artificial intelligence information in marathi ai विषयी माहिती

artificial intelligence information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट याविषयी संपूर्णपणे माहिती व यामुळे अनेकांचे जॉबही गेले व यामुळे अनेकांना जॉबही चांगल्या प्रकारे लागले व ऑफिस मधील अनेक काम काही तासांमध्ये आता काही मिनिटांमध्ये होत आहे

artificial intelligence information in marathi

artificial intelligence information in marathi

सर्वात पहिला प्रश्न म्हणजेच की ए आय हे काय आहे अर्थात आर्टिफिशल इंडिया हे काय आहे


आर्टिफिशियल इंटेलिजंट हे म्हटलं तर एक चांगलाच व एक रोबोट सिस्टम टाईप चा वर्ग अर्थात टाईप आहे व यामध्येही

आर्टिफिशल इंटेलिजंट आपल्या कामांमध्ये जसे की आपण जसे करतो त्याच प्रकारे किंवा आपण म्हणतो तू माझी नक्कल करायला

अशाच प्रकारे आर्टिफिशल इंटेलिजंट हे एका व्यक्तिगतच नकल करते यामध्ये चांगल्या प्रकारे नक्कल केल्यासारखे व कोणत्याही

व्यक्ती सारखी बोलने व एखाद्या व्यक्तीसारखेच किंवा त्या व्यक्तीने जशी मागितली माहिती त्याच प्रकारे त्या व्यक्तीला लिहून देणे

अशा प्रकारे यायच्या माध्यमातून लोकांची अनेक कामे होतात आहे

आर्टिफिशियल इंटेलिजंट चे फायदे थोडक्यामध्ये पाहूया what is artificial intelligence?


आर्टिफिशियल इंटेलिजन्स


हे एक संपूर्णपणे देशांमध्ये प्रसिद्ध आहे व हे एक माणसासारखेच किंवा मानवाच्या बुद्धी सारखेच काम करू शकते किंवा अनेक

प्रोग्रामची लँग्वेज ही या आरटीफिशियल इंटेलिजंट ला येत आहे व याच आरडीफिशल इंटेलिजन्स च्या मदतीला लोक अनेक त्यांच्या

बिजनेस मध्ये मदत करून घेत आहे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजंट चे पाहिलेच असेल की अनेक जण कंटेंट रायटर या

आर्टिफिशियल इंटेलिजंट मधला एक पार्ट चाट जीबी ती आहे याचा उपयोग कशाप्रकारे करतात हे पाहूया

चॅट जीबीटी चा उपयोग व फायदे chatgbt benifits


चॅट जीपीटी अशा प्रकारे मदत करतील लोकांचे की अनेक नोकऱ्या करणाऱ्याला किंवा कंटेंट रायटर किंवा अनेक लेखकही आहेत

व तसेच कोणत्याही व्हिडिओची स्क्रिप्ट बनवणाऱ्या लोकांना त्यांची नोकरी गमवण्याच्या धोका वाटतो कारण की हे आर्टिफिशियल

इंटेलिजंट चे एक पिक्चर चाट जीबी ती हे चांगल्यात मोठ्या प्रकारे मध्ये कोणीही कोणत्या व्यक्तीने एक चार जीबी टी ला एक टॉपिक

दिला तर त्याविषयी लेख पाहिजे म्हणून व त्याच काही सेकंदामध्ये चाट जीबीटी त्या व्यक्तीला त्याविषयी लेख लिहून देते आणि त्याच

प्रकारे एखाद्या कुणाला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा युट्युब वर आहे यांना स्क्रिप्ट त्यांच्या व्हिडिओची लिहायला एक ते दोन दिवस

जायचे आता तेच काम एका मिनिटांमध्ये चाट जीबीटी ही स्क्रिप्ट लिहून देत आहे यामुळे अनेकांचा टाईम वाचला आहे व जिथे किंवा

