Aditya-L1 in marathi आदित्य हे उपग्रह


Aditya-L1 in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आदित्य हे उपग्रह म्हणजेच की आदित्य एल वन Aditya-L1 information in marathi याचे बनवण्याची इस्रोचे मेन कारण म्हणजे ते आहे की सूर्यावरील म्हणजेच त्याच्या जवळपास व तेथील आपल्याला इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी हे अंतर्यान यान पाठवलेले आहे हे म्हणजेच दिनांक 2 सप्टेंबर 2023 या दिवशी हे सोडण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आपण पाहूयात चला


Aditya-L1 in marathi


Aditya-L1 in marathi


Aditya-L1 in marathi

आदित्य एल वन

हे एक पूर्णपणे सूर्य पातळीवरील सखोलपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करणे व सूर्याची रुंदी लांबी रचना कशाप्रकारे

आहे याची संशोधन करण्यासाठी आपली भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे ती म्हणजेच इसरो याने पूर्णपणे अभ्यास करून हे

आदित्य यलवन सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेली आहे ते म्हणजेच याविषयी माहिती पाहूया आपण ही उड्डाण करण्याची तारीख

म्हणजे ही पण इतिहासामध्ये नोट केली जाऊ शकणार आहे व केलीच जाणार आहे ती तारीख म्हणजे दोन सप्टेंबर 2023 या दिवशी

हे श्रीहरीकोटा येथून सूर्याच्या अभ्यासासाठी मी पाठवलेले आहे याचे वजन 140075 किलो इतकी आहे यांचेही चित्र तुम्ही टीव्हीवर

किंवा दूरदर्शन वर पाहिलेले असतील पृथ्वीपासून सूर्य हा 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे जे की सूर्याचे वातावरण सर्वात गरम आहे

व सूर्यामुळे ओझोन थरावर तसेच पृथ्वीवर त्यांच्या उन्हामुळे काय प्रकार पडतो व सूर्याच्या किरणापासून काय फायदे व नुकसान

aditya-l1 mission upsc


Aditya-L1 in marathi

आहेत हेही चांगल्या प्रकारे अभ्यास याचा केला जाणार आहे भारताने चंद्रयान तीन हे मोहिमेसाठी पाठवले ते सक्सेस झाले व

त्याच्यानंतर भारताला तसेच इस्रोला चांगल्या प्रकारे आनंद मिळवून त्यानंतर हे आदित्य एल वन याचीही सूर्य च्या अभ्यासासाठी

पाठवले ते दिनांक माझे दोन सप्टेंबर 2023 रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटाला हे सूर्यावर पाठवण्यासाठी लँड केलेले आहे व

याच्यानंतर काही वेळानंतर ते चांगल्या प्रकारे म्हणजेच एक तासाने आपली एक चांगली दिशा वाट चांगल्या प्रकारे जाऊन ते चौथ्या

टप्प्यापासून वेगवेगळे झाले व एक ही पण भारताला अनोखी गोष्ट आहे त्यामुळे काही दिनांक तुम्ही लक्षात ठेवावे तुम्हाला स्पर्धा

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न नक्की येऊ शकतात

भारताने चंद्रयान

हे दोन वेळा पाठवले पण ते काही सक्सेस झाले नाही व याच्यानंतर चांद्रयान तीन हे पाठवले हे सुरक्षितपणे चंद्रावर लँड झाले आणि

त्याच्या नंतर हे बघून सर्व भारतीय व इस्रोचे सर्व अधिकारी शास्त्रज्ञ यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्याचबरोबर येथे

चंद्रयान चंद्रावर लँड झाल्याच्या नंतर तेथे वेगवेगळ्या प्रकारे तेथील फोटो काढून किंवा तिथून माहिती चांगल्या प्रकारे घेऊन हे

भारताला पाठवू लागले आणि या मधून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू लागली की चंद्रावर काय आहे की काय नाही व

तेथील जमीन कशी आहे व अशी गोष्ट आहे की चंद्रावर तिथे एकदा पायाचे ठसे पडले तर ते उमटूनच राहत आहे त्यांना काही होत

नाही व त्याच प्रकारे शास्त्रज्ञांनाही चांगल्या प्रकारे अभ्यास होईल व त्यांच्याही मेहनतीला शेवटी फळ मिळालेच आहे कारण की

त्यांनी हार न मानता चंद्रयान एक आणि दोन पाठवले याच्यात हार झाली पण तिसरे त्यांनी हार न मानता तिसरे पाठवले व यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे सक्सेस मिळून आलेली आहे व यामधून आपल्या भारताचे नाव इतर देशातही झाले

Aditya-L1 in marathi

हे संपूर्ण काम सक्सेस मध्ये झाल्याच्या नंतर भारताला असे वाटले की आधी आपण चंद्राची ही माहिती घेतली घेतली आता आपण

सूर्याची माहिती घेतली पाहिजे त्यासाठी आदित्य एल वन याची सुरुवात केली व आपण आदित्य लोणचे मुख्य उद्दिष्ट म्हणलं तर

