ajay devgn अजय देवगन

ajay devgn

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण अजय देवगन ajay devgn हे एक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांमधील तसेच बॉलीवूड चित्रपटांमधील एक हिरो म्हणून ओळखले जाणारे यांनी अनेक मूवी काढले तसे काही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मूवी काढले आहेत तुम्ही तानाजी मूवी पाहिलाच असेल हा यांनीच काढलेला आहे ajay devgn in marathi असे यांचे काही मूवी पाहू आपण यांच्या विषयी माहिती पाहूया या पोस्टमध्ये आपण चला

ajay devgn

ajay devgn

अजय देवगन स्वतः माहिती


यांचे नाव पूर्ण विशाल वीरू devgn असे आहे आणि यांचा जन्म म्हणलं तर 2 एप्रिल 1969 रोजी झालेला आहे आणि यांचे वय

सांगायचे झाले तर सध्या तुम्ही त्यांच्या जन्मतारखेवरून अंदाज लावू शकता सध्या म्हणलं तर 2023 चालू आहे याच्यानुसार त्यांचे वय

हे 54 वर्ष आहे हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील रहिवासी आहेत हे एक हिंदू धर्मातील आहेत यांच्या वडिलांचे नाव वीरू

devgn असे आहे व यांच्या आईचे नाव विना देवगन आहे व अजय सर ची पत्नी ती म्हणलं तर सुपरस्टार आणि भारतीय

मूव्ही मधली

एक बॉलीवूड कलाकार काजल ही आहे व काजल यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये पदश्री हाही पुरस्कार यांना

मिळालेला आहे यांनीही काही काळामध्ये अनेक मूवी मध्ये काम केलेले आहे व त्या दही काही मूवी मध्ये चांगल्या प्रकारे

काम करत आहेत

अजय देवगन मूव्हीज


यांचे हा एक मूवी तानाजी आहे याने सर्वात जास्त कमाई करून देणारा पिक्चर ठरलेला आहे त्याचबरोबर टॉप बॉलीवूड

चित्रपटांमधील एक हा चित्रपट बनला आहे व या चित्रपट सुरुवातीला असे वाटत नव्हते की बॉलीवूडला की हा मूवी इतका चालल व

त्यानंतर हा movies एवढा फेमस झाला की बॉलीवूड मध्ये त्याचे एक वेगळेच नाव प्रसिद्ध झाले तुम्हीही हा तानाजी मूवी पाहिला असेल

तर आम्हाला कमेंट करा कळवा

अजय देवगन असे हिरो आहे की ज्यामध्ये ते यासोबत काही दुसरी सामाजिक कामे करतात व यांनी काही मूवी काढलेले आहे हे खूप एन्जॉय आहेत त्याचबरोबर असे काही आहे की यांनी चांगल्या प्रकारे रोल करून चांगलीच कमाई केलेली आहे अजय सरी यांनी काही मूवी मध्ये एवढी कॉमेडी केलेली आहे की आपल्याला एकदा मूवी पाहिला तर परत परत तो मूवी पहावाच वाटतो व यामुळे तसेच गोलमाल मध्ये यांनी कॉमेडी केल्यामुळे अनेक त्यांचे अनेक फॅन बनलेले आहे

अजय देवगन हिरो आहे

की ज्याने आपले करियेही मूवी हे चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारे बनवलेली आहे व यांनी काढलेले अनेक मूवी आहेत त्यामध्ये काही

तानाजी मूवी असा आहे की याने सर्वांच्या मनावर राज्य केलेले आहे व tanaji movies असे झाले की यांचे जे छत्रपती शिवाजी महाराज

व तानाजी मालुसरे यांच्यावर हा कष्ट करून मूव्ही आहे की तानाजी मालुसरे हे सिंहगड लढताना वीरमरण पावले यात यावरही

पूर्णपणे स्टोरी बनवलेली आहे ती म्हणजेच ते मावळे त्या किल्ल्यावर कसे जातात व त्या किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद असतात तरीही

जातात आणि त्या भिंतीवरून कसे जायचे त्यामध्ये एक घोरपडीचा युज केला जातो तीच कोरफड म्हणजे एक विश्वासाची घोरपड

तिला रस्सी बांधतात आणि कि उंच भिंतीला चिपकून बसते त्याच्या रस्सीच्या साह्याने माऊली ही वर जातात सिंहगड हा किल्ला

म्हणलं तर पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याची उंची सांगायचे झाले तर

चार हजार चारशे फूट उंच आहे हा एक

सह्याद्री पर्वतरांग घेऊनच येतो व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आहे हा या किल्ल्याची एसी आख्यायिका आहे की या

किल्ल्याचे नाव पहिले कोंडाणा होते पण यामध्ये तानाजी आपली लढताना शहीद झाले व त्यामुळे तेव्हापासून छत्रपती शिवाजी

महाराज असे म्हणले की आपला गड आला पण सिंह सारखा माणूस गेला व यामुळे शिवाजी महाराज दुखी होते पण

