणाची एक चांगलीच दृश्य व ब्युटीफूल दिसतात
आपण या किल्ल्याविषयी इतिहास पाहूया हा किल्ला एक मजबूत किल्ला म्हणूनही नावाने ओळखला जातो या किल्ल्याच्या शेजारी भांजे आणि बेडसे ही बौद्ध काळातील एक लेणी आहे बनवण्याच्या अगोदर दोन हजार वर्षे पूर्वी हा किल्ला बनवला होता या किल्ल्यावर सातवाहन यादव चाणक्य या सर्व राज्यांनी राज्य केलेले आहे व नंतर चौदाशे 79 मध्ये निजामशाही होती व व सोळाशे सत्तावन मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि सर्व परिसर आजूबाजू चा स्वराज्यामध्ये सामील करून घेतला मात्र हा किल्ला पण पुरंदराच्या तहामध्ये हा मुलांना किल्ला देण्यात आला व त्याच्यानंतर १६७० मध्ये हा किल्ला पुन्हा मराठीने जिंकून घेतला

हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहे

इंद्रायणी खोरे व पावनखोरे अशा दोन भागांमध्ये विभागला आहे या किल्ल्यावर मराठा साम्राजाने खूप वर्ष राज्य केले लोहगड किल्ला हा प्रचंड मजबूत असल्यामुळे शत्रूपासून याचे संरक्षण होत

असत पहिल्यावेळी सुरत सुरतमधील लुटीच्या वेळी जमा केलेली संपत्ती नेताजी पालकांनी लोहगडावर आणून ठेवली होती

या किल्ल्याने चाणक्य यादव सातवाहन शिवकालीन ब्रिटिश अशा अनेक राजवटी पाहिल्या आहेत

प्रवेश करण्यासाठी गणेश दरवाजा सन्मान नारायण आणि महादरवाजा असे चार दरवाजे लागतात किल्ल्यावर 16 काने असलेली भाऊ बांधली व तिच्या बाजूला शिलालेख कोरली आहे

लोहगड हा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3420 फूट उंच आहे

कर्नाळा किल्ला kaanala fort/killa

महाराष्ट्रातील वसई पासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर कर्नाळा हा जलदुर्ग किल्ला आहे

वैतरणा नदीच्या मुखावर या किल्ल्याची उभारणा केली आहेत

कर्नाळा किल्ला चौकोनी आकाराचा आहेत सुमारे मीटर उंचीचा मूलभूत असल्यामुळे त्याचे परकीय शत्रूपासून

संरक्षण होत असेल हा समुद्रातील एक बेटावर असल्यामुळे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे 1516

मध्ये सुलतान मोहम्मद बेगडा यांनी हा किल्ला बांधला पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीजांनी या गडावर ताबा घेतला आणि त्याचे राज्य त्यांनी केले

best fort name in mumbai

आणि खूप वर्षे त्यांचे राज्य राहिले त्यानंतर 1737 लढाईत मराठ्यांनी जिंकला आणि 1881 मध्ये तो इंग्रजांनी जिंकला पण तू आता स्वातंत्र्यानंतर आता सरकारच्या अधिकाराखाली आहे

किल्ल्याचे खूप मोठे प्रवेशद्वार आहे आणि भिंतीवरील प्राण्याचे कोरीव काम खूप छान आहे कर्नाळा किल्ल्यावर महादेव आणि कालीमातेचे मंदिर पण आहेत

राजगड किल्ला rajagad killa/fort

हा किल्ला शिव काळात डोंगरी किल्ला म्हणून महत्त्वाचा होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते राजगडाला

आणि राजगड हा खूपच सुंदर आणि भव्य किल्ला आहे

तिथे पाहण्यासाठी खूप काही आहे किल्ल्यावर पोहोचतात एक छोटेसे तळ आहे त्या तळ्या चे नाव पद्मावती

आहेत तळ्यातील आणखीन पण लोक पाणी पितात

काही थोडेसे पुढे गेले की लगेच पाहायला मिळते तो म्हणजे सईबाई यांची समाधी

राजगड किल्ला येथे अनेक जण भेटीसाठी व आपल्या मनोरंजनासाठी व शिवाजी महाराजांच्या वास्तू पाहण्यासाठी अनेकजण येथे या किल्ल्यावर भेट देण्यासाठी जात असतात व येथे आपल्याला अनेक जण पर्यटक गर्दी करताना दिसत आहे

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही नक्की आवडले असे यामध्ये कमेंट मध्ये सांगा व तुमच्याही मित्राला अशी माहिती पाहिजे असेल तर ही नक्की पाठवू शकता व तुम्ही कोणत्या मुंबईमधील पर्यटन स्थळाला भेट दिलेली आहे तेही नक्की सांगा व तुम्ही भेट देणार आहात हे नक्की सांगा आणि आमच्याकडून काही लिहिता मी लेख मध्ये एखादा शब्द चुकला असेल तर माफी मागतो ते नक्की सांगा आम्ही लेख सुधारण्यात येईल

top5 best fort name in mumbai

Leave a Comment