Bageshwar Dham बागेश्वर धाम बाबा

bageshwar dham

intro नमस्कार मित्रांनो तुम्ही बागेश्वर महाराज किंवा बाबा या नावाने ऐकलेली असेल किंवा यांचे नाव वीरेंद्र शास्त्री असेही आहे यांची सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेवर आहेत हे व हे एक गरीब कुटुंबातून आलेले आहे व यांना हनुमान रायाची शक्ती किंवा आशीर्वाद भेटलेला आहे यावरून ये अनेक भाविक भक्तांची मदत करतात व आपण यांच्याविषयी माहिती पाहूया या पोस्टमध्ये

bageshwar dham

bageshwar dham

अर्थात वीरेंद्र शास्त्री याही नावाने ते ओळखले जाते व सध्याच्या काळामध्ये हे एक प्रसिद्ध बाबा म्हणून

ओळखले जाते यांना व यांच्यावर हनुमानाची काही कृपा पावन झालेली आहे त्यामुळे यांना मानसशास्त्र व

देवाकडून मिळालेली शक्ती याचा वापर करून हे आपल्यासारख्या देव स्थाने त्यांची राम कथा व कार्यक्रम असतात

यांच्या विषयी प्रश्न माहिती पाहूया बागेश्वर धाम यांचे संपूर्ण नाव काय आहे हे पाहूया पहिले त्यांचे नाव धीरेंद्र

कृष्ण शास्त्री आहे व त्यांना सध्या बागेश्वर धाम या नावाने ओळखले जाते यांचे सध्याचे वय किती असेल यांचे

सध्याचे वय हे 27 ते 28 वय आहे यांचा जन्म कोठे झालेला आहे हे पाहूया आपण यांच्या जन्म मध्य प्रदेश मध्ये झालेला आहे

एक हिंदू

धर्मातील आहेत व यांची जात ही पंडित आहे आणि सध्या यांच्या या शक्तीमुळे हे आपल्या संपूर्ण भारतभर

प्रसिद्ध नसून तर बाहेर देशांमध्येही प्रसिद्ध झालेले आहेत या बाबांची असे म्हणणे आहे की यांना आपले हनुमान

ज्ञान गुण सागर यांची कृपा झालेली आहे यांच्यावर व त्यांचा आशीर्वाद यांच्या पाठीवर आहे त्यामुळे यांना संपूर्ण

कळते किंवा यांचे अनेक राम कथा अनेक राज्यांमध्ये असतात व त्यांच्या राम कथा मध्ये लाखो करोडो नये व

हजारो किलोमीटर दूरवरून भाविक भक्त यांना ऐकण्यासाठी व यांना भेटण्यासाठी येत असतात या संपूर्ण मुळे

हनुमान रायाच्या आशीर्वादामुळे हे बागेश्वर धाम बाबा सोशल मीडिया तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर

व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्युब अशा सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहेत ते।

बागेश्वर धाम

येथे आलेली सर्व भाविक भक्त हे बाबाकडे आपल्या स्वतःच्या काही अडचणी घेऊन किंवा दुःखामध्ये असणारे

व काहींना जे रोग हे असतात असे हे बाबांना सांगून ते भक्तांच्या समस्या दूर करतात आणि बागेश्वर धाम हे

नेहमी त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हिंदू राष्ट्र बद्दल बोलत असतात त्यांचे म्हणणे असे आहे

की हिंदू राष्ट्र हे एक दिवस झालेच पाहिजे व होणारच यामुळे त्यांना अनेक जण विरोधक असतात

बागेश्वर धाम यांच्या कुटुंब मध्ये कोण कोण आहे ते पाहूया आपण त्यांच्या आईचे नाव श्रीमती सरोज गर्ग असे

आहेत आणि वडिलांचे नाव श्रीराम करपाल गर्ग आहेत शास्त्री बाबा यांचे त्यांनी त्यांची प्राथमिक हर हर

महादेव आणि त्यांनी त्यांच्या श्री भगवानदास गर्ग हे आजोबा यांच्यासोबत त्यांनी धार्मिक शिक्षण घेतलेले आहे

बागेश्वर धाम बाबा

यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे त्यामध्ये आपण काही पुरस्कार पाहूया त्यामध्ये संत शिरोमणी वर्ल्ड बुक

हा एक पुरस्कार मिळालेला आहे व ऑफ लंडन वर्ड बुक ऑफ युरोप असे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले

आहे व यांचे अनेक देशांमध्ये दौरे असतात व त्यांना बाहेर देशांमध्ये बरेच भाविक भक्त इन्व्हाईट करत

असतात किंवा काही उद्घाटनाला त्यांना बोलवत असतात हे असे संन्यासी बाबा आहेत जे की भाविक भक्त

यांच्या दर्शनाला येतात व भक्त त्यांच्या अडचणी या बागेश्वर धाम बाबा यांना सांगतात तेव्हा बाबा त्यांच्या सर्व

अडचणी व समस्या ते एका का कागदावर लिहून सांगतात व यांच्या खरे बोलण्याच्या अनुभवावरून त्यांना खूप

दुरून लोक ऐकायला येतात व यांच्यामुळे लोकांचे दुःख दूर होतात अशाच कारणामुळे हे त्यांनी आपल्या

