Beed tourist places

Beed tourist places

intro नमस्कार मित्रांनो आपण बीड जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे पाहिले असेल त्यामधील आपण काही पर्यटन स्थळे पाहणार आहोत व त्याविषयी संपूर्ण माहिती त्याचबरोबर तेथे जाण्यासाठी कोणता रस्ता चांगला आहे हे संपूर्णपणे माहिती पाहूया

Beed tourist places

Beed tourist places

धारूर dharur fort/killa

धारूर किल्ला हा किल्ला बीड जिल्ह्यामधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते व पूर्वीच्या

काळामध्ये पुरातन काळामध्ये एक या जिल्ह्यामधील जीवास्तू म्हणजेच हा किल्ला आहे येथे पूर्वीच्या काळीचे संपूर्ण वस्तू पाहायला

मिळतात या किल्ल्याची धारूर बाजारपेठ पूर्वीच्या काळी सोन्याची बाजारपेठ म्हणूनही चांगला प्रकारे ओळखले जाते बीड मधील

धारूर परिसरामधील येथे सीताफळ सर्वात प्रसिद्ध आहे


व आपण आता या किल्ल्यामध्ये प्रवेश करून येतील माहिती पाहूया व दरवाजा मधून समोरूनआत मध्ये गेले की आपल्याला आपण

किल्ल्यामध्ये आत मध्ये गेलो का आपल्याला बुरुज लागतात ते माझ्या हत्ती बुरूच काही फत्ते आणि बुरूज आणि त्याची हा किल्ला

एक गिरीदुर्ग प्रकाराचा किल्ला म्हणून ओळखला जातो व हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक लांब लांबून येथे पाहण्यासाठी येत

असतात व त्याचबरोबर येथे बीड जिल्ह्यातले अनेक जण येथे भेट देण्यासाठी जात असतात व आपल्याला येथे पर्यटक खरेदी

करताना दिसत आहेत तुमचाही कधी योग आला बीड जिल्ह्याच्या मध्ये गेले तर या किल्ल्याला नक्की भेट द्या हा किल्ला बीड

जिल्ह्यापासून फक्त 58 किलोमीटर इतका दूर आहे

परळी वैजनाथ parali vaijanath

परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यामधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे व आपल्या भारतातील बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यामधील

एक ज्योतिर्लिंग आहे एक बीड जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात जास्त गर्दी असते व त्याचबरोबर श्रावण

सोमवारी तसेच श्रावण महिन्यामध्ये अधिक भाविक भक्त येथे दर्शनासाठी जात असतात या हे एक महादेवाचे तसेच शंकराची जागृत

देवस्थान म्हणून ओळखले जाते या मंदिराचे बांधकाम श्रीकरण दीप हेमांद्री यांनी बांधलेले आहे ते यादवांच्या काळामध्ये व

याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे व या मंदिराचे बांधकाम माणसाचे लक्ष

चंबित करण्यासारखे आहे ते म्हणजेच पूर्वीच्या काळीज येथे आकर्षित दगडाचे बांधकाम आहे व येथून आपल्याला या मंदिरामध्ये

Beed tourist places जाऊन वैजनाथ देवाची मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येते आणि या मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर

ब्रह्म नदी आहे व तुम्ही अंबाजोगाई देवी ऐकली असेल त्यापासून हे परळी वैजनाथ 25 किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराविषयी

थोडी माहिती पाहूया तुझ्याकडे असतील झाली होती की एकदा राक्षस राक्षस म्हणजेच हा खूप भयंकर व लोकांवर अत्याचार

Beed tourist places

करणारा असायचा हा तेव्हा अमृत घेण्यासाठी देवाकडे आला होता व त्याच्यानंतर विष्णू देवांनी ते अमृत शिवलिंगामध्ये लपवले हे

असे राक्षस राहायला कळेल तेव्हा राक्षसांनी त्या शिवलिंगातून ते अमृत बाहेर काढण्यासाठी हात लावला तेव्हा त्या श्रीलंकातून

भयंकर ज्वाला बाहेर आला त्यामुळे राक्षस हाय हाय करत पळायला लागला व त्याच्यानंतर काही महादेवाच्या भक्तांनी हात लावला

त्या शिवलिंगाच्या पिंडीला तर त्यातून अमृत बाहेर आले तेव्हापासून हे परळी वैजनाथ मंदिर ज्योतिर्लिंग म्हणतात या मंदिराला

बांधकाम करायला 18 वर्ष लागली आहे व त्याचबरोबर हे आजच्या काळापासून 2000 वर्ष पूर्वीचे जुने आहेत याचबरोबर येथे

आदममधूनही मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त लांब लांबून महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेर राज्यातूनही अनेक भावी

भक्त दर्शनासाठी येत असतात तुमचाही कधी योग आला तर नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जा व आपले बाहेर राज्यातील

ज्योतिर्लिंगाला भेट देणं नसेल होत तर या ज्योतिर्लिंगाला भेट देऊन दर्शन घेऊ शकता तुमचाही कधी योग आला तर नक्की या

