amaravati top5 best places

amaravati top5 best places

intro नमस्कार मित्रांनो आपण अमरावती जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळे पाहणार आहोत त्यामधील काही

पर्यटन स्थळे तसेच चिखलदरा हिल स्टेशन अनेक पर्यटन स्थळे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

चिखलदरा हिल स्टेशन चिखलदरा हे महाराष्ट्र मधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी व थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक

amaravati top5 best places

amaravati top5 best places

5)चिखलदरा हिल स्टेशन/chikal dhara hill stesation

मुख्य पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते चिखलदरा सातपुडा पर्वत रांगांमध्ये येथे आहे चिखलदरा हिल

स्टेशन जमिनीपासून 3666मीटर इतके उंच आहे इथे आपल्याला चांगल्या प्रकारे सुंदर वातावरण पाहायला

मिळते अमरावती जिल्ह्यामधील हे एक मुख्य पर्यटन स्थळ आहे येथे नेहमी थंड असते व येथे जास्त उन्हाळ्यात

पण गेल्यावर ऊन लागत नाही व आपण इथून चिखलदऱ्याच्या घाटामधून गेलो तर आपल्याला अनेक प्राणी

पाहायला मिळते तसेच वाघ अस्वल निर्माण कोंबडा मोर असे आपले पाहायला भेटते चिखलदार आहे स्टेशन

पूर्णपणे निसर्गाने बनवलेली एक देणगीच आहे खूप जुन्या काळातील इतिहास आहे व महाभारतात येथील काही

गोष्टी आहेत त्यामध्ये पांडव वनवासात गेली होती तेव्हा या या ठिकाणी आराम केला होता त्यांनी आणि ह्याच

दरीमध्ये भीमाला फेकले होते व आप भीमाने ज्या दरीमध्ये आंघोळ केले त्याला आज भिमकुंड सुद्धा म्हणतात

चिखलदरा हिल स्टेशनवर नेहमी हवा थंड असते आणि आपल्या शरीरासाठी कोणतेही भूक न पडून देणारी

amaravati top5 best places

येथे शुद्ध आरोग्यदायी वातावरण असते

चिखलदरा आहे मेळघाट रांगेमध्ये येते या घाटामध्ये वाघाच्या शिकारीला

बंदी आहे त्यामुळे या घाटातून जाताना जरा सांभाळून जाऊ या आपल्याला रस्त्यावर वाघ कदाचित दिसू

शकतात व कॉफी उत्पादन साठी कोणता जिल्हा फेमस आहे ते म्हणजे अमरावती जिल्हा आहे या ही स्टेशन

शेजारी कॉफीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते व कॉफी साठी लागणारे जे वातावरण असतं ते इथे चांगल्या

प्रकारे आहे त्यामुळे येथे कॉफी मोठ्या प्रमाणात उत्पादन केली जाते तुमचाही कधी योग आला तर निसर्गरम्य

वातावरण पाहण्याचा तरी या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या चिखलदरा हे अमरावती पासून 82 किलोमीटर

लांब आहे व आपल्याला अमरावती वरून जाण्यासाठी किमान दोन तास तरी लागतात


अनेक परीक्षांमध्ये असे प्रश्न येतात की चिखलदरा आहे थंड हवेची ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे?


उत्तर महाराष्ट्र मधील अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे


चिखलदरा हिल स्टेशन यांची उंची किती आहे? यांची उंची 3666km आहे

4)गाविलगड किल्लाgavilagad killa /fort

गाविलगड हा किल्ला अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला चिखलदऱ्या हिल स्टेशन यांच्या जवळ आहे या

किल्ल्याच्या आजूबाजूला खूप घनदाट जंगले आहेत हा किल्ला 13 व्या शतकामध्ये गवळ्यांनी बांधलेला आहे

गाविलगड हा किल्ला एक विदर्भाची शान म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराचा

आहे तो या किल्ल्याची आपण प्रॉपर माहिती पाहू ती म्हणजे हा किल्ला 1100 फुट उंच आहे आणि हा किल्ला

गिरीदुर्ग प्रकारामध्ये येतो याच्या शेजारी कोणते पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे चिखलदरा हिल स्टेशन व हे

कोणत्या डोंगररांगेमध्ये येते हे सातपुडा पर्वतरांग यामध्ये येत आहे या किल्ल्याला पूर्वी गवळीगड या नावाने ही

ओळखले जायचे आता गाविलगड या नावाने ओळखले जाते सध्या या किल्ल्यावर 1803 मध्ये मराठी आणि

इंग्रज यांच्यामध्ये युद्धाची लढाई झाली होती व हा भाग जास्त काळ सुलतानच्या राज्यात होता तेव्हा या

डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा एक किल्ला उभारला या किल्ल्यावरील आपण काही ठिकाणी पाहण्यासारखी

पाहूया त्यामध्ये नियम काळामध्ये प्रयोग काम करून मूर्ती हा खूप सारख्या भारी बनवल्या आहेत येथे तीन तळे

आहेत व यामध्ये आठ सात तोफा आहेत यामध्ये एक कालभैरव नावाची एक तोफ आहे ती किमान 20 फूट

लांब आहे वैभव पावर घोडी हत्ती यांचे कोरून चित्र काम केलेले आहेत आणि उर्दू अरबी हिंदुस्तानी या

amaravati top5 best places

भाषांमध्ये आपल्याला तोफेवर पाहायला मिळतात

पण आजकाल या किल्ल्यावर बुरुज ढसाळ्याला आलेले

आहेत या किल्ल्याच्या आत मध्ये राणी मह ल तलाव आणि दरबार हे आपल्याला आजही चांगल्या प्रकारे

