APJ Abdul Kalam

APJ Abdul Kalam

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे आपण या APJ Abdul Kalam information in marathi पोस्टमध्ये थोर विचारवंत ते म्हणजेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी मराठी मध्ये तसेच आपल्या मातृभाषेमध्ये त्यांच्याविषयी मराठीमध्ये माहिती संपूर्णपणे पाहूया

APJ Abdul Kalam

APJ Abdul Kalam

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे म्हटलं तर आपल्या भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून नाही यांना ओळखले जाते एक हे राष्ट्रपती

म्हणूनच नावे तर एक इसरो मध्ये काम करणारे सायंटिस्ट म्हणून यांना ओळखले जाते व यांचे खूप भयानक मोठे शिक्षण आहे

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना लोक विद्यार्थी तसेच जे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करतात ते लोक डॉक्टर एपीजे

अब्दुल कलाम यांना आपले गुरु मानतात म्हणजेच की असे भारताचे राष्ट्रपती पुन्हा होणे मुश्कील आहे म्हणजेच की हे एपीजे अब्दुल

कलाम एक राष्ट्रपती व सायंटिस्ट होते व यांनी राष्ट्रपती पदावर राहून नव्हे तर संपूर्ण क्षेत्रामध्ये अभ्यास करून त्यांनी तंत्रज्ञानाच्या

APJ Abdul Kalam

गोष्टींमध्ये वाढ करून आणण्यास त्यांनी वही तसेच राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म हा 15 ऑक्टोंबर 1931 मध्ये

झालेला आहे व यांची 15 ऑक्टोंबर ही जयंती म्हणून साजरी केली जाते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले सुरुवातीचे जीवन

कसे व त्याबरोबर त्याने शिक्षण घेतले याविषयी संपूर्ण माहिती पाहूया यांनी सुरुवातीचे आपले शिक्षण हे मद्रास येथे घेतले व यांचा

जन्म एक तामिळ मधील अर्थात तामिळनाडू मधील एका मुस्लिम कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे व त्यांचे वडील ही खूप मोठे

नव्हते ते एका बोटीचे मजेत जहाजाचे काम करत असत व त्यांचे तशा बोटी असायच्या आणि त्यांची आई म्हणलं तर अशी आम्हा या

एक हाउसवाइफ म्हणून होत्या व त्यांचे वडील हे बोटीने प्रवासांना याकडे त्या कडेला सोडायचे व त्यावरून त्यांचे कुटुंब ही चालायचे

वयाच्या नंतर काही दिवसांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची खूप गरीब परिस्थिती आली व यांची खूप लहानपणापासून

शिकण्याची इच्छा होती पण हे एक हुशार होणार विद्यार्थी म्हणून नाही त्यांना शाळेत ओळखले जायचे व ते गणितामध्ये आतील हुशार

होते व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी रामनाथ पुरम येथे त्यांनी स्वतःची शिक्षण पूर्ण केले आणि चिपाली येथे नंतर त्यांनी

महाविद्यालयात प्रवेश घेतला व यांनी त्याच्यानंतर त्यांची 1954 मध्ये भौतिकशास्त्र म्हणजे त्यांनी मोठी पदवी मिळाली व त्याच्यानंतर

त्यांनी टेक्नॉलॉजी वर चांगलं प्रकारे अभ्यास करायला सुरुवात केली व भौतिकशास्त्रामध्ये आपले शिक्षण चांगले मोठ्या पद्धतीने रुजू घेतले व त्याच्यात ते हुशार झाले

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम

मित्रांनो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर्वात महान राष्ट्रपती म्हणून होते व यांनी यांच्या राष्ट्रपतीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे

कामही केलेले आहे आणि यांची आपण कारकीर्द चांगल्या प्रकारे पाहून यांनी 1960 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून

त्यांनी चांगल्या प्रकारे पदवी घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी काही दिवसांनी संरक्षण संशोधन संस्था आणि विकास सेवा याच्यामध्ये

ती सदस्य बनून चांगल्या प्रकारे काम करू लागले आणि यांनी यांच्या सुरुवातीची म्हटलं तर एक लहान और क्राफ्ट चांगल्या प्रकारे

त्यांनी डिझाईन केली आणि त्यांना आपल्या कामाची सुरुवात केली 1969 मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी भारतीय अंतराळ

संशोधन संस्था म्हणजेच की इस्रो व आय एस आर ओ यांनी येथे बदली केली आणि भारताची नाव रोशन करण्यासाठी त्यांनी

भारताच्या संशोधन संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे काम केले आणि त्यांनी त्यांच्या करिअरमधील पहिले एक उपग्रह बनवण्याचे ठरवले

