adah sharma movies

adah sharma movies

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये अदा शर्मा यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती पाहूया त्यांनी कोण कोणते मूवी काढले

याविषयी संपूर्ण माहिती घेऊया व त्यांच्या जीवन कथेही विषयी माहिती थोडक्यामध्ये पाहूया यांनी सुरुवात कशी केली चित्रपटामध्ये

संपूर्णपणे पाहूया

adah sharma movies

adah sharma movies

अदा शर्मा info

अदा शर्मा हा एक हिंदी चित्रपटांमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात व त्याचबरोबर यांना अनेक भाषा येतात तुम्ही यांची कविता

ऐकली असेल मराठी मध्ये अटक मटक चवळी चटक ही कविता त्यांची चांगल्याच प्रकारे फेमस झाली व त्यांना मराठी यामुळे भाषा

येते की त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये तसेच मुंबईमध्ये झालेला आहे त्यावेळेस त्या मुंबईमध्ये शाळांमध्ये होत्या त्यामुळे त्यांना ही भाषा

बोलता येते त्या आजही सांगतात की त्यात चांगल्या प्रकारे मराठी भाषा बोलू शकता आज पण यांचा जन्म 11 मे 1992

मध्ये मुंबई

येथे झालेला आहे वयात बरोबर यांनी अनेक मूवी काढले व ते चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले व त्याच्यानंतर त्यांनी

काही हिंदी चित्रपट काढले असे की ते इतके फेमस झाले भरपूर तुम्ही त्यांचा अध्यक्ष केला स्टोरी पाहिलाच असेल हा

चांगल्या

प्रकारे

फेमस झालेला आहे व यामुळे त्यांची याने तर अनेक लोकांच्या मनावर राज्य केले व यामुळे लोकांनी स्वतः त्यांच्या मुलीची ही बॅनर

तिकिटे फ्री मध्ये वाटली किंवा अनेक मोठमोठाल्या नेत्यांनी यांचा मूवी पाहण्यासाठी अनेक लोकांमध्ये तिकिटाचे वाटप केले

adah sharma movies

द केरला स्टोरी यांचा हा मूवी 2023 मध्ये यांनी काढला व या चित्रपटाची मेन म्हणजेच अमृत लाल शहा यांनी चित्रपटात निर्मिती केली

आहे हा मूवी हिंदी मध्ये आहे याच्या मध्ये एक अशी स्टोरी टाकलेली आहे की जी केरळमधील आहे तेथील एका मुलीची व त्यांच्या

मैत्रिणी असतात चार यांची स्टोरी दाखवलेली आहे व त्यांना इस्लामिक धर्म स्वीकाराला कसं करतात आणि त्यांचं धर्मांतर करून

घेतात आणि त्याच्यानंतर आयएसआयएस मध्ये भरती करतात अशा प्रकारे याची स्टोरी दाखवलेली आहे व त्या मुलींना बसून नेऊन

तिकडे जाऊन त्यांच्याकडून वफर करून घेऊ त्यांच्याकडून अयोग्य काम करून घेतले जातात अशा प्रकारे त्यांना वागणूक दिली

जाते व त्यांना भारतातून प्रेमाच्या जाळ्यात बसून व केरळ मधून प्रेमाच्या जाळ्यात बसून तिकडे नेऊन असे काम केले जातात अशी

स्टोरी दाखवलेली आहे या मूव्हीमध्ये आहे

द केरला स्टोरी the kerala story

या मुव्हीची स्टोरी आपण पाहूया या मुव्ही मध्ये आदा शर्मा ही एक शिकण्यासाठी नर्स यांचे शिक्षण बाहेरगावी जाते व तेव्हा काही

दिवसानंतर तिची मैत्रीण होत्या तेथे होस्टेलमध्ये राहतात व एक मुस्लिम समाजाची मैत्रीण होती तिची व इच्छाही मैत्रीण असतात तीन

व त्याच्या नंतर एक मुस्लिम समाजाची मैत्रीण होते व त्यानंतर ती हळूहळू त्यांच्या मुलाला मुली ह्या सांगत असते या मुलांना नवीन

आल्या होस्टेलमध्ये राहायला व असे सांगून त्यांना त्यांच्यावर नजर ठेवायचे सांगतात व त्यानंतर काही दिवसांनी त्या

मुस्लिम मुलीच्या

घरी त्यात अदा शर्मा यांना व त्यांच्या मैत्रिणींना घरी काही सणानिमित्त इन्व्हाईट केले जाते व त्यांना पाहुणचार केला जातो व

त्याचबरोबर दिवसेंदिवस त्या मुस्लिम वरचे मुलं असतात त्यांच्यासोबत मैत्री होते व त्यानंतर काही दिवसांनी ते एकमेकांसोबत घट्ट

मैत्री होते व त्याच्यानंतर ते त्या मुलींच्या पाण्यामध्ये झोपीच्या गोळ्या टाकतात किंवा मुलीच्या गोळ्या टाकून त्यांना व्यवस्थित केले

जाते व त्याच्यानंतर अदा शर्मा यांना प्रेग्नेंट केले जाते व त्याच्यानंतर त्यांना इस्लाम धर्म विषयी शिक्षण दिले जाते व त्यांना इस्लाम धर्म

चे महत्व सांगितले जाते व सर्व सांगून त्यांना इस्लाम धर्माकडे आकर्षित करून टाकले जातात व याच्या नंतर काही दिवसांनी नंतर

