bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana

intro नमस्कार मित्रांनो आपण बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन केले असेल तर आपल्याला माहीतच आहे की अनेक योजनेचा लाभ

मिळत आहेत तसेच त्याला एक सुरक्षा पेटी मिळते त्यामध्ये आपले काम करताना कशी सुरक्षा घ्यावी याविषयी माहिती व सेफ्टी

दिलेली आहे अशाच आपण पाच योजना पाहणार आहोत या पोस्टमध्ये

bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार

या योजनेमध्ये आपल्याला आरोग्यासाठी काय मदत मिळते ते पाहूया ज्या व्यक्तीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असलेल्या तिथे यांना दवाखान्यामध्ये जो कामगार आहे त्याच्या पत्नीला दवाखान्यासाठी वीस हजार रुपये मदत मिळते व यामध्ये ज्याचे नाव आहे यांच्या घरी कोणी बिमार पडलं म्हणजेच की घरातील मुलगा मुलगी त्यांना जास्त खर्च लागत असला एक लाखापर्यंत तर तो मोफत मिळाला जातो व ज्यांना आरोग्य विमा हा योजना लागू नसल्यास त्या व्यक्तीला हा लाभ मिळू शकत नाही ज्या कामगाराची नोंदणी केली असेल आणि त्या स 75% अपंग असेल त्याला सरकारकडून दोन लाख रुपये मदत म्हणून सरकार त्यांना देते
व याच्या व्यतिरिक्त ज्या कामगाराची नोंदणी केलेली आहे त्यांची काम करत असताना काही एक्सीडेंट मुळे मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचे जे कोणी वारसदार आहे त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते किंवा ज्याचे नोंदणी केले नाव आहे त्यांना नैसर्गिक वृत्ती आला तर त्यांनाही शासनाकडून चांगल्या प्रकारे आर्थिक मदत केली जाते व त्याचबरोबर मृत्यू प्रमाणपत्र हे वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जमा करावे लागते व त्याच्यानंतर हे मिळते व यांना घरही मिळते तसेच घर बांधण्यासाठी साडेचार लाख रुपये मदत सरकारकडून मिळते किंवा एखाद्या कामावर एखाद्या स्त्रीचा पती जात असेल तर त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीला किमान पाच ते सहा वर्षांपर्यंत प्रतिवर्षी हे 24 हजार रुपये दिले जाते

ज्यांना कुणाला बांधकाम कामगार याची नोंदणी करायची असेल तर

काय अटी व नियम आहे

ते पाहूया या योजनेचे सर्व लाभ घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीचे वयमान 18 ते 60 याच्यामध्ये पाहिजे तरच तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो व या अर्जदाराला महाराष्ट्र मधला पाहिजे व त्याने 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे व या सर्व गोष्टीची नोंदणी करण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे
खाली पाहूया आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे व नोंदणी अर्ज काम केलेले प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड पासबुक पास फोटो व राशन कार्ड कायमचा पत्ता हे सर्व डॉक्युमेंट लागतात तेव्हाच तुम्ही यामध्ये योजनेमध्ये अप्लाय करू शकता bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार या योजनेची काय काय फायदे आहेत

ते पाहूया व सरकारचे काय यामध्ये उद्दिष्टे आहे सरकारचे उद्दिष्टे या योजनेच्या माध्यमातून मुलांना किंवा त्यांच्या जीवन सुधारले पाहिजे व त्यांचे बालकामगार म्हणून त्यांची मुले कुठेही काम करणार नाही व हे कायद्याने गुन्हा आहे व यांच्या मुलांचे शिक्षणाचे चांगल्या प्रकारे व्हावे व यांना काम करत असताना काहीही दुखापत झाली तर यांचे विलाज करण्यासाठी पैसे मिळावे राहावे यांची काम चांगल्या प्रकारे व्हावे व यांचा विकास करणे हेही सरकारचे मुख्य उद्दिष्टे आहे व याच बरोबर या योजनेची काय फायदे आहेत ते पाहूया आपल्याला काम करत असताना ज्या लागणाऱ्या सुरक्षा संच कीट आहेत उद्या चांगल्या प्रकारे मिळतात फ्री मध्ये व शिक्षणासाठी मदत होता मुलांच्या व आरोग्य विषयी म्हणजेच की दवाखान्यामध्ये खर्च लागत असला तोही सरकारकडून मिळतो असे हे अनेक खूप फायदे आहे किंवा सरकारकडून आपल्याला जे कामावर लागणारे हत्यार हेही सरकारसोबत किंवा यांच्याकडून

bandhkam kamgar yojanaमिळतात

सुरक्षा पेटी

त्या योजनेमध्ये आपल्याला एक सुरक्षा पेटी मिळते त्या सुरक्षा पेटीमध्ये आपल्याला वापरण्यासाठी सेफ्टी बूट एक शाळात