आपण सूर्याचा हा सखोलपणे अभ्यास करणे आणि व या सूर्यापासून पृथ्वीवर येणारे जे किरण आहे त्या किरण पासून कोणते किरण

धोकादायक असतात व कोणते चांगले असतात याविषयी चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहे आणि याच्या नंतर सूर्याच्या सर्व

भागाचा अभ्यास करणार आहे की कोणत्या भागाने जास्त गरम आहे व कोणता भागाने कमी आहे व सूर्य आणि पृथ्वी यामध्ये काय

संबंध आहे व यामधून कोण कोणत्या प्रकारे आहेत हे संपूर्ण आदिती एल वन अभ्यास करणार आहे व सूर्याचे तापमान हे कोणत्या

दिवसांमध्ये जास्त वाढते व कोणत्या दिवसांमध्ये कमी होते याचीही चांगल्या प्रकारे कॉलेज घेऊन आदिती एलवन हे इस्रोला व

भारताला माहिती करून देणार आहे व यामधून आदित्य येलवण हे चांगल्या प्रकारे अभ्यास झाल्यानंतर काही सूर्याचा आकार हा मेन

कसा आहे आणि सूर्याची फिरण्याची गती आहे की नाही किंवा सूर्याभोवती ग्रह हे नक्की फिरतात काही पाहणार आहे व

त्याचबरोबर माणसे हे सूर्याच्या किती टेंपरेचर भागापर्यंत सुरक्षितपणे जाऊ शकतात हेही चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहे

यामधून आपल्याला काय काय फायदे होणार यातून आपण सूर्याचा उपयोग करून वीज निर्मिती करू शकतो व याचबरोबर या

किरणाचे फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्याला विजेची निर्मिती होईल व विजेची कमतरता भासणार नाही व दगडी कोळसाही

समाप्त झाला तर आपल्याला वीज सूर्यापासून मिळेलच म्हणजेच सौर ऊर्जा पॅनल बनवून त्यामधून चांगल्या प्रकारे मी मोठ्या प्रमाणात निर्माण

Aditya-L1 information in marathi

आदिती एल वन चे फायदे समोर प्रमाणे आहे यामध्ये की बऱ्याच प्रकारे आपण चंद्रग्रहण सूर्यग्रहण असे पाहिलेच असेल त्यामध्ये

सूर्यग्रहण हे कशामुळे होते हे संपूर्णपणे अभ्यास करणार आहे हे या न आणि चंद्रग्रहणाच्या टाईम किंवा कशा आहे हा आपल्याला

आता लवकरात लवकर कळणार आहे किंवा सूर्यग्रहण वर लक्ष ठेवता येणार आहे व सूर्यग्रहण कशामुळे चालू होते हेही चांगल्या

प्रकारे पाहता येणार आहे व यावर चांगल्याच बारकाईने नजर ठेवता येणार आहे कारण की आपल्याला वेळोवेळी सूर्यग्रहण केव्हा

असते हेही माहिती पडेल अनेक वेळी असे म्हटले जाते की गरोदर स्त्रीने चंद्रग्रहण पाहिले की बाळ हे अपंग होते याचे शास्त्रीय

कारण असे वाटते की जे सूर्यग्रहण च्या वेळेस सूर्यामधून निघणारे किरणे असतात ते किरणे पृथ्वीवर पडतात व हे घातक असतात

डोळ्यासाठी असे म्हटले जातात याला गरोदर स्त्रीने पाहिले तर त्या बाळावर कोळ्या असल्या कारणामुळे थोडाफार परिणाम होऊ शकतो असेही म्हटले जाते मी यामुळे अनेक जा गरोदर स्त्री आहे यांना या दिवशी घराच्या बाहेर निघू दिले जात नाही याचे हेच नक्की कारण आहे असे आम्हालाही वाटते तुमचेही यावर काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा किंवा आम्हाला ईमेल करून नक्की कळवा व तुमच्यापैकी आदिती एल वन हे लाईव्ह कुणी पाहिले आहे तेही आम्हाला सांगा

Aditya-L1 information in marathi

आदिती एल वन हे सक्सेस झाल्याच्या नंतर भारताला संपूर्ण वर्ल्ड मध्ये एक वेगळीच नाव निर्माण होणार आहे व यामधून भारताला गर्वाची बात होणार आहे आणि त्याच्यानंतर भारताचे नाव अनेक देशांमध्ये घेतली जाणार आहे

आदित्य एल वन हे एक सरकारचा असा विचार आहे की यामधून आपल्या नवनवीन शास्त्रज्ञ होणारे यांनाही चांगल्या प्रकारे अभ्यास होईल व यांना शाळांमध्ये शिकण्यासाठी किंवा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही अशी माहिती आवडली असेल तर नक्की तुमचा मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेले लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करा एखादा शब्द चुकीचा आला असेल तर सॉरी व आम्हाला तो शब्द मेल करू नक्की कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊ या

धन्यवाद


Aditya-L1in marathi

Leave a Comment