देशात पण व बाहेर देशांमध्ये लोकांच्या मनावर राज्य मिळवलं व लोकांची आवड हे चांगल्या प्रकारे बनले आहे

अशा यांच्या कार्य कर्दीमुळे अनेक सेलिब्रिटी व मोठमोठाली नेते यांना भेट देण्यासाठी येत असतात आणि

तसेच भारतामधील संपूर्ण कानाकोपऱ्यातून यांना भेटण्यासाठी किंवा आपले काही प्रॉब्लेम किंवा दुःखामधील

अडचणी सांगण्यासाठी किंवा यांना भेटण्यासाठी बाबा येथे पशी येत असतात व अनेक पत्रकार परिषदेमध्ये

यांना चांगल्या प्रकारे बोलवलं जातं किंवा यांच्या मुलाखतीसाठी अनेक पत्रकार परिषदे घेतल्या जातात व हे एक कट्टर हिंदू मध्येही असल्याचे दिसून येतात

bageshwar dham

बाळेश्वर धाम बाबा हे चांगलाच मोठ्या प्रमाणात भागवताचार्य आहे व यांचे भागवत ऐकण्यासाठी खूप लांब लांबून लोक गर्दी करतात व यांनाचाहते लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच प्रकारे ज्यांची कीर्तन मोठ्या प्रमाणात चांगले असतील व त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळते व यांची काही शब्द हे मोटिवेशन स्पीकर पेक्षाही भारी आपल्याला मोठे विषय मिळवून देते तसेच त्यांचे काही वाक्य मी ऐकले आहे त्यामधले एक सांगतो की ते म्हणतात आपण फोटोमध्ये असून फोटो चांगला येऊ शकतो आपला तर आयुष्यभर हसत राहिले तर आयुष्य चांगलं होऊ शकत नाही का असे म्हणून त्या आपल्याला मोटिवेट करतात व आपल्या जिंदगी बांधल्या संकटांना दूर करण्यात मदत करतात चांगल्या प्रकारे

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री

आपला 27 या वर्षी वयाच्या एवढ्या लोकांच्या मनावर राज्य केले त्याचबरोबर व इंटरनेटच्या जमानामुळे आजकाल ते याच्यावरही

चांगली प्रसिद्धी मिळत आहे व अनेक जण लोक आपल्या देवघरामध्ये किंवा देवांच्या फोटो शेजारी यांचा फोटो लावत आहे का व

यांची चांगल्या प्रकारे पूजा करत आहे कारण की हे त्यांचे दुख दूर करत आहेत कोणत्याही प्रकारे व त्याचबरोबर अनेकांना यांची

खोटी वाटत होती की त्यांना बालाजी प्रसन्न आहे असेही अनेक जणांनी त्यांची इंटरव्यू घेतली पण त्यांच्यासमोर बागेश्वर dham व

समोर सर्व फेल पडले व हे अनेकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे त्याचबरोबर त्यांची ती बोलण्याची ताकद म्हणजे

बोलण्यामध्ये तशी पावर हे पाहून अनेक जण त्यांचे चाहते झाले आहे त्याचबरोबर यांना इंटरनेटमुळे अनेक जण ओळखतात व

त्याचबरोबर यांची रोजच्या रोज कुठे ना कुठे कीर्तन भागवत असतात यांना अनेक जण आपल्या मोठमोठ्या आल्या कार्यक्रमाच्या

उद्घाटनाला बोलावतात की एखादी शुभ कार्य करायचे असेल तरी आमच्या हाताने त्याची सुरुवात करतात त्याचबरोबर ना बाहेर

देशातील ही भावी फक्त मोठ्या प्रमाणात येथे भेटायला येतात व काहींची अशी स्वप्न आहे की आयुष्यामध्ये एकदा तर आपल्या

बागेश्वर धाम बाबाला भेटून यायची आहे अनेक जणांनी विरोधी केला यांना सुरुवातीला त्रास पण ती हनुमानाची कृपा असल्यामुळे

त्यांना कोणताही त्रास झाला यांना अनेक वेळेला बोलासाठी बोलवले त्यामुळे त्यांनी रिपोर्टरला फेल पडले असे असे भाषण केले की

रिपोर्टरची बोलती बंद व रिपोर्टर बाबाच्या पाया पडून गेला

bageshwar dham

त्याचबरोबर अनेक पक्ष नेते हे बाबांना विरोध पण करतात तर काही असे नेते आहे की ते बाबाच्या जवळ येऊन बाबाच्या पाया पडून

जातात टॉप टेन कटर हिंदू यामधील एक व्यक्ती आहे यांचे एक स्वप्न आहे की आपला भारत व्हाव हिंदू राष्ट्र झाला पाहिजे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल व तुम्हालाही bageshwar dham विषयी किंवाbaba विषयी गोड असेल तर

अशाच नवीन पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या मित्रालाही पोस्ट नक्की पाठवू शकता व त्यांची मदत होईल त्याचबरोबर

तुम्ही बाळेश्वर धाम बाबांचे भाषण ऐकले आहे का लाईव्ह किंवा मोबाईल वर कामाला नक्की सांगा व आमच्याकडून काही लिहिताना शब्द चुकीचा आला असेल तर मला कमेंट करून कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व लवकरात लवकर तुमच्या समोर हजर करूया पोस्ट धन्यवाद

bageshwar dham

Leave a Comment