तेव्हापासून या

किल्ल्याला असे नाव दिले की सिंहगड म्हणजेच की हा सिंहाने लढून दिल्यासारखा किल्ला आहे आपल्याला

ajay devgn

अजय देवगन यांनी अनेक shiv भक्ताच्या या मूवी द्वारे मनावर राज्य केले व यामधून शिवभक्त ही मोठ्या प्रमाणात

अजय देवगन चे

फॅन बनलेले आहे तुम्ही तानाजी मालुसरे हा मूवी तानाजी पायला असेल तर तुम्हाला समजलेच असेल की

पूर्वीच्या काळे कसे होते व

यामध्ये असे की पूर्वीच्या काळीज स्टोरी सांगितलेली आहे

अजय देवगन यांचा तुम्ही गोलमाल मूव्ही पाहिलाच असेल त्यामध्ये की त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांचे मनोरंजन केलेले आहे त्यामध्ये

त्यांची स्टोरी म्हणलं तर खूप चांगल्या प्रकारे आहे अशाप्रकारे अजय देवगन यांनी अनेक मूवी पार्टी आणि त्या प्रकारे अनेक

वेगवेगळ्या प्रकारे लोकांचे मनोरंजन केले तुम्हालाही कोणता यांचा मूवी आवडलेला असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा

त्याचबरोबर अजय देवगन यांची कोणती तुम्हाला स्टाईल आवडलेली आहे हे आम्हाला नक्की कळवा

अजय देवगन यांची पत्नी

यांची पत्नी झाली तर ती म्हणजेच काजल आहे यांचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी झालेला आहे त्यानुसार असे सांगायचे झाले तरी

यांचे वय आता 49 किमान असेल हे सध्या मुंबई येथील राहतात आणि यांच्या वडिलांचे नाव झाले तर सोमू मुखर्जी असे आहे व

आईचे नाव तनुजा मुखर्जी असे आहे व पतीचे नाव तसेच नवरा यांचा अजय देवगन हा आहे ह्या एक बॉलीवूड चित्रपटांमधील एक

सुप्रसिद्ध व्यक्ती व हीरोइन पैकी एक आहे आणि यांना भारतीय चित्रपटामध्ये काम करता करता आणि मराठी चित्रपटामध्ये काम

केलेली आहे आणि काजलला ही पुरस्कार मिळालेला आहे तो म्हणजे पद श्री पुरस्कार व तुम्ही बाजीगर पिक्चर पाहिला असेल

यामध्येही यांनी भाग घेतलेला आहे तसेच शाहरुख खान सोबत यांनी बाजीगर मध्ये चांगल्या प्रकारे काम करून हा ही मोठ्या

प्रमाणात प्रचंड स्वरूपामध्ये फेमस झाला यांचे काय आपण खालील प्रमाणे फेमस व सर्वात trend मूव्ही पाहूया मक्खी दिलवाले

दुल्हनिया ले जायेंगे करण अर्जुन उधार की जिंदगी बाजीगर प्यार तो होना ही था दिल क्या करे राजू चाचा कल

हो ना हो

अशा प्रकारे

यांचे अनेक मुली आहेत ही चांगल्या प्रकारे famos झालेले आहे तू काही नाही मुळे यांची भूमिका ही चांगल्या

प्रकारे मोठ्या प्रमाणात

प्रसिद्ध झाली आणि त्यांची अनेक मूवी साठी मागणी होती व तुम्ही वेळ हा चित्रपट पाहिला नसेल त्यामध्येही यांनी रोल केलेला

आहे चांगल्याप्रकारे ajay devgn

काजल मुखर्जी

यांची ती बोलण्याची स्टाईल व चालण्याची स्टाईल यामुळेही यांना मूवी मध्ये चांगल्या प्रकारे रोल करायला मिळाले आहे व यांनी

चांगल्या प्रकारे केलेली आहे यामुळे यांचे अनेक वाढलेले आहे व यांचे इंस्टाग्राम वर फॉलोवर्स तुम्हाला सांगायचे झाले तर पंधरा

मिलियन पेक्षाही जास्त आहे म्हणजेच की instagram मिलियन मधली आहे त्यांची अकाउंट

धन्यवाद मित्रांनो पोस्ट असल्याबद्दल अशीच माहिती तुमच्याही मित्राला पाठवू शकता त्याचबरोबर यामधील अजय देवगन यांच्या

कोणता मूवी तुम्ही पाहिलेला आहे आम्हाला तो नक्की कळवा त्याचबरोबर तुमच्या मित्राला कोणता मूवी आवडतो ते आम्हाला नक्की

कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याही फॅमिली परिवारासोबत हा माहिती पाठवू शकता किंवा तुम्हाला या ajay devgn लेखांमधील काही चुकीचा शब्द

वाटत असेल तर मला ईमेल करून कळवा आम्ही नक्की त्यामध्ये सुधारणा करून घेऊया धन्यवाद

ajay devgn

Leave a Comment