bailgadi information in marathi बैलगाडी विषयी संपूर्णपणे माहिती

bailgadi information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे तुम्हाला या पोस्टमध्ये आपण बैलगाडी शेतामध्ये जाण्यासाठी किंवा शेतामधील माल आणण्यासाठी अशाप्रकारे या बैलगाडी याचे फायदे आहेत व ही बैलगाडी एक जुन्या काळामधील गाडी आहे यामध्ये पूर्वीचे काळीचे लोक आपल्या दळणवळणीची कामे संपूर्ण या मुलीलाच करत असत अशा प्रकारे या बैलगाडी विषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहूया

bailgadi information in marathi

bailgadi information in marathi

शेतकऱ्यांची थार मनल तर हीच ती बैलगाडी आहे

शेतकऱ्यांची थार मनल तर हीच ती बैलगाडी आहे ज्यामध्ये की शेतकरी हा ज्यामध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण काम म्हणजेच शेतामधून

माल घरापर्यंत आणणे किंवा शेतामध्ये काही जड अवजड वस्तू न्यायचे असेल तर यांचाच वापर करतात ती म्हणजे बैलगाडी व

पूर्वीच्या काळी पूर्णपणे बैलगाडी ही लाकडाची बनली जायची यासाठी तो म्हणजेच सर्वात पहिले साठा बनवला जायचा व ते सारखे

असायचे व या बैलगाडीतून अनेक देवी देवतांची ही मिरवणूक काढतात पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे कोणतेही वाहन नव्हते

त्यामुळे बाहेर कुठे गावालाही जायचे असेल तर याच बैलगाडीचा उपयोग करत असत व अनेक ठिकाणी कुठे काही कुणाचे लग्न

शुभारंभ असे कार्यक्रम असेल तर शेतकरी राजा हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत याच बैलगाडीत कुठेही जात असत व यामधून

कोणत्याही पाण्यातून चालले तरीही लाकडाची असल्यामुळे हसत नसेल किंवा चिखलाताई फसत नसत यामुळे हे चांगलेच फायदे

व्हायची व उन्हाळ्याच्या टायमात ही गाडी तापत नसत व तापले नसल्यामुळे बैलांनाही जास्त काही त्रास होत नाही

पूर्वीच्या काळी गावामध्ये एक सुतार असायचा तो म्हणजेच बैलगाडीचे संपूर्णपणे कामे तसेच रिपेरिंगच्या अर्थात नवीन बैलगाडी

बनवण्याची असे संपूर्ण काम तोच करत असेल व बैलगाडी ही अनेक काही लाकडे एकमेकांना जोडून बनवली जातात त्यामध्ये

सर्वात कमाल म्हटलं तर त्या शाखांची आहे म्हणजेच किती गोल गोल लाकडे जोडून त्यांना एक गोल आकार बनवून त्यावर एक धाव लोखंडाची चढवली जाते ती लोखंडाची धाव चढवताना खूप काळजी घ्यावी लागते काही वेळेस ती गरम करून बसवावी लागते

व जे बैलांच्या मानेवर ठेवलेले असते ते चांगले प्रकारे डोलदार दिसते त्यांना झू असे म्हणतात याचा असा फायदा आहे की यावरूनच संपूर्ण मेन काम होते त्या जुलाज मोठ्या प्रमाणामध्ये मेन आखाकडे जाणाऱ्या दांड्या या बांधलेल्या असतात व या दांड्यांना एक वेटनाने चांगल्या प्रकारे बांधलेले असते या वेटनाने अशामुळे बांधतात की हे सुटू नये व हे वेटल खूप भयंकर जाम पद्धतीने बांधलेले असतात

बैलगाडी कशा प्रकारे बनवतात bailgadi information in marathi

मित्रांनो तुम्हाला आणि गणना बैलगाडी ही माहीतच नसेल आपण बैलगाडी कशा प्रकारे बनवतात व त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात हे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे

ज्यामध्ये सर्वात पहिले ती येतात म्हणजे आख असतो आख म्हणजेच की तू दोन्ही बैलगाडीच्या चाकांना एकमेकांना जोडून ठेवणारा एक मोठा गज असतो

व तो असल्यामुळे चाकांना सपोर्ट व जीबी गाडीची आकरपेटी असते त्यामुळे या आखरपिटीतून दोघंच दोन्ही चाकाकडे गेलेला असतो

व जे काही समोर वर बांधलेले असते ते म्हणजे साखरपेटीवर बांधलेले असते त्याला साठा असे म्हणतात आखर पेटी पासून ते जोपर्यंत जे दांड्या असतात

त्याला धूर असे म्हणतात व जे समोर काही असतील जे काही बैलाच्या खांद्यावर ठेवायसाठी काही येते त्यांना जु असे म्हणतात

जे काही बैलांना व बैलांच्या खांद्यावर राहावे यासाठी त्याला शिवळा लावलेल्या असतात व त्या शिवरायांच्या शेजारी जोते म्हणून एक

भाग असतो व अनेक ठिकाणी काही बैलं हे शिवळा वर पडतात म्हणून त्याशिवाटाच्या जागी त्याला काटे लागण्याची प्रयत्न करतात

त्यामुळे हा बैलगाडी टोचल्यामुळे सर्व चालते

बैलगाडीची संपूर्ण पार्ट बैलगाडीचे फायदे

अशाप्रकारे बैलगाडीची संपूर्ण पार्ट असतात बैलगाडीचे फायदे पाहून आपण आणि शेतामध्ये जाण्यासाठी किंवा शेतामध्ये माल घरी

