anil kapoor अनिल कपूर यांच्या विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये

anil kapoor

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये अनिल कपूर यांच्या विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये तुम्हाला हिंदी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध ऍक्टर म्हणून ज्यांना ओळखले जाते ती म्हणजेच अनिल कपूर Anil Kapoor information in marathi यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती आपण या पोस्टमध्ये व त्यांनी कोणत्या साली कोणते मूवी काढले तेही पाहूया

anil kapoor

anil kapoor

अनिल कपूर anil kapoor family

के एक हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध ऍक्टर यांना ओळखले जाते व यांचा जन्म म्हणलं तर 24 डिसेंबर 1959 रोजी

झालेला आहे व यांच्या पत्नीचे नाव anil kapoor wife sunita kapoor असे आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव की सुवींद्र कपूर

असे आहे व त्यांची आई ती म्हणजेच निर्मला असे नाव आहे त्यांचे व त्यांना मुलांचे व मुलींचे नाव म्हटलं तर सोनम कपूर

आणि एक

म्हणलं तर रिया कपूर मुलगी आहे व हर्षवर्धन कपूर त्यांचा एक मुलगा आहे अशा प्रकारे त्यांचा हा एक परिवार आहे

आणि अनिल

कपूर यांनी सुरुवातीला काम केले म्हणजेच 19 ७९ रोजी त्यांनी उमेश मेहरा यांच्यासोबत हमारे तुम्हारे या मूव्हीमध्ये चांगल्या प्रकारे

काम केले व त्यांनी अशाच प्रकारे बॉलीवूडमध्ये ही सुरुवात केली व त्यांनी हम पाच हा मूवी 1980 मध्ये काढला आणि त्याच्यानंतर

शक्ती हा 1982 मध्ये काढलेला आहे व अशा प्रकारे यांनी व सात दिन असा एक मुलगी काढला व त्याच्यानंतर यांच्या अशा लोकांना

यांची कला ही आवडली व त्यांनी म्हणजेच फॅन पालवी चांगल्या प्रकारे वाढवली व यांनी लोकांच्या मनावरही चांगले राज्य केले व

anil kapoor

लोकांना यांचा मूवी असेल तर खूप गर्दी व्हायची थेटर मध्ये व अनेक ठिकाणी व यांचे मूवी असेल तर जणू काय

रिलीज व्हायच्या

अगोदरच यांची खूप गर्दी व्हायची थेटर च्या समोर म्हणजेच की ज्या दिवशी हा मूवी रिलीज झाला किंवा यांचा

मूवी रिलीज झाला त्या

दिवशी थेटर मध्ये अक्षरशिप बसायलाही जागा राहत नव्हती व यांनी प्रत्येक वया गटातील व्यक्तीवर स्त्रियांवर म्हणजेच त्यांच्या

मनावर राज्य केलं त्यांना खूप चांगल्या प्रकारे हसवले व त्यांना मुव्ही पाहताना घरामधील सर्व टेन्शन हरून जाण्यास भाग पाडले

अशाप्रकारे लोकांना हसून व त्यांच्या मनावर राज्य केले व हे अनिल कपूर म्हटलं तर खूप चांगले व आपले महाराष्ट्रीयन

अभिनेते आहे

त्यामध्ये की यांचा जन्म केव्हा टिळक नगर मध्ये मुंबई येथे झाला व यांनी तेथूनच त्यांच्या जर्नीला सुरुवात केली व हे आज चांगले

अनिल कपूर यांचे मूवी

ऍक्टर बनलेले आहे व आज यांच्याकडे काय नाही अशी गोष्ट कोणतीच नाही संपूर्ण संपत्ती लोकांचा प्यार लोकांची आवड

त्यांच्याकडे संपूर्णपणेच आहे

अनिल कपूर यांचे मूवी anil kapoor movies

यांनी कोणत्या साली कोणता मूवी काढलेला हे पाहूया आपण यांनी सुरुवातीला म्हटलं तर 1979 मध्ये हमारे तुम्हारे हा सुरुवातीला

मूवी काढला व त्याच्यानंतर त्यांच्या मुलीला सुरुवात झाली व याच्यानंतर एक बार कहो असा एक मूव्ही त्यांनी म्हणजेच 1980 मध्ये

काढला व याच्यानंतर यांनी एक तेलगू भाषांमध्ये मूवी काढला तो म्हणजेच वंश वृक्ष असा मूवी काढला त्यांनी वयाच्या नंतर 1980

मध्ये हम पाच असाही त्यांनी एक मूवी काढला व हाही चांगला रंगला व याच्यानंतर त्यांनी 1983 मध्ये व सात दिन हा मूवी काढला व

हा मूवी हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित केला व व याची निर्माता म्हणले तर बोनी कपूर हे होते आई मूवी यांनी चांगल्या प्रकारे बनवला व

याच्या मध्ये चांगले प्रसिद्ध झाले व याच्यानंतर हिरो एक मूवी काढला तो म्हणजे 1983 मध्ये व सर्वात आवडता मूवी म्हटलं तर यांचा

1985 मध्ये रिलीज झाला तो म्हणजेच मोहब्बत हा एक चांगलाच मूवी म्हणून प्रसिद्ध झाला व यामधून चांगलेच विचार व प्रेरणा व