परिसराला भेट द्यायला जा व दर्शन करून या

हे बीड जिल्ह्यापासून 93 किलोमीटर दूर अंतरावर आहे

राक्षस भुवन raksabhavan

राक्षस भुवन इथे शनि देवाचे मंदिर आहे व येथेच प्रतिक शनिवारी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते व हे बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध

देवस्थानापैकी एक देवस्थान आहे त्यामध्ये हे राक्षस भुवन येथे प्रभू रामचंद्र यांना उशीच्या आश्रमातून याच गावी आणलं होतं तेव्हा

येथे दत्तात्री चे दर्शन झाले होते यांना येथे शनीचे महत्त्व सांगितलेले आहे व येथे अनेक पूजा अर्चना होता त्यामध्ये नागबळी अशा

प्रकारच्या अनेक सर्व प्रकारच्या अनेक पूजा अर्चना येथे त्या विधीनुसार संपन्न केल्या जातात हे दत्त महाराजांची जन्मस्थान म्हणून

ओळखले जाते आणि इथे सहा दिवस दत्त महाराजांचा सप्ताह असतो हे तीर्थक्षेत्र हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे व हे

शनि देवाचे पहिले पीठ मानले जाते तेव्हाच्या काळातली युद्ध याच ठिकाणी झालेली आहे तुम्ही कधी पैठण जवळ गेले तर राक्षस

भुवन तीर्थ तानाला भेट द्यायला जाऊ शकता व गेले तर दर्शन करून यावे व याच्या नंतर तुम्ही येथे जाल कशी विमानाने गेला तर

छत्रपती संभाजीनगर येथे लाईट ना उतरू शकता व त्याचबरोबर नंतर तुम्ही येथून बसेस ना जाऊ शकता किंवा तुमच्याकडे टू

व्हीलर असेल तर सोलापूर हवेल का लागले की सोलापूर हवेवरून पैठण फाटा येथे समोर गेली की त्याच्यानंतर राक्षस भुवन फाटा

येतो तिथून या गावात जाऊ शकता

सौताडा धबधबा sautada dhabhdaba

सौताडा धबधबा हा धबधबा बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातील एक मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक एक पर्यटन स्थळ घडलेली

आहे हा विंच राणा नदी पुढे वाहून येथे व सौताडा येथे 70 मीटर येथे उंचीवरून खाली पडते व हे दृश्य खूप बघण्यासारखे आहे

त्यामुळे येथे ते पांढरशुभ्र पाणी त्याच बरोबर हे पाहायला खूप मजेशीर वाटते व त्यामुळे हे नऊ प्रेमी साठी किंवा नऊ लग्न झालेल्या

मुलांसाठी हे एक आवडतो ठिकाण बनलेली आहे व येथे सौताडा या धबधबे पशी एक महादेवाची मंदिर आहे तसेच व या मंदिराला

रामेश्वर मंदिरे चांगले मोठ्या प्रमाणामध्ये ओळखले जाते म्हणून व अनेक जण येथे मंदिराला वेळ देण्यासाठी ही जात होत्या तुम्ही या

धबधब्याला भेट दिलेली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा व येथे तुम्हालाही मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक गर्दी करताना दिसत आहे

खंडोबा मंदिर khanadoba mandir

खंडोबा मंदिर हे बीड जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ आहे व एक धार्मिक स्थळ म्हणून मोठ्या

प्रमाणामध्ये ओळखले जाते हे मंदिर यादवांच्या काळामध्ये बांधलेली आहे व या पर्यटन स्थळांपैकी एक चांगलीच देवस्थान बनलेली

आहे व येथे खंडोबाचे भावी भक्त यांचे बीड जिल्ह्यामधील ज्यांचे जेजुरीला जाणीव होत नाही ते या पर्यटन स्थळाला नक्की भेट

द्यायला जात असतात त्याचबरोबर येथे अनेक भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होताना आपल्याला दिसते तुमचाही कधी

योग आला तर नक्की या मंदिराला देवस्थानाला भेट देऊ शकता व हे मंदिर एक आकर्षक बघण्यासारखी पण आहे हे खूप जुने मंदिर ओळखले जाते

मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल Beed tourist places अशीच माहिती बीड जिल्ह्यामधील पर्यटन स्थळाविषयी तुम्हाला आवडली असेल

तर नक्की तुमच्या मित्रालाही पाठवू शकता त्याचबरोबर तुमच्या फॅमिली मेंबर सोबतही पाठवू शकता व त्याच्यानंतर या मधल्या

कोणत्या पर्यटन स्थळाला तुम्ही भेट दिलेली आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व आमच्याकडून लिहिताना शब्द एखादा चुकला

असेल तर त्यामध्ये आम्हाला कळवा व मी त्यामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर तुमच्या समोर हजर करूया धन्यवाद

Beed tourist places

Leave a Comment