आणण्यासाठी बैलगाडीचा वापर आणि वेळा करतात व काही जण आपल्या घरापासून पैसे टाकू नका कोणतीही वस्तू लिहायची

असेल तर बैलगाडीचाच वापर करतात व काही जण अनेक वेळा आपल्या घरापासून शेणखत जी असते ते बैलगाडीला सर्व चांगल्या

प्रकारे जणू काय ट्रॅक्टरच्या टायलेट प्रमाणे बनवतात व यामधून शेतामध्ये खत मिळणे आणि त्याचे काम करताना अनेक वेळा तुम्ही

पाहिले शेतामध्ये काही काम असेल तर किंवा कोणतीही वस्तू घरी किंवा शेतात येत असतात व पूर्वीच्या काळी लोक पुढे जत्रेला

किंवा इतर गावी जायचे असेल तर बैलगाडी जात असेल यामुळे व पूर्वीच्या काळी बैलगाडी यांची सुविधा होती व मोटार सायकल

अशा त्यांच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळी अनेक लोकांनी बैलगाडीचाच वापर केला जातो व बैलगाडी ही म्हणजेच

म्हटलं तर बैलांना ओढून अर्थात बैलांनी उडून जाणारी गाडी म्हणजेच बैलगाडी आहे पाहिलेच असेल लग्न असेल की त्या गावी वऱ्हाड घेऊन जायचे असेल तर वाहने होऊन देऊ उपलब्ध नव्हते व त्यामुळे गावातील बैलगाडीची व्यवस्था उपलब्ध करत असत व त्या बैलगाडीने हे वराडणीत असत व त्याच्याकडे लग्न असेल त्याला पहिलीच एक दोन महिने आणि सुविधा करून ठेवा लागते ते म्हणजेच बैलांना चारा हे संपूर्णपणे अशा प्रकारे या बैलगाडी बनवण्यासाठी व लोक लागणारे जायचे असेल तर सर्वात पहिले बैलगाडी दुरुस्त करून ठेवत असे कारण की लग्नाला जायचे तर काही मध्येच घोटाळा येऊ नये याच्यामुळे ती दुरुस्त चांगल्या प्रकारे करून ठेवत होती व लग्न पूर्वीच्या काळीचे दूर असले तर एक दोन दिवस पहिलेच सुरू व अशा प्रकारे लग्न पार पडायचे

बैलगाडीचा शोध कसा लागला


पूर्वीच्या काळी अश्मयुगामध्ये लोक दळणवळण करण्यासाठी किंवा दूर कुठे जाण्यासाठी दगडापासून गोल चाक बनवत होते

व त्याची बैलगाडी बनवून त्या मुली काहीतरी माल दुसऱ्या गावाला घेऊन जात होती अशा प्रकारे पूर्वीच्या काळी लोकांना हा

बैलगाडीला असणारा दगडाचा चाक व या दगडाच्या चाकामुळे बैलगाडी ही बैलांना ओढायला कठीण जात होती त्यामुळे यांनी एक

उपाय काढला तो म्हणजेच की बैलगाडीची चाके खूप थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवावे आपण ज्यामुळे असे फायदा होईल की

बैलांचे ती बैलगाडी ओढण्यासाठी बैलांना सोपे सहज जाईल व अशा प्रकारे बैलगाडीचा शोध हा पूर्वीच्या काळी अश्मयुगातील

काळापासूनच लागलेला आहे

बैलगाडी म्हणजे काय तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण ते पाहूया यामध्ये की बैलगाडी ही बैलांनी उडून नेलेली गाडी

म्हणजे बैलगाडी असे होते व ही गाडी पुरून प्राचीन काळापासून चालत आलेली आहे व अशाप्रकारे यालाच बैलगाडी असे म्हणतात

व अनेकांना प्रश्न विचारला जातो किंवा अनेक ठिकाणी की सर्वात जुने वाहतुकीचे साधन कोणते आहे त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आला पाहिजे तो मेसेज कोणताही शोध लागला नव्हता तेव्हापासून बैलगाडी चा शोध लागलेला आहे त्यामुळे सर्वात जुने वाहतुकीचे साधन म्हणून बैलगाडी यांना ओळखले जाते

वाहतुकीचे किती प्रकार आहे

तुम्हाला असा प्रश्न पडला की तेव्हा एकच उत्तर आले पाहिजे म्हणजेच की वाहतुकीची ही वेगवेगळे रस्ते आहे पण त्या रस्त्यामध्ये एक म्हणलं तर पाण्यातून जात असेल तर याला पाणी वाढतो असेल तर हवाई जहाज असे म्हणतात आणि जमिनीवर जात असेल तर त्याला बैलगाडी अशा अनेक साधनासाठी एक रस्त्यावरून जात असतात ते म्हणजे रस्ते वाहतूक झाले

धन्यवाद मित्रांनो अशीच पोस्ट आवडली असेल तर फोन तुम्ही शेतकरी बांधव असेल तर ही तुमच्या अनेक शेतकरी बांधवांना पोस्ट शेअर करू शकता व या बैलगाडी विषयी तुम्हाला माहिती नक्कीच व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही माहिती होईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मित्राला माहिती नक्की शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्ही कमेंट मध्ये सांगा व यामुळे चुकीचा शब्द असेल तर आम्हाला ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ

bailgadi information in marathi

Leave a Comment