लोकांचे प्रेम यातून मिळत गेले व याच्यानंतर 1986 मध्ये प्यार का सिंदूर असा एक मूवी त्यांनी काढला यामधून त्यांनी लग्न झालेल्या

सिंदूराची किंमत संपूर्णपणे माहिती त्यांनी यामध्ये सांगितलेली आहे व याच्यानंतर १९८६ मध्ये इन्साफ की आवाज ऐक मुलगी काढला

यांनी म्हणले तर सर्वसामान्य माणसाचा यामध्ये आवाज उठवून सांगितलेला आहे व याच्यानंतर 1987 मध्ये मिस्टर इंडिया हा

काढला व यामध्ये अमृतपुरी यांच्यासोबतही चांगल्या प्रकारे काम केलेले आहे व त्यानंतर 1988 मध्ये सोने पे सुहागा असा मूवी

काढला व याच्यानंतर सर्वात आवडता मुला-तु तुमचा आमचा राम लखन हा मूवी 1979 रोजी मध्ये काढलेला आहे यामध्येही चांगल्या

प्रकारे लोकांची मनोरंजन केलेली आहे व लोकांचा प्यार मिळवलेला आहे व अशाप्रकारे आपण यांचे सर्वात फेमस पाहूया संपूर्णपणे

बुलंदी

मूवी खूप आहेत म्हटलं तर व यांचे चांगल्या प्रकारे फेमस मूवी पाहूया यामध्ये बुलंदी हा मूव्ही 2000 मध्ये म्हणजेच की

आज पासून

23 वर्षांपूर्वी हा मूवी काढलेला आहे यामध्येही चांगल्या प्रकारे यांनी एक्टिंग केलेली आहे व 2005 साली बेवफा हा मूवी काढला व

याच्यानंतर 2005 ला नो एन्ट्री हा एक मूवी काढला यामध्ये सलमान खान सोबत यांनी काम केलेली आहे व या मूवी मध्ये सलमान

खान ही चांगल्या प्रकारे अॅक्टींग केलेली आहे व याच्या नंतर 2007 मध्ये वेलकम हा मूवी काढला व याच्यानंतर 2008

मध्ये यमराज

हा मोही काढलेला आहे व 2009 मध्ये वॉन्टेड काढला व यामध्ये संपूर्णपणे व वांटेडस म्हणजेच जंगी मूवी काढलेला आहे वयाच्या

नंतर 2013 मध्ये रेस हा मूवी काढला व जो म्हणजेच की महाभारतात या नावाने काढलेला 2013 मध्ये महाभारत तीन डी फिल्म

असा काढला व दोन हजार पंधरा मध्ये दिल धडकने दो असाही मूवी त्यांनी चांगल्या प्रकारे काढलेला आहे वेलकम बॅक हा एक

त्यांनी 2015 मध्ये काढला व याच्यानंतर शेवटचा म्हणलं तर 2017 मध्ये मुबारका मूव्ही मधून त्यांना लोकांची प्रसिद्धी व लोकांमध्ये

यांची आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली व यांनी काही मूवी खूप कामगारांचा आवाज उठवण्यासाठी काढलेली आहे म्हणजेच

की यांनी स्वतः एक कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची रोल करून त्या त्याचे जीवन कसेही असते ते सांगितलेले आहे व

कामगारावर कशाप्रकारे अन्याय करतात हेही त्यांनी यामध्ये सांगितलेले आहे व यामध्ये एक कामगार बोलला तर त्याला कसे कंपनी

बाहेर काढले जाते हेही त्यांनी एका मोहीद्वारे कळवलेले आहे म्हणजेच की संपूर्ण थोड्या भाषेत सांगायचे झाले तर कामगाराची एका

कंपनीत काम करत असताना त्याची व्यथा पूर्णपणे सांगितलेली आहे अशाप्रकारे तुम्हालाही हा अनिल कपूर हिरो कसा वाटतो

आम्हालाही कमेंट मध्ये सांगा व तुमचा आवडता हिरो कोणता आहे हे आम्हाला नक्की कळवा

anil kapoor

अनिल कपूर हे असे हिरो आहे की ज्यामध्ये हे अॅक्टींग सोबतही दुसरे काम करतात त्यामुळे तुम्ही यांना सामाजिक काम करताना

पाहिले तसेच ही सामाजिक कामे करतात एक अभिनेते सोबतही त्यांचे चांगलेच काम आहे व हे सामाजिक कामही मोठ्या प्रमाणात

करतात तुम्ही पाहिले असेल अशाच प्रकारे गरज आहे गरजूवंताना चांगलं प्रकारे मदत करतात

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला अनिल कपूर या हिरो विषयी माहिती थोडक्यामध्ये मिळाली असेल तर आमच्या

या पोस्टला तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता किंवा आम्ही लिहिलेला आहे तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये

नक्की कळवा व तुमच्या आवडता हिरो कोणता आहे हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्ही तुमच्या परिवारामध्ये फॅमिली

सोबत अनिल कपूर यांचा कोणता मूवी पाहिलेला आहे की आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आम्ही दिलेला हा लेख कसा वाटला

आहे व यामध्ये तुमच्या हिशोबाने काही चुकीचा शब्द वाटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

anil kapoor

Leave a Comment