पाहायला मिळते या किल्ल्यापासून 45 किमी दूर आहे एक किल्ला तो म्हणजे आमनेर येथील एक छोटा लहान

किल्ला आहे तो म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणूनही याला ओळखले जाते पण आता त्यावरही कोणी जास्त लक्ष

देत नाहीत या किल्ल्याचे बांधकाम शादुल हा दरवाजा खूप आपल्याला आश्चर्यचकित करणारा दरवाजा आहे

यावर शिल्पे ते आपल्याला मन भरून टाकतात पण येथून आत मधी दरवाजा मधून गेलो तर आत मध्ये पहारा

देणारे पहारेकरी त्यांची उभा राहण्याची जागा ती घुमट सारखी आहे व याच्यानंतर एक दरवाजा लागतो त्याला

चौथा दरवाजा असे म्हणतात हा दरवाजा क्रॉस करून आत मध्ये गेल्यावर दिल्ली दरवाजा लागतो व त्याच्यानंतर

गेले तर समोर आपल्याला बेनी सिंह राजा यांची समाधी पाहायला मिळते व त्याच्यानंतर समोर गेले का

आपल्याला किल्ल्यावरील तलाव दिसतात या किल्ल्यावर एक सर्वात मोठा बुरुज आहे त्याला बहराम बुरुज या

नावाने पण ओळखले जाते त्याला एकूण आठ खिडक्या आहेत त्या खिडक्या मधून एसी सारखी हवा आपल्याला

मिळते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्यातून खूप चांगल्या प्रकारे चंद्र तारे दिसतात तुमचाही योग आला

तर या गाविलगड किल्ल्याला नक्की भेट द्या व इतिहास जाणून घ्या

amaravati top5 best places

हे सर्व माहिती झाली पण या किल्ल्यावर

कसे जायचे हे सांगा सर आम्हाला आपल्याला बडनेरा हे रेल्वे स्टेशन आहे हे चिखलदऱ्यापासून 110

किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण या स्टेशनला मुंबई अमरावती अकोला वर्धा यापासून येऊ शकतो रेल्वेने

3)भिमकुंड धबधबा / bhimkund dhabadaba

भिमकुंड हा धबधबा अमरावती जिल्ह्यामधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ आहे या धबधब्याला

महाभारतामधील भीमकुंड धबधबा ही असेही म्हणून ओळखले जाते हा धबधबा 3500 फूट खोल आहे या

धबधब्यावर अनेक पर्यटक येथे येतात पण काही नियमाचे उल्लंघन करून उदाहरणार्थ सेल्फी काढण्यासाठी

धबधब्याजवळ खूप जवळ जाणे हे जवळ जाणे खूप धोकादायक बी ठरू शकते एखाद्या दिवशी काही वेळेस

अशा घटना घडल्या या धबधब्यात पाय घसरून किंवा सेल्फी काढण्याच्या नादात मृत्युमुखी पडले मुलं त्यामुळे

गेल्यावर सांभाळून राहावे तुमचाही कधी योग आला चिखलदऱ्याला जाण्याचा तुला हात धबधबा नक्की पहा

2)मेळघाट अभयारण्य melaghat ahayarany

मेळघाट अभयारण्य हे एक राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते याला मेळघाट या जंगलामध्ये जास्त प्रमाणात

झाडं सापडणारी ती म्हणजे सागाची झाडे आहे मेळघाट हा अमरावती जिल्ह्यामधील धारणे या तालुक्यांमध्ये

आहे या अभयारण्याच्या परिसरामध्ये कोरकू या नावाचे आदिवासी लोक येथे राहतात महाराष्ट्र मधील हे एक

अभयारण्य आहे की यामध्ये पट्टेवाला वाघ व बिबळे भेकरे रानडुकरे रांगवे माकड नीलगाय अस्वल कोल्हे

लांडगे ससे हरणे, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात येथे आढळतात व सापडतात व पक्षी मध्ये घार सुगरण महिना

पारवे बुलबुल असे खूप सारे पक्षी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मेळघाट या अभयारण्यातून जी नदी

वाहत जाते त्या नदीमध्ये वीस प्रकारचे मासे असतात व मगरी घोरपडी पण असतात यामध्ये त्यामुळे सांभाळून जावे नदीमध्ये जाताना

एकविरा देवी मंदिर yekavira devi temple

एकविरा देवी मंदिर हे एकवीरा देवी हे मंदिर अमरावती जिल्ह्यामधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ आहे येथे खूप सारे र्यटक भेट देण्यासाठी जातात व खूप सार्‍या प्रकारचे भाविक भक्तही या देवीच्या दर्शनाला जातात व ही देवी नवसाला पावणारी अशी म्हणूनही प्रसिद्ध आहे या देवीला नवरात्र उत्सवात सर्वात जास्त भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात धन्यवाद मित्रांनो तुमचाही योग आला अमरावतीला गेले तर या देवीच्या दर्शनाला नक्की भेट द्यायला जा

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल अशीच माहिती तुमच्या मित्रालाही पाहिजे असेल तर नक्की पाठवा व तुम्हालाही आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व तुम्ही या पर्यटन स्थळांपैकी कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली आहे ते नाही नक्की सांगा व जे अमरावती जिल्ह्यातून आहे त्यांनी स्पेशल कमेंट करून सांगा आय लव अमरावती

amrita amaravati

vit amaravati

amaravati top5 best places

Leave a Comment