atal bihari vajpayee

atal bihari vajpayee

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी किती चांगले काम केलेली आहेत व आपण त्यांच्याविषयी चांगल्या प्रकारे माहिती पाहूया व हे भारताचे 10 वे पंतप्रधान म्हणून ओळखले जाते पाहूया या पोस्टमध्ये यांच्या विषयी माहिती

atal bihari vajpayee

atal bihari vajpayee

अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी यांची आपण पर्सनल माहिती पाहूया तर यामध्ये यांचा जन्म 19 मार्च 1924 मध्ये झाला व

हे मध्य प्रदेश मध्ये राहणारे आहेत व हे एक पंतप्रधान म्हणून सत्ता मध्ये होती हे कोणत्या पक्षाकडून पंतप्रधान

होते हे म्हणजेच भाजपा याचा फुल फॉर्म म्हणजेच भारतीय जनता पार्टी हा आहे या पक्षाकडून ते पंतप्रधान झाले

होते तुम्हालाही अनेक परीक्षांमध्ये असा प्रश्न पडला असेल किंवा तुम्ही तलाठी किंवा आय एम पी एस सी यु पी

एस सी अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जो म्हणजेच आपले

भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून कोण ओळखले जाते म्हणजेच त्यांचं हे नाव तुमच्या डोळ्यासमोर आलेच

पाहिजे लगेच अटल बिहारी वाजपेयी यांचा म्हणजे तो म्हणजेच पंतप्रधान पदावर असण्याचा जो कार्यकाळ आहे

तो म्हणजेच 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 असा होता आणि यांच्यानंतर जे पंतप्रधान बनले ते म्हणजेच आपले

मनमोहन सिंग हे होते आणि यांच्या अगोदरचे जे म्हणजेच इंद्रकुमार गुजराल हे होते आणि यांची एक वेगळी

ओळख होती ती म्हणजेच ते एक हिंदी भाषे मधले कवी होते ते आणि ते भाषण करणारे एक चांगली व्यक्ती

होते यांनी अनेक वर्तमानपत्रे काढले त्यामधील पांचजन्य आणि राष्ट्रधर्म वीर अर्जुन असे त्यांनी वर्तमानपत्रे अर्थात

पेपर हे चालू केले आणि ते 2009 पर्यंत उत्तर प्रदेशचे खासदार म्हणूनही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले

आहे आणि त्यांची तब्येत ही दिवसेंदिवस त्याच्यानंतर बिघडत होती त्याच्यामुळे त्यांनी काही दिवस म्हणजेच हे

राजकारण सोडून दिले आणि जे व्यक्ती म्हणजेच की मध्य प्रदेशातील पहिले व्यक्ती आहे की हे जे भारताचे

पंतप्रधान त्या राज्यातील कुणी पहिले पंतप्रधान झाले नाही त्यामुळे यांना त्या राज्यातील पहिले पंतप्रधान मन

नाही ओळखले जाते चांगल्या प्रकारे

atal bihari vajpayee birthday 19 मार्च

अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरुवातीला कसे संघर्ष केले

हे एक उत्तर प्रदेशामधील बुटेश्वर या गावांमध्ये यांचा जन्म झाला व ती येथील रहिवासी होते हे काही दिवस

गालवीर येथे शिक्षक म्हणून काम करत होती अटल बिहारी वाजपेयी यांचे शिक्षण बीए झालेली आहे ते म्हणजेच

तेथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात मध्ये झालेली आहे यांना सुरुवातीपासूनच म्हणजे विद्यार्थी वयापासून

समाजसेवेची आवड होती त्यांनी तेव्हापासूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि तेव्हापासून त्यांनी वादविवाद

स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला आणि यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेली आहे ती पाहून आपण सर्व

यांच्या चांगल्या कामगिरीमुळे यांना भारतरत्न हा पुरस्कार 2015 मध्ये मिळालेला आहे भारतरत्न हा पुरस्कार

त्यांनाच मिळतो जे चांगल्या प्रकारे आपले काम करतात अशाच व्यक्तींना हा पुरस्कार मिळतो

राजकीय जीवनामध्ये सुरुवात कशी केली

यांनी राजकीय जीवनामध्ये सुरुवात कशी केली हे पाहूया हे सुरुवातीला भारतीय जन संघाचे अध्यक्ष म्हणून

त्यांनी काम केले आणि त्यांनी त्याच्यानंतर ते म्हणजेच 1952 लोकसभेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरला व

निवडणूक लढायला सुरुवात केली पण ते काय करणार या निवडणुकीमध्ये ते निवडून आले नाही पण त्यांनी

राजकारण सोडायचे नाही असे मानले नाही त्यांनी त्याच्यानंतर उत्तर प्रदेश येथील जनसंघाचे आणि संलग्न त्यांनी

वीस वर्ष जनसंघाच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून चांगल्या प्रकारे काम केले याच्यानंतर त्यांनी मोरारजी देसाई

यांच्यासोबत पेपर राष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी विदेशात व अनेक देशांमध्ये चांगल्या सभा घेऊन आपल्या देशासाठी

चांगलेच काम केलेले आहे आणि त्यांनी 1980 मध्ये तो पहिला पक्ष सोडून दिला आणि याच्यानंतर भाजपा