काही कंपनीमध्ये दहा एम्प्लॉय लागत होते त्यांपैकी जागी आता पाचच एम्प्लॉय लागत आहे यामुळे अनेकांच्याही नोकऱ्या गेल्या व जे

काही बिजनेस करणारे आहे त्यांना यायचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहेकिंवा एखाद्या व्यक्तीला चांगल्या बिजनेस

करायची आयडिया सुचत नसेल तर या चार जीबीटीच्या मदतीने तो आपल्या माहिती भरून चांगल्या बिजनेस आयडिया निवडू

शकतो व त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे बिजनेस आयडिया करू शकतो

चाट जीबीटी चा उपयोग कशाप्रकारे करावा chatgbt use


सर्वात पहिले तुम्हाला गुगल वर जाऊन सर्च करायचे आहे की चाट जीबीटी अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश मध्ये सर्च केले किंवा मराठी

मध्ये सर्च केले तरी चालते किंवा तुम्ही चार्ट ओपन ai अशाप्रकारे सर्च करू शकता


व याच्यानंतर तुम्हाला सर्च केल्याच्या नंतर सर्वात पहिली साईट येईल चॅट ओपन या साईटला क्लिक करायचे व याच्या नंतर सर्वात

पहिले तुमचे अकाउंट नसेल तर साइन अप करून आपले चॅट जीबीटी या साइटवर अकाउंट क्रिएट करून घेऊया अर्थात अकाउंट

नवीन बनवून घेऊया किंवा ज्यांचे कुणाचे अकाउंट पहिलेच असेल तर त्यांनी याच्याच साईटला लेफ्ट साईडला एक बटन दिसेल

लॉगिन त्यावर क्लिक करायचे वयालिंग वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार जीबीटी किंवा ट्राय चॅट जीबीटी असे नाव दिसेल तेथे

क्लिक करायचेआणि याच्या नंतर तुम्हाला साईन-अप करून घ्यायचे किंवा तुमच्या अकाउंट असेल पहिल्यापासूनच तर लॉगिन

करून व तुमच्या एका मोबाईल नंबर जो टाकलेला आहे त्याच्यावर ओटीपी येईल व तो ओटीपी आलेला तुम्ही चार जीबी तिच्या त्या

साइटवर टाकला की तुमच्या घरी विषय कम्प्लीट होईल आणि तुम्ही समोरच्या पेजवर डायरेक्ट होऊ शकता व समोरचे पेज ओपन

होईल नंतर व तुम्हाला यामध्ये जसे की ह्या पेजवर ओपन झाले की यामध्ये तुम्हाला सर्च असे ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला चांगल्या

प्रकारेजसे की व्हाट्सअप चे चाट बटन आहे त्याच प्रकारे तुम्हाला तेथे काहीतरी लिहिण्यासारखी बटन दिसेल व हेच ते बटन आहे

की ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला कोणत्याही विषयी माहिती पाहिजे असेल की जसे की तुम्हाला होमवर्क दिलेला आहे शाळेत मधला व

तुम्हाला सुचत नाही या टॉपिक वर कसे लिहावे व तो तुम्ही टॉपिक या सर्च बटन मध्ये टाकून या चॅट जीबीटीला व आपला जो प्रश्न

आता टॉपिक आहे तो येथे लिहून सेंड केला की एकाच मिनिटामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट अर्थात चाट जीबीटी हे तुम्हाला

त्याविषयी माहिती काही मिनिटांमध्ये लिहून देईल

थमनेल जनरेटर thumbnail generator ai


अशाच प्रकारे चाट जीबीटी आपल्याला कोणत्याही निबंध असो किंवा टॉपिक असो किंवा स्क्रिप्ट असो अशा प्रकारे आपल्याला हे चार्ट

डीबीटी काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये लिहून देते व फक्त आपण त्याला कमांड देणे गरजेचे आहे अशाच प्रकारे हे चार