जाण्यासाठी लागणारी पाठीवरची बॅग मिळते आपल्याला काम करताना घालण्यासाठी जे जॅकेट लागतं ते पणण यात आहे

त्याचप्रमाणे आपल्याला एक सेफ्टी हेल्मेट म्हणून एक पिवळ्या कलरचे असते व आपल्याला जेवणासाठी लागणारा तीन ताळीडब्बा

आहे यात व एक यातील टॉर्च बॅटरी आहे या बॅटरी चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जाचे चार्जर आहे आपण त्याला सौर ऊर्जावर चार्ज

करू शकतो काम करताना पायात घालण्यासाठी लागणारा म्हणजे तो सेफ्टी बूट तो पण आहे याच्या मध्ये पाणी बॉटल पण नाही

चटई व एक मच्छरदाणी व आपल्याला बांधकाम कामावर मध्ये काम करण्यासाठीव आपल्याला बांधकाम कामगार मध्ये काम

करण्यासाठी कुठे वर लटकून काम करायचे असेल तर आपल्याला एक सेफ्टी बेल्ट दिला आहे व आपल्याला हातामध्ये इत्यादी

वस्तू या सुरक्षा किटमध्ये मिळतात या सर्व वस्तूसाठी अर्ज कसा करावा लागतो सर्वात पहिले आपल्याला महाराष्ट्र इमारत व

बांधकाम कामगार कल्याण मंडळी याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायला तर आपल्याला एक मेसेज येतो मेसेज आल्यानंतर आपल्याला

चलन भरावा लागतो चलन भरल्याच्या नंतर आपण या सुरक्षा पेटीसाठीचलन भरावा लागतो चलन भरल्यानंतर आपण या सुरक्षा

पेटीसाठी अर्ज त्यानंतर आपल्याला ही सुरक्षा पेटी मिळते

bandhkam kamgar yojana

शिष्यवृत्ती योजना

जे विद्यार्थी आहे त्यांची वडील बांधकाम कामगार यामध्ये काम करत असेल त्यांची मुलं विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू

शकतात चला तर व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला कोणताही तो विद्यार्थी एमतो विद्यार्थी एम एस सी आय टी केली असेल तर

50%ुदान मिळते पाठ्यपुस्तकामध्येहीी 50% अनुदान मिळते तसेच सर्वसाधारण स्कॉलरशिप मार्फत तसेच परदेशी शिक्षण

घेण्यासाठी पण स्कॉलरशिप दिली जाते व एमपीएससी यूपीएससीची तयारी करत असेल तरी पणण मिळते

bandhkam kamgar bandhkam kamgar nondani

घरकुल योजना

मित्रांनो ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे जे बांधकाम कामगार यांना एक घरकुल योजना मार्फत साडेचार लाख रुपये घर

बांधण्यासाठी आता मिळणार आहेत यासाठी नोंदणी आपण आपल्या कार्यालयावर जाऊन नाहीतर ऑनलाईन मी गुगल वरून करू शकता ही माहिती तुम्हाला खोटी वाटत असेल तर तुम्ही आपले कामगार मंत्री सुरेश खाडे सर यांची आपण ट्विटर वर यांनी माहिती दिली आहे ही व बऱ्याच न्यूज पेपर वरही माहिती आहे

गृह उपयोगी वस्तू

या ग्रह उपग्रह वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू आता कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी लाभार्थीस मिळू शकतील आता या ठिकाणी ताट आहेत चार न भेटणारे वाट्या आठ न भेटणारे पाण्याचे ग्लास चार भेटणारे पातेले भेटणारे झाकणासह पाटील झाकणासह मोठा चमचा वरण वाटप करता पाण्याचा जग दोन लिटरचा मसाला डब्बा डब्बा झाकण डब्बा जाकर सोळा इंच डबा झाकणं 18 इंच परात प्रेशर कुकर पाच लिटरचंमोठा चमचा वरण वाटप करता पाण्याचा जग दोन लिटरचा मसाला डब्बा डब्बा झाकण डब्बा जाकर सोळा इंच डबा झाकणं 18 इंच परात प्रेशर कुकर पाच लिटरचा कढई एक स्टीलची त्याच्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याला मिळणार आहेत

धन्यवाद मित्रांनो अशीच bandhkam kamgar yojanaमाहिती तुमच्याही मित्राला आवडली असेल तर मी कुणासोबतही पाठवू शकता कारण की अशा योजनाचा सरकारची योजना देते त्यांचा फायदा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला झालाच पाहिजे यामधून तुम्ही लाभ घेऊ शकता व तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा व आम्ही लिहिलेला लेख कसा वाटला ते सांगा व तुम्हाला आमच्या लिहिलेले लेख मध्ये काही चुकीचे वाटेत असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा

धन्यवाद

bandhkam kamgar yojana

Leave a Comment