म्हणजेच भारतीय जनता पार्टी स्थापना केली याची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली व याच्यानंतर ते दोन

वेळेस राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांनी लोका विषयी किंवा लोकांबद्दल व लोकांना लोकशाहीचे महत्त्व

सांगून चांगल्या प्रकारे लोकांना माहिती दिली व नंतर त्यांनी 19 एप्रिल 1998 दिवशी पंतप्रधान पदाची शपथ

घेतली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर व यांनी पंतप्रधान बनल्याच्या नंतर

बाहेर देशांमध्ये विविध देशातील पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना व राष्ट्रपतींना भेटून चांगल्या प्रकारे आपल्या

देशामध्ये काय काम आणता येईल किंवा आपल्या देशामध्ये काय डेव्हलप करता येईल यासाठी यांनी चांगल्या

प्रकारे प्रयत्न केलेले आहे व परराष्ट्र देशाशी आपले संबंध कशाप्रकारे चांगले होतील याच्यावर त्यांनी चांगल्या

प्रकारे भर दिलेला आहे

यांनी दिल्ली ते लाहोर या मंदिर जाणे येण्याची व्यवस्था कोणतीच नव्हती पूर्वीच्या काळी यांच्या काळामध्ये त्यांनी

चांगल्या बसेसची सुरुवात करण्यात आली आणि एक गोष्ट एक आश्चर्यचिकित आहे ती म्हणजे जे आपले

भारतातून पाकिस्तानला बस न जाणारे प्रवासी कोण आहेत ते म्हणजेच वाचण्याची हे आहेत व यांनी

पाकिस्तानला भेट दिली व नंतर त्यांनी नवाज शरीफ यांच्याशी भेट घेऊन राष्ट्र महाराष्ट्रातील सबंध चांगले करण्यासाठी चर्चा केली

कोणकोणते कामे केले आहेत गोरगरिबांसाठी

यांनी कोणकोणते कामे केले आहेत गोरगरिबांसाठी व इतर व्यक्तीसाठी एक म्हणजेच कावेरी धरणाचा अनेक

वर्षाहून हा वादविवाद चालू होता तो कुणाकुणांनी सुटला नाही हा यांनी सोडवला आहे व आपल्या देशामध्ये

वीज निर्मितीसाठी चालना देली यांनी व अनेक सोयी सुविधा काढल्या सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर अशा

टेक्नॉलॉजीच्या कंपन्या मोठमोठ्या स्थापन केल्या व यांनी राष्ट्रीय महामार्ग विमानतळ म्हणजेच दूर जाण्यासाठी

जे लागणारे वाहने त्यांचीही चांगल्या प्रकारे सोयी सुविधा केली तसेच रेल्वे व अनेक बाजार समिती उद्योग

समिती अशा स्थापन केल्या अनेक व ज्या जीवनाशक गोष्टी आहे आपल्याला ज्या दैनंदिन दिवसांमध्ये लागणारे

अशा किमती वाढवू नये यासाठी त्यांनी अनेक मुख्यमंत्री परिषदे घेतले आहे कारण की यांचे वस्तूंचे भाव वाढले

तर गोरगरिबावर खूप परिणाम होईल त्यामुळे त्यांनी हे काम केले असे यांचे अनेक कामे आहेत व काही

लोकांना रोजगार नसतो अशा लोकांना रोजगार निर्मिती ही केली व विमा योजना सुरू केली अशी यांचे हे कामे

अनेक आहेत यांनी अनेक चांगले ग्रंथ लिहिलेले आहे आपण ते पाहूया ते म्हणजेच मृत्यू किंवा खून

धर्मनिरपेक्षकता अमर अग्नी आहे माझा राग राग हिंदूचा परिचय अमर बलिदान असे यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले

आहे

atal bihari vajpayee

त्यांच्या भाषांमध्ये व हे ग्रंथ तुम्ही नक्की वाचू शकता तुम्हालाही चांगलाच फायदा होईल व यांना मेन

पुरस्कार कोणते मिळालेले आहे ते खूप पाहूया पद्मभूषण लोकमान्य टिळक कानपूर विद्यापीठ सर्व पृष्ठ संसद

पटू पुरस्कार मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ भारतरत्न असे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत

व यांची मृत्यूची तारीख ती म्हणजेच आपला खूप दुःखदायी दिवस आहे कारण की आपल्या सर्वांना

गोरगरिबांसाठी असे पंतप्रधान असणारे जे म्हणजेच आपल्याला चांगले योजना व आपल्या फायद्यासाठी चांगले

कामे केले असे हे पंतप्रधान आपल्याला सोडून गेले तो दिवस म्हणजे हा काळा दिवस आहे 16 ऑगस्ट 2018

रोजी यांना देवाज्ञा झाली तेव्हा त्यांचे वय 93 होते

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हालाही माहिती आवडली असेल तर तुमच्याही मित्राला शेअर करा व

तुम्हीही आमच्याकडून काही लिहिताना लेख चुकला असेल तर नक्की कमेंट मध्ये ईमेल करून सांगा व तुमचे

आवडते पंतप्रधान कोण आहे हे आम्हाला सांगा व आम्ही त्याविषयी एक टॉपिक लिहू धन्यवाद

atal bihari vajpayee

Leave a Comment