Affiliate marketing information in marathi अफिलिट मार्केटिंग विषयी

Affiliate marketing information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉग मध्ये आपणअफिलिट मार्केटिंग विषयी माहिती संपूर्णपणे व यामधून पैसे कसे कमवतात लोक या विषयी माहिती पाहूया

Affiliate marketing information in marathi

Affiliate marketing information in marathi

Affiliate marketing information in marathi

अफिलेट मार्केटिंग कशी करावी


अफिलट मार्केटिंग करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म निवडावे लागेल ज्यामध्ये की तो सोयस्कर

व चांगल्या प्रकारे आहे मार्केटिंग साठी प्लॅटफॉर्म जो म्हणजेच क्लिप बँक आहे डीजे ट्वेंटी फोर प्लस असे अनेक

प्लॅटफॉर्म आहेत ज्यामध्ये तुम्ही एक प्लॅटफॉर्म निवडून त्यावरती रजिस्ट्रेशन करावे लागेल की या अकाउंटमधील तुमच्या

एक प्रॉडक्ट निवडावा लागेल व या प्रॉडक्ट च्या माध्यमातून तुम्ही त्या प्रॉडक्ट ला तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंट

वरती प्रमोट करू शकता व प्रमोट केल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या प्रॉडक्ट ला प्रमोट करून त्यामधून तुम्हाला

कमिशन मिळते व तुम्हाला काही वेळेस असाही प्रश्न पडतो की या प्रोडक्टला प्रमोट कसे करावे तुम्हाला सर्वात पहिले

सांगायचं झालं तर हा प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी तुम्हाला एक नंबरचा जे काही सोशल मीडियाचा ऑप्शन आहे ते

म्हणजेच तुम्हाला फ्री मध्ये पाहिजे असेल तर इंस्टाग्राम आहे याच्या मार्फत तुम्ही तुमचे प्रॉडक्ट प्रमोट करू शकता

किंवा फेसबुक आहे त्याचबरोबर इंटरेस्ट आहे अशा प्रकारे फ्री मध्ये किंवा ऑरगॅनिक पद्धतीने तुम्हाला प्रॉडक्ट प्रमोट

करायचे असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता तुम्हाला पेड पद्धतीने तुम्हाला प्रॉडक्ट प्रमोट करायचे असेल तर तुम्ही

फेसबुक अॅड गुगल अशा प्रकारे ॲप्स वापर करू शकता किंवा तुम्हाला अनेक वेळा प्रश्न पडला असेल की फेसबुक

ऍड किंवा ऑरगॅनिक पद्धतीने किंवा पेड पद्धतीने कोणत्या पद्धतीने लवकर रिझल्ट येतो तुम्हाला सांगायचं झालं तर

पद्धतीने थोडा वेळ लागतो पण पेड वापरून तुम्ही लवकरात लवकर तुमची सेल आणू शकता व अशा सेलमधून तुम्ही

तुमचा चांगल्या प्रकारे इन्कम समोर शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने पेड किंवा फ्री हे याच्या मार्फत तुम्ही

तुमचे प्रॉडक्ट प्रमोट करू शकता सर्वात पहिले सांगायचं झालं तर तुम्ही फ्री मध्ये चांगल्या प्रकारे प्रॉडक्ट प्रमोट करू

शकता फ्री मध्ये तुमच्याकडे सोशल मीडियाचे जेवढेही अकाउंट आहे त्या मार्फत हे प्रॉडक्ट प्रमोट करू शकता

अफिलिट मार्केटिंग करण्याचे फायदे


यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला कोणताही प्रॉडक्ट विकायचा असेल तर त्याचे पहिले उत्पादन करावे लागते व

