Amitabh Bachchan movies

Amitabh Bachchan movies

intro नमस्कार मित्रांनो आपण अमिताभ बच्चन हे आपले सर्वांचे लाडके व Amitabh Bachchan movies आवडते हिरो यांच्या विषयी माहिती

पाहणार आहोत व त्यांचे मोही बद्दल माहिती पाहूया आपण त्यांचे किती मूवी व त्यांच्या विषयी माहिती पाहूया व

त्यांचे चित्रपट कोणते प्रसिद्ध व फेमस झालेले आहे हे ही पाहूया

Amitabh Bachchan movies

Amitabh Bachchan movies

अमिताभ बच्चन amtab bacan

अमिताभ बच्चन एक बार मधील एक ऍक्टर म्हणून यांना ओळखले जाते यांचा जन्म 11 ऑक्टोंबर 1942 मध्ये

झाला व यांचा जन्म अलाहाबाद मध्ये झाला आणि यांच्या पत्नीचे नाव जया बच्चन आहे व त्यांना एक मुलगा आणि

एक मुलगी आहे त्यांचे नावे एकाचे अभिषेक बच्चन त्या मुलीचे नाव श्वेता व अमिताभ बच्चन यांना राजकारणामध्ये

खूप आवड आहे व हे एक हिंदी मूवी थेटर मध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे व आपल्या भारतामधील सर्वात फेमस व

प्रसिद्ध ऍक्टर म्हणून ज्यांना ओळखले जाते ती म्हणजेच अमिताभ बच्चन आहे यांनी चित्रपटामध्ये 1970 ते 80

मधून त्यांनी चांगली सुरुवात केली व त्यांनाही सुरुवातीलाही चांगलाच रिस्पॉन्स मिळाला यांची शिक्षण दिल्लीमध्ये

विद्यापीठांमध्ये किरोरी महाविद्यालयामध्ये झाले व त्यांनी सुरुवातीला आपल्या चित्रपटाची सुरुवात शोले

Amitabh Bachchan movies

यासारख्या व जंजीर दिवाण अशा पिक्चर पासून सुरुवात केली व त्यांनी तेव्हापासून हिंदी चित्रपटात एक वेगळीच

ओळख निर्माण केली व यांना बॉलीवूड मधील एक चांगलाच हिरो म्हणून ओळखले जाते यांनी 2002 अधिक

भारतीय मोहीम मध्ये काम केलेले आहे व त्यांना अनेक तसेच पुरस्कारही भेटलेले आहे त्यामध्ये आपण पुरस्कार

त्यांना कोण कोणते भेटले हे पाहूया एक नंबरला येतो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन नंबरला येतो दादासाहेब

फाळके पुरस्कार तीन नंबरला फिल्म मेकर असे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे व ते एक चांगलेच व

लोकांना आवडेल असे एक कलाकार बनलेले आहे व आता तुम्ही टीव्हीवर पाहत असताना एक गेम चालू केलेला

आहे तो म्हणजे कोण बनेगा करोडपती असा आहे अमिताभ बच्चन यांचे वय सध्याचे आता 80 आहे यांच्या

वडिलांचा मृत्यू हा 2003 मध्ये झाला आणि आईचा 2007 मध्ये झाला हे अमिताभ बच्चन अनेक कंपन्यांचे ऍड

मध्ये काम करतात आपण टीव्हीवर यांच्या पहिल्याच असेल व अशा ऍड चालवायच्या पण या भरपूर पैसे घेतात त्यांच्याकडून

शोले shole moves

हा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल। व आपण याविषयी माहिती पाहूया हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये

प्रसारित केलेला आहे हा चित्रपट मध्ये प्रसारित झालेला आहे या पिक्चर मूवी मध्ये धर्मेंद्र अमिताभ बच्चन हेमा

मालिनी संजीव कुमार व अमजद खान यांचे यामध्ये अनेक पात्र व भूमिका आहेत पण मूवी प्रसिद्ध झाल्यावर

अनेक लोकांचे यांना वाईट कमेंट आले पण यांनी वाईट कमेंट कडे लक्ष न देता मूवी वर लक्ष दिले त्यामुळे हा

मूवी चांगलाच फेमस झाला व त्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली चित्रपट

थिएटर मध्ये सर्वात जास्त म्हणजे 256 आठवडे चालला आहे व यापासून कमाई पण चांगल्या प्रकारे झाली ती

म्हणजेच 236 कोटी 45 लाख एवढे कमाई झाली हा चित्रपट लोकांना चांगल्या प्रकारे आवडला कारण यामध्ये

चांगल्या प्रकारे त्यांनी पात्रता केलेली आहे आपण काही यामध्ये डायलॉग आज पण ऐकले असाल व ऐकत

असाल शांत हो जाओ गब्बर आ जायेगा असे अनेक यांचे डायलॉग ऐकले आहे का हा पण डायलॉग ऐकलेला

असेल तुम्ही सांगा या वाक्यांनी मनामध्ये घर केले हा चित्रपट आज पण लागला तर लोकांची पाहण्याची इच्छा

मोठ्या प्रमाणात होते या चित्रपटामध्ये गब्बर सिंग ची दहशत कशी आहे त्या गावांमध्ये हे सांगितलेले आहे व त्या

