bail pola festival बैल पोळा

bail pola festival

intro नमस्कार मित्रांनो आपली पोस्ट मध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण पोळा हा सण अर्थात शेतकऱ्यांच्या मित्राचा सण शेतकऱ्याचा मित्र म्हणजेच बैल यांचा हा सर्वात मोठा सण आहे कारण की शेतकऱ्याच्या घरामध्ये मुख्या जनावराचाही सण साजरा केला जातो चला आपण पोळा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया खालील प्रमाणे

bail pola festival

bail pola festival

pola

केव्हा आहे पोळा 14 सप्टेंबर 2023 रोजी वार गुरुवार या दिवशी आहे

पहिल्या दिवशी

पोळा या सणाच्या पहिल्या दिवशी या दिवशी सर्वात पहिले सकाळ सकाळी शेतकरी राजा उठला की bail pola festival कुणाला

न पाहता आपल्या शेतीमधील जे हत्यारे म्हणजे अवजारे त्यामध्ये कुराड वेळा कुदळ असे हे साहित्य घेऊन शेताकडे निघतो आणि

जिथे पळसाचे झाड दिसेल तिथे त्या झाडापाशी थांबतो व याच्यानंतर त्या झाडाच्या बुडाला थोडे थांबतो व त्याच्यानंतर त्या पळसाच्या

झाडाची मुळी दिसली की तिला पूर्णपणे चांगल्या प्रकारे खालून वयाच्या नंतर तिला कापून घरी घेऊन येतो व तिला चांगल्या प्रकारे

लाकडावर ठेवून लाकडाने ठेचून काढता चांगल्या प्रकारे व नंतर त्यामधून ठेचून झाल्यावर त्यातून दोरी दोरी सारखे काढतात व हे

पळसाची मुळी अशी भारी होते की यापासून दोरी बनवली जाते ती दोरी म्हणजेच तोरण बांधण्यासाठी का मिळते व पूर्वीच्या काळी

जेव्हा टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती त्या काळामध्ये यापासून बैलांना इतर जनावरांना बांधण्यासाठी याची मोठ मोठाले कासरे चराट

सोल यापासून बनवत असत व आता तरीही पण यापासून त्वरणासाठी हा उपलब्ध व चांगल्या प्रकारे दिसतात त्यामुळे आजही बरेच

जण ही मुळी आणतात व बैलाच्या डोक्यालाही बांधण्यासाठी याचा वापर करतात व या दिवशी बैलांना चांगल्या प्रकारे दिवसभर

bail pola festival

अंघोळ घालून साबणाने चांगल्या प्रकारे घासून स्वच्छ केली जाते आणि जो आपल्या शेतामध्ये काही चारा असतो तो घरी जायच्या

टायमाला म्हणजेच पाच वाजता हा बैलगाडी मध्ये टाकून घेऊन घरी आणतात कारण की या दिवशी चारा एक्स्ट्रा आणतात कारण

असे आहे की पोळा या सणाच्या दिवशी आपला शेतकरी मित्र बैल यांना कोणती त्या दिवशी कामे लावली जात नाही व त्यांना मारले

ही जात नाही त्या दिवशी व घरी गेल्यावर संध्याकाळच्या टायमाला खांदे मळण हा कार्यक्रम असतो यामध्ये असे केले जाते की एक

ताट बनवले जाते ते पूजा करण्यासाठी व त्यामध्ये पोळ्या ठेवला जातात किंवा फळे केले जातात पोळ्याचे किंवा चपातीचेही करतात

व त्यानंतर एका वाटीमध्ये हळद दूध मिक्स करून हे पूजा करण्यासाठी गोठ्यात नेतात व त्याचे सर्वप्रथम बैलाच्या पाय धुतले जाते

व bail pola festival त्याच्यानंतर त्यांना कुंकू व तांदूळ लावले जातात व त्यांना ओवाळून त्यांना ते चपातीचे फळे केलेले खाऊ घालतात आणि हे

झाल्यावर ते वाटीमध्ये काढलेले दूध आणि हळद हे बैलाच्या खांद्याला लावतात याची असे कारण आहे की जे की वर्षभर आपला

शेतकरी मित्र बैल शेतामध्ये राबत असतो किंवा शेतामध्ये बैलगाडी वजन किंवा काही विशिष्ट वस्तू नेण्यासाठी असतात व ते

बैलगाडीचे जु खांद्यावर ठेवलेले असते त्यामुळे तेथील केस जात असतात तिथे हे दूध आणि हळद लावल्यावर नवीन केस येण्यासाठी

मदत होते व त्यांनाही आराम मिळतो यासाठी हे लावतात आणि याच्या नंतर असे एक दवंडी दिली जाते की बैला जवळ की आज

औतून उद्या जेवायला आहे हो असा हा पोळ्याच्या आदल्या दिवसाचा दिवस पार पडतो

पोळ्याच्या दिवशी bail pola festival


या दिवशी आपली सर्व जे देव आहे त्यांना एक एक नारळ फोडले जाते व त्यांना दिवा उदबत्ती लावून त्यांची चांगल्या प्रकारे पूजा

केली होती कारण की ज्या देवाला वर्षभर जाऊ शकलो नाही पण या पोळ्याच्या सणा निमित्त त्या देवाचे दर्शन व पूजा होते वही