त्याचे म्हणजेच एस एल व्ही हे प्रकल्प व या प्रकल्पाचे ते संचालक म्हणूनही होते आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी 1965

मध्ये डीआरडीओ येथे एक रॉकेट प्रकल्पावर त्यांनी काम करायला सुरू केले आणि याच्या नंतर 1969 मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल

कलाम यांना सरकारची ही मान्यता मिळायला सुरुवात झाली ते त्याच्या नंतर खूप सार्‍या इंजिनियर मध्ये सामील होण्यात चालू झाले

मिसाईल मॅन

ज्यांनी कुणी भारताला वैज्ञानिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे पावरफुल बनवलेली आहे अशा वैज्ञानिकाचे नाव म्हणजेच की ते डॉक्टर

एपीजे अब्दुल कलाम आहेआणि हीच कहाणी आहे त्या म्हणजेच सायंटिस्ट ची ते म्हणजेच डॉक्टर अब्दुल कलाम आहेत व अशा

वैज्ञानिकांनी आपल्या भारतासाठी नासामध्ये काम करण्याची ऑफर त्यांना आर्थिक व त्यांनी अशा ऑफरलाही घेतले नाही व अशा

वैज्ञानिकांनी एका नंतर एक असे मिसाईल बनवलेले आहेवहिनी अशी अनेक मिसाईल बनवले व यांना आज दुनिया मध्ये अर्थात वर्ड

मध्ये पूर्ण मिसाईल मॅन अशा नावानेही ओळखले जाते व यांच्याच प्रयत्नामुळे भारत हा मंगळ देशावरही पोहोचलेला आहे व हा खूप

कमी खर्चामध्ये यांनी भारताला मंगळ देशावरील भारताचे यान पोचविलेले आहे व यांनी 2017 मध्ये एकच रॉकेट चार सॅटेलाईट

लॉन्च केलेले आहे आणि वर्ड मध्ये यांनी एक वेगळाच नाव कमवलेले आहे


आणि आज काल तुम्ही पहात आहात की अमेरिका की सारखा हा बलाढ्य देश कोणतेही मिसाईल बनवण्याच्या अगोदर भारताचे

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून माहिती व मार्गदर्शन घेत असतात भारताला मिसाईल बनवण्याच्या सहाव्या नंबरला

आणणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच ते म्हणजेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व यांचा जन्मदिवस हा आज कालही वैज्ञानिक दिवस

अर्थात सायंटिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो भारतातच नव्हे तर अमेरिका सारख्या अशा देशातही यांचा जन्मदिवस साजरा

केला जातो व यांनी असे दाखवले बाहेर देशांना की भारतामध्येही असे खूप काही चांगले आहे व भारतीय कोणतेही काम करू

शकतो अशा प्रकारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी चांगल्या प्रकारे भारताचे नाव रोशन केलेले आहे अशा महान वैज्ञानिकांना

अर्थ ात महा तज्ञांना सलाम आहे व आजच्या भारताच्या टेक्नॉलॉजी मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे मोठे योगदान ही आहे

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या भाषण


मध्ये सांगतात की ते सांगतात की आपण एखांदी कोणतीही काम करत असेल व आपल्याला त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत

नसेल व आपण अशावेळी त्याला घेऊन जमणार नाही व त्याला आपण परत परत काम केले पाहिजे व ते अनेक इंग्लिश मध्ये

सांगतात ट्राय अगेन ट्राय अगेन म्हणजेच की आपण प्रयत्न हे करीतच राहिले पाहिजे जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही

तोपर्यंत व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी अनेक त्यांच्या भाषणांमधून खूप साऱ्या शाळेमधील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोटिवेट

केलेली आहे व त्यानंतर यांनी टेक्नॉलॉजी बद्दल शिकण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अर्थात गाईड केलेले आहे

APJ Abdul Kalam विषयी काही प्रश्न पडणारे खालील प्रमाणे पाहूया
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय यांचे पूर्ण नाव

डॉक्टर अब्दुल पाकीर जनुलाबदिन अब्दुल कलाम असे आहे

APJ Abdul Kalam यांचा मृत्यू केव्हा झाला

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा मृत्यू 27 जुलै 2015 रोजी झाला


डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मातृभाषा कोणती आहे


डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मातृभाषा तामिळ आहे


भारताचे मिसाईल मॅन कोण आहे


डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन व भारताचे राष्ट्रपती अकरावे आहेत


जगातील प्रसिद्ध मिसाईल मॅन कोण आहे
जगातील सर्वात प्रसिद्ध मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जायचे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती आवडली असेल तर तुम्ही माहिती तुमच्या मित्रासोबत

शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटलाहे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून लिहिताना या

लेखांमध्ये चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा

करून घेऊया धन्यवाद

APJ Abdul Kalam

Leave a Comment