अदा शर्मा यांना इस्लाम धर्म कबूल करते सांगता व त्यानंतर विलाज नसतो कारण की ते प्रेग्नेंट असतात व त्यामुळे त्यांना इस्लाम धर्म

कबूल झाल्याच्या नंतर त्यांना सांगतात आपल्याला बाहेर देशांमध्ये जायचे आहे तेथे एकदा जायलाच पाहिजे कारण की ज्यांनी

इस्लाम धर्म कबूल केला तेथे जन्नत मिळते व असे सांगून अदा शर्मा यांचा विवाह बनवला जातो व यांचे नाव इस्लाम कबूल

adah sharma movies

केल्यानंतर व नंतर तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावली जाते व नाव फातिमा ठेवले जातात व त्यांच्या आईची इच्छा नसते तरीही पण

तिला बाहेर देशांमध्ये घेऊन जात होते गेले जातात नंतर यांचा विजय आहे सर्व बनवल्यानंतर त्यांना बाहेर देशांमध्ये जाण्यासाठी

निघतात ते त्याच्यानंतर काही नाही ते तिथे गेल्यावर ती फातिमा अर्थात आधार शर्मा यांच्या सोबत बेसुमारास वागणे चालू होते व

याच्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक मुलगी होते व तेथील ते वागणूक लोकांची पाहून अदा शर्मा यांना वेगळे वाटते खूप व त्या काही

दिवसांनी आपला शर्मा यांना आपल्या देशामध्ये आईला बोलायचे इच्छा होते व एक दिवस ती फोन लावते व एका स्त्रीचा फोनवरून

व तिच्या आईला ती सांगते आई मी ठीक आहे त्यांच्या केरला भाषेमध्ये बोलत सांगते की आई मी बरी आहे तू कशी आहे मला एक

मुलगी झाली आहे आई म्हणते तुला मुलीची आई होण्याचे आता दुःख कळालेच असेल ती म्हणते हो याच्यानंतर यांना अदा शर्मा

यांना तिथून हलवले जाते असे बोलून की तुझा नवरा आता शहीद झाला आहे व तो शहीद झाला नसतो याच्यानंतर त्यांना दुसऱ्या

जागी नेले जाते व त्या मुलांनाही वेगळ्या जागी व एका जागी नेऊन त्यांचा सामूहिक बलात्कार केला जातो व त्याच्यानंतर काही याची

adah sharma movies

स्त्रिया पळून जातात तर त्यांना ते इस्लामिक लोक गोळ्या घालून ठार करतात जागी व अदा शर्मा या कशातरी पळत पळत वाचत

समोर जाऊन एका डोंगरावर बेशुद्ध पडतात व तेव्हा तेथील जे काही पोलीस विमानाने जात असतात त्यांनाही दिसतात व त्यांना ते

दिसून ते एरोप्लेन तिथे लँड करतात व यांना उचलून घेऊन जातात व आदा शर्मा अर्थात फातिमा यांचे विषयी संपूर्ण माहिती पाहता

तर ते म्हणतात तुम्ही आदेश बिना परवानगीचा क्रॉस केलेला आहे व फेक विजा काढलेला आहे तुम्ही कायद्याचे उल्लंघन केले आहे

व यामुळे तुम्हाला शिक्षाही होऊ शकते असे बोलून फातिमा यांना जन्मठेपेची शिक्षा मिळते व आता फातिमा यांना जेलमध्ये अटक

केली जाते अशी स्टोरी ती अदा शर्मा पोलिसांना तेथील सांगते कशी वागणूक करतात व कशी नाही हे इस्लाम कबूल करण्यासाठी हे

संपूर्ण माहिती त्यांना सांगते अशी ही स्टोरी येथे संपते तुम्हाला ही स्टोरी वाचून कसे वाटले ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये

सांगा व

आमच्यावर स्टोरी पुढे चुकली असेल तर मोहीम म्हणजे वेगळी व आमच्याकडून वेगळी झाली असेल तर मला ईमेल करून कळवा

आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया धन्यवाद

या मुव्हीचा अनेकाने विरोध केला तरी हा मूवी रिलीज झाला म्हणजे झाला तसेच काही पक्षांनाही या मुव्हीला विरोध केलेला आहे

तर

काही कार्यकर्ते व नेते पक्ष यांनी सपोर्टही मोठ्या प्रमाणात केला आहे या मुलीला

धन्यवाद

मित्रांनो हा मूवी तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही तुमच्या मित्राने पाहिला नसेल तर तुमच्या मित्राला हा मूवी ची स्टोरी पाठवू

शकता कारण त्यांनाही माहित होईल या मुव्ही मध्ये काय आहे नेमकं बऱ्याच जणांना अजून पण पाहिलेला नाही त्यांचे याच्यामुळे

पाणी होईल त्याचबरोबर तुम्हाला आवडले असेल तर आम्ही आम्हाला नक्की सांगा तुम्हालाही अदा शर्मा यांची कोणती अॅक्टींग

आवडी या

मूवी मधील ते आम्हाला नक्की सांगा व अदा शर्मा यांच्या विषयी माहिती मिळाली तर आम्हाला ईमेल करून कळवा व

आमच्या गुंडी त्यांनी काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करून कमेंट करून नक्की सांगा आणि त्यामध्ये सुधारणा

adah sharma movies

Leave a Comment