त्या प्रॉडक्ट ला नंतर तुम्हाला एक वेळ हाऊस शोधून तेथे प्रॉडक्ट ठेवावे लागतील व वेअर हाऊस मध्ये योग्य हँडलिंग झाली पाहिजे नाहीतर प्रॉडक्ट खराब होऊ शकते अशा अनेक प्रश्नातून तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्ही फ्लॅट मार्केटिंग करू शकता यामध्ये काय की एक प्रॉडक्ट दुसऱ्याचाच घ्यायचा आणि त्याच्यावर आपलं कमिशन लावून तो प्रॉडक्ट प्रमोट करायचा व तो प्रॉडक्ट प्रमोट झाल्याच्या नंतर आपली काही जे इन्कम आहे ते आपल्या अकाउंटला येत राहणार म्हणजेच की आपल्याला त्या प्रॉडक्टचा मार्फत जेवढे काही कमिशन लागलेली आहे ते आपल्याला सुरक्षितपणे मिळून जातील

अशाप्रकारे अफलेट मार्केटिंग करण्याचे फायदे हे संपूर्ण हे ज्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉडक्ट सांभाळून ठेवायची गरज नाही दुसऱ्याची प्रोडक्टचे वेअर हाऊस करणार व आपल्याला द्यायची गरज नाही कारण की आपले वेर हाऊस नसल्यामुळे त्याला सांभाळायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही डिलीट मार्केटिंग करून पैसा चांगल्या प्रकारे करू शकता

जशी की तुम्ही पाहत असाल की आपण एखांदा मोबाईलची ऍड पाहतो फेसबुक ओपन केल्यावर किंवा इंस्टाग्राम किंवा युट्युब ओपन केल्यावर तिथे आपल्याला कोणत्याही प्रोडक्टची ऍड दिसते आणि त्या प्रॉडक्ट वरती काहीतरी जाहिरात असते आणि त्या जाहिरात पाहून आपण ते प्रॉडक्ट विकत घेतो आणि या प्रॉडक्टच्या माध्यमातून आपण एक प्रोडक त्या प्रॉडक्ट ची किंमत आहे त्यामधील काही कमिशन जो काही ते प्रॉडक्ट प्रमोट करणारा आहे त्याला ती इन्कम मिळून जाते अशा प्रकारे अफिलेट मार्केट हा पैसा चांगला प्रकारे कमवतो

अफिलेट मार्केटिंग कोण करू शकतो
सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तर अपीलिट मार्केटिंग हा व्यक्ती करू शकतो की ज्यामध्ये सोशल मीडियाची माहिती व डिजिटल मार्केटिंग त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे येते असा व्यक्ती या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा ॲमेझॉन रिसेलर पाडणार किंवा मी शो रिसेलर पार्टनर अशा प्लॅटफॉर्मची चांगल्या प्रकारे ज्या व्यक्तीला माहिती आहे तो चांगल्या प्रकारे अफिलेट मार्केटिंग करून त्याचे तो कमिशन घेऊ शकतो

अफिलेट मार्केटिंग म्हणजे काय what is Affiliate marketing


अभिलेख मार्केटिंग म्हणजेच की ज्यामध्ये आपण समजायचं झालं तर एक व्यक्ती प्रोडक्ट उत्पादन करणारा असतो आणि दुसरा म्हणजेच की जो प्रॉडक्ट प्रमोट करणारा असतो आणि तिसरा म्हणजेच कस्टमर असतो जो काही सर्वसामान्य माणसासारखा प्रॉडक्ट घेत असतो यामध्ये सर्वात पहिले आपले हा एक प्रॉडक्ट चॉईस करतो व त्याच्यामध्ये आपलं कमिशन चांगल्या प्रकारे मिळते तो प्रॉडक्ट घेऊ शकता आणि याच्यानंतर जो प्रॉडक्ट घेतलेला आहे तो कस्टमर पर्यंत कस्टमरला टार्गेट करून त्या प्रॉडक्ट ला प्रमोट करायचे हे काम असते अफलेट मार्केटचे व अशा प्रकारे यालाच म्हणतात अफिलिट मार्केटिंग

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही आपली मार्केटिंग विषयी माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रालाही माहिती पाठवू शकता किंवा तुमच्या फॅमिली परिवारासोबतही शेअर करू शकता व आम्ही लिहिलेला हा लेख अफिलेट मार्केटिंग विषयी कसा वाटला हे सांगा व यामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर तो मला कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

Affiliate marketing information in marathi

Leave a Comment