जीबीटी चे फायदे व उपयोग कशा प्रकारे करतात हे पाहीले आपन

थमनेल जनरेटर जसे की आपण चार जीबीटीचा पाहिला आहे हे चाट जीबीटी अनेक प्रकारे आपल्याला असे काही वस्तू असतात

मदत करते यामध्ये काही स्क्रिप्ट लिहायची असेल किंवा आपल्याला काहीतरी लिहून पाहिजे असेल तर हे चार जीबीटी करून पाहिले

आपण व याच प्रकारे अनेक फायदा आर्टिफिशल इंटेलिजंट चा एक आहे तो म्हणजे की व्हिडिओ आपण जो यूट्यूबला टाकतो

त्यासाठी लागणारे आपल्याला थांबणे हे आपण कशाप्रकारे बनवून घेऊ शकतो व तेच थंबनेल आपण काही फोटोशॉप अशा

व्हिडिओ एडिटिंग ॲप मध्ये गेलो तर आपल्याला काहीसा तास लागतो व तेच काम आर्टिफिशल इंटेलिजंट च्या मदतीने आपण केले

तर ते आपल्याकडून काही सेकंदात होऊ शकते ते म्हणजेच एक आर्टिफिशल इंटेलिजंट चा फुल आहे तो म्हणजेच थमनेल आय

नावाचा आहे यामध्ये आपल्याला एका सेकंदामध्ये युट्युब वर अर्थात यूट्यूब व्हिडिओला लावण्यासाठी जे काही थमनेल युज केली

जाते त्याची हे एका मिनिटात बनवून देते आपल्याला


यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल सर्वात पहिले तुम्हाला गुगलवर जाऊन ‌… किंवा … जनरेटर गुगलला सर्च केले की

तुम्हाला आज एक नंबरलाच साईट येईल ती म्हणजेच हीच साईट आहे व या साइटवर आपण अर्थात क्लिक करायचे व क्लिक

केल्याच्या नंतर तुम्हाला साईडचा एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि सर्वात पहिले येथे फ्री थयनेल मेकर असे नाव दिसेल


यामध्ये खाली येऊन आपण क्रिएट थमनेल असे बटन दिसेल यावर क्लिक करायचे व या नंतर तुम्हाला येक नंबरला दिसेल कि

artificial intelligence information in marathi

enter your title असे नाव दिसले की तिथे तुम्हाला तुमच्या थमेलचे टायटल काय आहे ते टाकायचे किंवा तुमचा व्हिडिओचा काय

टॉपिक आहे तो टाकायचा व याच्यानंतर खाली नाव दिसेल सेकंड टेक्स्ट ऑप्शन तेच तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये खाली काही

कॅप्शन टाकायची किंवा काही बारीक अक्षरात टाकायचे आहे तिथे तुम्ही टाकू शकता वयाच्या नंतर सर्वात खाली इमेज ऑप्शन

दिसेल व येथे तुम्ही काही नाही टाकले तरी चालेल व तुम्हाला त्याच्या नंतर खाली चॉईस साईज तुम्हाला कोणत्या साईचे इमेज पाहिजे

हे आपण त्यामध्ये तीन साईड दिलेले आहेत त्या तीन साईज नुसार टाकू शकता नंतर तुम्हाला जनरेट थांबेल आयडिया असे नाव

दिसेल त्यावर क्लिक करायचे व त्यानंतर तुमचे थांबणे रेडी झालेले आहे व अशा प्रकारे या थांबलेले आहे चा फायदा आहे व यावरून

तुम्ही अशा प्रकारे फोटो बनवू शकता

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता व तुम्ही आजच्या दैनंदिन

जीवनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कुठे कुठे करत आहात हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून लिहिलेला

हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा व आमच्याकडून यामुळे चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये तो

शब्द लिहून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घ्या व लवकरात लवकर पोस्ट तुमच्यासमोर हजर करूया धन्यवाद

artificial intelligence information in marathi

Leave a Comment