झाल्यानंतर समोर प्रमाणे सर्वात पहिली सकाळी बैलाला ओवाळून त्यांना चपाती चारली जाते नंतर शेताकडे चारण्यासाठी घेऊन

जातात व सारण झाली की दुपारच्या टायमाला त्यांना चांगल्या प्रकारे अंघोळ घालतात साबण शाम्पू लावून रणवीचा नंतर परत

दुपारून त्यांना चारले जाते व संध्याकाळच्या टायमाला पाच वाजता त्यांना घरी नेले जाते व तेव्हा अशी केली जाते की सर्वात पहिले

त्यांना सजवण्याचे काम चालू केली जाते यामध्ये की बैलाच्या शिंगाला इंगुळ लावला जातो इंगोळामध्ये त्यामध्ये अनेक लोक तीन

कलर मारतात म्हणजे तिरंगा बनवतात

bail pola festival

हो नंतर त्यांना झूल अंगावर चढवली जाते व डोक्याला त्यांच्या डेकोरेशन लावली जाते व सजवून झाल्यानंतर हे गावामध्ये जेथे एसी

आहे तेथे घेऊन गेले जातात आणि यांना एका रांगेमध्ये उभे केले जाते व तोपर्यंत घरी घरच्या लक्ष्मी ही एका बाजेवर तेथे एक जीव

ठेवून त्याला रंगवून चांगल्या प्रकारे व त्या बाजी शेजारी रांगोळी काढून चांगले डेकोरेशन बनवले जाते व तेथे एक तोरण बांधले जाते

तीच म्हणजे पळसमुळाच्या मुळी पासून बनवलेल्या दोरीचे तोरण बनवतात त्याच्या नंतर घराला तोरण बांधता दरवाजाला वयाच्या

नंतर एसीवर बैलाची पूजा केली जाते व सर्वात समोर मानकरीचे बैल राहतात त्यांची पूजा झाल्यानंतर बैलाचा हा पोळा फुटतो व नंतर

सर्वजण आपापल्या महिलांना पळवत मंदिराला पैसे घेऊन जातात व मंदिराला वेढा मारून झाला की आपापल्या घरी नेतात व

घरून घरी नेऊन पूजा करतात चांगल्या प्रकारे व त्यांना निवडून खाऊ घातले जाते व घरातील सर्व व्यक्तींना कुंकू लावली जाते

ओवाळले जाते आणि नंतर यामध्ये की परत बैल घेऊन मंदिराला एक वेडा मारण्यासाठी घेऊन जातात व नंतर मंदिराला वेढा मारणे

झाल्यावर एकदा दर्शन घेऊन पहिल्यांदा परत घरी नेले जाते व त्यांना त्यांच्या जागेवर बांधून ठेवले जाते व त्यावर लावलेली जे जे

डेकोरेशन आहे ते काढून घेतले जातात त्यांना चारा वैरण टाकून देते बसवतात गरीब माणसाला जीव स्वयंपाक केलेला असतो तो

म्हणजे पुरणपोळीचा असतो या दिवशी वजन शेतकऱ्याच्या आहे तो आपल्या शेजारी गोरगरीब लोकांना या दिवशी जेवणासाठी

आमंत्रित करत असतो वेळ व त्याच्या पद्धतीने जितकं होईल तितकं लोकांना जेवायला बोलवतो व या दिवशी आपल्यापेक्षा व याने

मोठे असलेले व्यक्ती त्यांचे आपण दर्शन घेतो

bail pola festival

ज्यांच्या कुणाच्या घरी बैल नसतात ते काय करतात चिखलाचे बैल करतात व त्यांची घरांमध्ये चांगल्या प्रकारे पाटावर ठेवून त्यांना

निवेद ठेवतात व त्यांच्या शिंगणाला ती शेंगोळे करून लावतात याच्यानंतर त्यांना करदुडे बांधतात आणि त्यांची संध्याकाळच्या

टायमाला पूजा केली जाते छान एका पाठावर ठेवून तिथे रांगोळी काढून

वयाच्या मध्ये प्रत्येक घरचा व्यक्ती हा आपल्या पेक्षा वयाने जी मोठे असतात त्यांच्या दर्शनासाठी किंवा मंदिरामध्ये

दर्शनासाठी जात

असतात किंवा आपल्या घरामध्ये जे वयाने मोठे आहे वयस्कर यांचे दर्शन घेऊन नंतरच जेवण करतात त्याच्या अगोदर कोणीही

जेवण करत नाही

bail pola festival

धन्यवाद मित्रांनो अशी पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हालाही पोळा विषयी माहिती मिळाली असेल bail pola festival तर तुमच्याही

मित्राला नक्की पाठवू शकता त्याचबरोबर तुमच्या गावांमध्ये कशाप्रकारे पोळा हा साजरा केला जातो हे आम्हाला कमेंट मध्ये कळून

सांगा व यामध्ये एखादा तुम्हाला चुकीचा शब्द वाटत असेल तर तो आम्हाला कमेंट मध्ये ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये

सुधारणा करून घेऊया लवकरात लवकर धन्यवाद

bail pola festival

Leave a Comment