गावकऱ्याहून गब्बर कशाप्रकारे मारतो व येथे गावातील कसे आयुष्य असते हे चांगल्या प्रकारे सांगतात आणि

गावातील माणसाला कसा संघर्ष करावा लागतो हा एक यामध्ये चित्रपटामध्ये आहे

सरकार saaka moves

सरकार हा चित्रपट अमिताभ बच्चन यांनी 2006 एक हिंदी चित्रपट म्हणून प्रदूषित केल्या लोकांसमोर या

चित्रपटाचे निर्माते म्हणून राम गोपाल वर्मा हे होते व या चित्रपटांमधील अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन आणि

पिके यांनी चांगल्या प्रकारे मध्ये या मूवी मध्ये पात्र साकारलेले आहे व या चित्रपटांमधून आपल्या महाराष्ट्रामधील

मुंबईमधील लोकांमधील त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली चांगलीच घराघरात पोहोचली गेली व यासाठी

तिकीट खरेदीसाठी भरपूर गर्दी जमा झाली थेटर समोर व त्यानंतर असाच दुसरा भाग म्हणून हा 2008 मध्ये

प्रसिद्ध केला व यामध्ये सरकार आपले जसे चालते त्याविषयी माहिती आहे या चित्रात पटाया मुळे अनेक

घराघरात सरकार विषयी माहिती मिळली यामुळे चांगलाच लोकांना फायदा झाला

अमिताभ बच्चन विचार

अमिताभ बच्चन हे एक हिरो आहे त्याचबरोबर ते एक मोटिवेशन स्पीकर म्हणूनही ओळखले जाते कारण की हे त्यांच्या

जीवनामध्ये काही असे अनुभव सांगतात की जे तुम्ही करू नका त्यामुळे घातक ठरू शकते जसे की आपल्या जीवनामध्ये पैसा

हा सर्व नाहीये जो की आज आहे पण उद्या नाही त्यामुळे याचा गर्व करू नये आपण लक्ष द्यावे ते म्हणजेच शिक्षणावर शिक्षण

अशी श्रीमंती आहे की ती एकदा मिळवली तर परत परत मिळवायचे काम पडत नाही व ही आयुष्यभर राहणारी संपत्ती आहे

आपल्याकडे तिला कळले पाहिजे व त्याच बरोबर आपण आपली देवधर्म यांची जोपासना केली पाहिजे व त्याच बरोबर उंची

पुजा अर्थपूर्ण केली पाहिजे व आपली एक संपत्ती म्हणजेच शरीर आहे ते आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे व

त्याचबरोबर सकाळी लवकर उठले पाहिजे कारण की अनेक जण जुन्या ग्रंथामध्ये शिकवत रामायण अशाही ग्रंथामध्ये सांगितले

आहे की सकाळी उठण्याचे फायदे किती आहे सर्वांना सांगितलेली आहे तुम्ही सर्वांनी पण सकाळी लवकर उठले पाहिजे

कारण की सकाळचा हा शुभ मुहूर्त असतो त्यावेळेस आपण उचलून आपल्या कामाला सुरुवात केली तर आपले ते काम

नक्कीच यशस्वी होते व त्यामध्ये यश मिळते व माणसाला झोप म्हणलं तर सहा तास पाहिजे याच्याबद्दल जास्त नाही कमी नाही

पाहिजे तरी पण काही जास्त तास झोप येतात झोपणे म्हणजेच आपल्या आयुष्यामधील काही तास गमावणे असे आहे

संध्याकाळचा जेव्हा अर्थ कळेल तेव्हा ते आपल्या आयुष्यातील तासाचा विचार करतील

Amitabh Bachchan movies

ते म्हणतात की पैसा वधन ही हरप होऊ शकते चोरी होऊ शकते पण असे जसे शिक्षण आहे ते चोरी होऊ शकत नाही व हरवू शकत नाही त्यामुळे कॉलेज शिक्षणामध्ये एज्युकेशन मध्ये माणसाने इन्वेस्ट केले पाहिजे व त्याच बरोबर अनेकांनी समजून घेतले पाहिजे ते असे म्हणतात की एखांदा राज्यातील पैशाने श्रीमंत असतो पण त्याच्याकडे नॉलेज कमी असतील व तो पैसा कधीही जाऊ शकतो पण नॉलेज जाऊ शकत नाही जसे की ज्याच्याकडे नॉलेज आहे तो किती पैसा कमवू शकतो पण ज्याच्याकडे नुसता पैसा आहे तो नॉलेज लवकर कमवू शकत नाही त्यामुळे सुरवातीला नॉलेजमध्ये इन्वेस्ट करणे गरजेचे व काळाची गरज पण आहे आजकाल

धन्यवाद मित्रांनो अमिताभ बच्चन यांच्या विषयी तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व Amitabh Bachchan movies ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रालाही नक्की पाठवा व अमिताभ बच्चन यांच्या विषयी तुम्हाला कोणता मोटिवेशन व यांची कला कोणती आवडते किंवा ती आवाज बदलून त्यांची भाषा बोलण्याची कला ही आवडत असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगाAmitabh Bachchan movies व आमच्या कुंडलीत आणि लेख तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर आम्हाला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया

Amitabh Bachchan movies

Leave a Comment